पंढरपूरात 18 वर्षांनी भेटली शाळेतली मैत्रीण❤️पंढरपूरात दिंडी यायला सुरुवात झाली🙏Crazy Foody Ranjita

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 252

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 Год назад +40

    शुभ सकाळ रंजीता एवढ्या वर्षांनी मैत्रिणी भेटलात कसं बघून खूप छान वाटलं तू जिथे एवढ्या माणसांचं प्रेम मिळतं बघून खूप छान कारण तू ही तेवढी प्रेमळ आणि माणसांना आपलंसं करणारी त्यामुळे खूप छान वाटतं तुझ्यामुळे पंढरीचा पांडुरंगाचे दर्शन आम्हालाही झालं

  • @trrupthiajaymhatre9008
    @trrupthiajaymhatre9008 Год назад +19

    शुभ सकाळ रंजीता.......कपडे बदलनं महत्वाचा नाही तु ज्या भावनेनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले स ना ते महत्वाचे आहे... खुप छान वाटलं तुझ्या मुळे पंढरपूरातल्या कळसाचं दर्शन घेता आलं... आणि एक महत्त्वाचं म्हणजे तुझ्या मैत्रिणीचं तुझ्या वरचं प्रेम बघून आणि तिकडं चे काही क्षण बघुन डोळ्यात पाणी आवरलं नाही... खुप छान रंजीता.... अशी च पुढे जा उत्तरा उत्तर तुझी प्रगती होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना.....

  • @sushmasapkal8003
    @sushmasapkal8003 Год назад +20

    ताई तू वारीला गेलीस आणि तुला माऊलीच्या रुपात तुझी बालमैत्रीण भेटली. अप्रतिम खुप छान व्हिडिओ ताई ❤😊

  • @rashmijadhav2905
    @rashmijadhav2905 Год назад +27

    जय सद्गुरू 🙏🏻 किती छान ना एवढ्या वर्षांनी आपली मैत्रीण भेटते तेव्हा. माझ्या तर डोळ्यात पाणीच आलं. खरंच तूझा स्वभाव इतका छान आहे की तू जिथे जाशील तिथे माणसं जोडते. तू चुकून दास दास बोलत होती याच्या वरूनच कळते की तू समर्थांच्या स्मरणात नेहमी असते.🙏🏻 आता उद्याच्या व्हिडिओची आतुरता आहे. 🤗😊 जय जय विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🏻

  • @ashwinigirme8459
    @ashwinigirme8459 Год назад +22

    शुभ सकाळ 😊
    रंजिताताईं तुमची मैत्रीण खुप साधी सरळ आहे. छान वाटलं त्यांना भेटून.

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 Год назад +2

    😄🙌👌👌 मस्त... खूप मनमोकळ्या गप्पा... आणि हास्यमय संभाषण... खूप भारी सोलापूरच्या ताई ... शाळेतील बालमैत्रिण... खरंच कदाचित यामुळेच ताईचं बालपण खरंच खूप अविस्मरणीय व मौजमजेत गेलं असावं... जीवनाचा पुरेपूर मनमुरादपणे आनंद...😄🙌 मस्त व्लॉग... 👍 *_जय सद्गुरु_* 🙏

  • @vedikajadhav9929
    @vedikajadhav9929 Год назад +5

    Tai तुझ्यातला आपलेपणा लोकांना जागृत करतो त्यामुळे लोक तुझ्या जास्त जवळ आहेत आणि तू आहेसच मनमिळाऊ आणि तुझी मैत्रीण सुद्धा आपली ही अशीच भेट घडवून दे रे देवा विठुराया मी त्या क्षणाची वाट पाहत आहे❤

  • @anghamane3507
    @anghamane3507 Год назад +1

    भरुन पावलो
    अफलातून उत्सुकता तर शिगेला पोहोचली होती व्हिडिओ ची
    खरंच रंजिता आणि दुर्गा वाघिणी
    च सुंदर नजारा खूपच
    मन प्रसन्न प्रफुल्लित प्रसन्न चित्ताने
    हृदय स्पर्शी 💓💝 भरुन पावले
    काय बोलू आणि किती नको असं झालंय निःशब्द 👌🥰❤️👌👌👌🥰👍💓🎂🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @punambhamare4577
    @punambhamare4577 Год назад +7

