कमी तेलातलं कैरीचं चविष्ट लोणचं । लोणच्याचा मसाला घरीच बनवा । अत्यंत सोपी पद्धत । Raw mango Pickle

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • कैरीचं लोणचं सगळ्यांच्याच आवडीचं आहे. आणि ते जर घरचा मसाला वापरुन केलं, तर मग त्याची लज्जत अजूनच वाढते.
    म्हणून असंच सोप्या पद्धतीचं, घरचा मसाला वापरुन तयार केलेलं कैरीचं लोणचं ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे.
    नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
    धन्यवाद.
    --------------------------------
    📖 पुस्तक : मेजवानी व्हेजवानी
    🔹१०० वर्षांपासून पडद्याआड गेलेल्या रेसिपीज
    🔹परंपरागत रेसिपीज
    🔹नवीन पिढीला योग्य अशाही रेसिपीज
    🔹धान्य, पालेभाज्या, फुलभाज्या.... असे ६० भाग
    🔹२५-३० प्रकारचे मसाले
    🔹 लोणची
    🔹 बाळंतीणीचा आहार
    ------------------------------------
    📓 Order Mejwani - Vegwani Book on Whatsapp 9823335790.
    💥 Free Shipping Within India ⚡Hurry up - Order now
    📓 मेजवानी - व्हेजवानी पुस्तक मागवा - Whatsapp 9823335790
    💥 फ्री शिपींग - भारतभर ⚡आजच मागणी करा
    📓 मेजवानी व्हेजवानी - पुस्तक / Mejwani Vegwani Book - • तीन हजार व्हेज रेसिपी,...

Комментарии • 414

  • @shaktiprakash0511
    @shaktiprakash0511 4 месяца назад +1

    खुप छान आहे रेसिपी

  • @manjirisvoice7163
    @manjirisvoice7163 6 месяцев назад +4

    काकू मी तुमच्या रेसिपी ने मसाला केला आणि कैरीचं लोणचं केलं. पहिल्यांदाच करत होते म्हणून चूक होईल की काय असं वाटत होतं पण खूप छान झालं आहे! Thank you so so much kaku 😍😍🙏

  • @vishwajitpawar4076
    @vishwajitpawar4076 Год назад +1

    लोणच्याचा मसाला जेवढा खुमासदार आहे तेवढं आपलंं सांगणेबोलणे खुमासदार आहे.धन्यवाद अनुराधाजी.

  • @preranamarathe1856
    @preranamarathe1856 4 месяца назад

    अप्रतिम आंब्याचे लोणचे. तसेच मिरचीचे लोणचे रेसिपी

  • @artibhat8065
    @artibhat8065 2 года назад

    खुपच कमी तेलात लोणचं प्रकार छानच, त्याबरोबर काकू तुम्ही टिप्स पण छानच देतात. खुप खुप धन्यवाद. 🙏👍👌

  • @pournimakanitkar
    @pournimakanitkar 4 месяца назад

    खूप व्हिडिओ पहिले पण तुमचा एक नंबर आहे असेच बनवते आता कैरीच लोणचं

  • @devendraahir4449
    @devendraahir4449 2 года назад +2

    Khupach chan samjaoon sangta mam

  • @smitagandhe9738
    @smitagandhe9738 3 года назад +1

    खूप छान सांगण्याची पद्धत ताई

  • @meenakshikanade6271
    @meenakshikanade6271 2 года назад

    खुपसुंदर आहे साध सुटसुटीत लोणच आवडल काकु

  • @bhartichaudhari7096
    @bhartichaudhari7096 2 года назад

    खुपच सोप्प आणि खडा हिंगाची टिप आवडली

  • @bhartichandawarkar5507
    @bhartichandawarkar5507 7 месяцев назад

    अनुराधा ताई खुप छान माहिती दिलीत कमी तेलात लोणचं बनवतात हे मला नवीनच होते तरी खुप भारी वाटलं बघून 👌👌👍👍

