आपलं जुन्नर मध्ये मनःपुर्वक स्वागत आणि आशा करतो आपला पर्यटन तसेच खाद्य संस्कृती आणि बाकी एकंदरीत अनुभव चांगलाच असेल आणि जुन्नर परिसराला पुन्हा भेट द्याल द्याल ही आशा व्यक्त करतो आपलाच निसर्गमित्र विनायक साळुंके (जुन्नर, वडज)
"मराठी कन्या" च्या ३६० व्या vlog मध्ये तुम्ही, पराशर कृषी व संस्कृती पर्यटन, आजूबाजूची शेती, गाव, आठवडी बाजार, परिसरातील पर्यटन स्थळे, खाद्य संस्कृती...अशी ३६० डिग्री मध्ये चौफेर माहिती दिलीत, या बद्दल आम्ही जुन्नरकर, राजुरीकर आणि टीम पराशर, आपले मनःपूर्वक आभार मानतो. फ़क़्त अमुक ठिकाणीच पर्यटनाला जाता येतं, तिथलं पर्यटन अनुभवता येतं या कल्पनेला तुम्ही छेद देत आहात याचा मनस्वी आनंद आहे. पुढील वाटचालीस, तुम्हा दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा. - मनोज हाडवळे, राजुरी, जुन्नर.
स्थानिक वासियांनी व परिसरातील तमाम जनतेने आपला केलेला गौरव हाच स्मिता दि आणि मि. अमोल यांच्या ब्लॉग ची ताकद आहे, निसर्ग, संस्कृती, पर्यटन, इतिहास जपणारे दोन्ही तरुण सतत भटकंती करत असतात.. सॅल्यूट आपल्या कार्याला 🙏💐👍🤗😍
ओढ लावती अशी जीवाला.. गावाकडची माती 👌🏻👌🏻👌🏻❤️सुंदर वलॉग 👌🏻👌🏻👌🏻 खोडद ची observatory विज्ञान दिवसाला म्हणजे 28 फेब्रुवारी ला जनतेला पाहायला खुली असतें 👌🏻👌🏻👌🏻
Really enjoyed this detailed explanation of village life! It's so refreshing to see the simple beauty of daily routines in such an authentic setting. Wait for the second part - looking forward to seeing more! 🙂🙂
Khup khup chan apratim video hota thoda vegla ani khup variety hoti vegle vegle places ani khup changla info dile tumi ani amol bro ne mast hota place ani jevan sudha chan sada ani tasty disat hote. Ani farmhouse sudha sada ani simple god ahe chan ahe birds pan mast hote vegle variety che ani ghar sudha mast hota gavache. Khup changli info saglya babti dilya tumi tya baddal dhanyavad dear tumala dogana sadaiya yash labhu de hich parmeshwara kade mi wish mangte karan tumi dogi khup khup khup mehnati ahat ani amchyasathi new new places all over maharastra which are stunning and amazing gheun yetat videos dwara. Thank u to u sissy n bro god bless u both always in life.❤❤❤❤😊😊😊
अप्रतिम सादरीकरण आणि सुंदर माहिती दिली आहे.
पराशर कृषी पर्यटन केंद्र ही आवडले आणि हो तुम्ही ही झक्कास👌❤️🥳
खूप खूप धन्यवाद मंडळ आभारी आहे 😍🤩🙌🤗❤️🙏🥹
माझ्या गावाबद्दल आपण अप्रतिम माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद
धन्यवाद 🤗❤️🙌🥹🙏 व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा
आपलं जुन्नर मध्ये मनःपुर्वक स्वागत आणि आशा करतो आपला पर्यटन तसेच खाद्य संस्कृती आणि बाकी एकंदरीत अनुभव चांगलाच असेल आणि जुन्नर परिसराला पुन्हा भेट द्याल द्याल ही आशा व्यक्त करतो आपलाच निसर्गमित्र विनायक साळुंके (जुन्नर, वडज)
हो खूपच चांगला अनुभव होता ❤️🙌🙏🤗 धन्यवाद
"मराठी कन्या" च्या ३६० व्या vlog मध्ये तुम्ही, पराशर कृषी व संस्कृती पर्यटन, आजूबाजूची शेती, गाव, आठवडी बाजार, परिसरातील पर्यटन स्थळे, खाद्य संस्कृती...अशी ३६० डिग्री मध्ये चौफेर माहिती दिलीत, या बद्दल आम्ही जुन्नरकर, राजुरीकर आणि टीम पराशर, आपले मनःपूर्वक आभार मानतो. फ़क़्त अमुक ठिकाणीच पर्यटनाला जाता येतं, तिथलं पर्यटन अनुभवता येतं या कल्पनेला तुम्ही छेद देत आहात याचा मनस्वी आनंद आहे. पुढील वाटचालीस, तुम्हा दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा. - मनोज हाडवळे, राजुरी, जुन्नर.
खूप खूप मनापासून धन्यवाद दादा 🤗🙏🙌☺️❤️🥰🤩😍
स्थानिक वासियांनी व परिसरातील तमाम जनतेने आपला केलेला गौरव हाच स्मिता दि आणि मि. अमोल यांच्या ब्लॉग ची ताकद आहे, निसर्ग, संस्कृती, पर्यटन, इतिहास जपणारे दोन्ही तरुण सतत भटकंती करत असतात.. सॅल्यूट आपल्या कार्याला 🙏💐👍🤗😍
Tai mi tumche Vlog last 2yr pasun bghto khup chan vatat Ani aj tumhi mzya Rajuri Gavat alat So welcome. 🎉🎉
ओढ लावती अशी जीवाला.. गावाकडची माती 👌🏻👌🏻👌🏻❤️सुंदर वलॉग 👌🏻👌🏻👌🏻 खोडद ची observatory विज्ञान दिवसाला म्हणजे 28 फेब्रुवारी ला जनतेला पाहायला खुली असतें 👌🏻👌🏻👌🏻
खूप धन्यवाद 🙌❤️🙏 तेव्हा जायला हवे मग एकदा तरी ते पाहायला
ताई तुझे व्हिडिओ पाहिल्यानंतर निसर्गाच्या खूप जवळ गेल्यासारखं वाटतं त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद व्हिडिओ नेहमीप्रमाणेच खूप छान होता.
