Shreya Bugde ने सांगितला दु:खद प्रसंग, भर कार्यक्रमात सगळेजण हळहळले-tv9

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 304

  • @dilippawar3175
    @dilippawar3175 3 года назад +83

    श्रेया बुगडे ह्या आम्हाला परक्या वाटतचं नाही, त्या आम्हाला आमच्या कुटूंबातीलच वाटतात. त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.😢श्रेया तु खुप स्ट्राॅंग आहेस....काळजी घे....👍

  • @इंद्रधनूमराठी

    मराठी सुधारा.... मावशी ह्या शब्दाचे अनेकवचन मावश्या आहे... पन श्रेया बुगडे चांगली कलाकार आहे... मणोरंजण करते... ह्याची आम्हाला कल्पणा आहे...

  • @vaishalipatil7004
    @vaishalipatil7004 3 года назад +4

    श्रेया ची एक मावशी मझ्या 27 वर्षा पासून खूप छान ओळखी chya होत्या miss you Shette Kaku😓😢😢🙏💐

  • @vijaysargar9278
    @vijaysargar9278 3 года назад +12

    निखळ मनोरंजनाचा खजिना
    म्हणजे श्रेया बुगडे
    ह्दयात आसू चेहऱ्यावर हासू
    महान कलाकार आहेत श्रेयाजी
    आपल्या मावशीना भावपूर्ण श्रध्दांजली !

  • @rukminigade1509
    @rukminigade1509 3 года назад

    श्रेया आम्ही चला हवा येऊ द्याचा कार्यक्रम पहातोच पण एवढ मोठ दूखः असतांना ही विनोद करून लोकांना प्रेक्शकांना हसवण म्हणजे कमालच शब्दच नाही त पण हे काम एक कलाकारच करू शकतो अभीनय करण्याची सवय असणारे हा दूखः लपवून अभीनय सलाम आपल्या अभीनयाला

  • @PrakashDeshpande
    @PrakashDeshpande 3 года назад +32

    भावपूर्ण श्रध्दांजली. काही झाले तरी शो मस्ट गो ऑन हे कलाकाराला सांभाळावे लागते .या कठीण प्रसंगी तोंड देण्याचे बळ तुम्हाला परमेश्वर देवो ही प्रार्थना .

  • @sudarshansawant3435
    @sudarshansawant3435 3 года назад +27

    एवढ्या कठीण काळात देखील प्रेक्षकांना हसवणं हे तोच करू शकतो ज्याचं आपल्या कलेवर नितांत प्रेम आहे. आणि श्रेया बुगडे खरंच एक मेहनती व हाडाची कलाकार आहे. देव तीला ह्या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो.

  • @ravisutar4403
    @ravisutar4403 3 года назад +61

    काही उपयोग नाही आपल्यंच्या दुःखात सहभागी सहभागी व्हा ज्या ठिकाणी हजर राहण्याचे गरज आहे त्या ठिकाणी हजर झाले पाहजेत

  • @anilnachankar2459
    @anilnachankar2459 3 года назад +7

    "दुख्ख अणावर झालं" लई भारी मराठी.

  • @sulakhevrushabh8325
    @sulakhevrushabh8325 3 года назад +38

    झाले ते खूप वाईट , पण गरीब लोक कसे दुःख व्यक्त करून दाखवणार

  • @Ashokp-j4u
    @Ashokp-j4u 3 года назад +20

    आता तर अस वाटत आहे जगबुडी व्हावी मनजे कोणालाच कोणाचं दुःख नको.....

