डबल केसरी शिवराज राक्षे यांनी दत्ता माने पंचाला मारली लाथ माझ्या मते थोबाड फोडायला हवं होतं👊👊

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии •

  • @sunitawaghamare6891
    @sunitawaghamare6891 3 часа назад +2

    Jay Shri Ram tai

  • @GauravDhore-w9b
    @GauravDhore-w9b 2 часа назад +2

    SHIVRAJ RAKSHE 👑

  • @laximankokare9622
    @laximankokare9622 2 часа назад +2

    ताई राक्षे त्याडावरती सुटत नाही

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 3 часа назад +3

    जयस्तु कट्टर हिंदु. .. मोहोळ कुटुंबिय पन हिंदुच आहे .. पन त्यांनी हि आन्याय करनार्या पंचाचा निर्णय‌ आमान्य करुन कुस्ती परत करायला पाहिजे होते .. सोनु मोहोळ आणि मोहोळ कुटुंबियांनी महाराष्ट्रातल्या कुस्ती प्रेमींच्या मनावर राज्य केलं असत

  • @GajananAghav-h3s
    @GajananAghav-h3s 2 часа назад +2

    ताई दोन्हीही खेळाडू अगदी बरोबर आहेत ताई दोघांमध्ये काहीच नाही दोघेही किती या मीडिया समोर सामंजस्याने बोलले आणि अगदी मैदानात प्रतिस्पर्धी होते बाहेर किती दोघेही ऐकून ऐकाला समजून घेतले खरंच दोघाला जय श्रीराम जय हिंद महाराष्ट्र यालाच म्हणतात खेळाडू ऊर्ती

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 3 часа назад +2

    ताई जय हिंदु कट्टर हिंदु

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 3 часа назад +2

    ताई आम्ही पहिली कमेंट करु द्या नाहीतर शेवटची करु द्या तुम्ही आमच्या कमेंट चा रिप्लाय पन देत‌नाही किंवा विडिओ मधे नाव पन घेत नाही

    • @sangitataiwankhede
      @sangitataiwankhede  2 часа назад +1

      माफ करा दादा माझं जरा लक्ष असेल तर मी नक्की रिप्लाय देते हो परंतु बराच वेळ असं होतं की माझं कमेंट कडे लक्ष नसतं आणि मी मुद्दे मांडत असते. कमेंट कडे जरा लक्ष दिल तर मग मी मुद्दे विसरून जाते त्यामुळे होत असं कधीतरी पण माफ करा नक्की नक्की तुमच्या सर्वांचा सपोर्ट आहे सहकार्य आहे म्हणून तर मी हे कार्य करू शकते ना असेच प्रेम माझ्यावर करत राहा आणि नक्की तुमच्या कमेंट्स उत्तर मी कधी जर तुम्ही लाईव्हला असाल तर नक्की देईल

    • @GajananAghav-h3s
      @GajananAghav-h3s 2 часа назад

      @@sangitataiwankhede ताई तुमचं म्हणणं बरोबर आहे पण लाईव्ह मध्ये बोलू शकता पण जे व्हिडिओ आपलोड करता ते व्हिडिओ चे सर्व कमेंट भले 1नाहीत2/३ नाहीत तर 4 दिवसांनी का होईना वाचजा जसा वेळ भेटेल तसा 40/50 वाईट घान अगदी मूर्ख पानासारखे किडे करतात त्या पण वाचणे पण त्यामाघे आपली आपल्या ऐका गरीबाची उत्तर देणारी त्यांना असती फक्त तिच लक्ष्यावर ठेवायची 50 विसरायचा

  • @GajananAghav-h3s
    @GajananAghav-h3s 3 часа назад +2

    ताई दोन्हीही खेळाडू आपलेच आहेत पण पंच जरांगे च मावस भाऊ होता मी म्हणेल तेच खर अस पेरावल याने ताई महाराष्ट्र मध्ये

  • @GajananAghav-h3s
    @GajananAghav-h3s 2 часа назад +2

    हिंदकेसरी मोहळ पण पण म्हणाला मी शिवराज रक्षेला भेटणार आणि दोघेही भेटतील पण आपले महारष्ट्र नाही तर सर्व भारतातील सर्व खेळाडू समजून घेतले पंच विकले जाऊ शकते महारष्ट्र मधले जरागे सारखे