    रंजीता मैत्रीण खूप छान आहे ❤दुर्गा सुध्दा लहानपणापासून मैत्री अशीच असते गोडवा आणि प्रेमाची तू ही तशीच निर्मळ शुद्ध पाण्यासारखी जिथे जाते तिथे रमून जाते❤❤

    • @sushilamalore4424
      @sushilamalore4424 Год назад

      खुप सुंदर जय सद्गगुरू

  • @gauribhosale5309
    @gauribhosale5309 Год назад +5

    शुभ सकाळ 🙏शाळेतील जुन्या मैत्रिणी भेटल्यावर खरच खुप आनंद होतो ❤तुमच्या प्रेमळ स्वभावामुळे तुम्ही सगळ्यांना आपलेसे केलय ❤❤

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Год назад +1

    जय श्रीराम !रंजिता तुम्ही दोघी मैत्रिणींना फार वर्षांनी भेटलेल बघुन तुझ्याबरोबरच आम्हालाही आनंद झाला!तुमचे पांडुरंगाचे दर्शनही छानच झाले,धन्य धन्य ती विठु माऊली,श्रीराम क्रुष्ण हरी!

  • @Express2Impress
    @Express2Impress Год назад +8

    रंजीता तुझी ही मैत्री न फार साधी आहे अशी मैत्री न मिळायला फार पुनय लागत किती साधेपणा आहे तिच्या मधे खुप छान वाटलं ग

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 Год назад

    शुभ सकाळ ताई.खूप छान वाटले मैत्रीणी ला पाहून.तुझी मैत्रीण साधी सरळ प्रेमळ आहे.तु निर्मळ मनाची आहेस.जिथे जाशिल तिथे माणसे जोडले ली आहेत.हि तुझ्या मायेची उब आहे.ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम हे गाणं अंगावर शहारे उभे करते.

  • @priyajohari7695
    @priyajohari7695 Год назад +8

    संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा... गणपती बाप्पा मोरया 🙏🙏

  • @manishajadhav7466
    @manishajadhav7466 Год назад +1

    हेलस म्हणतात निखळ मैत्री आणि शाळेतली मैत्री ही खूपच छान खूप छान वाटलं असेल खूप वर्षानंतर मैत्री ❤❤❤❤

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Год назад +1

    एवढ्या वर्षांनी मैत्रिणी भेटली खूप भारी वाटले किती तिचा तुझ्यावरचा प्रेम आहे, तिचा स्वभाव खूप छान आहे & ती मस्करीत सारखी मारत होती खूप छान वाटले मला पण तशीच सवय आहे ताई,

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh Год назад +1

    जय सदगरु रंजिता खुपच छान झाला विडीवो मैत्रीण म्हणजे पाठच्या बहिणी सारखी असते खुप छान तु पण सगळ यांना लोभ लावणारी आहे म्हणुन बाकी सगळे जण लोभ लावणारच

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 Год назад +2

    रंजिता तुझी मैत्रीण किती छान आहे तुझ्या प्रतीअसलेले प्रेम ओसंडून वाहत होते अशी मनापासून प्रेम करणारी मैत्रीण लाजबाब

  • @bharatinandgaonkar3502
    @bharatinandgaonkar3502 Год назад +1

    रंजिता तुझ्या मुळे माऊली चे दर्शन घडले 🙏🏻तुझी मैत्रीण भेटली इतक्या वर्षांनी मस्त 👍🏾

  • @jyoti6292
    @jyoti6292 Год назад

    रंजिता तुझा स्वभाव फार गोड आहे मला तु खूप आवडतेस तुझी मैत्रिण मस्त आहे ❤❤❤❤❤

  • @rajeshubhare583
    @rajeshubhare583 Год назад

    १८ वर्षांनंतर रंजिता ताई तुझी वर्ग मैत्रीण भेटली पाहून आनंद झालं तुमच्या आम्हाला पंढरपुराच दर्शन झालं .राम कृष्ण हरी माऊली

