Bhau Torsekar | Exclusive | 'राम मंदिर आणि निवडणुकांचं राजकारण !'

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 485

  • @sanjivdeshpande1760
    @sanjivdeshpande1760 9 месяцев назад +96

    आज ऊपासमारी नाही झाली. शेवटी भाऊ ऐकायला मिळ्याने पोटभरुन समाधान त्रुप्तता लाभली. भाऊंनी कळविले होते की अयोध्येला असल्याने विडियो बनविण्यास शक्य होणार नाही त्यां मुळे मनांत खंतता होती .नाराजी चटकन दुर केल्याबदल खुप खुप आभार

  • @anilburade9267
    @anilburade9267 9 месяцев назад +122

    भाऊ तोरसेकर यांना प्राणप्रतिष्ठा सभारंभाचे निमंत्रण मिळाले,,ते निश्चितच आम्हा रामभक्तांचे प्रतिनिधित्व करतील,,असा पत्रकार महाराष्ट्रात होने नाही,,अत्रे नंतर फक्त भाऊच ❤प्रभु श्रीरामचंद्र यांना उदंड आयुष्य देवो

  • @kokancashew247
    @kokancashew247 9 месяцев назад +181

    भाऊ आमचे राजकीय, सामाजिक विश्लेषण करणारे आमचे गुरु आहेय

  • @mukundrajput4063
    @mukundrajput4063 9 месяцев назад +147

    भाऊंना पाहुन आनंद झाला

  • @nachiketgadre5443
    @nachiketgadre5443 9 месяцев назад +67

    भाऊं सारखा निर्भिड पत्रकार होणे नाही... इतकं स्पष्ट स्पष्ट सगळं बोलून टाकतात की खूप मजा येते 😂

  • @milindpatil445
    @milindpatil445 9 месяцев назад +128

    भाऊंना तेथे बघून आणि त्यांची मते ऐकून खूप बरे वाटले. तुम्हाला धन्यवाद.

  • @mimubaikar2794
    @mimubaikar2794 9 месяцев назад +100

    बाबरी उध्वस्त झाली व जर तर या शब्दावर ठाकरे कुटुंबीयांचीनी भरभराट झाली.

  • @vinitmayekar1522
    @vinitmayekar1522 9 месяцев назад +97

    भाऊ.........नेहमी प्रमाणे एकदम रोखठोक........पत्रकारांची भांभेरी उडवलात..........जय श्री राम.....

  • @gopinathpol4918
    @gopinathpol4918 9 месяцев назад +37

    प्रसाद काथे जी, भाऊंची अयोध्येत घेतलेल्या मुलाखती बद्दल धन्यवाद...👍

  • @bhavanishankarshetgovekar5749
    @bhavanishankarshetgovekar5749 9 месяцев назад +33

    भाऊ तोरसेकर great आहेत. मी त्यांचे प्रतीपक्ष कायम बघतो. भावूना माझ्या शुभेच्छा.

  • @surajchavan9751
    @surajchavan9751 9 месяцев назад +35

    भाऊ अयोध्येला श्रीराम दर्शनासाठी गेलेत आणि येताना प्रतीपक्ष साठी खजाना नक्की घेऊन येणार ❤

  • @sudhirtambe5236
    @sudhirtambe5236 9 месяцев назад +31

    भाऊ आपली अयोध्येतील उपस्थिती पाहून आम्हीच तिथे उपस्थित आहोत असे वाटते

  • @allwell8570
    @allwell8570 9 месяцев назад +33

    शिव सैनिकांनी बाबरी पाडली नाही. ते काम पूर्णपणे संघ परिवारमूळे शक्य झाले.

  • @gangaramauti4985
    @gangaramauti4985 9 месяцев назад +35

    माननीय भाऊ आज तुमच्या डोळ्यांनी आम्ही श्रीरामाची अयोध्या पहात आहोत हेच आमचे भाग्य आहे, हेच आमचे पुण्य आहे....जय श्रीराम

  • @Vijay-G.
    @Vijay-G. 9 месяцев назад +24

    प्रसाद काते ! 👌 क्वचितच पाहायला मिळणारी, नेटकी आशयगर्भ मुलाखत ! 💐👌 भाऊ तोरसेकरांना तोड नाही. ❤

  • @amitpatil6393
    @amitpatil6393 9 месяцев назад +34

    जय महाराष्ट्र चॅनेल ग्रेट... 👌लव्ह you.. भाऊंची मुलाखत घेतली म्हणून....

