AAKASHI ZEP GHERE PAKHARA MARATHI KARAOKE - GEET MALLHAR KARAOKE ORCHESTRA Edited by SUNIL MANJREKAR

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 сен 2024
  • माणसाचा जन्म मिळणे हे आपले भाग्य आहे पण त्याहून एक चांगला कलाकार घडून जगणे हे आपले सौभाग्य आहे, 'कलाकार घडावा आणि घडवावा अभियान.'
    या पूर्वी सर्वत्र हिन्दी तसेच इंग्लिश कराओके उपलब्ध होत होते पण मराठी का नाही? जर तुमच्या सर्वांचा पाठिंबा असेल तर, चांगला कलाकार घडावा आणि घडवावा या दृष्टीकोणातून, मी मराठी कराओके जास्तीत जास्त अपलोड करण्याचा प्रयत्न करीत आहे, तरी आपल्या सर्वांचे सहकार्य मला असावे, जास्तीत जास्त कलाकारांनी subscribe करून मला पाठींबा ध्यावा ही विनंती,
    मी बनविलेल्या विडियो कराओके मधील काही विडियो व इमेजेस, यूट्यूब व गूगल वर काही वाहिन्यांनी व कॅसेटस कंपन्यांनी अपलोड केलेले घेतले आहेत, सर्वांचे आभार, यूट्यूब व गूगलचा वापर करून मी बरेच काही शिकलो, तुम्ही ही शिका आणि याचा चांगला वापर करा, चांगले कलाकर घडा आणि आपले तसेच आपल्या आई वडीलांचे व देशाचे नाव रोशन करा,
    माझ्या या अभियानाला यशस्वी करण्यामागे आपल्या सर्वांचे तसेच ऑडिओ विडियो प्रसारित वाहिन्या, प्रोड्यूसर कॅसेटस कंपनी आणि म्युझिक वादक, यूट्यूब व गूगल सर्वांचेच योगदान बहुमूल्य आहे,
    मी एक लहान कलाकार आहे, कॉम्प्युटर इंजीनियर आहे ते कोणाकडे शिकलो नाही, गाणे तसेच एडिटिंग देखील कोठे शिकलो नाही, माझा स्वतःचा कोणताही स्टुडिओ नाही, मी एका लहानशा घरात रहातो जागा अपुरी असल्याने घरात छोटासा पोटमाळा बनविलेला आहे त्या पोटमाळ्यावर मी ताटपणे बसूही शकत नाही अशा परिस्तितीत आपल्यासाठी मी रात्री 3:00am -3:30am वाजेपर्यंत कराओके घडविण्याचे काम करीत असतो, ज्या वेळेस आपली अर्धी झोप झालेली असते, म्हणूनच माझे एकच ध्येय कलाकार घडा आणि घडवा.
    धन्यवाद,
    विशेष आभार:-:- लहानपणीच वडील वारल्याने परिस्थिति बिकट होती शाळेत मिळणार्‍या पावावर दिवस काढावा लागायचा केंव्हा तो ही मिळत नसे अशा परिस्तितीत माझ्या चुलत वहिनीने मला तिच्या घरी नेले, मला लहाणाचे मोठे केले, शिक्षण दिले आणि तिच्यामुळेच मी घडलो अशा माझ्या वहिणीसाठी मी ईश्वरा जवळ एकच मागणे मागतो की माझ्या वाट्याचे सर्व सुख माझ्या वहिनीला लाभो आणि तिचे दुख: माझ्या वाट्याला येओ.

Комментарии • 44

  • @sanjayankalikar2476
    @sanjayankalikar2476 3 года назад

    बाबूजींनी म्हटलेले लळा जिव्हाळा शब्दच खोटे ह्या गाण्याचा ट्रॅक मिळू शकेल का. आपला संगीत संयोजना चा अभ्यास खूपच छान आहे . वाह.

  • @milindkasbekar9304
    @milindkasbekar9304 3 года назад +3

    I agree with your work. I have listened to all uour karaoke - they are great. Thank you very much from usa👍👍👍🙏🙏🙏

  • @deepakkhadke1432
    @deepakkhadke1432 2 года назад +1

    Again Superb track Very Very nice 👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @mymotherananadi
    @mymotherananadi 2 года назад

    अशी कुठेही न मिळणारी सेवा आपण देताय खूप खूपच आभार धन्यवाद

  • @aityshanker2334
    @aityshanker2334 2 года назад

    अद्भुत अति अद्भुत। यह गीत को आपने। म्यूजिक से बजाया है। बहुत अच्छा मधुर आवाज से आया। है यह गाना मैं बहुत बार सुना हूं। लेकिन यह हारमोनियम से। बहुत ही अच्छा आया है। धन्यवाद ‌🙏👍

  • @deepakkhadke1432
    @deepakkhadke1432 7 лет назад +2

    SUPERB & AWESOME TRACK YOUR ALL TRACKS COLLECTION ARE"THE BEST" PLEASE UPLOAD MORE MARATHI KARAOKE TRACKS,,,IN FUTURE BEST WISHES TO YOU,,,,,,,,,,,,,,GOD BLESS YOU,,,,,,,,,,,

  • @shasu1961
    @shasu1961 6 лет назад +3

    Simply fantastic.
    A non Singar but music lover can sing along on these track

  • @sanjayankalikar2476
    @sanjayankalikar2476 3 года назад

    अप्रतिम ट्रॅक , सर्व ताल आणि सुरात आहे. परंतु गाणे follow करताना कीबोर्ड वर कार्ड्स देता येतील का. आपले सर्व वादक अप्रतिम आहेत.

