“उत्पन्नाचा एक मार्ग म्हणून…”, टॅक्सी चालवण्याबाबत रवींद्र महाजनींच्या बायकोचा खुलासा | Itsmajja
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- “उत्पन्नाचा एक मार्ग म्हणून…”, टॅक्सी चालवण्याबाबत रवींद्र महाजनींच्या बायकोचा खुलासा, म्हणाल्या, “वेश्यांकडे गिऱ्हाईकांना…”
#gashmeermahajani #ravindramahajani #itsmajja
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja
/ its.majja
marathi.itsmaj...
रवींद्र महाजनी सर हे महाराष्ट्राचे आर्दश नट होऊन गेले . लोकांच्या मनामध्ये खूप आदरयुक्त भावना आहेत. त्यांची नाहक बदनामी सुरु आहे आणि ही स्त्री मनोरुग्ण आहे , आमच्या मनामध्ये रविंद्र महाजनी सरांचे स्थान अढळ आहे
ruclips.net/video/C9uicUmBUNo/видео.html
मनोरुग्न नाही ना-लायक आहे
काय खरं काय खोटं परमेश्वर जानो. पण एक मात्र खरं आशा बायको बरोबर रवींद्र महाजनी यांचे दिवस वाईट गेले असतील.
तुमचा मुलगा आणि तुम्ही काय डोक्यावर पडलात.प्रेमविवाह करणारी आपण नाहक फालतू बडबड पती निधनानंतर. एवढ जर होत तर जिवंत पणी ओकायचं.आता कश्याला.
असं काही काही लिहून तुम्ही स्वतःची प्रतिमा मलिन करून घेतली आहे, आता तुमचे पती या जगात नाहीत मग त्यांच्याविषयी लिहून असं काय सिद्ध करणार आहात ?
ruclips.net/video/C9uicUmBUNo/видео.html
ruclips.net/video/C9uicUmBUNo/видео.html
Je khar aahe te khar aahe mhanun lihile tyani
@@manishasankhe3306 मग जिवंत असताना लिहिताना हात थरथरत होते काय
Barobar
कुठलाही व्यक्ती गेल्यावर अमर होतो चोरी तर नव्हते करत ना मेहनत ला लाजायच कशाला 🙌
सर्व सामान्य माणसाला याचे काय घेणे देणे आहे व काय खरे व खोटे आहे हे सिद्ध करायला रविंद्र सर काय आता आभाळातून खाली येणार आहेत का?
यां पेक्षा ज्या नटीनी त्यांच्या सोबत काम केले त्यांना विचारायला हवं. रवींद्र सर कसे होते? उषा नाईक, अशा काळे,
ह्यांचं चुकीचे आहे, नवरा जिवंत असताना ह्या सर्व गोष्टी सांगितल्या असत्या तर ठीक आहे पण आत्ता सांगणे म्हणजे एका बाजूने सर्व स्पष्ट करणे. रवींद्र सरांची बाजू कोण मांडणार ? सरांच्या पश्चात त्याच्या चुगल्या सांगणे चुकीचे आहे, यात माधवी मॅम तुम्ही चुकीच्या वाटतात.
Absolutely right 👍🏻
Barobar tumhi dogh mulaga ani aai te gelayvR sagal athaval ka
Tumcha mulaga mhanat hota aai chi mansyhiti changli navahati atta itki changli zali ki pustakch lihal
Mala kahi chukicha vatat nahi. Jivant asatana kay mahit hota tyana asa kahi honar yevdhe disayla sunder असलेले पुरुष असा काही टाळता येत नाही एक स्री aasal karan असतानाच सोडून राहत असाव्या. नाहीतर कशाला त्या अशा एकात राहत असतील. ते एकटे होते याचा अर्थ ते चुकीचे होते. मॅडम बरोबर बोलतायत. त्यात काही शंका मला तरी वाटत नाही.
100000%बरोबर
माणूस गेल्यानंतर त्याची काय बदनामी लावली आहे.आपण शत्रुबद्दल पण अस बोलत नाही.
ruclips.net/video/C9uicUmBUNo/видео.html
Really horrible
प्रतिमा मलिन करु नका, घरातल्या गोष्टी घरात ठेवा.....