  • @karishmagawade8556
    @karishmagawade8556 Год назад

    हा आनंद खूपच अविस्मरणीय आहे ...रिंगण पाहून तर चक्क डोळ्यात अश्रू आले ताई ..खरच जीवनात एकदा तरी पंढरपूरची वारी करावी... मी सुद्धा माझ्या जीवनात सलग तीन वर्ष कार्तिकी एकादशी वारी केली आहे ..आता पुन्हा इच्छा आहे माऊली दर्शन करण्याची 😊😊😊

  • @VAXELGAMINGYT
    @VAXELGAMINGYT Год назад +1

    Ranjita jai sadguru.thank you tujya mule amla vari bhagayala mhelali.khup bar vatle tuji maitrin tula bhetali tuja sawabhavch asa haaye ki jite jashil tithe sanglyyana aple karun ghete.ashi manasa jodyala pun punyuiee lagate ani thi tujyat haaye 🙌🙌🥰jai sadguru .

  • @sushmagaikwad1018
    @sushmagaikwad1018 Год назад +1

    खुप खुप छान पंढरपुर दाखवले त्या बद्दल धन्यवाद आभार मानते ठाणे

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 Год назад

    खुपच छान मैत्रीण आहे बेटा. अशी मैत्रीण आणि खुपच वर्षांनी भेटण म्हणजे काय. मला तर खूप ऊर भरून आले व्हिडिओ पूर्ण रडत बघीतला म्हणजे आनंदाश्रू होते बर बेटा. ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dipalikakade7328
    @dipalikakade7328 Год назад +1

    मैत्रीण खूप मस्त होती एकदम खरी होती

  • @prakashgonte4937
    @prakashgonte4937 Год назад

    रंजिता तुझासाधेपणा असाच राहो हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना

  • @sushantmnse1918
    @sushantmnse1918 Год назад

    न्यानो वा जे गाणं ठेवलं ना त्यात मन काय सर्वच जिकलात मस्त song

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr Год назад

    रंजिता खरच तुझी मैत्रिणछान आहे.तु इतकी प्रेमळ आहेस .खरच अशिच रहा.

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Год назад

    खूप छान व्हिडीओ आणि एवढया वर्षानी मैत्रिण भेटली हे बघून डोळे भरुन आले

  • @bharatikondvilkar4090
    @bharatikondvilkar4090 Год назад +1

    तुमची मैत्रीण पण खूप छान आहे

  • @sushmachavan3090
    @sushmachavan3090 Год назад +2

    Khup great ahes g tai tu yevdi success zali ahes tari junya mitar maitrina visrli nhis
    Agli jaminivar ahea ajun khup chan jay sadguru🎉😊

  • @vaibhavipawade3545
    @vaibhavipawade3545 Год назад

    जय सद्गुरू ताई आणि खरच आमचं भाग्य की विठू माऊली चं दर्शन मिळालं आणि ताई आज तुझा मुळे हे भाग्य मिळाले आणि खरच खुपच सुंदर विडयो होता

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 Год назад +2

    Ranjita tai ani Durga tai great Jodhi ekach number vlog zala.

  • @satyabhamasangaleverygoodk5483

    जय सद्गुरू रंजिता खुप छान खुप दिवसाने मैत्रिण भेटल्या वर खुप आंनद होतो तो शब्दात सांगू शकत नाही बाकी व्हिडीओ छान

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 Год назад +3

    किती साधी प्रेमळ आहेत त्या ताई खरी मैत्रीण 😊

  • @Manasi_1875
    @Manasi_1875 Год назад +1

    खूप गोड आहे मैत्रीण जयश्री 😊 मानसी मंदार जोशी पुणे

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 Год назад

    पंढरीची वारी पावली तुला. राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏

  • @anghabodke6225
    @anghabodke6225 Год назад +1

    शुभ सकाळ खूप वर्षांनी मैत्रीण भेटली तो आनंद वेगळाच असतो आणि मैत्रिणींनो नवलेश चे नाव घेतलं तो असता तर आणखीन आनंद झाला असता तिला🎉

    • @Bhumika588
      @Bhumika588 Год назад +1

      खरे आहे

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Год назад +1

      आमच्या शाळेत नवलेश 8 वी नंतर आला, जयश्री आणि मी 1 ली ते 4 थी एका वर्गात होतो पण 8 वी ला जयश्री दुसऱ्या वर्गात होती आणि नवलेश आणि मी एका वर्गात

