Success Story : वडील गेले, आईने धुणी-भांडी करुन लेकरांना शिकवलं; CA होत लेकीने स्वप्न सत्यात उतरवलं
HTML-код
- Опубликовано: 26 авг 2024
- #Pune #CAExamResult #SuccessStory #MaharashtraTimes
येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो मी... अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही... कवी सुरेश भट यांच्या या कवितेच्या ओळी खऱ्या अर्थाने जगल्या असतील तर त्या पुण्यातील पूनम पवार हिने... घरी अठरा विश्व दारिद्र्य, लोकांच्या घरी धुनी भांडे करुन चार लेकरांना सांभाळलं ते आईने... त्यात अभ्यासात घरात सगळ्यात हुशार असणारी लेक आज ३०० पैकी १७५ गुण मिळवत सीए झालीये... दहा बाय दहाच्या एका खोलीत राहून पूनमने स्वप्न साकारलं खरं पण ते स्वप्न पाहणारे वडील आज तिच्यासोबत नसल्याने तिच्या डोळ्यात पाणी आलंय.. शिक्षणासाठी पैशांची तडजोड करत असतानाच वडिलांना आजारपणाने ग्रासलं... सीएच्या दुसऱ्या अटेप्ट मध्ये वडिलांची सेवा करत करत पूनम अभ्यास करत होती.. पण गेल्या वर्षी त्यांचं निधन झालं आणि पूनमलाही परिक्षेत अपयश आलं. वडील गेले तरी त्यांचे स्वप्न पूर्ण करायचं तिने मनाशी ठाम ठरवलं आणि आज तेच स्वप्न सत्यात उतरवलं....
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : maharashtratim...
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
ताई कष्टात शिकलात व सी ए झालात अभिनंदन. भावि करीअरला शुभेच्छा ताई.
ताई, तू प्रेरणा ठरलीस.. आई-बाबा धन्य झालेत.. 🙏💐 मोकाशी काकू.. 🙏💐
Congragulations!.....Thats the beauty of CA exams...no reservations, no donations, no huge fees, no corruption...only merit, hardwork and capability...Love u ICAI...proud to be CA
खुप खुप अभिनंदन
पूनम ताई तुमचे खूप खूप अभिनंदन आणी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. तुमच्या मेहनतीला आणि तुमच्या आई वडिलांच्या कष्टाला सलाम. 👍👍👍🙏🙏🙏
अभिमान आहे ताई तुझ्या कष्टाच चिज झालं इमानदार आणि नेकीच फळ महान आस्त
पूनम तुझा सार्थ अभिमान...💐💐💐
आईंसाठी साष्टांग दंडवत...!!🙏
Congratulations God bless you and u mother 🎉
कौतुकास्पद ! खुप मोठीं हो आईची काळजी घे.
I am proud of you, just outstanding. Wish you very best in your future endeavours. Pray God for your well being.
अभिनंदन 🎉
खूप खूप अभिनंदन ताई.
Salute sister.....
Congratulations taai khoop khoop success ho.....
खरोखर आभीनंदन
Abhinandan Tai
Tai congratulations. Best of luck
I salute you
Congratulations Madam 👏🎉🎉🎉🎉🎉🎉good tackle for situation....lot of difficult situations going on success
Hearty congratulations
Congratulations Didi❤ very inspiring❤❤
अभिनंदन ताई तुझा
Congratulations
Abhinandan tai and maharashtra tims
Congratulations tai
Congratulations 👏
Congratulations 🎊
Beautiful girl
Abhinandan Salut
Congratulations