मेल्यानंतर श्रध्दांजली चा प्रकार? हया असले छापण्याचा उद्देश काय आहे? हेच कळत नाही, बहुतेक असल्या ह्या बाईच्या स्वभावामुळे च ते वेगळे रहात होते असे दिसते.
ruclips.net/video/C9uicUmBUNo/видео.html
@@nisha280yes👍
बाई तु संस्कृती विसरली का? नवरा गेला आत्ता बोलुन काय साध्य होणार आहे? अतिशय निच प्रकार चालु आहे तुमचा व गश्मिर चा
निदान हि़दू स्त्री तरी मृत्यूनंतर नवर्याची अशी विटंबना करीत नाही.
हो आवारा कुणीतरी
हा भावनांचा उद्रक आहे , कुणाच्या दिसण्यावरून गुणांची पारख करू नका .🙏
@@pramilakhurangle उद्रेक अता करून काय ऊपयोग
कुठे तरी हे थांबवा, समज गैरसमज खूप होतात लोकांचा मध्ये तुमचा बदल सहानुभूती खूप आहे , पण हे जगजाहीर करूनही तुम्हाला समाधान होईल का,खूप लोक भावनिक होत आहेत त्या मुळे तुम्ही तुमची प्रतिमा जपली तर खूप छान असेल .....कळावे महाजन फॅमिलीचा हितचिंतक.
मला तर वाटतंय ही बाईच सरांना नकोसे करून सोडत असेल म्हणून तर ते विभक्त राहत होते. आता यांच्यावर सगळं येतंय लोक नावे ठेवतायेत म्हणून ह्यांनी सरांची बदनामी करायची चालू केली
Agdhi barobr...Ravindra sarani kadhi waeit sangitle nahi aaplya family baddhal...Tali yeka hatane kadhich wajat nahi...jya kalat navrayla jast garaj hoti tyaweli ekate sodle
@@narendadesai301 ekdam brobar bolalat 👍
बरोबर नाही. वैतागून गेला असेल रवींद्र महाजनी..
अगदी बरोबर
ruclips.net/video/C9uicUmBUNo/видео.html
कलाकार म्हणून श्रेष्ठ ।। आवडता कलाकार आहे ।। please बाकी काही जाणायचे नाही ।। तुम्हाला त्रास झालाही असेल , त्रास समजू शकतो ।।
रविंद्र महाजनी,मराठी सृष्टीतील एकमेव देखणे अभिनेते
रवींद्र महाजन सारख्या अभिनेता ची ही बायको आहे याचं दुर्भाग्य आहे ही बाई बावळट आहे
Ho ticha thobad bghun ti bavlatch vattiy
खरच...
ruclips.net/video/C9uicUmBUNo/видео.html
रविंद्र mahajani Sir ग्रेट होते ऐक आदर्श actor होते. महाराष्ट्र चव भूषण होते ही बाई व तिचा मुलगा. रविंद्र mahjni गेल्यावर विनाकारण बदनामी करत आहे
अहो माधवीताई पुरे आता .माणूस गेल्यावर त्याच्याविषयी वाईट बोलू नये .हे माहीत नाही का तुम्हाला?ते असतांना तुम्ही हे सांगायला पाहिजे होत मग त्यांनी पण आपली बाजू मांडली असती.उगीच कशाला त्यांची बदनामी करताय .रवींद्र महाजनी हे अतिशय उत्कृष्ट कलाकार होते.त्यांचा सारखा कलाकार पुन्हा होणार नाही.
माझे आवडते आणि आदरयुक्त कलाकार...... please बदनामी करू नका...🙏🙏
रविंद्र सरांनी हिच्याशी लग्न केलं, हिची लायकी नाही ही आत्ता समजलं...!!
1 no.बोललात
अगदी बरोबर बिचारे रविंद्र महाजनी 😭 शेवटच्या क्षणी कोणी नाही जवळ
मॅडम, रवींद्र महाजनी हे एक कलाकार होते. समाज त्यांना त्यांच्या कामाने ओळखत होते. वाद सर्वांच्या घरात असतात आणि तुम्हाला इतका त्रास होत होता तर तुम्ही तेव्हाच वेगळं व्हायचे होते. आत्ता त्यांची इमेज कशासाठी खराब करताय.