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 Год назад

    खुुपच सुंदर काकु नक्की करून बघते धन्यवाद

  • @saudaminipathak9902
    @saudaminipathak9902 4 месяца назад

    अतिशय छान माहीती

  • @minabelkhede5775
    @minabelkhede5775 2 года назад

    मी पण याच पध्दतीने लोणचे करते. कोणी
    कैरीच्या फोडीला मिठ घालुन सुटलेले पाणी पुन्हा लोणच्यात टाकत नाही. मी टाकते छान चव येते. तेल पण तुम्ही सांगितल्या प्रमाणे
    घालते. वास तर लागत नाहीच पण लोणचे
    ताज नविन असल्याची चव येते. मस्त रेसिपी 👌👍🙏

  • @alpanaketkar6759
    @alpanaketkar6759 3 года назад +1

    सुरेख..लोणच्याचा मसाला बनवणे व लोणचे बनवणे..खूप छान प्रकारे समजावून सांगितलेत..

  • @ashakatariya7352
    @ashakatariya7352 3 года назад

    खुपच.छान.लोणच.दाखवलेताईThanks

  • @PramodPokharkar-zg9qe
    @PramodPokharkar-zg9qe 4 месяца назад

    फारच छान माहिती

  • @chetantirodkat9784
    @chetantirodkat9784 3 года назад +1

    Kup chan mum is the best keep mango very nice good food guess you. 😊😋👍👌

  • @rutujabarve2615
    @rutujabarve2615 2 года назад

    Khup chhan Information

  • @dhanashrikumbhare8193
    @dhanashrikumbhare8193 3 года назад +3

    किती सुंदर सविस्तर पध्दतीने सांगता तुम्ही👌👌..धन्यवाद 🙏🙏

  • @jyotijoshi7363
    @jyotijoshi7363 Год назад

    काकू तुमच्या सगळ्या receipe खूप छान असतात. सांगता ही तुम्ही खूप छान

  • @poojakamate5779
    @poojakamate5779 2 года назад

    Khupkhup chhn sangitle kaku

  • @sudhirkshirsagar4763
    @sudhirkshirsagar4763 2 года назад

    Khup sundar mahiti

  • @geetadessai5558
    @geetadessai5558 5 месяцев назад

    Thanks very nice paramparik method.

  • @pradiphaldankar1
    @pradiphaldankar1 Год назад

    छान टिप्स दिल्यात. 👏👌

  • @rekhashirsat8133
    @rekhashirsat8133 Год назад

    अप्रतिम माहिती

  • @sharadapatil6694
    @sharadapatil6694 3 года назад +3

    नमस्कार मावशी
    मी तुमच्या सर्व रेसीपी पहाते आणि करुन ही पहाते छान सांगता तुम्ही
    लोणचं तुमच्या पध्दतीने बनवल आहे
    लोणचं बाहेर ठेवलं तर चालतंका
    रुम टेंम्प्रेचरला ठेवलं तर चालेल का

  • @aratimarathe7136
    @aratimarathe7136 3 года назад +3

    तुम्ही सांगितलेल्या कृती नुसार ह्या वेळी लोणचे केले.... खूप खार सुटला......!! धन्यवाद

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 2 года назад

    ताई खुप छान समजावून सांगितले टिप्स छान दिल्यात

  • @seelaumhel8768
    @seelaumhel8768 2 года назад

    namskar chan mahiti trying thank you very much

  • @shubhadabhave8445
    @shubhadabhave8445 3 года назад +1

    काकू खूप छान माहिती मिळाली तुम्ही शांत पणे सांगितले धन्यवाद

  • @pratibhagarud2629
    @pratibhagarud2629 3 года назад

    Kaku kup chan sangitale kup easy way kup kup dhanywad kaku 🙏

  • @rajanigawade8429
    @rajanigawade8429 6 месяцев назад

    धन्यवाद ताई❤❤❤

  • @madhurimanohar3824
    @madhurimanohar3824 4 месяца назад

    Very nice

  • @nayanakulkarni3938
    @nayanakulkarni3938 4 месяца назад

    खुपच छान पद्धतीने लोणच्याची रेसीपी दाखवली, एकदा लींबू मीरची लोणच्याची रेसिपी दाखवा

