खूप छान ट्रेक,....मनःपूर्वक आभार ❤️🙏🏻 कृपया "उद्धवा अजब तुझी सरकार......"आणि "हाती नाही येणे हाती नाही जाणे......" या दोन गीतांचे ट्रेक अपलोड करा.धन्यवाद 🙏🏻
खूपच सुंदर आपल्यामुळे मराठी कराओके सर्व दूर पोहोचतील व जगात जे कोणी महाराष्ट्र च्या मायबोलीतून मराठी गाणी सादर करतील त्या सर्वांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील यात शंका नाही मला मा.अरुण दाते यांची भावगीते म्हणायला खूप आवडतात .आपण त्यांची काही भावगीते अप लोड केलीत तर बरे होईल
छान!मराठी कराऊके गाण्याचं दुर्मिळ कलेक्शन!असेच सुंदर मराठी भावगीते व भक्ती गीतांचे कराऊके ट्रॅक तयार करा.आम्हांला गाण्यास फार हिम्मत येते आपल्यामुळे. धन्यवाद!🚩
Dear Sunil, The work you are doing in promoting Marathi Karaoke is really praise worthy. People all over the world who love Marathi songs to sing they would definitely appreciate your sincere work. My good wishes to you. I have also downloaded so many Marathi songs. Keep it up.
धन्यवाद सर , या गाण्याची करावके फक्त तुमच्यामुळेच आमच्या पर्यंत पोहचली . माझाही एक छोटासा स्वरगंगा वादयवृंद आहे . सर विनंती करतो शक्य असल्यास मराठी/ हिंदी लग्न गितांच्या करावके मिळाव्यात ही आपेक्षा .
फारच अप्रतिम..सुंदर...छान..उत्तम..उत्कृष्ट..लाजवाब...बढीया....बहारदार...
खरच गात असताना एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे
सुनील आपल्या सारखा तरुण व होतकरू माणसांमुळे मराठी भाषेत कराओके ट्रेक उपलब्ध होत आहेत ही फारच चांगली गोष्ट आहे.अशीच नवीन नवीन गाणी आम्हाला देत रहा.
आपण जी ही पर्वणी आम्हा हौशी संगीत प्रेमी साठी दिली आहे तुमचे आभार मानावे तेवढे कमी .....
Salute to You👍👍
सर आपण दिलेल्या ट्रक मुळे मी खूप गाणी म्हणून स्वतचे इतरांचे मनोरंजन करीत आहे धन्यवाद
गाव जागवीत आली वासुदेवाची स्वारी या गाण्याचा कराओके करावा ही विनंती
सुनील जी..तुमचे सर्व tracks अप्रतिम असतात...एक विनंती आहे या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या bhavti ....हा track पाठवा please.....
खूप छान सुनिल दादा
आम्हासाठी इतके परिश्रम घेऊन हा ट्रॅक बनवला धन्यवाद
सर्व रसिकांचे आशिर्वाद आपल्या पाठीशी आहेत
सर्व ट्रक खुपच छान बनविले सर
खरच ग्रामीण कलाकारांना याचा खूपच फायदा
होऊ शकतो धन्यवाद सर
सुनील जी लाखों सलाम मराठी ऐकणारै व गाणरे खुप आहेत ,तुम्ही संजवनी दिली हो खुप छान असेच क़रंवके करून मराठी भाषेचा वारस कायम ठेवा,व संगीत ची सेवा करा,,
फारच सुंदर काम केलेत भाऊ तुम्ही 👌👌👌👌
स्तुत्य उपक्रम धन्यवाद सर !
सुनील दादा खूप सुंदर
मराठी संस्कृती जोपासण्यासाठी धन्यवाद मला प्राक्टीस करीता खुप महत्वाचे ठरत आहे धन्यवाद सर
खूप छान आहे आम्हाला भारी वाटत की आम्ही पण गाऊ शकतो
सजल नयन या गाण्याचा कराओके ट्रँकवर पाहिजे मिळेल काय सर प्लीज सांगा
सर तुमच्या हातून कार्य होत रहावो खुप महान कार्य आहे. ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो.