Correct 👍
रविंद्र महाजनी यांची सुद्धा बाजू समझने आवश्यक आहे.
ही बाई त्यांच्या अब्रुचे धिंडवडे काढत आहे.....!
माझे मराठी मध्ये आवडनआरे अभिनेते❤❤
रवींद्र महाजनी चुकीचे असतीलही पण एक उमदा नट रिक्षा ड्रायव्हर बनेपर्यंत त्याची घसरण थांबवायला तुम्हीही कमी पडलात ना ?
Bhawa video jara neet paha ki. kuthe ghasaran disli Tula? To kahi girahik ghevun jaat nhavata. Jyana tithe jayche hote tyana taxi tun sodat hota fakt.
@@musarratmomin भावा मी फक्त रिक्षाचालक होण्यापर्यंतची गोष्ट बोलतोय. आणि काळजी करुनको माझा सर्वात आवडता नट आहे रविंद्र महाजनी त्यांच्याविषयी आणि कुटुंबातील लोकांविषयी मला आदरच आहे.आता जास्त चर्चेची गरज नाहीच.
@@nitinwakchaure2445कोणाच्या घरात काय चालते आणि माणूस बाहेर कसा आणि घरात कसा हे सांगणे अवघड आहे
णणाणझ😅@@musarratmomin
आत्ता कळलं की , रवींद्र महाजनी तुमच्या पासून वेगळे का रहात होते
महाजनी चौथ्या अंकात एकटे जगत होते हे विसरता येणार नाही.
नाही तर काय बिचारे शेवटच्या क्षणी काय वाटलं असेल 😢
Tyana pan trass hotch asel . Way jhale hote , aaimulga aramshir alishan gharat rahat hote. Thodi pan kalji keli nhi ravindra saranchi.
तेंव्हा वाईट वाटायच, लोकांना कळण्याची भीती होती मग आता नाही का?... आता तर सर्वांना कळत आहे...
Right
व्यक्ती गेल्यावर ह्या असं बोलतात तर जिवंत असताना किती त्रास दिला असेल
Mam tumhi tyanchya baddal sagal waitch sangat aahat mag asa navara parat pudhachya janmatahi tumhala hava aahe.ekhadi changli aathavan hi asel na tya sanga
बाई खूप DANGER आहे ,,रवींद्र वैतागून एकटा राहायला लागला
रवींद्र महाजन स्मार्ट सुंदर होते त्यांना कोणाची तरी दृष्ट लागली आणि ती संसारातून वेगळेवेगळे झाले
जो माणुस या जगात नाही त्याच्याबद्दल वाईट बोलणं चुकीचं आहे. ज्यांच्यावर जीव ओवाळून टाकावा असा माणुस .कधी काही वाईट गोष्ठी घडल्याही असतील पण आजवर त्या कोणालाही माहीती नाहीत.तुम्हीच आत्ता सांगायला लागलाय.पण ही योग्य वेळ नव्हे.भोगलंय ना तुम्ही सर्व.मग लोकांना सांगुन काय उपयोग.स्वप्न समजुन सोडुन द्या.
Salute to Ravindra 🙏
Remember all are not perfect.
तो टॅक्सी तुमच्या साठीच चालवत होता त्याला हाऊस नव्हती आली मोठी लेखिका स्वतःला समजते
Barobary he kay akshakade pahun jagat hote kaa
Please purna video barobar bagha
@@manpasand2006 Exactly video na baghtach comment chalu lokanchi.
Right
काय पण मस्ती. लाज वाटायची तर तुम्ही पण नोकरी करुन हातभार का नाही लावला??
खुप सोशिक असल्याचा कांगावा करावा लागतोय .😂😂😂
माणूस मेल्यावर तरी त्याच्या सर्व गोष्टी सोडून द्याव्यात..... जगजाहीर करून काय साध्य करायचे आहे
अतिशय चुकीचेच आहे....घरातले घरात ठेवले इतके वर्षे आता कशासाठी भोबाटा करताय....माणुस मेलाय आता तरी आत्मा शांत राहु द्या...गश्मीर दादा बास करा..