  • @amitasuhan617
    @amitasuhan617 Год назад

    Tuze variche vlog saglyat bhari aahet ..vlog baghtana angaver kata yeto...Ani tuzi maitrin ek no ...ase pream milayala nashib lagat ❤

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 Год назад

    जुनी मैत्रीण भेटली तो आनंद काही वेगळाच असतो आदरतिथं खूप छान केले 👌👌👌व्हिडीओ छान 👍🏻👍🏻

  • @jatinchheda8687
    @jatinchheda8687 Год назад +1

    Jay sadguru Tai 😊 after 18 vaesh ni bhetlis maitrini la,,, maitrin tula bhetayla kiti aatur hoti te tichya chaherya Varun aani bolnya Varun ch kalt hot,,mast wel come,,phula chya paklya,,maitini sathi mitha ch Pani,,kharach as vatl Krishna Sudama chi bhet zali,,khup god moment😊😊 Tai tu itki mothi celebrity aahes tari tu aplya maitrini la bhetyala tichya ghari gelis😊no words genuinely full respect Tai 😊😊aur Tai kapde me kuch nhi bhakti man se hoti hai,,🙏🙏🙏

  • @ashatupsoundare6384
    @ashatupsoundare6384 Год назад +1

    शुभ सकाळ 🙏 खूप खूप छान वाटलं व्हिडिओ बघुन मन अगदी भरून गेलं असं वाटतं होतं व्हिडिओ संपुच नये खुप छान 🙏🙏🙏👍👍👍👍👌🥰🥰🥰🥰🎉🎉🤗🤗🥳

  • @rajeshreepatil1845
    @rajeshreepatil1845 Год назад +1

    धन्यवाद ताई मला चालता येत नाही तुझा मुळे मला दर्शन घेतले

  • @pratikshasarang2172
    @pratikshasarang2172 Год назад

    Khup chan Tai, tuje manave tevdhe aabhar kami ahet, pandharpur dakhavlya baddal tuje khup khup abhar ❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-tb1sw8mz1l
    @user-tb1sw8mz1l Год назад +1

    Ranjita hatts of u khup bhari vlog.durga barik hoil ata ranjita mule😂

  • @smitaumbare8165
    @smitaumbare8165 Год назад

    मस्त आहेत तुमच्या मैत्रिणी खरच pure

  • @deepalimore9866
    @deepalimore9866 Год назад +1

    Durga tai mast comedy... Aanibani

  • @Monikapagdhare87
    @Monikapagdhare87 Год назад

    Good morning tai...khup chaan vatla video ...karan aplya maitri ni la betaycha aanand alagch asto...khup chaan ahes tumchi maitrin...ani khup chaan vatle pandarpur chi vaari....so very nice..

  • @sanjanatakle8671
    @sanjanatakle8671 Год назад

    रंजिता तुझ्या मुळे आम्हाला मंदिराच्या कळसाचं दर्शन झालं 🙏🙏

  • @ManishaPatil-uk7bq
    @ManishaPatil-uk7bq Год назад +1

    shubh sekal renjita Durga khup chan aahe tichi Cheshta mesmeri khup chan bhari watte tuzya mule aamhala gherat basun vithelache dershen ghedle ringn shoela beghayla milale khup chan aahes tu tuzya martini

  • @Noname-gr5ih
    @Noname-gr5ih Год назад +1

    जय सद्गुरु रंजिता ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 सुंदर व्हिडिओ 👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @rachanathakur237
    @rachanathakur237 Год назад +1

    Hi ranjita,आज विडिवो खूप इमोशनल करून गेला आज इतक्या वर्षा नतर भेट झाली😢😂 ते पंढरपूर ला माझी ही मेंत्रणी आहे चेतना जिला भेटून 20/22वर्ष झाली तिला खूप भेटायची इतछा आहे बघू विठोबा कधी भेट घडवतो☺️🙏🙏❤️❤️😂😂 काय माहित ती तुमच्या थ्रू भेटल😊😊

  • @madhuripatil70
    @madhuripatil70 Год назад +1

    Ranjita tuza mule amhala Pandharpur che darshan zale sakshat devach disle Jai Hari Vitthal 🙏

