महाराज आपले किर्तनातुन खुपच छान प्रबोधन होत आहे.तुम्ही किर्तनातुन विनोदी भाषाशैलात समाजात व संसार कुटुंबात वर्तन माणुस कसा करतो ते स्वता आपण कसे वावरत असतो व त्यांच्या चुका नातेसंबंध समाजात विपरीत परिणाम होतो.हे लक्षात आणुन देतात निश्चित परिणाम लोकांमध्ये होत आहे.कानाला थोडं वाईट आहे पण चांगले आहे आमची चुक लक्षात आणुन द्यायला कोणी तयार नाही व ऐकुन घ्यायलाही कोणी तयार नाही. पण ते कार्य आपण किर्तनातुन खुप चांगले पध्दतीने सांगतात.ते सर्वांना पटत पण आहे.तुम्हांला उदंड आयुष्य लाभो महाराज. जय श्री राम.
जय हरी महाराज 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 तुम्ही कीर्तनात बापाला सांगता कि आपली संपत्ती मुलांना देऊ नये असे . का? तुम्हांला असं वाटत का जगातले सर्व मुलं (तुमच्या भाषेत टोणगे ) दारू पिऊन, जुगार खेऊन, बापाची संपत्ती बरबाद करतील का? अहो महाराज मुलगा या नात्याला तुम्ही फार वाईट पद्धतीने जगासमोर ठेवता, काही असतील, आणि आहेच. पण सर्व एकाच माळेत गुंफले की राव तुमी!!!!!! तुम्ही विनोद करता ठीक आहे. जरा मला सांगा मोठं मोठे राजे राज्याभिषेक करत होते आपली संपदा मुलाच्या स्वाधीन करीत हे चूक होत का? तुम्ही जरा बापाला ही सांगा की तूझ्या कडे जे आहे ते मुलाच्या उन्नती साठी कसे कमी पाठता येईल. आणि जरा मुलाने बापा कडे मागावं नाही तर कुणाकडे मागावं. हो महाराज!!!!!! बापानं जे कमावलं ते जरी त्यानं कमावलं असाल तरी ते देवाने त्या मुलाच्या प्रारधाने दिले असत असं माझं मत आहे नाही तर ती प्रॉपटी बापाच्या कापला लावून दिली असती ना, मेला की सोबत घेऊन जा कुणाला देऊ नको महाराज फोन करा काही चुकलं असलं तर
अरे चालू धरतीवर हे कीर्तन करतात ते आज अशी कंडीशन आहे मी स्वतः अनुभवल आज बाप अलग आणि माय अलग केली मुलांनी कारण काय तर सगळे त्यांच्या नावावर केले मी नाही म्हणत असे की सगळेच बापानं मुलांच्या नावावर करू नये करा पण थोडेफार बापाच्या नावावर ठेवा भाऊ सगळेच मूल चांगली नसतात लग्न झाले की सगले बायको कडून होतात व्हावे च लागते नाहीतर पहा परिणाम पण आईबाप वय झाल्यावर तरुणही असेल तर मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात हा अनुभव येईल तुला मग म्हणशील महाराज बरोबर बोलत होते
चरणस्पर्श महाराज,,,,,कमाल आहे देवा तुमची बोलायची ,,,,,,प्रत्येकाल तुम्ही स्वतःच्या घरातले एक सदस्य वाटता,,,,,,जय बाबा इंदोरीकर
❤❤❤❤❤❤❤❤
महाराज आपले किर्तनातुन खुपच छान प्रबोधन होत आहे.तुम्ही किर्तनातुन विनोदी भाषाशैलात समाजात व संसार कुटुंबात वर्तन माणुस कसा करतो ते स्वता आपण कसे वावरत असतो व त्यांच्या चुका नातेसंबंध समाजात विपरीत परिणाम होतो.हे लक्षात आणुन देतात निश्चित परिणाम लोकांमध्ये होत आहे.कानाला थोडं वाईट आहे पण चांगले आहे आमची चुक लक्षात आणुन द्यायला कोणी तयार नाही व ऐकुन घ्यायलाही कोणी तयार नाही. पण ते कार्य आपण किर्तनातुन खुप चांगले पध्दतीने सांगतात.ते सर्वांना पटत पण आहे.तुम्हांला उदंड आयुष्य लाभो महाराज.