गाशमिर दादा कसला..त्याच्यावर ही पादा.. तोही आईशी सारखाच नर्सिस्तिक आहे
आता ही बाई काही पण बोलते, रवींद्र सर नसताना, त्याची बदनामी करते..हेच बोलणे तिने रवींद्र सर जिवंत आसताना बोलायच होत......???🤨🤨
काही असो नवरा जीवंत असताना गप्प का होती. खरच तेव्हा आदर्श पत्नी होती तर आता नवरा गेल्यावर बदनामी करू नका.
ही बाई त्यांना शोभत न्हवती...
एकदम बरोबर बोललात 👍
तुझा बरोबर लग्न केलं बिचाऱ्याने, तिथंच तो गेला आणि गश्मीर सारखं पोरगं झाल्यामुळे तो मेला bichara
😂
मुलगा आणि नवरा दोघेही खूप कष्टाळू असल्याचे जाणवणे
रवींद्र महाजनी ह्यांच्या वडीला कडील कोणी नातेवाईक असतील तर त्यांनी रवींद्र महाजनी बद्दल त्यांची पत्नी काय काय आरोप करीत आहे. ते त्यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा करावा. घरातील गोष्टी अशा सार्वजनिक करणे हे गश्मीर आणि त्याच्या आईला आपला पती, बाप मेल्यानंतर करणे बरोबर नाही.
Ho konitari samor ya pll
ho na.... ani ti je kahi boltey te faar mothe problems watat nahiyet
जिवंतपणी मरण यातना दिल्या... मरणानंतरही टाळूवरचे लोणी खातेय.... वा कलियुग वा पैसे कमावण्याचा धंदा..... तुम्हाला साष्टांग दंडवत.
Salute u ravindra sir,,
पुस्तक लिहीलय ना मग वाचतील लोक तुम्ही कशाला असे व्हिडीओ टाकत असता बत्याच जणांनी पुस्तक लिहीलीत पण सारखेच व्हिडिओ नाही टाकत
मुळात गश्मीर आणी ही बाई त्यांचा जीवंतपणी तिरस्कार करत होते हेच यांनीच सिध्द केले स्वतःच
ही बाई कुठल्याच प्रकारे महाजनी सरांची बायको शोभत नाही हे लग्न त्यांच्या आयुष्यातील मोठी चूक असणार ते किती छान दिसायचे
काय झाले माधवी मावशीला गश्मीर जरा आवर आईला
त्याचाच पाठिंबा आहे. तो काय आवर घालणार
मेलेल्या मानसाची निंदा करणे महापाप आहे.आणि तेंही स्वतः पत्नी ने.
जसे कर्म करेल तसे भोगेल....😮😢
🙏💐मेहनतीला,, सत्यवादीतेला सलाम
हेच घरी होत असणार ... म्हणून ते एकटे राहायला गेले आयुष्याच्या शेवटी
te hard working ani sincere hote tyaat jod sundar disnyachi..... that is why he was appreciated by Lata Didi on winning Filmfare Award.... he was invited to her residence for tea.... Ravindra sir hinself has said this in his speech while recieving Sanskruti Kaladarpan award
माणूस गेल्यावर अशाप्रकारे त्याला एक्सपोज करून काय साध्य करायचं नेमके. तुमचं अतोनात प्रेम होते ना मग असे अस्टका प्रेम pl stop this all
खरं म्हणजे रविंद्र महाजनी आणि त्यांच्या आईनी सुध्दा रविंद्र यांच्या मानसिक आजाराची माधवीताईंना लग्नाच्या आधीच स्पष्ट कल्पना दिली होती. असं असताना आता ते हयात नसताना त्याविषयी तक्रार न करणे यातच तुमच्या त्यांच्यावरील प्रेमाची शान आहे. जर मी तुमच्या भावना दुखावल्या असतील तर माफ करा.
रवींद्र महाजनी वेगळे का राहत होते पुष्प गडबड हे दया
खरंच खूप वाईट गोष्ट गेल्या माणसांबद्दल इतकं विचित्र बोलून नेमकं काय मिळवायचं आहे?जिवंत असताना बोलावं!माघारी नाही.
सर फारच सुंदर आनी chagale होते
हि बाई सगळीकडून एवढी म्हातारी झाली तरी हिची बदनामी नवऱ्याच्या बाबतीत काही सुटत नाही मेली तरी सुटणार नाही
Mhatarpani doke फिरले य baiche.