  • @sanjivpatil582
    @sanjivpatil582 9 месяцев назад +28

    खूप छान विश्लेषण केले आहे भाऊसाहेब तोरसेकर साहेबांनी. भाऊसाहेब जनतेचे मन जाणतात आणि तेच त्यांच्या बोलण्यात आहे. जय श्रीराम! जय श्रीराम! जय श्रीराम!

  • @rajeevdeshmukh1874
    @rajeevdeshmukh1874 9 месяцев назад +26

    भाऊ आपण अयोध्या त गेलात आपले हार्दिक अभिनंदन 🙏🙏

  • @keshavdbodke3405
    @keshavdbodke3405 9 месяцев назад +18

    आमचे भाऊ तोरसेकर साहेब अयोध्येला दिसलें असे वाटते आम्हीच अयोध्येला आलो आहोत. धन्यवाद भाऊ 👍🏼🌹🌹❤🌹🙏🏻जय श्रीराम 🙏🏻🌹

  • @dipeshanpat475
    @dipeshanpat475 9 месяцев назад +19

    *श्रीमान भाऊ तोरसेकर साहेब सर्व प्रथम तुम्हाला नमस्कार. तुम्ही निर्भीड पत्रकारीते बद्दल मनापासून अभिनंदन 🇮🇳🚩💐🙏🙏*

  • @gee1234t
    @gee1234t 9 месяцев назад +19

    प्रसाद काथे.. आमच्या भाऊंची अयोद्ध्येतून मुलाखत घेतल्याबद्दल शतशः धन्यवाद

  • @raghunathsatale5388
    @raghunathsatale5388 9 месяцев назад +9

    भाऊंचा अभ्यासच फार आहे,त्यांचे बोलने ऐकतच रहावे असे वाटते।

  • @sheshnag9783
    @sheshnag9783 9 месяцев назад +94

    Bhau is always best.❤

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 9 месяцев назад +27

    भाऊंच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे 🙏 मी पाहतोय ४ वर्ष होवून गेली

  • @sanjaypagare5984
    @sanjaypagare5984 9 месяцев назад +18

    संजय राऊतला अक्कलच नाही या भाऊंच्या मताशी सहमत. Hats off to Bhau for calling a spade a spade.

  • @avadhutaradhye9308
    @avadhutaradhye9308 9 месяцев назад +16

    *कर्तृत्ववाशून्य महत्वाकांक्षी!
    जबरदस्त!!मीही अंतर्मुख झालो या शब्दांमुळे!!!

  • @SomnathPandit-z1d
    @SomnathPandit-z1d 9 месяцев назад +37

    भाऊं जय श्रीराम...... नशीबवान🎰 आहोत आम्ही आज तुम्हाला अयोध्येतुन ऐकत आहोत...... ऐतिहासिक क्षणाची ऐतिहासिक असी मुलाखत घेतली आहे. 😅

  • @TheChaitanyaD
    @TheChaitanyaD 9 месяцев назад +3

    भाऊंनी सिगरेट सोडली हे ऐकून आनंद झाला,,, भाऊंना खूप आयुष्य लाभो हिच प्रभू राम चरणी प्रार्थना!!!

  • @gee1234t
    @gee1234t 9 месяцев назад +12

    भाऊ तिथे गेले आहेत म्हणजे आम्हीच तिथे गेलो आहोत असं वाटतंय. खूप आनंद झालाय.

  • @vijaydixit9191
    @vijaydixit9191 9 месяцев назад +157

    भाउ तोरसेकर : एक उत्तम राजकीय विश्लेषक !
    Extremely Talented personality ❤

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 9 месяцев назад +16

    भाऊ तोरसेकर यांची मुलाखत फारच सुंदर

  • @sunilatre664
    @sunilatre664 9 месяцев назад +12

    रोख ठोक भाऊ, खरेच तुम्ही आज अयोध्येत आहात हे पाहुन खुप आनंद होत आहे. जय श्रीराम.

  • @VinitaPapde
    @VinitaPapde 9 месяцев назад +16

    खुप छान मनमोकळी मुलाखत घेणारेही प्रशण फिरवुन बोलत होते पण भाउ हे आतबाहेर वेगळे नाहीतच ते आपल ोललेल पुनर्उच्चार तेवढाच स्पष्ट करात अभिऩंदन🎉🎉🎉🎉

  • @bhagyashrijoshi6518
    @bhagyashrijoshi6518 9 месяцев назад +1

    बेधडक,रोखठोक भाऊ.नेहमीप्रमाणेच श्रवणीय आणि चिंतनीय.