Kup chan ❤❤ya karaoke geet mude mala geet ganyach aanand midala thanku🎉🎉🎉😊😊
अतिशय उत्तम सर कर्तव्याने घडतो माणूस या गीताचे कराओके बनवा प्लीज
खुप खुप सुंदर
मस्त आहे sir
खूप छान साधूसन्त सांगून गेले त्याच्याबोध घेई
गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी या गाण्याचे कराओके करावा याविषयी विनंती यापूर्वीही दोन ला रिक्वेस्ट केले होते कृपया
मस्त
सर आपले बरेच ट्रॅक डाऊन लोड होत नाहीत.बरीच मराठी गाणी ,भावगीत, गारवा गाणी कराओके ट्रॅक .तरी ती लोड. होण्या साठी काही तर करा.(मुकेश मोहिते आबा )
अहो, दादा तुमचे मराठी गाण्यांचे ट्रेक
बघुन आम्हा वयस्कर लोकांना पण गाणं
म्हणायची इच्छा होते.आणि ती आम्ही
पुर्ण करतो हि काय कमि उपलब्धी आहे?
अप्रतिम सादरीकरण
खूपच छान सादरीकरण
Great sirji very nice 🌹🌹❤🙏
Sajana mohana rajasa...Bedhund Dhund Aata Gauya... He geet upload kara... Pls
खूप छान ट्रेक,....मनःपूर्वक आभार ❤️🙏🏻
कृपया "उद्धवा अजब तुझी सरकार......"आणि "हाती नाही येणे हाती नाही जाणे......" या दोन गीतांचे ट्रेक अपलोड करा.धन्यवाद 🙏🏻
🙏🙏🙏. 👌👌👌 🌹🌹🌹
खूप खूप सुंदर ...... शब्दच नाहीत माझ्या कडे .
फक्त भावना उचंबळून येतात .... .
धन्यवाद ......
फारच सुंदर कराओके गीत आहेततुमच्या ट्रॅक वर आम्हाला गाता येतोधन्यवाद
खूपच सुंदर
आपल्यामुळे मराठी कराओके सर्व दूर पोहोचतील व जगात जे कोणी महाराष्ट्र च्या मायबोलीतून मराठी गाणी सादर करतील त्या सर्वांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील यात शंका नाही
मला मा.अरुण दाते यांची भावगीते म्हणायला खूप आवडतात .आपण त्यांची काही भावगीते अप लोड केलीत तर बरे होईल
छान!मराठी कराऊके गाण्याचं दुर्मिळ कलेक्शन!असेच सुंदर मराठी भावगीते व भक्ती गीतांचे कराऊके ट्रॅक तयार करा.आम्हांला गाण्यास फार हिम्मत येते आपल्यामुळे. धन्यवाद!🚩
सर जगातील सर्व सुख समृद्धी तुमच्या पदरात पडतो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
खूप छान ट्रॅक आहे 🎉
Nice sunil ji
Dear Sunil, The work you are doing in promoting Marathi Karaoke is really praise worthy. People all over the world who love Marathi songs to sing they would definitely appreciate your sincere work. My good wishes to you. I have also downloaded so many Marathi songs. Keep it up.
खूपच छान सर, असेन मी नसेन मी या गितावर तयार करा सर
मोग्यांबो खुश हुवा
Sunil sir jaibhim.please mana bhimana bangla suna he bhimgeet aapan karaoke banva. He ek ahirani bhimgeet aahe.khup sundar bhimgeet aahe.
EXCELLENT TRACK SIR JI GOD BLESS YOU TRACK IS VERY VERY NICE PLEASE REPLY 🙏🙏🙏✌️✌️✌️👍👍👍🌹🌹🌹
Very nice track, thanks. Please make the track for ** na sangtach aaj he kale mala kasa jeev majha tuzya madhe guntla ** with female voice.
Nice trac ...👍
अतिशय सुंदर
Great
सुनील जी तुम्ही फारच चांगले काम करत आहात. धन्यवाद!!
Apratim Gane
Thank you very much sir
V.v.nice
फारच सुंदर
Sunil Very good work to serve society
Sunil ji ...khup khup dhanyavad...! assal marathmolya geetanche track dilya baddal...! aplya hatun marathi sangeet rangbhumichi seva ghadat raho...Saraswati ani Shri Ganeshachya ashirwadacha hath aplya mastaki sadaiv raho heech prarthana...!! ...Jai Malhar ..! Jai Geet Malhar...!!!
Thanks for commented
सुनिलजी सर एकदम मस्त
पन सर मला कराओकेचे मराठी ट्ँक मोबाईलमदे सेव्ह करुन लाईव्ह प्रोग्राममधे गायचे आहे ,मला प्लीज मार्गदर्शन करा ना.९८८११०१२४७ Plz plz plz sirji
Thanks for perfect karaoke
Very nice karioke tracks utkrusht
धन्यवाद सर , या गाण्याची करावके फक्त तुमच्यामुळेच आमच्या पर्यंत पोहचली . माझाही एक छोटासा स्वरगंगा वादयवृंद आहे . सर विनंती करतो शक्य असल्यास मराठी/ हिंदी लग्न गितांच्या करावके मिळाव्यात ही आपेक्षा .
