मधुराजी तुमच्या मावशीने हरभऱ्याची गरगट् मस्त चविष्ट बनवली आहे. तसेच आम्ही हरभऱ्याची भाजी ही कोरडी बनवतो त्यात शेंगदाणे ची कूट हिरवा ठेसा जिरं लहसून तेल इत्यादी. मस्त चविष्ट भाजी होते. तुमच्या मावशी ची कहाणी सांगून तुम्ही परिस्थिती शी माणसाने कसे लढावे हे सांगितले..खूप छान मधुराजी👍👍👍👌👌
लहसून नाही, लसूण. लहसून चुकीचे नाही, फक्त मराठी नाही. हिंदी बोलताना लहसून म्हणा, मराठी बोलताना लसूण म्हणा एवढेच फक्त म्हणणे आहे. मी हिंदी विरोधात नाही, भारतीय आहे, not indian. ठेसा नाही ठेचा, मिरची ठेचून चटणी बनविली जाते म्हणून ठेचा. हिरवा ठेसा नाही, हिरव्या मिरचीचा ठेचा. शेंगदाणे ची कूट नाही, शेंगदाण्याचा कूट. बाकी मराठी, जिरे किंवा जिरं वगैरे, उत्तम.
रेसिपी खूप छान आहे. मी पहिल्यांदाच बघत आहे ही भाजी. नक्की करून बघणार. मावशींनी भाजी खूप छान समजावून सांगितली. कठीण परिस्थितीशी कसे लढावे हे मावशींनी सांगितले. मावशींनी नमस्कार.
खूप छान तुझ्या मावशीने एकदम सोपी पद्धत सांगितली छानच झाली आहे भाजी एकदम साध्या आणि कष्टाळू वाटतात त्या त्यांना आणि तुम्हा सर्वाना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
हरभऱ्याची भाजी वाळवून पण छान होते... हरभऱ्याचा पाला नीट कोवळा घेऊन उन्हांत वाळवायचा... नीट वाळला की बरणीत भरून ठेवायचा.. आणि हवी तेव्हा छान चुरून काड्या काढून त्यात बेसन मिक्स करून त्यात पाणी घालून सरसरीत करून ती फोडणीस घालायची.. त्यात हवं तर कूट घाला छानशी शिजली की जेवताना चरचरीत, झणझणीत लसणाची फोडणी घेऊन जेवणावर ताव मारायचा...😊
गावाकडे अशा बऱ्याच भाज्या त्यांच्या सीझनमध्ये वाळवून ठेवत असत... अगदी गवार, डिंगरी, मेथी, भेंडीचे सांडगे... अगदी कलिंगडाच्या पाठी पण तिखटमीठ लावून वाळवत... आणि आम्ही ते तळून.. भाजून आवडीने खात होतो..😊
मधुरा ताई तू अबोली साडी आणि काळी किनार ब्लाऊज मध्ये खूप सुंदर दिसते मला पहिल्या पासून खूप आवडते आवाज तर खूपच आवडतो. आणि हल्ली तू खूप बोलते हसते छान वाटते मावश्या छान च असतात. मला पाच छान मावश्या होत्या ,आता नाही 😢 मावशीला बघून लहान मावशीची आठवण आली रेसिपी छान शुभेच्छा 🎉🎉
खुप छान गरगट भाजी... आम्ही अशीच करतो..चना डाळ आणि शेंगदाणे अख्ये टाकून.. या भाजीला निवडण्याची कसरत असते कारण हिरव्या अळ्या असतात बाकी भाजी पटकन बनवून होते.. आणि चवीला जबरदस्त... सोबत बाजरीची भाकरी..आहा..हा.. मस्तच 👌👌
मधुरा ताई तुमंची हरभराची हाटीव भाजी बघुण खुप छान वाटले भाजी करणार्या मावशी माझी प्रिय मैत्रीण आहे किशोरी हिरवे मी तीची मैत्रीण ज्योती थोरात बोलते मधूरा ताई मी तूमंच्या रेसपी सारख्या बघत असते मला फार आवडतात धन्यवाद
Hi.......madhura madam😊 खूप दिवस विचार करत होते की कमेंट टाकूया पण आज finally टाकतेय मी तुमच्या खूप recipes try केल्या for example वेज बिर्याणी, आलू टिक्की,मेथी पराठे, अंडा बिर्याणी,समोसे,पाव भाजी,मिसळ पाव अजून खूप आहेत कोणतीही recipe करायची झाली की एकच solution RUclips ला जावून मधुरा recipe बघने कारण तुमच्या सर्व recipe exllent च होतात कारण माझ्या सर्व recipe झाल्या आहेत एकही बिघडली नाही फक्त केक जमला नाही पण तो ही जमेल मी recipe करायला लागल्या पासून माझ्या मम्मी ला देखील एखादा नवीन पदार्थ करायचा असेल तर ती देखील तुमच्याच recipe बघुन करते आणि मला म्हणते मधुराच्या recipe छान असतात त्या छान सांगतात..... खरच खूप खूप धन्यवाद तुम्ही सर्व पदार्थाना अगदी जवळ घेवून आलात 🤗