    • @yadneshpradnyadere9419
      @yadneshpradnyadere9419 3 года назад +1

      Ho baro bar maza hi bhau pahilya latet gelay kup athvar yete, lastla pahilach nahi tevha as vatat ki to yeil kuthun tari, I miss you bhau 😭😭😭😩😩😩
      खरच मुलांना ही मामा ची खूप आठवण येते, हो जग बुडी झाली ना खूप बर होईल.
      त्या चीनला म्हणावं की टाक भारतावर बॉम्ब टाक सगळ्यांना संगच मारून

  • @zahidaali9466
    @zahidaali9466 3 года назад

    खरच सलाम

  • @adityakaldate18
    @adityakaldate18 3 года назад +1

    Proud of you Shreya mam

  • @nageshgangawane2583
    @nageshgangawane2583 3 года назад +1

    खरा कलाकार श्रेया बुगडे 😥😥😥😥

  • @krishnalondhe5297
    @krishnalondhe5297 3 года назад +1

    भावपुर्ण श्रद्धांजली दोन्ही मावशींना

  • @yogitaraut5495
    @yogitaraut5495 3 года назад +16

    श्रेया, देव तूला ह्या दू:खातून सावरण्यासाठी सामर्थ्य देवो. काळजी घे.

  • @realcricket_world4296
    @realcricket_world4296 3 года назад +1

    Great shreya 💐

  • @ameyakulkarni8991
    @ameyakulkarni8991 3 года назад

    Salam aahe tula shreya bugde 👏

  • @gr8abhi
    @gr8abhi 3 года назад +4

    मराठी अभिनेत्री म्हणून तिचा अभिमानच आहे. तिला प्रतिक्रिया विचारल्या वर तिने दिलेले ते उत्तर आहे. बाकीच्या उपटसुंभ अमराठी कलाकारांसारखं तिने तिच्या भावनांचा बाजार तरी मांडलेला नाही.
    लोकांच काय ते काही ना काही बोलतीलच, शेवटी काय खेळ चालू राहिला पाहिजे.

  • @Techno_Fans_14
    @Techno_Fans_14 3 года назад +129

    कधी तरी गरिबाचे दुःख पण दाखवा.. सध्या त्यांची काय हाल झाले आहे...😭

  • @vasantphadke3913
    @vasantphadke3913 3 года назад +1

    Great brave lady .Even gents must learn from this

  • @konkanikhanaval9236
    @konkanikhanaval9236 3 года назад

    दोन्ही मावशींना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 3 года назад

    You are great.

  • @sanjaymalaye8530
    @sanjaymalaye8530 3 года назад

    Shradhanjali....

  • @anilshirsat4406
    @anilshirsat4406 3 года назад +2

    Salute to them spirit of....
    The show must go on..😥

  • @anitamayekar23
    @anitamayekar23 3 года назад

    Real artist.

  • @youngboysnewwarldsocialnet4148
    @youngboysnewwarldsocialnet4148 3 года назад +11

    दोन दिवस नसता तर शो बंद पडत नव्हता. किंवा तुम्हाला परत घेतले नसते , असं काहीहीझालं नसतं, शेवटी पैसा पाहीजे, तुम्ही नसता तर इतर कलाकार होतेच की नेहमी दुःखाचा डोंगर असनारी जनता तुमचा 15मी.च्या हसवण्यने हसुण सुखी झाली नसती पण पैसा प्यारा आहे

    • @santoshpatil-wz1hc
      @santoshpatil-wz1hc 3 года назад

      मस्त थोबाडीत लगावली अशीच मारायची यांची

    • @santoshpatil-wz1hc
      @santoshpatil-wz1hc 3 года назад

      स्वतःला लय भारी समजतात हे अ‍ॅक्टींग वाले

    • @santoshpatil-wz1hc
      @santoshpatil-wz1hc 3 года назад

      पैशाची हलकट जमात

    • @santoshpatil-wz1hc
      @santoshpatil-wz1hc 3 года назад

      आणि tv9 वाले तर फारच निच

  • @avinashdeshmane7829
    @avinashdeshmane7829 3 года назад

    सलाम श्रेया 🙏🙏

  • @krishnalondhe5297
    @krishnalondhe5297 3 года назад

    श्रेयाजी आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत

  • @amazinghistory1431
    @amazinghistory1431 3 года назад +11

    Great job shreya...