Salute u रवींद्र सर 🎉🎉🎉आज बाई सरांच्या बद्दल जरा बऱ्या बोलल्या नशीब😮😮😮
तुम्ही कितीही वाईट बातमी पसरली.तरी कोणालाही खरं वाटणार नाही
So much struggle. It's unbelievable
खरंच हिंमत लागते खरं सांगायला. जे भोगलंय ते सर्वांना सांगणे सोप्पं नसतं? इतकं असूनही जन्मोजन्मी हाच नवरा हवा असं म्हणतात म्हणजेच किती मनापासून प्रेम केलंय ह्यांनी?! असो. सलाम तुम्हाला. 👍🏼👍🏼 पु. लं. च्या पत्नी सुनीता बाईंनी सुध्दा पु.लं.च्या निधनानंतर जगासमोर असणारे पुलं आणि वैयक्तिक आयुष्यात असणारे पुलं ह्याविषयी लिहिलं आहे. ज्यांना त्रास, मनस्ताप, अपमान, दुःख वगैरे सहन करावं लागतं ते त्यांनाच माहीत असतं. फार कमी जण ते लिहून व्यक्त होतात. असो.
चौथ्या अंकातील ही बाई आणि गशमीर खलनायीका आणि खलनायक आहेत..
बोलणार KDE laksh देऊ नका
पुस्तक विकत घेण्या पेक्षा तुम्हीच वाचून दाखवा.
रविंद्र सर आता नाहीत पण तुम्ही स्वतःला त्यांच्याबद्दल वाईट बोलून प्रकाशझोतात येण्याचा प्रयत्न करताय हे स्पष्ट दिसत आहे.. इतकं वाईट बोलतय त्यांच्यामागे मग इतके दिवस गप्प का होता... हे थांबवा आता काहीच साध्य होणार नाही यातून.... तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी त्यांची छबी प्रतिमा खराब होणार नाही.
अंत्यविधीनंतर सर्व ब-यावाईट गोष्टींना मूठमाती देतात म्हणे...
रविंद्र महाजनी शेवटी एकटे का राहिले याचे खरे कारण आता कळायला लागले.
मुलाचा वापर शस्त्रासारखा आईने बापाच्या विरोधात करणे ...शेवटी व्हिक्टीमकार्ड खेळून गळा काढणे हे शेवटी आलेच.
बरोबर म्हणताय
कशाला बाई आता हे सांगता..4 पैसे कमावण्यासाठी जे नवऱ्याने केले ते आता... ते वारल्या नंतर विचित्र वाटेल अशा शब्दात सांगणे कशाला
ही बाई नवरा मेल्यानंतर काय पण बडबडत असते
त्याच्या जिवावर जगली आणी त्याला च बदनाम करतेय बेईमान स्त्री !
खर असणार. पुरुष काही असतात पण असे
@@urmilakamble4299 त्याच्या जीवावर नाहीं जगली ती गाशमिर आणि तिने किती कष्ट करून घर वरचं कर्ज फेडून लावलं जरा गाश्मिर चं लहान पना पासून त्याने का मेहनत केली तो पण एक आयुष्याचा भाग आहे
तेच काही समजत नाई
त्यांनी नवरा जायच्या आधीच pustak लिहायला घेतले होते उगाचच माहिती नसताना काहीही बोलू naye
काय् बाई आहे हिला कितीपण बोलले तरी काय नाहीलग्नाच्या फोटोत बग कशी माकड दिसतेस कशी सरांनी पसन्त केली काय माहिती
मनातलं बोललात
😅
मॅडम तुमचा प्रेम विवाह झाला होता आपण ज्या माणसावर प्रेम केलं होतं त्याचा वाईट पणा दुनियेला सांगून काय उपयोग आपल्या प्रेमाची हवेला केल्यासारखे होईल झालं गेलं विसरून आपल्या मुलग्या संग राहिलेला आयुष्य आनंदात घालवा
अश्या काही गोष्टी का प्रसिध्द करत आहात.त्यांनी पैसे invest kele hote builder ne धोखा दिला होता असे त्यांनी सांगतले होते.का बदनामी करता त्यांची
bayka mhanje 😂😂
Timhi khup tras sahan kela nasib mulga changla nighla aata magche sagle visra aani khush raha
हो..पण रवींद्र महाजनी हे एकटे वेगळे का राहत होते ते कोणी सांगायला तयार नाही..व्याखान काय करतात..पुस्तक काय लिहितात !!!
ani sosala pan mhantat😂
Ravindra Mahajani, was super star in marathi, best kalakar, he did not need , to earn money from 2 no. Business !