ही मधुरा तुझी maushi अणि आई सुगरण आहेत आणि म्हणून तू खुप छान जेवण करते आहे. ही नवीन रिरिज मला खुप आवडली. तुला खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद. तुझें खळखळून हसते मस्त.😍😍😋😍😍
Wow!😋😋 म्हणजे बघूनच तोंडाला पाणी सुटलं... ही भाजी & चुलीवरची भाकरी😋😋 i just miss that चुलीवरची भाकरी & हे पाहून ते आता इच्छा अनावर होतीय... मी नक्की करून पाहीन...👌👌
मधुराजी तुमच्या मावशीने हरभऱ्याची गरगट् मस्त चविष्ट बनवली आहे. तसेच आम्ही हरभऱ्याची भाजी ही कोरडी बनवतो त्यात शेंगदाणे ची कूट हिरवा ठेसा जिरं लहसून तेल इत्यादी. मस्त चविष्ट भाजी होते. तुमच्या मावशी ची कहाणी सांगून तुम्ही परिस्थिती शी माणसाने कसे लढावे हे सांगितले..खूप छान मधुराजी👍👍👍👌👌
लहसून नाही, लसूण.
लहसून चुकीचे नाही, फक्त मराठी नाही.
हिंदी बोलताना लहसून म्हणा, मराठी बोलताना लसूण म्हणा एवढेच फक्त म्हणणे आहे.
मी हिंदी विरोधात नाही, भारतीय आहे, not indian.
ठेसा नाही ठेचा, मिरची ठेचून चटणी बनविली जाते म्हणून ठेचा. हिरवा ठेसा नाही, हिरव्या मिरचीचा ठेचा.
शेंगदाणे ची कूट नाही, शेंगदाण्याचा कूट.
बाकी मराठी, जिरे किंवा जिरं वगैरे, उत्तम.
किती छान ,मावशिने हरबर्याची भाजी केलि ,आम्ही वरुन लसनाची फोडणी देतो
Wow.chhen
@@स्नेहल-ज2घ X
रेसिपी खूप छान आहे. मी पहिल्यांदाच बघत आहे ही भाजी. नक्की करून बघणार.
मावशींनी भाजी खूप छान समजावून सांगितली.
कठीण परिस्थितीशी कसे लढावे हे मावशींनी सांगितले. मावशींनी नमस्कार.
खूप छान तुझ्या मावशीने एकदम सोपी पद्धत सांगितली छानच झाली आहे भाजी एकदम साध्या आणि कष्टाळू वाटतात त्या त्यांना आणि तुम्हा सर्वाना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद😊
मी बनवते अगदी अशीच पद्धत आहे आणि तू मावशी खूप छान आहे धन्यवाद ताई
हरभऱ्याची भाजी वाळवून पण छान होते... हरभऱ्याचा पाला नीट कोवळा घेऊन उन्हांत वाळवायचा... नीट वाळला की बरणीत भरून ठेवायचा.. आणि हवी तेव्हा छान चुरून काड्या काढून त्यात बेसन मिक्स करून त्यात पाणी घालून सरसरीत करून ती फोडणीस घालायची.. त्यात हवं तर कूट घाला छानशी शिजली की जेवताना चरचरीत, झणझणीत लसणाची फोडणी घेऊन जेवणावर ताव मारायचा...😊
माझी आई वाळवलेल्या भाजीची पातळभाजी बनवायची शिळ्या भाकरीबरोबर फार छान लागायची.
गावाकडे अशा बऱ्याच भाज्या त्यांच्या सीझनमध्ये वाळवून ठेवत असत... अगदी गवार, डिंगरी, मेथी, भेंडीचे सांडगे... अगदी कलिंगडाच्या पाठी पण तिखटमीठ लावून वाळवत... आणि आम्ही ते तळून.. भाजून आवडीने खात होतो..😊
@@neelimadandavate2102 kharey aahey.mazya,native Khadeshaat ashya sukawlelya bhajyanna USRYAA asey mhantaat.
same aamchya kde pn ashich bhaji krtat
Kshi kraychi ...same ashich kraychi ka??