  • @dnyandeodarekar4776
    @dnyandeodarekar4776 3 года назад

    Sherya.you.are.great

  • @Raj_prashant_555
    @Raj_prashant_555 3 года назад

    🙏🏻🙏🏻

  • @mahendramahajan2426
    @mahendramahajan2426 3 года назад +8

    श्रेया ताईं तुमचं दुःख खूपच मोठ आहे, पण शो मस्ट गो आॅन, तुमच्या धीरगंभीरतेला सलाम, दुःखात सहभागी आहोत.

  • @pradeepacharya8456
    @pradeepacharya8456 3 года назад +12

    श्रेया जी, तुम्ही महान कलाकार आहात. Show must go on हा कलाकाराचा धर्म आपण जपत आहात.

    • @techvision1492
      @techvision1492 3 года назад +1

      असेच गप्प बसा म्हणजे सरकार लोकांना मारायला मोकळे

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 3 года назад +7

    माझे ही दोन्ही काका covid च्या दुसऱ्या लाटेत स्वर्गवासी झाले, 😔 20 लाख खर्च करूनही.. 😢😢😢

    • @daizyd9116
      @daizyd9116 3 года назад +1

      खूप दुर्दैव...काय होणार आहे पुढे??

    • @ashoksaindane6659
      @ashoksaindane6659 3 года назад

      भावपुर्ण श्रध्दाजंली

  • @vijaysuryavanshi4506
    @vijaysuryavanshi4506 3 года назад +20

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @tanajisargare2698
    @tanajisargare2698 3 года назад

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 3 года назад

    खरोखरच सलाम

  • @padminishishte1083
    @padminishishte1083 3 года назад

    Love you shreya nice acting you chala hava yeu dya nice enjoying program thanks sister

  • @priypankhu
    @priypankhu 3 года назад

    Great 🌼

  • @tanvisaldurkar869
    @tanvisaldurkar869 3 года назад +5

    सगळं पैशांसाठी, केव्हातरी गरीबांच पण विचार करा

  • @ashwinlmanwatkar4159
    @ashwinlmanwatkar4159 3 года назад

    सलाम

  • @pournimaparanjape6154
    @pournimaparanjape6154 3 года назад +5

    ही बातमी दुःखद आहेच, भावपूर्ण श्रद्धांजली !! परंतू हे सेलिब्रिटी आहेत म्हणुन अशा बातम्या जनते पर्यंत पोहोचतात , असे कितीतरी लोक आहेत ज्यांचं दुःख कुणाला कळतही नाही... मदतीचे हात ही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत

    • @kiranzunjar2668
      @kiranzunjar2668 3 года назад +2

      अगदी बरोबर आहे तुमचे, लोकसुद्धा या कलाकारांच्या दु:खात सहभागी होतात, हे विशेष आहे.

  • @neelalolage5572
    @neelalolage5572 3 года назад

    श्रेयाच्या दोन्ही मावशींना माझ्याकङून भावपूर्ण श्रद्धांजली. 🌿🌹🌹🌿🙏🙏😥

  • @prakashhiwaraye6327
    @prakashhiwaraye6327 3 года назад

    god bless you a ms

  • @vedantdixit4214
    @vedantdixit4214 3 года назад

    यावर बालगंधर्व विषयी आपले मत सुद्धा सांगा...🙏🏻 श्रेया बुगडे विषयी मला सुद्धा वाईटच वाटले...🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 3 года назад +44

    आमच्या मनोरंजना साठी आल्यात की स्वतःच्या गल्ल्यावर शिग घालायची म्हणून लवकर येणे....

    • @jayeshhaldankar9248
      @jayeshhaldankar9248 3 года назад

      Rigth

    • @kakapawar1569
      @kakapawar1569 3 года назад

      सत्य आणि परखड बोल.