  • @navnathgadade8986
    @navnathgadade8986 9 месяцев назад +49

    भाऊसाहेबा सारखा निर्भीड पत्रकार होणे नाही

  • @shankarswamidayal5070
    @shankarswamidayal5070 9 месяцев назад +162

    Excellent observations on Uddhav and Sharad Pawar..Bhau is the most experienced analysts..

    • @bluvy2301
      @bluvy2301 9 месяцев назад +4

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @prabhakarthuse8213
      @prabhakarthuse8213 9 месяцев назад +12

      I am addicted to lectures by Bhau

    • @user-nm2er5si4q
      @user-nm2er5si4q 8 месяцев назад

      विलास लोंढे

  • @pramodkarandikar8732
    @pramodkarandikar8732 9 месяцев назад +6

    भाऊंना अयोध्येत बघून परमानंद झाला.त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी तुम्ही दिलीत.तुम्हाला खूप खूप धन्यवाद.

  • @savitakulkarni4539
    @savitakulkarni4539 9 месяцев назад +8

    इतक स्पष्ट आणि तार्किक विश्लेषण फ़क्त आणि फ़क्त भाऊच करु शकतात. जिवेत शरद शतं

  • @anildeshpande8038
    @anildeshpande8038 9 месяцев назад +10

    भाऊ तोरसेकर GREAT पत्रकार 🎇🎆🛕💐🙏🚩🚩

  • @surajchavan9751
    @surajchavan9751 9 месяцев назад +23

    भाऊ तोरसेकर ❤..... निर्भिड,facts मांडणारा आणि खरी परस्थिती जणते पर्यंत पोहचविणारे पत्रकार... भाऊ म्हणजे खुल विद्यापीठ मिळतंय तेवढं मिळतंय तोवर शिकून घ्या ❤

  • @KK-np7vz
    @KK-np7vz 9 месяцев назад +100

    You both made my day.
    भाऊंचे पंचेस ज्ञान, अज्ञान, सज्ञान, आणि, विज्ञान ❤🎉

    • @mallikarjunpatil8362
      @mallikarjunpatil8362 9 месяцев назад +4

      धन्यवाद भाऊ खूप छान मुलाखत दिलात आम्ही धन्य झालो 🙏🙏💐💐

    • @ashokparalkar7321
      @ashokparalkar7321 8 месяцев назад

      आणि, सखोल ज्ञान (जे आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे असते)
      Il श्री राम जय राम जय जय राम ll

  • @vijaymestry8320
    @vijaymestry8320 9 месяцев назад +4

    या मुलाखतीत असं वाटलं की भाऊ माझ्याशी बोलतायत किती रोखठोक आणि सत्य विशद केले भाऊंनी शिवसेना आजच्या प्रमुखाला कळलीच नाही आणि जुने शिवसैनिक विखरून गेले आहेत पुर्वी एखाद्या रुग्णाकडे पैसे नसायचे पण शाखेत आलेल्या रुग्णांला रूग्णालयात नेण्यापासून त्याची विचारपूस करण्यापर्यंत शिवसैनिक बांधील असत

  • @bharatlohar9430
    @bharatlohar9430 9 месяцев назад +23

    भाऊ म्हणजे बाप माणूस आहेत.. त्यांच्या पहिल्या विडिओ पासून त्यांना ऐकत आलोय आणि बरकावे काय असतात ते समजत आलोय... 👍🏻

  • @KashinathMardhekar-v6p
    @KashinathMardhekar-v6p 9 месяцев назад +29

    डी जी 9 वर काही दिवसापुर्वी त्या शिवसैनिकांचा व्हिडीओ आला होता शेवट पर्यन्त बाळासाहेबांनी कधी शब्द मागे घेतले नाही ‌.राजकारणात बाळासाहेब ठाकरे आणि पत्रकारीता मध्यें भाऊ तोरसेकर रोख ठोक परखड मत मांडणारी 2 व्यक्तिमत्व

  • @abhaykul3
    @abhaykul3 9 месяцев назад +4

    खूप सुंदर..माननीय भाऊ हे नेहमीसारखेच..बेधडक, बिनधास्त,सडेतोड, सच्चे, जनतेची नाडी ओळखणारे..
    खूप छान वाटले..अयोध्या ही नक्कीच येत्या काळात गुरुत्वाकर्षणाचा देशातील बिंदू असणार आहे यात दुमत च च नाही..