जय श्री राम.
७७7
Tffgg
T
तु
व्वा महाराज काय कीर्तन केले तुम्ही मला आवडले
आपले आवडते महाराज फक्त इंदोरीकर महाराज.बाकीचे सर्व महाराज इंदोरीकरांची नक्कल करतात.
जय हारी महाराज एक नंबर किर्तन आसत आयुष्याच नाॅलेज आलच पायजे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
1 नंबर महाराज . मनुष्याच मन कस आहे हे तुम्ही बरोबर ओळखता. महाराज तुमचा हृदयात पांडुरंग आहे.
आधुनिक काळात अशा वास्तव वादी कीर्तन ची गरज आहे समाजाला👍
बरोबर आहे खरे
खर आहे महारज
एकच नंबर महाराज
जय हरी खूपच छान समाजप्रबोधन होत आहे सर्व काही सत्य गोष्टी लक्षात ठेवल्यास दिसून येतील
❤❤❤❤छान महाराज ❤❤❤❤❤
RAM KRISHNA HARI MAULI 🙏🙏
Maharajan che. Anek kirtan ekle ani. Ayushya. Jagnyachi. Disha samjli .... Ayush bhar visarnar nahi .......Khup khup abhar ...... asech probadhan. Hot raho evdhich echa.
Gooood 🚩🚩🚩🚩
जय हरी महाराज 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तुम्ही कीर्तनात बापाला सांगता कि आपली संपत्ती मुलांना देऊ नये असे . का? तुम्हांला असं वाटत का जगातले सर्व मुलं (तुमच्या भाषेत टोणगे )
दारू पिऊन, जुगार खेऊन, बापाची संपत्ती बरबाद करतील का?
अहो महाराज मुलगा या नात्याला तुम्ही फार वाईट पद्धतीने जगासमोर ठेवता, काही असतील, आणि आहेच. पण सर्व एकाच माळेत गुंफले की राव तुमी!!!!!! तुम्ही विनोद करता ठीक आहे.
जरा मला सांगा मोठं मोठे राजे राज्याभिषेक करत होते आपली संपदा मुलाच्या स्वाधीन करीत हे चूक होत का?
तुम्ही जरा बापाला ही सांगा की तूझ्या कडे जे आहे ते मुलाच्या उन्नती साठी कसे कमी पाठता येईल.
आणि जरा मुलाने बापा कडे मागावं नाही तर कुणाकडे मागावं.
हो महाराज!!!!!! बापानं जे कमावलं ते जरी त्यानं कमावलं असाल तरी ते देवाने त्या मुलाच्या प्रारधाने दिले असत असं माझं मत आहे नाही तर ती प्रॉपटी बापाच्या कापला लावून दिली असती ना, मेला की सोबत घेऊन जा कुणाला देऊ नको
महाराज फोन करा काही चुकलं असलं तर
अरे चालू धरतीवर हे कीर्तन करतात ते आज अशी कंडीशन आहे मी स्वतः अनुभवल आज बाप अलग आणि माय अलग केली मुलांनी कारण काय तर सगळे त्यांच्या नावावर केले मी नाही म्हणत असे की सगळेच बापानं मुलांच्या नावावर करू नये करा पण थोडेफार बापाच्या नावावर ठेवा भाऊ सगळेच मूल चांगली नसतात लग्न झाले की सगले बायको कडून होतात व्हावे च लागते नाहीतर पहा परिणाम पण आईबाप वय झाल्यावर तरुणही असेल तर मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात हा अनुभव येईल तुला मग म्हणशील महाराज बरोबर बोलत होते
अगदी बरोबर महाराज☺️
.
खुप सुंदर महाराज, जनजागृती करात रहा, आणि समाजातील बिंडोक लोकाना त्यानचि जागा दाखवा
.
Good
बिनडोक आत्महत्या करुनच पलायन करतात.
खुप खुप छान.....माऊली....
Maharaj tumchi aaj kalala garaj ahe tumhi je prabodhan kartat te kharach samajala garaj ahe.