She said, he was into gambling
😢😢😢😢😢😢😢miss u uncle.loves u😢😢😢😢😢😢
स्वार्थी आई आणि मुलगा . बाजार मांडला या दोघांनी
नवरा मेल्या नंतर त्याच्या इजती चे धीडवडे काढने किती बरोबर आहे
अस काही भलतं सलतं लिहुन तुम्ही स्वताची,किती घाण लिहता, ईश्वर तुम्हाला सद्बुद्धि दे,
रवींद्र सर असताना का नाहीं बोलल्या. खरे खोटं क्लिअर झाले असतें.
अहो झाल्या गोष्टी सोडून द्या
नवरा लाईम लाईट मधे होता तोवर या बाईने मिरवून घेतले आणि आता नवरा गेल्यावर वर तोंड करून काहीहि बरळत आहे
रविंद्र महाजन n त्यांचा मुलगा कष्टाळू होते
मी पण टॅक्सी चालवली. ड्रायव्हर म्हणून होतो माझ्या घरच्यांनी पण मला कमी लेखले .मला बिंबवले गेले की तू ड्रायव्हर आहे आणि कोण मुलगी तुझ्याशी लग्न करणार नाही आणि केलेच तर ती राहणार नाही. मी आजीवन अविवाहित राहिलो.आज मी साठच्या पुढे आहे
Ravindra mahajani he far changle kalakar hote tynchabaddal vinakaran kahihi ghanerd bolu naka tyncha atmyala Shanti labhu dya.
तो माणूस तीन दिवस फ्लॅट मध्ये होता मरणानंतर तेव्हा हिला काय वाटल नाही
आधी हिंमत नव्हती का जिवंत असताना
परिपूर्ण आणि समरस जीवन जगले, म्हणतात ना मरावे परि कीर्ती रुपी उरावे
Baki Sagal thik ahe pan mala ek gosht kalat nahi hyana jar itkach problem hota Ravi sira nshi tar mulat laganch ka kel tyanchya shi ? Jitkya tya bolalya ahe tyavarun hya lagnala na tyanchya gharchi pasanti hoti Ani Mahajani family ready hoti due to Ravi's behaviour, hyach mhanalya ahet na ki hyanchya sasu bai ni adhich sangital hot mazya mulashi lagn karu nako mhnun mag ka kelat ? Chala Manya kel premat andhle houn lagan kel mag pudhe jevha vastvache chatke basle tevha kay zal ? Ani evdheee ravindra sir vait hote mag ki te tennis racket ni marayche (as per gashmir say's) mag tya velich veglya ka nahi zalya ? Ka sahan kel itki varsh ? Ani jar sahan kelch mag toch question je lok vicharat ahe ki navara gelyavar ka sangtey adhi sangaych na mag khar khot tyanchya bajune pan kalal asat amhala... Tya chuk ch ahe as bolan nahi maz pan ata Ravi siranchi side kalayla kahich Marg nahiye so hyanchya ektichya bolnyavar kasa vishwas thevaycha ?
आहो मयाडम नका काही पण सांगु ,
ही काय सांगत सुटलीय मरणानंतर
हे व्हीडीओ हटवायचे नसतील तर यूट्यूब म्हणजे। आम्हाला शिक्षा असेल
एवढी नालस्ती करायलाच नको ,ते तुमच्या साठी करायचे.😢😢
कायपण बडबड करते ही बाई😠😠😠
आगव बाई, कायपण बोलते
Ravidra yanche lagna ranjna deshmukh yancheshi zhale aste tar te sukhi zhale aste.paisa ekatra rahila asta.sukhi zhale aste
हि बाई स्वताच नवराची इज्जत काढते
हि स्वतला सिम्पती जमा करते आली मोठी त्यांच्या समोर हि तर किस झाड की पती आहे रविंद्र देखणा होते