भाव हे बळ आहे | Namdev Shastri | हरिपाठ चिंतन
HTML-код
- Опубликовано: 10 сен 2021
- भावना म्हणजे काय | Namdev Shastri | हरिपाठ चिंतन
/ namdevshastriofficial
/ namdevshastriofficial
Buy Books: www.bhagwangadofficial.com/mr...
#NamdevShastriOfficial
#हरिपाठ चिंतन
#भावना
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉🎉
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा खाऊ ज्ञान वाटीत चालले 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडावर झेंडा भगवा रोवीला गुरूशास्ञीजीबाबांने नवा विचार जागविला 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडाचा दसरा पेपरात बोलबाला गुरूशास्ञीजीबाबांने गड भाषणंमुक्त केला 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंचे प्रवचने मिळतो मनाला गारवा 🎉🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉
🌹🙏🙏🙏🌹न्यायाचार्य गुरूमाऊली सा. दं. 🌹🙏🙏🙏🌹🙇🌞🌛🪔🍚🌼🌼📿🚩🚩🚩🚩🚩
लाखाचा शब्द आहे माऊली आपला
अमृत तुल्य शब्द आहेत
राम कृष्ण हरी बाबा🙏🙏 💐💐मी तर हरीपाठाचे उचार अयकते समजना साठी च
मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई हासत नाचत
जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा
⚘⚘🌹 इतकी स्पष्ट व सुरेख भाषा ,गाढे शास्त्र पाठांतर, अप्रतिम,चपलख पणे समयोचित दिली जाणारी अनेक शास्त्र प्रमाणे.. सुंदर... !! शास्त्रीजींना त्रिवार नमन ..🙏🙏
संत श्रेष्ठ नाम देव अंश अर्थात् वंशज नाम शाश्री, भगवान् गडी झेंडा रोवला...
ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा
अतिशय सुंदर माऊली
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
खुप छान् वर्नन करता तुम्हीं महाराज.
।।रामकृष्णहरी माऊली।।
Ram Krishna hari mauli Radhe Radhe Krishna krishna jai bhagwan Baba ki Jai ❤❤❤❤❤
🙏🌹🙏 माऊली 🙏🌹🙏
राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जिल्हा रत्नागिरी
जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण
Maraj aaplya prvchnachi aamhi aaturtene vaat bhgat asto...
अप्रतिम माऊली
प्रेरणादायी अमूर्त वाणी!!!आनःमयी जीवन!!!!
Gopaal krishan hari.,.,........... 🙏🙏🙏
Lakhamolachay Shabdha Ahaymaharajaapalymaharaj
एका बाजूला गुरु व एका बाजूला देव असावेत.....
असं जीवन असावं🙏
माऊली.
ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम जिल्हा रत्नागिरी
खुपच छान आहे अतिशय उत्तम आहे धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो आणि मी खूष झाले आहे हे मला फार
माऊली
🌹श्री राम कृष्ण हरी🌹🙏
गुरु माउली
Jay hari pune to 61
जय जय भोळा शंकरा आवड तुला बे लाच्या, पानाची
राम कृष्ण हरी बाबा
माऊली 🙏💐
Very,good, knowledge, getting,us,mauli❤
पांगुला झालो देवा नाही हात ना पाय, बैसलों जयावरी सैराट ते जाय, आधार नाही कोणी नाही बाप ना माय
कृपाळु सज्जन तुम्ही संतजन एवढे कृपा दान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, अनाथ अपराधी पतीत आगळा परी पाया वेगळी नका करू, तुका म्हणे तुम्ही नीरव ल्यावरि मग मज हरी उपेक्षिणा
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
Very good chintàñshastrji🤚👌🙏🙏🌸🌺🌹🌼
राम कृ ष्ण हरी🚩🙏
जय भगवान बाबा
भगवतगीतासह ज्ञानेश्वरी तुन आणखी काय काय आत्मसात करता येत
Aanandi jivan jagnyachi kala 🚩Ramkrishnahari🚩
रामकृष्णहरि श्रीगुरुजी साष्टांग दंडवत!!
छान छान मन तृप्त झाले अबोल होते,
ज्ञानाई..❤️
अतिशय सुंदर
Hari krishna
राम कृष्ण हरी🙏🏻🚩
हेच दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा
Aapan Varkari sampraday Update kelay🚩🚩Ramkrishnahari🚩🚩
पंढरीचा विठ्ठल कुणी पहिला उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला
सुंदर प्रवचन, खूप छान! 🙏💐
धन्यवाद ebook स्वरूपात पुस्तक उपलब्ध करून दिल्याबद्दल..🙏
🙏🌺जय हरि माऊली 🌷🙏🚩जय भगवान 🚩🙏
Sir namdev शास्त्री व्हिडिओ जास्तीत जास्त व्हिडिओ टाका
राथा गवळण करीते मंथन अविरत हरीचे मनात चिंतन जिल्हा रत्नागिरी
Mharaj khup god chintan
Ram krishna Hari
Ram Krishna Hari.
हेचि दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा
सद्गुरु🙏
यमुनेच्या काठी बाई घडा फोडी ला 1 यमुनेच्या काठी बाई घडा फोडी ला 1 रुतला पाई काटा कान्हा ने काढिला रुतला पाई काटा कान्हा ने काढिला 1
Vivekanand Shastri🎊🎊💐🌺🌺
Very good
माऊली तुमच्या प्रवचनाने मी अबोल होते पुढे काय लिहू काही सुचतच नाही, बालकांचे हीत जने माऊलीचे चित्त, बास
रामकृष्ण हरी ..... 🙏🙏🙏
🌹🙏🙏
🌹🙏
Khupach chan🙏🙏
🌺🌺🙏🙏🌺🌺
Maharaj krupya maulichya samadhi prsang prvchantun sanga.
🌺🌹🌾🌷🌺🌹🌾🌷👏
इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी dnyaaneshyaachi
Mast
पहिल्यांदाच वाचन चालू करायचे असेल तर कोणती ज्ञानेश्वरी घ्यावी
Mamasaheb Dandekar or Namdev shastrinchi 🚩Ramkrishnahari🚩dandekarachi orignal prat jog maharaj varkari shikshan sanstha aalandi Aani Mamasaheb dandekar Math yethech uplabha aahe .
sv
आनंदाचे सिद्धांत म्हणजे काय आनंदाच्या डोही आनंद तरंग आनंदाच्या डोही आनंद तरंग
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎂🙏🙏🙏
👌
आपला मोबाईल नं. पाठवा माऊली!
राधा गवळण करीते मंथन अविरत हरीचे मनात चिंतन जिल्हा रत्नागिरी
णबस
🌹🌹🙏🙏🌹🌹
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."
श्री ज्ञानेश्वरी भावकथा हे श्रशास्त्री बाबांचेहे पुस्तक अमृतसर पंजाब येथे मागवायचे आहे कुरीअर ने भेटेल का? त्यासाठी काय करावे लागेल माऊली !!
हो, संपर्क 9373222325 (watsup) / www.bhagwangadofficial.com/mr/shop
@@NamdevShastriOfficial रामकृष्णहरि माऊली
राम कृष्ण हरी
माऊली
जय जय राम कृष्ण हरी
जय भगवान बाबा
अप्रतिम माऊली
Very good