    • @dadasahebpatil9419
      @dadasahebpatil9419 3 года назад

      @@kakapawar1569 म्या त बाबाजी फकस्त प्रश्न ईचारला बावा ।
      ईश्वर कोरोना ले लवकर ने वो

  • @lalitakatariya2968
    @lalitakatariya2968 3 года назад

    Bhavpurna sradnjali

  • @ojaswalimbe9666
    @ojaswalimbe9666 Год назад +1

    श्रेया अभिनेत्री चांगली आहे.पण तिचा आवाज इतका खराब आहे की तिचा गळा कापावासा वाटतो.
    श्रेया,तू तुझा आवाज सुधारण्याचा प्रयत्न कर.कारण आत्ता तुझा आवाज इतका खराब आहे की तू बोलल्यावर कोणीतरी तुला झवत आहे असं वाटतं.त्यामुळे आवाज सुधारण्याचा प्रयत्न कर.
    तुझ्या दोन्ही मावशाना भावपूर्ण श्रद्धांजली.💐💐

  • @Lahaneravindra
    @Lahaneravindra 3 года назад

    Good work of bugde

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 3 года назад

    परमेश्वर श्रेयाला शक्ती देवो 🙏

  • @deepajadhav5659
    @deepajadhav5659 3 года назад

    Bhavpurn shradhanjali

  • @pratibhababras5778
    @pratibhababras5778 3 года назад

    Take care shreya....

  • @tusharkamble152
    @tusharkamble152 3 года назад +6

    Shreya ma'am 🙏 God bless you ❤️

  • @ujwalak4204
    @ujwalak4204 3 года назад

    So sad😢om shanti🙏🙏

  • @maheshpalkar5408
    @maheshpalkar5408 3 года назад +4

    श्रेया जी तुमची कला पाहिल्यावर आस वाटत की तुम्ही कोणाचीही कलाकृती सहज करू शकता आम्ही जशी तुमची कला पाहून आनंदी होतो अगदी त्यावेळी (2 मावशी ) गमव ल्यावर तुमच्या दुःखात सोबत आहोत

  • @radhikalokhande4963
    @radhikalokhande4963 3 года назад +4

    Shreya mam u r great

  • @jayshreevishe3480
    @jayshreevishe3480 3 года назад

    🙏🙏💐💐

  • @deepakpatil1450
    @deepakpatil1450 3 года назад +11

    एव्हढे दुःख असून ही तू काम करतेस
    ब्रेव्ह आहेस तू
    पण जो आला तो जाईल, पण आता लोक अकाली जात आहेत

  • @akashwaghmare2540
    @akashwaghmare2540 3 года назад +20

    एखाद्या गरीब कुटुंबाची परिस्तिथी सांगा की अशी काही कुटुंब आहेत की बरेच अडचणीत आहेत एखाद्या शाहिद झालेल्या जवानांच्या घरी जाऊन पहा फालतू काय दाखवता

  • @ganeshshahapurkar1461
    @ganeshshahapurkar1461 3 года назад

    Very best actress 👍

  • @ganeshkhandale2081
    @ganeshkhandale2081 3 года назад +15

    त्याना माहीत आहे.चला हवा येऊ द्या शिवाय काम नाही त्या काम काही फुकट करत नाही त्यांना पैसे मिळतात

  • @shrutiangolkar5404
    @shrutiangolkar5404 3 года назад +5

    कमाईसाठी रूजू झाली. खोटी प्रसिद्धी करु नका.

  • @padmamanmode6394
    @padmamanmode6394 3 года назад +2

    श्रेया दोनों मावसयांना भावपूर्ण श्रधांजली ।तुला खून खूब आशीर्वाद। 🙏

  • @raghunandanpradhan6936
    @raghunandanpradhan6936 3 года назад +2

    Swapnil Joshi kon sa Super Star hai.