  • @gyanprakashnirwan5150
    @gyanprakashnirwan5150 3 года назад

    खूप सुंदर गीत आणि ट्रेक....मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻
    कृपया "तुझे रूप चित्ती राहो,मुखी तुझे नाव"या भजनाचा ट्रेक अपलोड करा.

  • @komalsinghrajput8262
    @komalsinghrajput8262 3 года назад

    khoop chaan karaoke dila.. thank you so much ..i will try and put on my you tube channel.. Pf komalsingh Rajput

  • @user-my2gj5en6l
    @user-my2gj5en6l 2 года назад

    ही माय भूमी ही कर्म भूमी हे गाणे पूर्ण कराओके करून पाठवा सर मुलीला शाळेत पाहिजे.

  • @ZakirhusenManer
    @ZakirhusenManer 6 месяцев назад

    always

  • @sunilnaik3850
    @sunilnaik3850 6 лет назад +6

    माणसाचा जन्म मिळणे हे आपले भाग्य आहे पण त्याहून एक चांगला कलाकार घडून जगणे हे आपले सौभाग्य आहे, 'कलाकार घडावा आणि घडवावा अभियान.' very good

  • @bhushanshinde3542
    @bhushanshinde3542 2 года назад

    Excellently prepared track

  • @yogendragosavi9586
    @yogendragosavi9586 8 месяцев назад

    अप्रतिम

  • @arunamahendra9619
    @arunamahendra9619 Год назад

    अतिशय सुरेख चॅनल सेवा धन्यवाद 🙏

  • @prashantyelpale8140
    @prashantyelpale8140 7 лет назад +2

    My favourite. awsome.

  • @arunvaradkar4349
    @arunvaradkar4349 3 года назад

    Manavateche Mandir maze Sudhir fhadake sahebani gaylelya track banvalat ter bare hoil. Karan tumche track far sundar asatat

  • @vinodhukare7205
    @vinodhukare7205 4 года назад

    खूप छान

  • @sunilmanchalwad6612
    @sunilmanchalwad6612 Год назад

    Beautiful music🎶 👌👌👌👌👌

  • @sonalinadre
    @sonalinadre 4 года назад

    मस्त
    छान

  • @vikaskasekar5595
    @vikaskasekar5595 5 лет назад

    Sunil sir very nice song Aakashi zep ghere paakhara

  • @Cloud_Ops
    @Cloud_Ops 4 года назад

    zhakaas

  • @shrik1486
    @shrik1486 3 года назад

    Keep it up

  • @user-gm4oc6ry5p
    @user-gm4oc6ry5p 2 года назад

    माझ सोनूल सोनूल कराओके पाठवा जी प्लीज

  • @narendrasawant3788
    @narendrasawant3788 4 года назад

    Very nice to learn lyrics and song ..

  • @virendravishal
    @virendravishal 6 лет назад

    Sunil, U R doing wonderful job of Karaoke especially our Marathi popular songs. I very much liked my favourite Mohd Rafi's Marathi songs composed by musician Srikant Thakre. U have worked on these few songs. pls make it possible to work on rest of the karaoke songs composed by Srikant Thakre. Pls let me know your fees for each karaoke song. All the best & May God bless U.

  • @somnathvispute8836
    @somnathvispute8836 5 лет назад +1

    Nice🤗🤗

  • @vijayshettigoa
    @vijayshettigoa Год назад

    Dear Sunil, I really appreciate your efforts to achieve such a great height inspite of all the odds in your life. I sing Karaoke songs as a hobby and I like to sing marathi bhavgeethe. I would like to have your track for my use. Please let me know how can I have it. Whatever charges can be paid. All the best to you/

  • @user-jw4sf6of4c
    @user-jw4sf6of4c 5 лет назад

    Mast

  • @balasahebkamble1325
    @balasahebkamble1325 5 лет назад +1

    Koli geet theka pahije

  • @shivabrassbandsonwad9585
    @shivabrassbandsonwad9585 6 лет назад

    Manjrekar sir aapse ek request hai meri jindagi ek pyaas (judai) film
    ye song karaoke par banao plz and aapke youtube channel par share kajiye plz

  • @praneshsonwar4158
    @praneshsonwar4158 6 лет назад +2

    man udhan varyache instrument pathva

  • @vedangideshpande2688
    @vedangideshpande2688 5 лет назад

    एक नोट खाली पाहिजे,खूप ऊंच होतंय

  • @dhanajipatil3427
    @dhanajipatil3427 4 года назад

    आकाशी.झेप.घरे.पाखरा.सोडी.सोण्याचा.पिंजरा

  • @jlkathole
    @jlkathole 5 лет назад

    "सूर निरागस हो " या गाण्याचा करोके मिळेल का?

  • @samidhawaykul2180
    @samidhawaykul2180 6 лет назад +1

    shirdi sai music

  • @rohitpathare2689
    @rohitpathare2689 5 лет назад

    Darshan dere dere bhagwanta keroke asel tar send kara ji

    • @devanggaming1269
      @devanggaming1269 3 года назад

      खूपच सुंदर आहे मला गाण्याची आवड निर्माण झाली तुमचे व्हिडिओ पाहुन

  • @sureshjoshi3059
    @sureshjoshi3059 4 года назад

    खुप छान

  • @praneshsonwar4158
    @praneshsonwar4158 6 лет назад +1

    man udhan varyache instrument pathva