छान सुंदरआहे 👌🌹🌹🌹🌹🌹
Khup kahi shikavun Jata maharaj tumhi...Abhar Manato tumche 🙏💐
मी महाराज मस्त 👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌷🌷🌷🌹🌹🌷🌷🌷🌷🌹🌹🌷🌷🌹
सुपर
लई भारी महाराज 🚩🙏🚩
बरोबर आहे
1no maharaja 😊🤣
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
खुप सुंदर किर्तन खरंच मन प्रसन्न झाले.
Indurikarana support karat aahe tyani like kara
खुप छान आहे किर्तनकार
खुप सुंदर🙏🙏
महाराज तुम्ही जे बोलता ते संगळ खर आहे आणि खरच घडतय .....
महाराज तुमी पुर्वी पुण्य केले असावे. म्हणुन जगात गडणार्या तुम्हाला आधी कळत्यात. M.m.T.
👌👌👌👌👌👌👌👌
Maharaj you are God.
नाही राव मामा कंस ही मामाच होता की देवाचा आणि शकुणी हा मामाच होता भीमाचा
Brilliant real situation
महाराजांचे एक शब्द खोटा नाही
धन्य बाबा एवढे अनुभव केव्हा घेतले ? सडेतोड कीर्तन. सत्याला धरून. हे ऐकतात पण लक्षात कोण घेतो ?. "इंदूरीकरला मानतात पण इंदूरीकरच ऐकत नाहीत. "
महाराज आगदी बरोबर आहे
एकच नंबर
जय हरी माऊली
कुष्णा चा मामा होता. कौस मामा.
महाराज आपण सर्वांना कायदा सांगता पण कायदा कोणी काढला की ज्यामुळे गुन्हेगारी कमी होत आहे त्यांचं नाव घ्या महाराज ही विनंती आहे
एकच नंबर किर्तन
जय हारि महाराज
Brilliant mind. Brilliant brain.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Q
Maharaj 💯/barobar ahe 🙏🙏
🌹🌹❤❤👍👌👌👌🙏🙏
Supar👌👌👌
Arun Khatal
Super kiratan
✌👑Kadkk maharaj 👑✌
शशं😊
Khup chan
nice kirtan by indoricar maharaj
नंबर एक किर्तन
Maraj je boltat tey khrch aahe
Ho kharch asat
Good.
खूप छान किर्तन
Best aahe khup chan aahe
Very nice sound's
👌👌👌🌹🌹
खुप,चागल ,आहे
तूम्ही भरपूर खा
महाराज तुमचे बोल एकशे एक टक्का खरे तुमच्या चरणी आमचं डोकं
Brand Manus🙏
Super
👌👌👌👌👌🤓🤓🤓🤓
Kadkk
Sure she. Suresh Chandrakant Kumbhar👌👍👌🌹🌹🌹
Supar,KIRTAN
कोणतीच बहिण स्वतःहून वडिलोार्जित जमिनीत हक्क मागत नाही. भाऊ सुद्धा बहिणी ला समजून घेत नाही.
३
आई वडील जबाबदार आहे
लाडके इंदुरीकर महाराजजय हारि
Kddk
Barabar
इंदोरिकर महाराज thank you❤❤❤
👌👌👌👌👌👌👌
झगमग ञ घ
Maharaj lifetime vithoda tumchaya sangha aahe
Good morning
Nice
🙏
Good
Very nice maharaj. I am your fan
Atishay aavadale kirtan from khandesh mh18
Q
नंबर 1
👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐👍👍👍👍👍
Nice Kirtan
मस्त
पैसा~~ पैसा `~~पैसा~`~`~साप सांप साप
होली
साफ होईल 100%सत्या आहे
अप्रतिम
राम.कृणा.हारी
🙏🙏🙏💯👏👏👏
अप्रतिम कीर्तन
मावली
Jay Hare
👏👏👏👏👏
no 1
😃😃🤯🤯🥳🥳🤩🤩😎😎
जय हरी ,
यश
Ek ek shbd khry maharajanche
महाराज नमस्कार... तुम्ही म्हणता ते योग्य आहे.. पण भाऊ जर नालायक असेल..तर.
तो त्याच्या हिशोबाने स्वार्थ पाहून वागत असेल तर...
काय करायचे...
Kailas Vispute no
wmupf
कडक
He Is speaking very nice..........WoW
😁😁😁😁😁😁😍😍😍😍😃😃😃