  • @jyotijadhav6881
    @jyotijadhav6881 Год назад

    मि दोन वेळा विडिओ बघितले तरी पण बघावं वाटते खुप छान विडिओ मैत्रीण आहे

  • @nitishametake7099
    @nitishametake7099 Год назад

    Khup mast vlog..Jayashree tai khupch mast ahe ..ti khup Sadhi manmilau ahe ...camera samor pn bindhast ahe...khup chan ...love you family ❤️

  • @kavitanigade3728
    @kavitanigade3728 Год назад +1

    Hi ranjita Durga speechless video ❤❤❤❤❤ Jay sadguru video khup khup mast 🥰😘

  • @sumanbabar9591
    @sumanbabar9591 Год назад +1

    Good morning Tai Durga Tai ❤ Jay sadguru 🙏. Tai chi friend kitti Chan ahe.❣️ ❤

  • @poojachavhan4057
    @poojachavhan4057 Год назад +1

    खरंच जुन्या मैत्रिणी भेटल्यावर आठवणी वेगळ्याच राहतात माझी पण कॉलेजची मैत्रीण होती कुठे गेली काय माहित ना कॉल ना मेसेज मिसयु पूजा कांबळे जय सद्गुरू ताई ❤

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 Год назад

    शुभ सकाळ.खुप छान व्हिडिओ तुझ्या मुळे पंढरपूरचे दर्शन झाले🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️

  • @sakshisurve3697
    @sakshisurve3697 Год назад +1

    रंजिता तुझी मैत्रीण खुपच भारी

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 Год назад

    Khoop chan video tuzi maitrin khoop chan sadhi aahe saral kiti saglyanche prem mastch chan vatale 👌🏼😍👍

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 Год назад

    जय सदगुरू छान मैत्रीण भेटणार

  • @sakina.jahangir.tadavi3948
    @sakina.jahangir.tadavi3948 Год назад +1

    Chan ha mi Aaj paryant yekun hote Ranjita mule vithal Rakhumai mandir pahaya milale thanks you 🙏 mast

  • @שולהצריקר
    @שולהצריקר Год назад

    छान वाटल फार वर्षाने जुनी मैत्रीन भेटली

  • @poonambadhiye6476
    @poonambadhiye6476 Год назад

    Your this friend is very pure...loved these vlog most

  • @amolfoodvlogs572
    @amolfoodvlogs572 Год назад

    तुम्ही खरंच ग्रेट आहात ताईसाहेब

  • @Sunita-yc3sc
    @Sunita-yc3sc Год назад +1

    अशी मैत्री असावी खूप छान

  • @shashikalamhatre3631
    @shashikalamhatre3631 Год назад

    खूपच सुंदर विडिओ ताई तुमची मैत्रीण पण खूपच मस्त आहे 🙏

  • @ashwini..
    @ashwini.. Год назад +1

    Good morning family 😊
    तुझ्या मैत्रिणीला भेटून तुला छान वाटलं तसच आम्हाला तुम्हाला पाहून छान वाटलं😊❤❤ मस्त व्हिडीओ ताई😊😊

  • @latakamble4977
    @latakamble4977 Год назад

    Atthara vashani bhetale mitrin pahun vatale krishan sudamamchi milapachi aatthavan aali chhan vatale tumchi mitrin chhan aahe video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍👍🙏

  • @meenalsunique123
    @meenalsunique123 Год назад

    रंजीता खूप खूप धन्यवाद 🙏आज तुझ्यामुळे वारीचं दर्शन घडलं आणि पंढरपुरातही आम्ही जाऊन पोहोचलो

  • @latadhanapune7438
    @latadhanapune7438 Год назад

    मी पण पंढरपूर वारी मध्ये होती..तु येणार आहेस असे माहीत असते तर नक्कीच तुला भेटायला आम्ही आलो असतो

