मुलुंड पूर्व दत्तात्रय अन्नेक्स मध्ये सुरू आहे भव्य दिव्य कोकण बाजार प्रदर्शन l Kokan Bajar Mulund

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 12

  • @deepashreekoli928
    @deepashreekoli928 Месяц назад +2

    Thanks 🙏 sarv stall khup Chan explore Kel , video mota hoto,pan tite janysati ha video nakkich help krto🙏🙏👍

    • @UdayMonde
      @UdayMonde  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद आभारी आहे आपला..व्हिडिओ थोडा मोठाच झाला स्टॉल पण खूप होते ....आणि सर्व आपली कोकणी माणसं त्यामुळे कोणता स्टॉल स्किप करायला जमत नाही...पण नक्की तुम्ही सर्वांनी आवर्जून भेट द्या....मुलुंड पूर्व दत्तात्रय अन्नेक्स

  • @yogitasvlogs
    @yogitasvlogs Месяц назад +1

    Khup Chan Mahiti diliy videotun 👍👍👍👍

    • @UdayMonde
      @UdayMonde  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद आभारी आहे आपला 🙏🙏

  • @Swarmaza29
    @Swarmaza29 Месяц назад +2

    6 लाईक खूप छान व्हिडिओ साडी सर्व वस्तू खूप आकर्षित सुंदर आहेत.दागिने मुखवटे तर खूप सुंदर आहेत. खरच छान माहिती दिलीस.

    • @UdayMonde
      @UdayMonde  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद शुभांगी नक्की ऑर्डर कर काही आवडल्यास 🙏

  • @medhatari4198
    @medhatari4198 Месяц назад +1

    खूप छान व्हिडिओ

    • @UdayMonde
      @UdayMonde  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद आभारी आहे आपला 🙏

  • @PriyaLad-jt3km
    @PriyaLad-jt3km Месяц назад +1

    Thank you uday for.creating the video

    • @UdayMonde
      @UdayMonde  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद ताई सर्वांचे मनापासुन आभार धन्यवाद 🙏

  • @SohamEnterprises0408
    @SohamEnterprises0408 Месяц назад +1

    Thanks😊

    • @UdayMonde
      @UdayMonde  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद आभारी आहे आपला 🙏