रंगपंढरी Face-to-Face: Mohan Agashe - Part 1

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 авг 2024
  • 'धन्य मी कृतार्थ'. 'घाशीराम कोतवाल', 'बेगम बर्वे', 'महानिर्वाण', 'अशी पाखरे येती', 'वासांसि जीर्णानि', 'सावर रे', 'काटकोन त्रिकोण', 'जरा समजून घ्या' अशा दर्जेदार नाटकांत आणि 'सिंहासन', 'सामना', 'जैत रे जैत', 'मंथन, 'निशांत', 'भूमिका' अशा अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांत वैविध्यपूर्ण भूमिका करणारे डॉक्टर मोहन आगाशे हे भारतीय कलाविश्वातील एक मानाने घेतलं जाणारं नाव.
    ५० वर्षांपासून अभिनयक्षेत्रात कार्यरत असलेले मोहन सर नाटक आणि चित्रपट ह्या कलामाध्यमांना केवळ मनोरंजनाचंच नव्हे तर सामाजिक प्रबोधनाचं साधन मानतात. ह्याच दृष्टिकोनातून त्यांनी लहान-तरुण मुलांच्या भावविश्वावर आणि समस्यांवर आधारित जर्मन ग्रिप्स थिएटर चळवळ भारतात रुजवण्याचं महत्त्वाचं काम केलं. शिक्षणाने मानसोपचारतज्ञ असणाऱ्या मोहन सरांनी मानसिक आरोग्याचं महत्त्व सर्वसामान्यांना समजावं म्हणून 'कासव', 'अस्तु', 'दिठी' ह्या चित्रपटांची निर्मिती सुद्धा केली.
    मोहन सरांच्या असामान्य आणि मौलिक कला-योगदानासाठी त्यांना पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार, विष्णुदास भावे पुरस्कार, अखिल भारतीय नाट्यपरिषद जीवन गौरव पुरस्कार, जर्मन सरकारचे गॉथ मेडल असे अनेक मानाचे पुरस्कार लाभले आहेत.
    आजच्या भागात मोहन सर सांगताहेत त्यांच्या अभिनयप्रक्रियेतील टप्पे आणि बारकावे.

Комментарии • 41

  • @sushamajoshi1222
    @sushamajoshi1222 4 года назад +3

    डॉ. आगाशे यांनी नाटक ;. त्यातील भुमिकेचा बारकाईने केलेला अभ्यास ; आलेले अनुभव आणि प्रत्यक्षातील सादरीकरण हे. सर्वच खरंच खूप विलक्षण आहे....

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 4 года назад +16

    डाॅ. आगाशे म्हणतात तसं, केवळ घाशीराम कोतवाल यावर चर्चा करण्यासाठी एक दीर्घ मुलाखत घ्या हो !!! रंगपंढरीला ते सहज शक्य आहे. 🙏🏻

  • @krupakulkarni4908
    @krupakulkarni4908 4 года назад +7

    "मी भूमिकेचा नाही, नाटकाचा विचार करतो" यातच डॉक्टरांची dedication दिसते. प्रयोग, अंक विश्लेषण उत्तम. ""social art" ही संकल्पना किती छान आहे! डॉक्टर, तुमच्या कितीही मुलाखती झाल्या तरी चालेल पण घाशीराम कोतवाल बदल अवश्य बोला. We are waiting......

  • @medhakulkarni3386
    @medhakulkarni3386 4 года назад +4

    खूपच सुंदर डाॕ कडून छान ऐकायला मिळाले

  • @ajaysalunkhe1943
    @ajaysalunkhe1943 4 года назад +9

    आपण एक प्रकारे महान कलाकार आणि त्यांच्या आठवणींचा संग्रह तयार करीत आहात, धन्यवाद!

  • @shripadsavale6140
    @shripadsavale6140 2 года назад

    अप्रतिमच

  • @swaradaranade8713
    @swaradaranade8713 4 года назад +1

    डॉ आगाशे यांची मुलाखत एकदम सही झाली! 👌👌👌🙏🙏

  • @vinayakulkarni1389
    @vinayakulkarni1389 4 года назад +1

    Dr tumhi Kiti Pramanik bolalat aikat rahave ani nat mastak hot aapalyala garva asanarya sarya Kalpana viroon jatat. Kharech etaka vees varshancha Sanskar 👌👍🙏

  • @omalane3826
    @omalane3826 3 года назад +1

    मस्त आहे

  • @krupakulkarni4908
    @krupakulkarni4908 4 года назад +1

    आत्ता notification बघितलं. नक्की पर्वणी असणार! आभार in advance!