हरभरा पाल्या ची गरगरटी भाजी फारच सुरेख झाली.मावशी ने भाजी फारच छान केली.मधुरा ताई मावशींना धन्यवाद सांगा. 🙏👌👌👍
व्वा व्वा !!अप्रतिम !!अगदी खमंग वास आला भाजी पाहूनच !!!
धन्यवाद 😊
ताई खुप चविष्ट झली हरबरा भाजी आणि मवशीचे विचार खुप सुंदर आहेत आणि हिंमत वान पण आहेत
मधुरा ताई तुझी माधुरी मावशी ही माझी काकू आहे !
ताई तूझ्या रेसिपी नेहमी पाहतो मला खूप आवडतात
अरे वा छानच... धन्यवाद 😊
Aj mi anli ahe harbhara bhaji mhanun khas tumchi recipe pahili agdi ashic banvate ❤
Chan recipe, thanks for sharing,bhaji,maushi,
ताई खरच सांगते मी ही भाजी कधीच बनवली नाही पण मी नक्कीच बनवून पाहीन. धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏
खुप छान मधुरा! एक छान रेसीपी सोबत छान सल्ला मिळाला. तसेच संस्कारित कुटुंबातील संस्कारीत मधुराची ओळख झाली.😊
धन्यवाद 😊😊
नमस्ते प्रणाम.मैडमजी.सुंदर.ताऊजी..विडिओ.वा.सुंदर.मावशी.सुंदर.रेसिपी..हरे कृष्णा राम कृष्णा.हरे चक्र धरा जी.हरे.श्री.राम..? धन्यवाद ताऊजी
धन्यवाद 😊
मावशींनी भाजि तर खुप छान करून दाखवलि आणि खुप मोलाचा सल्ला दिलाय चालत रहा ह्या पेक्षा दुसरा व्यायाम नाहि 👌👌😋😋🌷🌷
मला फार आवडते हारबर्याची गरगटी भाजी खुप छान लागते मला फार आवडते
😊😊
ताई पारंपरिक पद्धतीने खूप चविष्ट हरभरा भाजी अशीच भाजी खऱ्या पद्धतीने चवदार लागते.😋👌👌👍
मावशी खूप छान आहेत. उखाणा छान घेतला 😊👌👍
धन्यवाद 😊
भाजी कशी साफ करावी हे सुध्दा तुम्ही सांगता खूप छान ज्यांना माहीत नसते त्यांना ते कळते❤
माझी आई पण खूप छान बनवते हरभऱ्याची भाजी 😋😋
अरे वा छानच...
मधुरा ताई तू अबोली साडी आणि काळी किनार ब्लाऊज मध्ये खूप सुंदर दिसते
मला पहिल्या पासून खूप आवडते
आवाज तर खूपच आवडतो.
आणि हल्ली तू खूप बोलते हसते छान वाटते
मावश्या छान च असतात. मला पाच छान मावश्या होत्या ,आता नाही 😢
मावशीला बघून लहान मावशीची आठवण आली
रेसिपी छान
शुभेच्छा 🎉🎉
❤we need more receipes like this
Noted!!
Bhaji khup tasty jhali pan tumach ha bonding tya peksha Delicious aahe❤❤
Thank you 😊
हरबऱ्याची भाजी माझ्या मिस्टर ना खूप आवडते.मावशी ने भाजी ची सोपी पध्दत सांगितली आहे.मी नक्की करून बघणार आहे.
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊
Madhura Mam aaj tumhi khup khup Sundar disat aahat ❤❤ kadachit Mavashi chi labhaleli Saath aahe❤❤
धन्यवाद 😊😊
भाजी छान ❤👍माशी पण 👌
धन्यवाद 😊😊
खुप छान गरगट भाजी... आम्ही अशीच करतो..चना डाळ आणि शेंगदाणे अख्ये टाकून..
या भाजीला निवडण्याची कसरत असते कारण हिरव्या अळ्या असतात बाकी भाजी पटकन बनवून होते.. आणि चवीला जबरदस्त... सोबत बाजरीची भाकरी..आहा..हा.. मस्तच 👌👌
मस्तच झालीय हरभऱ्याची भाजी गरगट, आम्ही शेंगदाण्याच कुट घालुन करतो, कशीही केली तरी छान होते..
