पूर्णजिने सायली अर्जुनला सिद्ध करायला दिली एक संधी वर्षाच्या आता या चार अटी पूर्ण करण्याचा चैलेंग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 29

  • @vasudhasathe2589
    @vasudhasathe2589 14 часов назад +14

    मालिका आता इतक्या खालच्या थराला जात आहे.भंपक,उथळ आणि सवंग हिन पातळीवर चालली आहे मालिके दाखवण्या सारखे आणि 😢 बघण्या सारखे काही राहिले नाही असेच टुकार दाखवत 25000 इपिसोड करता येतील

  • @ShivangiBelekar
    @ShivangiBelekar 14 часов назад +4

    Changli serial pn Kay dkhvatat tach kalat nahi.nehami vaaitacha kasa vijay hoto. Jya karansathi amhi hi serial aavdine pahat hoto te aata nakose vatate. Kahitari changle dakhva.

  • @vasudhasathe2589
    @vasudhasathe2589 14 часов назад +1

    हि तुमची गोष्ट प्रत्यक्षात प्रेमाची बरीच लक्तरे बालिश गोष्टी तुन दाखवणे बाकी आहे कहानी मे ट्विस्ट😂

  • @manasijoshi8925
    @manasijoshi8925 8 минут назад

    चॅनेल जोपर्यंत सांगणार नाही ही मालिका बंद करायला तोपर्यंत दिग्दर्शक हा खेळ असाच चालू ठेवणार. अभिनय, दिग्दर्शन या कलांच्या नावाने बोंब आहे. काही जण चांगले दिग्दर्शक कसे होतात ते शिकून घ्या, असा रटाळपणा केला तर कोणीही चांगला दिग्दर्शक होणार नाही.

  • @soniapatil3518
    @soniapatil3518 12 часов назад +3

    मी आता मालिका बघण बंद केली आहे प्रेम व्यक्त होत नाही सायली तन्वी आहे हे काही कोणालाच माहीत नाही काय फालतू पणा बंद करा सिरीयल कृपया विनंती आहे कंटाळा आलाय

  • @arnavxd1905
    @arnavxd1905 13 часов назад +4

    Kay serial che kele yaar
    Itki changli hoti Ani he ase dakhaun topical old film hot chalali
    Boring serial

  • @ShitalJadhav-b8r
    @ShitalJadhav-b8r 14 часов назад +1

    Kahi pn dakhvta tv la tr dusrch dakhvtat sayli la ghrabaher kadhla ahe

  • @aparnapatankar8047
    @aparnapatankar8047 13 часов назад +3

    लौकर मालिका बंद करा

  • @seemapatil2891
    @seemapatil2891 12 часов назад

    Yat 1 varsh jail. Tyapeksha band kara hi malika saglyat bhangar malika.

  • @KartikaPatil-s9o
    @KartikaPatil-s9o 3 часа назад

    प्रिया शहाणे आहे अर्जुन खुळा आहे

  • @RashmiKarlekar
    @RashmiKarlekar 13 часов назад +3

    दोघेपण मंद

  • @vandanadeshmukh4163
    @vandanadeshmukh4163 13 часов назад +1

    हे असे काहीही होत नाही प्रत्यक्षात
    काही पण सांगतात you tube वर

  • @ShobhaBhujbalrao-t3v
    @ShobhaBhujbalrao-t3v 13 часов назад

    Priya ch stya lavakar ukhadkis ana

  • @seemagowardhan6483
    @seemagowardhan6483 14 часов назад +1

    पुढील भागात अस काही सांगितले नाही

  • @jeevanlatapokharna
    @jeevanlatapokharna 11 часов назад +1

    लोकना वेड समझणे बंन्द करा
    अर्थ हीन घटना दाखवणे बंन्द करा प्रियाचे वागणे किती चुकीचे आहे काय दखवाचे आहे तेच कळत नाही ये

  • @snehaljoshi7387
    @snehaljoshi7387 4 часа назад

    पहिला कॉमेंट्स बॉक्स काढून टाका.कोणीही त्यावर विचार करून पुढील पाऊल उचलत नाही.

  • @anjalipotdar9910
    @anjalipotdar9910 14 часов назад +1

    बंद करा मालिका, काही पुढचे सुचत नसले तर.

  • @jayashreebalkawade3274
    @jayashreebalkawade3274 53 минуты назад

    हे काहीच घडत नाही सायलीला घराबाहेर काढले जाते असे दाखवलाय उद्याच्या भागात

  • @SmitaKeskar-k6r
    @SmitaKeskar-k6r 12 часов назад +1

    किती दिवस तेच तेच चालले आहे बंद करा आता

  • @anuradhapatil2870
    @anuradhapatil2870 13 часов назад +1

    एकच शब्द दोनदोनदा बोलण्याने काय साध्य होते कंटाळवाणे बोलणे आहे एकच वाक्य उलटे फिरवून पुन्हा तेच बोलतेस मालिकाही रटाळ झालीच आहे

  • @sanjaypawar5173
    @sanjaypawar5173 18 минут назад

    मालिका लवकरात लवकर बंद करा

  • @KartikaPatil-s9o
    @KartikaPatil-s9o 3 часа назад

    फालतू मालिका बंद करा

  • @balkristina3961
    @balkristina3961 2 часа назад

    😶😶😣😣🙄🙄😣🙄😣🙄😣🙄

  • @abhirashashwat
    @abhirashashwat 13 часов назад

    #thirdclassserial_to_much_repitation

  • @vandanamore9773
    @vandanamore9773 5 часов назад

    मालीका ताबडतोब बंद करा

  • @AshwiniMore-l5b
    @AshwiniMore-l5b 13 часов назад +2

    बंद करा