  • @hemantagnihotri4024
    @hemantagnihotri4024 4 года назад +1

    Apratim sundar mulakhat,dhannywaad

  • @ashitaghude_mohite2574
    @ashitaghude_mohite2574 4 года назад +3

    Rang pandhari thankuuu so much.. Majhe favourite actor. 😍 Tyanchi mulkhat aikayla milnar.. Aikaycha adhich rply detey😛

  • @silveryrealm
    @silveryrealm 3 года назад +5

    He shuld appreciate that a young women is being so graceful and cultural, why show attitude in the first 1 min of the interview.

  • @danceforever5940
    @danceforever5940 4 года назад +4

    A very knowledgeable & an experienced personality in the field of performing Arts

    • @harlemmaddux9564
      @harlemmaddux9564 3 года назад

      i dont mean to be off topic but does someone know of a way to get back into an instagram account?
      I somehow lost the password. I would appreciate any help you can give me.

    • @graysonhamza5235
      @graysonhamza5235 3 года назад

      @Harlem Maddux instablaster ;)

    • @harlemmaddux9564
      @harlemmaddux9564 3 года назад

      @Grayson Hamza i really appreciate your reply. I found the site thru google and im in the hacking process atm.
      I see it takes quite some time so I will get back to you later with my results.

    • @harlemmaddux9564
      @harlemmaddux9564 3 года назад

      @Grayson Hamza it worked and I finally got access to my account again. Im so happy!
      Thank you so much, you really help me out !

    • @graysonhamza5235
      @graysonhamza5235 3 года назад

      @Harlem Maddux glad I could help :D

  • @ADIT00005
    @ADIT00005 2 года назад

    Doc explained nicely how to think about therole

  • @suvidha5369
    @suvidha5369 4 года назад +1

    मधुराणी आपल्या संयमाला सलाम.

  • @rgiyer8271
    @rgiyer8271 4 года назад +1

    Please get Vijaya bai Mehta also on RangaPandhari!!

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 года назад

      Trying!

    • @vinitkane250
      @vinitkane250 4 года назад +1

      @@RangPandhari sincere request from Dublin, Ireland.. please bring Nana Patekar sir, Prashant Damle sir, Ashok Saraf sir..
      Madhurani Madam you are doing great! You are 'listening' these stawlerts very well ☺️, very integral to a good interview!

  • @vrushaliwagh146
    @vrushaliwagh146 3 года назад

    Please interview Nikhil ratnaparkhi ❤️❤️

  • @sunilchandekantmangalamaha7943
    @sunilchandekantmangalamaha7943 4 года назад

    Good

  • @vasuraj
    @vasuraj 4 года назад +3

    Are you planning to talk to writes and directors?

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 года назад +2

      रंगपंढरी उपक्रमात तीन पिढ्यातील अनेक दिग्गज दिग्दर्शकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. लवकरच प्रकाशित करू.
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

    • @vasuraj
      @vasuraj 4 года назад

      @@RangPandhari वा वा....

  • @vinayakulkarni1389
    @vinayakulkarni1389 4 года назад +1

    Ya mulakhati likhit Sangrah asavi. Disare ase ki ya sarvancha parisanvad ghadavun aanala tar khoop Ranjak avismaraneey tharenl ase watate aahe

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 года назад

      ह्याचा नक्की विचार करू. धन्यवाद 🙏!
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @Jordan_negatiive
    @Jordan_negatiive 3 года назад

    2:55 Truth

  • @SS-yb1qd
    @SS-yb1qd 3 года назад

    दरोवर नव्हे बरोबर असं म्हणा anchor madam

  • @dhananjaypaturkar7219
    @dhananjaypaturkar7219 4 года назад +2

    संतुष्ट नाही काही तरी राहुन गेलंय

    • @pa05
      @pa05 4 года назад

      खरं आहे..मुलाखत अपुरी वाटली..

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 4 года назад +1

      काहीतरी नाही, बरंच काही राहुन गेलंय !! अगदीच वरवरची मुलाखत घेतली गेली