आम्ही हारबरा भाजी वाळवून अशी बनवतो ,ओली सुक्की पण बनवतो छानच लागते
I tried this recepi today, it was fabulous .thanks mam for posting ths traditional recepi
मधुरा ताई तुमंची हरभराची हाटीव भाजी बघुण खुप छान वाटले भाजी करणार्या मावशी माझी प्रिय मैत्रीण आहे किशोरी हिरवे मी तीची मैत्रीण ज्योती थोरात बोलते मधूरा ताई मी तूमंच्या रेसपी सारख्या बघत असते मला फार आवडतात धन्यवाद
Khupach chhan recipe madhura ani Mavashiche anubhavache bol pn khup chhan.
Hi.......madhura madam😊
खूप दिवस विचार करत होते की कमेंट टाकूया पण आज finally टाकतेय मी तुमच्या खूप recipes try केल्या for example वेज बिर्याणी, आलू टिक्की,मेथी पराठे, अंडा बिर्याणी,समोसे,पाव भाजी,मिसळ पाव अजून खूप आहेत कोणतीही recipe करायची झाली की एकच solution RUclips ला जावून मधुरा recipe बघने कारण तुमच्या सर्व recipe exllent च होतात कारण माझ्या सर्व recipe झाल्या आहेत एकही बिघडली नाही फक्त केक जमला नाही पण तो ही जमेल मी recipe करायला लागल्या पासून माझ्या मम्मी ला देखील एखादा नवीन पदार्थ करायचा असेल तर ती देखील तुमच्याच recipe बघुन करते आणि मला म्हणते मधुराच्या recipe छान असतात त्या छान सांगतात..... खरच खूप खूप धन्यवाद तुम्ही सर्व पदार्थाना अगदी जवळ घेवून आलात 🤗
Khup chan zali bhaji me nakki try karel
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊
मधुरा तू का ग्रेट आहेस त्याला कारण ही सारी तुझी आपली माणसं आहेत
छान
गरमा गरम भाकरी आणी हरबराची भाजी आसली की जेवन एकदम मस्त होत
ही मधुरा तुझी maushi अणि आई सुगरण आहेत आणि म्हणून तू खुप छान जेवण करते आहे. ही नवीन रिरिज मला खुप आवडली. तुला खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद. तुझें खळखळून हसते मस्त.😍😍😋😍😍
Mast recipe. Amhi kordi bhaji banavto. Without fodani. Ti pn mjya aaji chi recipe ahe.
खूप छान भाजी लागते आमी पण करतो हरभरा भाजी
अरे वा... छानच...
अगदी मस्त सोपी पद्धत दाखवलं बद्दल धन्यवाद छान 🥰
Hi bhaji khup avdati ahe ekdam mast
करून पहा 😊
Madura so cute n so honest I love u!
वाह वाह वाह मस्त चिविष्ट खमंग परंपरागत पद्धतीने हरबरा चीओली भाजी 👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️ अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌👌 व्हिडिओ 👌👌👌👌 खूप छान मस्त
माझ्या आवडीची भाजी आहे ही,!!👌👌
😊
I have seen you video in which you have explained your life struggle.. you are an inspiration for many womens
सर्वांशी प्रेमाने वागता हे पाहून खूप समाधान वाटले हे कमी पाहला मिळते.
धन्यवाद 😊😊
Are wa tari mastch me pn banvnar ashich bhaji
छान आमच्या शेतात पण खूप येते भाजी खूप मस्त लागते
मधुरा ताई ही भाजी खरंच खूप छान लागते खायला. मी खाल्लेली आहे. खूप छान आहे. 👌🏻😍
भाजी धुवायची नसते हरभर्याची धुतल्या मुळे आंबटपणा निघून जातो हरभरा भाजीचा 😊
भाजी मस्त च. आमच्या लातुर भागात हरभरा पाला वाळवून गरगटी भाजी बनवतात .
अरे वा छानच... धन्यवाद 😊
So nice recipe and meet to your mavashi madura Tai really
Thanks 😊
मस्त खुप छान , मावशी
धन्यवाद 😊😊
खूपच मस्त पारंपरिक भाजी ...मावशी न चा जीवन प्रवास खरंच आपल्या पिढी साठी खूप प्रेरणादायी आहे..ग्रेट आहात मावशी तुम्ही 🙏🙏👍👌👌
Mast❤
Thanks 🤗
खुपच छान रेसिपी दाखवली.
