आपले कीर्तन खूप छान आहे परंतु मित्रावरील जो किस्सा सांगितला त्याचं आध्यात्मिक महत्त्व जरी नसेल परंतु विनोद किंवा दृष्टांत म्हणून आपण तो सांगितला असेल परंतु एका विश्वासू मित्राचे आपल्या कीर्तनामध्ये आपण नाव घेतले नसले तरीही अपमान करणे कितपत योग्य आहे ते आवडले नाही कारण मित्रा मधील नातेसंबंध सर्वात जवळील असतात या नात्याला ठेच पोहचू शकते.

खूप छान प्रमाणं देउन किर्तन केलं.
राम कृष्ण हरी.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय हरी माउली
Only tamashya
Mazhya sarkha yedpat he khare bolalat
🙏🙏🙏🙏🙏
जास्त कमाईला कमावणे नाही म्हणत ओरबाडणे म्हणतात
महाराज किर्तनकार यांच्या उजव्या हाताकडील मुलाचे पुर्ण नांव काय आहे.
हि किर्तनाची पध्दत नाही.
Ha manus kharech kirtankar aahe ka ? ( Tamasgir bare)
कीर्तन संपुच नये, ऐकतच रहावे असे वाटते
थोर आहेत महाराज.
विष्णुपंत पागणीसांना संत तुकाराम चित्रपटात तुकाराम ही भूमिका साकारल्यानंतर हीच अवस्था झाली
😂😂😂😂😅😅😅😊
😂😂😂😂