  • @deepalibavale2387
    @deepalibavale2387 2 года назад

    Khup chan

  • @savitajoshi24
    @savitajoshi24 2 года назад

    Khup chan receipe nakki karnar

  • @anuradhadixit5276
    @anuradhadixit5276 5 месяцев назад

    काकू तुमची माहिती सांगण्याची पद्धत खूपच उत्कृष्ट आहे, ती पाहून मला माझ्या एका मावशीची आठवण होते, धन्यवाद 😊

  • @yogitasubhedar3336
    @yogitasubhedar3336 2 года назад

    खूपच छान.

  • @snehaldhariya8021
    @snehaldhariya8021 2 года назад

    खुपच छान .गोड लोणचे ची रेसिपी प्लीज पाठवा.

  • @kundaunde4967
    @kundaunde4967 3 года назад +6

    Tai tumhi sangitlyapramane kairiche lonche kele, farach sundar zale aani kharsuddha chhan sutla. Thank u very much 🙏🙏

  • @deepashreechirputkar4796
    @deepashreechirputkar4796 2 года назад

    खूप छान लोणचे रेसिपी सांगितली

  • @priyankask1432
    @priyankask1432 6 месяцев назад

    Dhanyawad madam 👍👌😊

  • @vaishaligaikwad46
    @vaishaligaikwad46 5 месяцев назад

    खूप छान सागीतले आहै

  • @namratashinde125
    @namratashinde125 2 года назад

    Khup chan paddhatine sangitalat tyabaddal dhanyavaad pan 1 kg.lonch jar kel, tar te sagal varshbhar fridge madhe thewayach ka

  • @suvarnaraut758
    @suvarnaraut758 3 года назад

    खूप छान. आई सांगते असे वाटते.

  • @sunilphadke8954
    @sunilphadke8954 3 года назад

    मेतकुट करून झाल , कैरीचा कायरस करून पाहिला , कैरी मिरची चे लोणच बनवले ...आता आज पुनः कैरी घेऊन आलोय ...आता या पद्धतीने १किलो कैरीचे लोणचे बनवायचे आहे ...दोन वेळा व्हिडिओ पाहिला ..आता तयारीला लागतो ... पुनः एकदा धन्यवाद 🌷

  • @sulochanashah5191
    @sulochanashah5191 3 года назад

    Khupach chhan aagdi sopya paddhatine kairiche lonche shikavile thanks a lot Aata bhajanichi recipe shikva please

  • @sunitajoshi3778
    @sunitajoshi3778 3 года назад +2

    खूप छान माहिती दिली. मी पण बारीकच फोडी करते. पण मीठाच पाणी घालत नाही खराब होईल अस वाटते .आता करून बघेन.सांगण्याची पत्धत छान आहे. धन्यवाद

  • @varsharaut7998
    @varsharaut7998 3 года назад

    तुम्ही सांगितले त्याप्रमाणे घातले लोणचे खुप छान झाले रंग पण खुप सुरेख आला आहे मसाला पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे केला परफेक्ट झाले सगळे सगळ्यांना खुप आवडले धन्यवाद 😊
    तुमचा आवाज ऐकला की मला माझ्या शाळेतल्या बाईंची आठवण येते

  • @rekhavishwekar2758
    @rekhavishwekar2758 5 месяцев назад

    धन्यवाद

  • @gaurichaudhari9126
    @gaurichaudhari9126 2 года назад

    फारच छान माहीती दिलीत काकू..

  • @seemamunshi9533
    @seemamunshi9533 2 года назад

    वर्षभराचे लोणच्याची कैरीची फोड करकरीत कशी ठेवायची. ते सांगाल का मावशी . आमच्या घरी लोणचे खुप आवडते. तुमच्या पध्द्तीने आता नक्की करून पाहीन

  • @veenavilaspallav8555
    @veenavilaspallav8555 3 года назад

    खूप छान सांगितले मी यंदा असे लोणचे बनवीन काकू

  • @pradnyaharshe5175
    @pradnyaharshe5175 3 года назад

    तुमची दोन्ही पुस्तके मी आज खरेदी केली.