बिना तक्रारीची काम करत रहा आजच्या पिढीसाठी खूपच छान संदेश🙏🙏👌👌👌👌
Nakki try karut .yummy
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊
Chakwat pan dakhva please
खुपच छान ताई तु सगळी नाती पण संभाळतेस युटूब पण बगतेस तुझ फार कौतुक 👌👌👍
मनापासून आभार..
हरभऱ्याची भाजी होते माहिती होतं पण अशी पण होते हे नव्हतं माहिती धन्यवाद तुमच्या मावशीला ❣️❣️❣️🌿👌
खुप सोपी पद्धत आहे,मधुरा ,मावशिंना नमस्कार
Khup Chan recepi hoti madam methichi ani plkchi gatgati bhajichipan recepi sangs
Apratim
धन्यवाद 😊😊
खूपच छान। नक्की ट्राय करेन।
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊
Khup chan sopi padhath aavdali
Dhanyawad
सांगितले नसते तर कळले ही नसते कि ती हरभरा भाजी आहे..
Thanks मावशी. also thanks to you Dr madhura mam.
करून पहा 😊
Khup chan mavshini chan sangitl
aamchi aajji pn ashich bnvte hi bhajii💓😘
My favorite gargati bhaji.
😊😊
@@MadhurasRecipeMarathi 👌🙏
Ashi ak mavshi asavi🙏🙏
Wow!😋😋 म्हणजे बघूनच तोंडाला पाणी सुटलं... ही भाजी & चुलीवरची भाकरी😋😋 i just miss that चुलीवरची भाकरी & हे पाहून ते आता इच्छा अनावर होतीय... मी नक्की करून पाहीन...👌👌
अश्या पध्दती चा एपिसोड खुप आवडला
Mast gavran gargatti bhaji
धन्यवाद 😊
न चिरत सुधा नुसती लसूण फोडणी घालून व चना डाळ घालून छान लागतं. हीपण छान वेगळी दाखवलीय आवडली.
मस्त दख्वतेस
माहितीसाठी धन्यवाद 😊
Khupch mast didi and mavsi
धन्यवाद 😊
Your mavshi is such an inspiration ❤️
She is!!
Amchya kde hi bhaji valvun banvatat
😊😊
Thanks for your mausi sharing this recipe. Super nd 😋
Most welcome 😊
Kiti chan
Khup mast
धन्यवाद 😊
Khupch chan
🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 सुंदर 🌹
Bhaji khup chan
धन्यवाद 😊
U looks beautiful ❤️
😊😊
He bhaji sukaun apn havaband dabyamadhe bharun theu shakato Ani ti kadhihi Karu shakato mast lagte
माहितीसाठी धन्यवाद 😊
@@MadhurasRecipeMarathi wc
सुंदर संकल्पना 👌👌
Chan aaplepana mast l.like.bhaji mast😋🦻👌👌👌👌👌
आजच मी ही भाजी वाळवून तयार केली
Majhi tr favorite bhajji aahe hi khup masst lagate hi bhaji maji aai khup Chan banavate jenva tenva aami Diwali la aai kade geli ki to bhaji aai avadini banavati khup chan
अरे वा छानच..
सुंदर संकल्पना...👌👌👌
आम्हाला तुमच्या 8 मावश्या दखवाना एकदा 🥰🥰🙏🙏 प्लिज
माझी आई चणाडाळ आणि शेंगदाणे घालून ही भाजी बनवायची. आज ही भाजी बघून मला आईची फार आठवण झाली तिच्या हातची भाजी ती असताना खाल्लेली होती
Khup mast 👌👌👌👌
अप्रतिम! मावशी बाई
खूप अप्रतिम सुंदर 👌👌👌👌😋😋🙏🙏❤
Maji sglyat aavdti bhaji aahe hi aani aamchya gharamde hi bhaji unamde sukun thevli jate aani te vrshbhar vaprli jate grgta sati
Nice Traditional Recipe. Very Well Explained. Thanks.
Thank you so much 🙂
@@MadhurasRecipeMarathi Thanks.
Thanku so much so to be dish so
Welcome!!
👌👌❤😋
😊😊
Mam hair bandhun kitchen yayala have
Mathan Ani manswichi aaji kateye harbryachi bhaji Ani mi deto sadhya harbharyala Pani kasa watala ukhana
एक नंबर भाजी
Tai mala sanga tip ardha kilo cake sati kiti cream ghawu please sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch