काहीही करावे लागत नाही...आपसूक डोळे पाझरायला लागतात...माऊलींचा अनुभव साक्षात उतरतो या आवाजाने...खानदानी बाज कशाला म्हणतात त्याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे गोदावरीताई...प्रत्यक्ष परब्रह्मही डोलायला लागेल असा शुद्ध सात्विक भाव आहेत आवाजात...खरंच हा साक्षात्कार आहे भगवंताचा...अद्भुत आहे हे...खरंच अद्भुत🙏🙏🙏
बहु पुण्य केले आई वडीलानी म्हणूनच असे सुंदर भजन स्वतःगानारे गोधावरीसारखे सुंदर कन्यारत्न पोटी जन्माला आले ❤❤❤❤❤❤
पूर्ण यूट्यूबवर यासारखे गायन ऐकले नाही साक्षात कृष्ण परमात्मा सुद्धा तृप्त होतील असे गायन
धन्यवाद अपलोड करणाऱ्यांना
काहीही करावे लागत नाही...आपसूक डोळे पाझरायला लागतात...माऊलींचा अनुभव साक्षात उतरतो या आवाजाने...खानदानी बाज कशाला म्हणतात त्याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे गोदावरीताई...प्रत्यक्ष परब्रह्मही डोलायला लागेल असा शुद्ध सात्विक भाव आहेत आवाजात...खरंच हा साक्षात्कार आहे भगवंताचा...अद्भुत आहे हे...खरंच अद्भुत🙏🙏🙏
खुप छान भजन पोटबर आंनद मिळतो❤❤❤
हे भजन एकूण मी खुपच आनंद झालो
एकदा हे भजन एकूण खरच मण समाधान झाले ताई
Khup chan tae Pitajincha tabala vajawanyacha yog ala ahe tae barobar👌🙏
भजन ऐकुन मन भरते पोट हीभरते ❤धन्यवाद
ऐकून मन पावन झाले माऊली.
रामकृष्ण हरी
खूप छान वाटले होते त्यामुळे हरपून गेले
मन तल्लीन होऊन जाते.अपरतिम आवाज धन्यवाद ताई.🙏🙏🙏🙏
Yes. Many songs I don't understand. Even then, I just merge with the song. Scintillating voice.
खूप छान. 👍
महाराष्ट्राची कोकिळा आहे ताई.
Khup Sundar chan 😮😊
Any information on this lady? Also, what is the date of this video?
She is Mrs Godavritai Mundhe Top Marathi Bhajan Singer belong from Vadwani Dist Beed Maharashtra
खूप छान ताई
Nice Godavari munde Thai
अप्रतिम
खुप छान ताई जय हारी
अप्रतिम गायन
ताई रामकृष्ण हरी नवल ऐकुन खूप आनंद वाटला मी कधीच हा अभंग ऐकला नव्हता
Very nice song
Khup chane
Very nice
Nice song
खुप छान👌👌💐💐
A very excellent singing.....giving spiritual boost....
Sashttanga Pranams to Godhavari Bai Amma . She is North MS Amma
She is from Maharashtra not from North side....... !!!
No words to say for this beautiful Abhang
Khup chan sound
Ha abhang ahe ka gavlan
Natamastak
खुप छान
badhiya
😊
🙏🙏🙏
Melodies...
Sant Dnyaneshwar abhang .....naval dekhile dekhile
नारायण नारायण
👍❤️🎉🙏🔥
What a great voice and serene singing.
Jabardast avaj
😮
😅😅गगगग😅😅
😅ग😅गग😅ग😅ग😮😅गग😅ग😅ग😅ग😅😮गग😮ग😅ग😅
सुंदर
Lyrics koi de sakte hen....??? 😀😀😀🙏🙏
अतिशय सुंदर आवाज ही एक गोदावरी ताई स मिळालेली निसर्गदत्त देणगी आहे. राम कृष्ण हरि
नवल देखिलें कृष्णरूप बिंब।
सांवळी स्वयंभ मूर्तिं हरीची॥१॥
मन निवालें समाधान जालें।
कृष्णरूपें बोधलें मन माझें॥२॥
बापरखुमादेविवरू सांवळा सर्व घटीं।
चित्त चैतन्या मिठी घालीत खेवो॥३॥
@@JAGDISHDUDHATEsthank you ❤❤
👏👏👏👏👏👏👏👏👍
Very nice song