  • @shreepadjoshi9000
    @shreepadjoshi9000 3 года назад

    खुप छान

  • @jayashreemunmune4125
    @jayashreemunmune4125 3 года назад

    खूप छान माहिती

  • @manjiriakhegaonkar199
    @manjiriakhegaonkar199 3 года назад

    मस्त झालंय गं ताई खुप खुप धन्यवाद नक्की यावर्षी घरचा मसाला करून करणार . 🙏

    • @anuradhadixit2220
      @anuradhadixit2220 3 года назад

      छान पध्दत, सुंदर माहिती.कमी तेलाचा वापर.धन्यवाद.

  • @kumudbandivdekar4735
    @kumudbandivdekar4735 3 года назад

    खुप छान शिकवलत आवडल मला

  • @krishnakulkarni735
    @krishnakulkarni735 2 года назад

    Kay fridge madhe thevaychi garaj ahe ka ❓️🙏💐💐💐

  • @pushpakhatwani2886
    @pushpakhatwani2886 2 года назад

    Kaku khub tasty hai

  • @rashmirashmi2253
    @rashmirashmi2253 3 года назад +1

    Khupach tempting lonacha😍😍😍😋😋😋😋

  • @greeshmaholikar
    @greeshmaholikar 2 года назад

    Hi kaku🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋
    Tumhi sangitlelya padhatit loanche kele pan jara kadu jhale kadachit mohri dal kadsar asavi😅😅😅
    Loanche kadu jhalyas tyat Kai vaparta yeil jyane karun tycha kadsarpana Kami hoil...plz sanga

  • @suvarnabarve5958
    @suvarnabarve5958 3 года назад +1

    मस्त काकू तुम्ही खूप छान , सोप्या भाषेत सांगतात ,👌👌👌👍👍

  • @sharayulagu4427
    @sharayulagu4427 3 года назад

    Mast.karinach

  • @indumatichougule8690
    @indumatichougule8690 3 года назад

    मस्त

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 3 года назад

    Khup chan tips lonche ka kharab hote te kale thank u kaku

  • @sushmachinchore5251
    @sushmachinchore5251 5 месяцев назад

    खुप छान सांगि😅तले. लगेच लोणचे करावेसे वाटतेय.

  • @bhairavidandekar8955
    @bhairavidandekar8955 Год назад

    Can you share limbache lonache?

  • @deepanandgirikar4088
    @deepanandgirikar4088 3 года назад

    खूप छान अनुराधा वहिनी, मी तयार मसाला वापरते पण आता मी अस नक्की करून बघीन

  • @shashikalapirankar6393
    @shashikalapirankar6393 3 года назад

    Chan

  • @snehalphadke8452
    @snehalphadke8452 3 года назад +8

    खूपच छान सांगितले. आपल्या आईसारखंच तुम्ही सांगता...

  • @meghapatrikar4328
    @meghapatrikar4328 2 года назад

    Mazya aaisarkhe lonche😛

  • @SmitaDongare-b8o
    @SmitaDongare-b8o 4 месяца назад

    Pani adhi kadhayche, nantr takayche,
    Mg kadhlech nahi tr nahi ka chalnar?

  • @savitawaje9367
    @savitawaje9367 3 года назад

    Khuppch Chan Aahe Recipe mam

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 2 года назад +1

    Nice video

  • @sunitadamle2478
    @sunitadamle2478 3 года назад

    खुप छान सोप्या पध्दतीने तुम्ही सांगता मस्त मस्तच

    • @madhuribannur887
      @madhuribannur887 5 месяцев назад

      खुपच छान .असंच मिर्चिचे लोणचे पण सांगाल का? खूप सोप्या पद्धतीने तुम्ही सांगता. मस्तच .

  • @D_jain121
    @D_jain121 4 месяца назад

    खुप छान आवडला मसाला आशा जैन जिंतुर

  • @nehabhopatkar300
    @nehabhopatkar300 5 месяцев назад

    Me karun pahate .mala watiche praman sanga please..1/4kilo..pav kilo kairche praman Gul kadhi ghaltat tyat te sanga...