  • @Prayank.
    @Prayank. Год назад

    Tai tuzya baddal bolen tevdhe kamich 😊😊💯

  • @sunitapatil4976
    @sunitapatil4976 Год назад +2

    छान विडिओ होता।

  • @nitasonawane2541
    @nitasonawane2541 Год назад

    जय सदगुरू 🙏🏻🙏🏻🌼🏵️ माऊली माऊली

  • @nalinijuwar1484
    @nalinijuwar1484 Год назад

    रंजीता तू फार छान आहेस.❤❤

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 Год назад

    Balpani chi maitrin mhanje saglyat jigri maitrin khupch chan

  • @poojahalapeti7256
    @poojahalapeti7256 Год назад

    Kevdhya apulkine swagat zal tai tumch maitrinichya ghari😊

  • @chitrapokharkar5077
    @chitrapokharkar5077 Год назад +1

    तयारी माऊली रंजीता आणि दुर्गा❤❤❤❤❤

  • @shailalande4150
    @shailalande4150 Год назад

    रंजीता ताई तुम्हाला शाळेतील मैत्रीण भेटली तेव्हा तुम्हाला खूप छान वाटलं❤😂

  • @jidnyasagaikar5305
    @jidnyasagaikar5305 Год назад

    Khup chan tai.ase watate sampuch nahi video.

  • @PraneethaBOHRRA
    @PraneethaBOHRRA Год назад

    अव्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा तुला ऊढड आयुष्य लाभो हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏🙏🎂🎂🥰🥰🍫🍫🌹🌹🌹 Happy Birthday to you GBU you 🎂🎂🍫

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 Год назад

    Khup chan watl video bagun tai tumcha mule Pandharpur ch darshan zal thanks🙏

  • @PoojaLuniya.1011
    @PoojaLuniya.1011 Год назад +1

    Very nice vlog ❤️ Happy Ganesh Chaturthi 🙏🏻🙏🏻🙏🏻 God Bless U All 🤗 Amazing friendship ❤ Ranjita Tai this is all your good deeds like this friends 💯❤️ heart touching n emotional 💟

  • @ruchitamurkar4196
    @ruchitamurkar4196 Год назад

    रंजीता तुझी मैत्रिण खुप साली भोळी आहे तरी पण तू तीला ओळख दाखवली हेच खुप मोठ वाटल बर वाटल ती खुप आनंदी होती

  • @vijayagaikwad8595
    @vijayagaikwad8595 Год назад

    Khup lucky ahat tai tumhala tumchi friend milali ekach number ahe ajch blog

  • @kiranparab1270
    @kiranparab1270 Год назад

    Khup ch mst volg ❤🤩🥰 🙏 Jai sadguru tai 🙏❣️

  • @SujataJadhav-ih4hw
    @SujataJadhav-ih4hw Год назад

    संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा रंजीता ताई गणपती बाप्पा मोरया

  • @shailalande4150
    @shailalande4150 Год назад

    श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर❤🙏🙏

  • @roshanbangare377
    @roshanbangare377 Год назад

    रोहन दादा चे video मस्त मोठे राहते
    ताई तु का बर video लहान टाकते

  • @Rani-mf7bd
    @Rani-mf7bd Год назад

    Kiti bhari मैत्रिण आहे g😅

  • @rockff7749
    @rockff7749 Год назад +2

    सकाळ सकाळ शुभ सकाळा रंजिता ताई दूर्गा ताई

  • @varshalimaye6115
    @varshalimaye6115 Год назад

    Vari n darshan chan zale. Nice video

  • @AnujaKamble-qy8eo
    @AnujaKamble-qy8eo Год назад

    Khup chan मैत्रीण आहे ....

  • @anishadoesyoga
    @anishadoesyoga Год назад

    शब्द ज नाही तूझा साथी ❤

  • @nilamjadhav8148
    @nilamjadhav8148 Год назад

    Jay sadhguru tai chan aahe video tuzi friend pn khup chan aahe👌👌👌

  • @vaishaliparab5135
    @vaishaliparab5135 Год назад

    ज्ञानोबा , ज्ञानोबा माऊली तुकाराम

  • @sonalik612
    @sonalik612 Год назад +1

    Aajcha vlog khup chan 🥰🥰😍😍

  • @miteshsanap2150
    @miteshsanap2150 Год назад

    Good morning family Jay sadguru 🙏🥰🥰🥰 khup chan firend ahe tuji tai 😊 kiti chan welcome kela tuja 😊 Khup chan 👌👌❤️😍🥰🧿