  • @prakashshirsath4078
    @prakashshirsath4078 3 года назад +8

    श्रेया च्या दोन्ही दिवंगत मावशी यांना
    ।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।

  • @vishalkamble458
    @vishalkamble458 3 года назад

    Mast Kam karte hi

  • @k.2278-u6x
    @k.2278-u6x 3 года назад

    वा रे वा आता तिला जवू मी जाऊन

  • @anitajadhav2867
    @anitajadhav2867 3 года назад +1

    😔😔RIP

  • @jayashree___
    @jayashree___ 3 года назад +18

    पैसा मिळतो मग येणारच फुकटच मनोरंजन करेल का

  • @vijayjambhulkar1461
    @vijayjambhulkar1461 3 года назад +1

    RIP🙏

  • @mahendramhatre3955
    @mahendramhatre3955 3 года назад

    Khupach vait zale dev tyanchya aatmyala shanti deo 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🌹🙏🙏🙏

  • @ajitdeshmukh1984
    @ajitdeshmukh1984 3 года назад +47

    दुसऱ्यांचं पण दुःख दाखवा जरा

    • @maheshkhedkar4921
      @maheshkhedkar4921 3 года назад

      Tech MI Bolnar hoto

    • @maheshs6238
      @maheshs6238 3 года назад +2

      जरा दुसर्याच्या दुःखात सामील व्हायला शिका, तुम्ही कोण चाललात एवढे.

  • @samruddhikamble2704
    @samruddhikamble2704 3 года назад +4

    Comedy करणारे असेच असतात स्वतः चे दुःख विसरून हसवत राहतात.🥺☹️

  • @smitagodse4173
    @smitagodse4173 3 года назад

    🙏🙏🙏🙏😢😢😢😢

  • @ajaykasabe
    @ajaykasabe 3 года назад

    स्वप्नील जोशी सुपरस्टार आहे??😲

  • @Marathimanus1591
    @Marathimanus1591 3 года назад

    श्रेयाच्या दोन्ही मावशींना भावपूर्ण श्रद्धांजली..💐💐
    पण एक लक्षात घ्या यांना पैसे भेटतात म्हणून हे लोक कामं बुडवत नाहीत,यांचे काँट्रॅक्ट असतात म्हणून यांना जाता येत नाही कोणी वारलं तरी.पण हे लोक याच गोष्टीचं भांडवल करतात आणि मी किती महान आहे हे लोकांना दाखवायचा प्रयत्न करतात.
    सगळा टिआरपी चा खेळ आहे.

  • @gvcreations81
    @gvcreations81 3 года назад +19

    दुःख फक्त सेलिब्रिटी लोकांनाच होतं..

  • @krishnaconsultancy5237
    @krishnaconsultancy5237 3 года назад +2

    Great artist Shreya.....God bless you 🙏

  • @kiranzunjar2668
    @kiranzunjar2668 3 года назад +5

    मावशी गेल्याचे दुख आहे पण ही काम कोणासाठी करते , ही नटूनथटून येते वाटते का हीला दुख झाले आहे म्हणून

  • @varshawaghmare9718
    @varshawaghmare9718 3 года назад

    🙏😮

  • @sachinkamath3838
    @sachinkamath3838 3 года назад

    Ma

  • @surajingle4522
    @surajingle4522 3 года назад

    खुप मूल पोरकी झाली त्यांना नाही दाखवाल
    वाह रे वाह

  • @srjstatuscreation5946
    @srjstatuscreation5946 3 года назад

    😭😭

  • @chanchalnikose6585
    @chanchalnikose6585 3 года назад +14

    ह्याच्या जवळ काम आहे म्हणुन पोहोचली आमच्या जवळ नाही आहे तर आम्ही काय करावं

  • @shindesshinde7271
    @shindesshinde7271 3 года назад +1

    गरीब पण मरत आहे..... खूप काय वाईट होत आहे

  • @Lakshya_CAP_Academics
    @Lakshya_CAP_Academics 3 года назад

    Shreya tai tumhi dhir theva

  • @tejask.gavhane4053
    @tejask.gavhane4053 3 года назад

    माझी पण मावशी ,आज्जी, मामा गेले corona झाला होता त्यांना

  • @prathameshlad8672
    @prathameshlad8672 3 года назад +23

    मनोरंजन करायचे पैसे पण घेते फुकट नाही करत कळलं का फालतू ची बातमी

  • @maheshkhedkar4921
    @maheshkhedkar4921 3 года назад +27

    Mam kunitari garib Mavshi astil tyana madat Kara tya pan tumhalch aashirvad detil