मनापासून धन्यवाद 🤗🤩🙏 कारण तुमच्या या अशा गोड आणि सुंदर कॉमेंट वाचून काम करायला प्रेरणा मिळते
Really enjoyed this detailed explanation of village life!
It's so refreshing to see the simple beauty of daily routines in such an authentic setting.
Wait for the second part - looking forward to seeing more! 🙂🙂
Thank you so much Girish ❤️🙏😍🤩🙌🤗 next part lavkarach yeil
सुरवातीचे शॉट्स आणि voice ओव्हर एक नंबर 👌🏽👌🏽
अरे वाह 🤗🙏🙌 आम्ही एवढी मेहनत घेऊन एडिटिंग कडे लक्ष देतो आणि जेव्हा त्यासाठी विशेष कौतुक केले जाते तेव्हा खूप आनंद होतो 🥹 खूप आभारी आहे
छान व्हिडिओ! 👏🏻👏🏻😍
धन्यवाद दादा ❤️🙌🤗🙏🥹
Khup Sunder vlog Smita Tai Khup Kai Shikayala Bhetala Vlog Madhe Sunder Apratim ❤😊❤️
Thank u so much 🤩🙌🤗❤️
Khup chaan
Khup khup chan apratim video hota thoda vegla ani khup variety hoti vegle vegle places ani khup changla info dile tumi ani amol bro ne mast hota place ani jevan sudha chan sada ani tasty disat hote. Ani farmhouse sudha sada ani simple god ahe chan ahe birds pan mast hote vegle variety che ani ghar sudha mast hota gavache. Khup changli info saglya babti dilya tumi tya baddal dhanyavad dear tumala dogana sadaiya yash labhu de hich parmeshwara kade mi wish mangte karan tumi dogi khup khup khup mehnati ahat ani amchyasathi new new places all over maharastra which are stunning and amazing gheun yetat videos dwara. Thank u to u sissy n bro god bless u both always in life.❤❤❤❤😊😊😊
Thank you so much 🤩🤗🙌🙏🥹
@@MarathiKanya most welcome my dear love god bless u n amol always 🌸🌸🌸🪷🪷😇😇🙏🙏🌷⚘️
खूप छान माहिती ताई 👌❤️🌹🙏
Thank you so much 🤩🙌
निसर्ग संपन्न व्हिडिओ 😍
खूप खूप धन्यवाद 🤗🙏🤩
Mast blog. Mast parytan Sthal, ❤❤
धन्यवाद 🤗🙏🙌
Mast tai.... 1 no video ❤❤
Thank you 😊🙌🤩🙏
खुपच छान! अशी नवनवीन ठिकाणं बघायला आम्हाला आवडेल .
पण इथे आपल्या भारतात ज्या गाई असतात ,त्या का नाहीत .
गुणवत्ता महत्वाची .
धन्यवाद 🤗🙏 या गाई मिक्स ब्रीड च्या आहेत दूध उत्पादन आणि गुणवत्ता चांगलीच देतात
खूप छान व्हिडिओ ❤❤
धन्यवाद 😍🤩🤗🙌❤️🙏🤗
अप्रतिम ❤
धन्यवाद 🤗🙏🤩
खूप छान
खूप धन्यवाद
फारच सुंदर व्लॉग... छान माहिती मिळाली.. नक्की भेट देऊ.. आपणा दोघांचे साधेपणाने केलेलं निवेदन आवडतं 👍
खूप खूप आभारी आहे 🤗🤩🙏❤️🙌😍 तुमचं मन चांगलं आहे म्हणून आमचा साधेपणा तुम्हाला आवडला नाहीतर काही लोकं आम्हाला यावरून बोल सूनावतात 🥹
Bhari zali aahe video
Thank u 🤗🤩🙏
Nice vlog episode 👌👌👌👌
Thank you 😊❤️🙏🤗🙌🤩😍
❤❤😊
🤗🙏🙌
Doghe barik zalat ka?
मी झाले आहे 🥹🙌🙏 अमोल अजून एवढा नाही पण त्याचे सुध्दा जोरदार प्रयत्न चालू आहेत त्यात सुध्दा लवकरच बदल दिसून येईल 🙌🙏 धन्यवाद
❤❤❤❤❤
🤗🙏🙌
😊😊 स्मिता - अमोलदा
277 वा लाईक माझा 🌅🌹🌹
धन्यवाद 🙌🤩
ताई धन्यवाद या परत
हो नक्की 🙏🙌🤩🤗
जुन्नर मध्ये स्वागत, भेटायचं होतं परंतु वेळेची गणिते काही जुळली नाही असो व्हिडिओ मस्त
मनोज दादा आणि वहिनी यांनी आपले स्वागत मस्त केले❤❤
खूप खूप धन्यवाद 🤗🙌🤩😍🙏❤️ भेटू पुन्हा केव्हातरी फिरता फिरता 😅
पहिला
धन्यवाद 🤗🙏
👍👍👍👍👍👍👍👍👍👍
🙏🤗🤩🙌
❤❤😊
🙏❤️🤗🙌😍🤩