Thanks for commented
Khup sunder track thank u very much ,now I can also sing on this song , very nice bhava
Sunil ji..pratyak mansat ek kalakar laplela asto...ani tyachyatil kalakarachi olakh vhayla aplyasarkhya mansanchi garaj aste.....khup khup dhanyavad..Aai saraswati apnas udand ayushya ani sukh samruddhi devo...
Nice
खूपच सुंदर. ....धन्यवाद सर!!
Very helpful and beautiful karaoke track👌👌 Thanks a lot Sunil Sir🙏You are great👍👍 Stay blessed always🙏
भीम सूर्य क्रांतीचा पाहिला विधानात बुद्ध ज्याने पाहिला पिंपळाच्या पानात या गाण्याचा कराओके ट्रॅक पाहिजे मिळेल का?
सर आपल्यामुळेच आमच्यासारख्यांना गायन शिकता येतय....हा फार मोठा आशीर्वाद आपलाच आहे ...!
Sir, aho raya mala pavsat nei naka ya ganyacha track kara na please.
करावके फारच सुंदर आहेत अभिनंदन.....
gurudatta Kulkarni swargangechy kathavrti Trac Mikel ka
I want send you my recording with your music. How to send?
🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍👌👌👌👌
Download Kasey karayche
Call kela tar लागतच नाही तुम्हाला मला एक साँग पाहिजे होता
Marathi gani karaoke download hot nahit
SUNIL JI AAPLYAWAR SHATDA PREM KARAVE........JITHE LOKANI BAZAR MANDLA KARAOKE TRAK CHA TITHE AAPAN EKA PEKSHA EK SARAS TRACK UPLABDH KARUN DETAAHET.....AAPLE SHATASHA DHANYAWAD......PRAKASH PATIL....
Jabardast
Jabardast
Bhau tumacha shatada aabhari aahe jatan karanya sarkha theva dilat tumhi amhala dhanyavad
Manoj wankhede
Police patil ambapimpri
9764866545
My dearest Sunil ji ..very very nice and useful to us thousand and thousand music lovers
सुनील भाऊ खुपचं सुंदर
सुनील, या गीताची मी कधीपासून वाट पाहत होतो ... मन:पूर्वक धन्यवाद , खूप
आभारी आहे .. माझे काही गीते sasodekar channel वर आहेत ...
Mehendi lagau kis naam ki song pahije ahe plz
God bless you bro 🙏, well made karaoke 🎤 very helpful 👍
नमस्कार sir
Very nice track. Enjoyed a lot.
खूप छान आहे, धन्यवाद 👌
khup sundar
फारच छान
कृपया नवरी आली चे karaoke करा
Very good track
ha trak kuthe navhata . far chan ani shravaneey zala aahe. thanks bhau.
sunil ji khup chaaaan
sundar
Thanks for commented
VERY NICE TRACK,,,,,,,,SUNILJI IF YOU HAVE MORE MARATHI BEST TRACKS PLEASE UPLOAD ALSO MY REQUEST TRACK UPLOAD KEEP IT UP,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
Sir ha track neat wajat nahi please reload kara🙏
sunil ji khupach chhan kam aahe tumcha.....thanks for all track
Sunilji ... Pharach Sunder ... Thanks
कमाल ट्रॅक बनवलास भाऊ, एक नंबर👌👌
Great marathi tracks...thx sunil ji. Tried lot for downloading but unsuccessful. can somebody post the process how to download the track?
Olease upload the karaoke trck of " Naavika re varaa vaahe re , doulaane haak zaraa..." by Suman kalyanpur.
My best song very good
सुनील दादा कृपया साईनाथ तेरे हजारो हाथ कराओके ट्रक अपलोड करा ही विनंती.
awesome track SUNIL SIR
उधळीत शतकिरणा चे कराओके असेल तर द्याल सर जी
pandurang pandurang bolte mrudang ya abhagachi karaoke lyrics video banavana please sir 🙏
Super duper Track. very clean. best choice. thanks for upload.
नवोदितांकरता download सुविधा ठेवा हि विनंती
सर Please द्रष्ट लागण्या जोगे सारे. या गाण्याचा Karaoke Upload करा.
Very Nice Songs.
Superb Track.we all family member and friends enjoyed.
sir plz ,radat aalo yetanna karaoke uplode karana..
Sir, Please द्रष्ट लागण्याजोगे सार. या गाण्याचा Karaoke Upload करा.