  • @rajendrabhagwat3410
    @rajendrabhagwat3410 3 года назад +14

    गोरगरीब जनतेचे पण दाखवा.आणि कोरोना मुळे कुणाचे आई वडील पण गेले आहेत.कुणाचे भाऊ बहिण पण गेले आहेत.ईची तर मावशी आहे.ऐवढे न्युज दाखवणे सारखे काही नाही. तिला तर फक्त पैसा कमवायचा आहे.मावशी ची काळजी होती तर जायचं नव्हते शुटिंग ला. महाराष्ट्र सोडून.

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 3 года назад

      Kay zalay nakki mahiti aahe ka tula?

    • @rajendrabhagwat3410
      @rajendrabhagwat3410 3 года назад

      @@amolmhatre1 Tula ahe ka mahitie

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 3 года назад

      @@rajendrabhagwat3410 mala mahit nahi tichi kay condition aahe, pan he 100% mahitiye ki tula ghanta kahi mahit nahi .
      Tichi mavshi tichakade rahat nahi tar ti kashala jail kalji ghyayla. 24 tasat case geli. Tevdha vel pan nasel milala.
      Tila fakt paisa kamvaychay he tula sangaylA aali ka ti?

    • @rajendrabhagwat3410
      @rajendrabhagwat3410 3 года назад +1

      @@amolmhatre1 Tula ka evide kalji ahe re.tula tari Kay ganta mahitie ahe.

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 3 года назад

      @@rajendrabhagwat3410 prashn asa ahe na... jevha ghanta mahit nasta na, tevha comment madhe hagun nahi thevaych....
      Te tu haglas aadhi.... mhanun bollo mi
      Lok marat ahet te vaitach aahe... pan ugach koni celebrity aahe mhanun judge nahi karaych.

  • @nanhevinod1348
    @nanhevinod1348 3 года назад

    श्नेया ताई तुम्ही धीर ठेवा

  • @santoshpatil-wz1hc
    @santoshpatil-wz1hc 3 года назад +3

    सगळी नाटक बाजी आहे ह्या चोंबड्या लोकांची
    कोण नाय बघत हवा येउद्या. ..ईकडे ममहाराष्ट्रातील लोकांचीच हवा निघून चाललीय

  • @sumitwanve4729
    @sumitwanve4729 3 года назад +2

    कोण गावठी आणली हवा येवूंद्या

  • @rajaramkolhe4447
    @rajaramkolhe4447 3 года назад

    ᴛᴀɪʟᴀ ꜱᴀʟᴜᴛᴇ....🙏🌹

  • @manjulah765
    @manjulah765 3 года назад

    अहो इथे पूर्ण देश दुखत आहे.किती पोर आई बाप हरवले.लोक सायकल वर आपल्या पोरांनचे प्रेत नेताय.तुमचा काय भलतंच.हीच दुःख आणि बाकीचे ज्यांचे पूर्ण कुटुंब संपले त्यांचे दुःख दुःख नाहिका....मने डोंगर कोसळलं 😠

  • @prabhakulkarni2767
    @prabhakulkarni2767 3 года назад

    So sad.

  • @mitalirathod1613
    @mitalirathod1613 3 года назад

    Shreya khup himmt lagate he sagll houn pr aaplya kama kade lax dyayla 🙏

  • @rajendrasonawane9690
    @rajendrasonawane9690 3 года назад +1

    Khup sad movement aste he corona chya dusrya latet mazi he maushi chi death zali aahe भावपुर्ण श्रद्धांजली मावशी 😨😰😭😭😭

  • @varshajoshi651
    @varshajoshi651 3 года назад +2

    पैसा जास्त मोठा आहे, असे दिसते य