  • @mrs.a.r.bhosale5106
    @mrs.a.r.bhosale5106 3 года назад

    खूप छान सांगता

  • @medhadalvi9727
    @medhadalvi9727 2 года назад

    Nice vedio

  • @aartisakrikar1234
    @aartisakrikar1234 2 года назад

    Kaku lonchyala tel konte waprave

  • @ashwinipednekar6830
    @ashwinipednekar6830 4 месяца назад

    Mastch👌👌👌

  • @sonalideharekar7556
    @sonalideharekar7556 3 года назад

    Must recipe
    Pn methi ghatlyane kadu nhi hot ka lonche

  • @Gayatri9700
    @Gayatri9700 3 года назад

    Khup mast ahe

  • @revankumargade5564
    @revankumargade5564 3 года назад

    Kaku khul thanks🙏🙏

  • @anaghajoshi5149
    @anaghajoshi5149 3 месяца назад

    मिठाच्या पाण्याने लोणचे खराब होत नाही का

  • @latadevale7443
    @latadevale7443 3 года назад

    छान

  • @varsharaut7998
    @varsharaut7998 3 года назад

    Khup chan saglya shanka dur zalya. Sakharamba pan dakhava please

  • @rajashreeghatte7850
    @rajashreeghatte7850 3 года назад

    Khupach Chan 🙏

  • @neelimagadkari8152
    @neelimagadkari8152 3 года назад +1

    खूप छान 👍

  • @hemachalke1991
    @hemachalke1991 2 года назад

    नमस्कार आई ❤️
    गोड आवाज 👍
    सांगायची पद्धतच इतकी छान आहे झटकन पदार्थ करण्याचा मोह आवरणार नाही.... ❤️❤️❤️

  • @raynavaidya18_vii-a82
    @raynavaidya18_vii-a82 3 года назад

    काकू नमस्कार , लोणच्याची रेसीपी खूप सोप्या पद्धतीने सांगितली.धन्यवाद 🙏🙏

  • @yogitabhambebsedits8061
    @yogitabhambebsedits8061 3 года назад

    खुपच छान. Thank you kaku.

  • @manalibharadkar9268
    @manalibharadkar9268 3 года назад

    Khupach sunder sangitle tumhi,lonchya madhye tel lagte,ha gairsamaj dur zhala

  • @drpratibhanijai5336
    @drpratibhanijai5336 2 года назад

    Frige madhe thevle nahi tar Chalnar nahi ka

  • @dayabandodkar355
    @dayabandodkar355 3 года назад +1

    I like pickle very nice recipe 👌 👌👌👌👍 y

  • @ममसंस्कृतभाषा

    लोणचे फ्रीझ मध्ये केव्हा ठेवायचे?

  • @FloryDias-y8y
    @FloryDias-y8y 4 месяца назад

    12:52 ताई तुमचा अनुभव आहेच पण त्यात तोच काढून ठेवलेला पाणी टाकला तर आंब्याच्या फोडी नरम तर होतीलच पण बुरशी पण येईल. तरी तुमच्या सर्व प्रकारच्या रेसिपीज खुप छान आहेत .धन्यवाद 🙏🏼

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  4 месяца назад

      आपली सूचना टीप अगदी बरोबर आहे परंतु गेले 30-40 वर्ष मी लोणचं घालते आणि कैरीचं जे पाणी असतं ना ते मीठ घालून मिठाचं सुटलेलं पाणी असतं त्यामुळे त्याने अजिबातच लोणचं खराब होत नाही असा माझा अनुभव बर का तरी तुमची टीप मी नक्की लक्षात ठेव धन्यवाद

  • @dr.sharadarane3049
    @dr.sharadarane3049 5 месяцев назад

    Khup chan sangitale. Pan mohari daal var garam tel ghatle nahi. Mazya aai ne sangitale ki mohari daal changli garam telat talun ghyavi nahitar lonche kadvat hote