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 9 месяцев назад +9

    श्री भाऊ तोरसेकर यांना उदंड आयुष्य लाभुंदे अशी आई श्री जगदंबे चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇 मी प्रतिपक्षचा नियमित वाचक आणि सबसकायबर

  • @ND-me2gf
    @ND-me2gf 9 месяцев назад +22

    भाऊ थंडी आहे तब्येतीची काळजी घ्यावी

  • @neelkhanthbal5415
    @neelkhanthbal5415 9 месяцев назад +11

    श्री भाऊ नमस्कार आज तुम्हाला ऐकायला मिळाले उपास सुटला धन्यवाद आता अयोध्या वरती video करा

  • @krishnakumarraut5821
    @krishnakumarraut5821 9 месяцев назад +6

    जय श्रीराम . भाउंना श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्तित रहाण्यासाठी तिथे पोहोचलेले पाहून खूप आनंद झाला . अभिनंदन भाउ .

  • @sujataghanekar8023
    @sujataghanekar8023 9 месяцев назад +2

    फारच सडेतोड व नेमकेपणाने झाली बातचीत,भाऊ ग्रेट

  • @pradeepshenoy3279
    @pradeepshenoy3279 9 месяцев назад +6

    भाऊंना पाहून आनंद झाला,अनुभवी ,पत्रकार,अगाध ज्ञान,विलक्षण स्मरण शक्ती,

  • @shantanuphalke2934
    @shantanuphalke2934 9 месяцев назад +9

    भाऊ आज कमेंट करायला मिळाली आम्हाला
    एक नंबर काम करत आहात तुम्ही ❤❤❤

  • @rameshghode9962
    @rameshghode9962 9 месяцев назад +6

    भारत जागतीक विश्वगुरूआणि भाऊ हे राजकिय विश्व गुरू🚩🙏🌷

  • @nikhadenitin7
    @nikhadenitin7 9 месяцев назад +9

    भाऊ जय श्री राम ! तुम्हाला अयोध्येत पहिलं आणि मी अयोध्येत असल्याचा अनुभव झाला !

  • @Hemangi-j2m
    @Hemangi-j2m 9 месяцев назад +22

    भाऊ एकदम बरोबर बोललात 👍👍😊😊💐💐

  • @sunitakulkarni6956
    @sunitakulkarni6956 9 месяцев назад +4

    भाऊ म्हणजे महाराष्ट्राचे गुरू आहेत. सर्व गण रामलल्ला कडे ज्या भावनेने बघतात ते भाऊ शब्दांतून व्यक्त करू शकतात ऐवढे तरंग प्रबळ आहेत. मोदींवर तर सर्व जगाचे प्रेम आहे व ते त्याच तुलनेने सर्वांवर करतात. साक्षी साक्षात रामलल्ला विराजमान. 🙏🙏👏👏

  • @laxminarayankolhapure2506
    @laxminarayankolhapure2506 9 месяцев назад +3

    आदरणीय भाऊंना,
    शतशः वंदन,आपलेही आभार...🙏🙏🙏

  • @jaihind5009
    @jaihind5009 9 месяцев назад +66

    14:41 😂😂😂 pawar saheb na plot baghyla jaycha ahe mandir nahi.
    Wahh ekdum mast analysis

  • @milindvaidya7349
    @milindvaidya7349 9 месяцев назад +3

    प्रसाद जी, उत्तम interview ... Perfect व्यक्ती ...उत्तम timeing ! ! 🎉🎉

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 9 месяцев назад +4

    भाऊ तोरसेकर अभिमान वाटतो तुमचा जय श्रीराम नरेंद्र मोदीं जिंदाबाद

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 9 месяцев назад +34

    काका प्लाॅट घशात घालायला येतात 😎डी गॅग का आदमी है।

  • @DeepakRaut-d2o
    @DeepakRaut-d2o 9 месяцев назад +7

    🚩जय महाराष्ट्र🚩खुप जुन्या आठवणी जाग्या झाल्या...
    🙏भाऊना प्रणाम🙏
    🙏प्रसादजींचे आभार🙏

  • @vishnukale894
    @vishnukale894 9 месяцев назад

    भाऊ सत्य कथन करणारे विश्लेषक आहेत त्यांचे देशावर आगाध प्रेम आहे जय श्रीराम भाऊ

  • @Angry_Indian24
    @Angry_Indian24 9 месяцев назад +70

    Excellent 👌 video and observations of bhau. Bhau is a visionary reporter. He can look at things beyond our understanding. I like watching and listening to him at all times.

    • @babanbangare8384
      @babanbangare8384 9 месяцев назад +7

      भाऊ great आहेत.त्यांनी शिवसेना लहान होती तेव्हापासून शिवसेना पाहिलेली आहे.भाऊंचे विचार अगदी योग्य आणि पटण्यासारखे आहेत.मी विशित असताना भाऊंचे सामन्यातील लेख आणि नवाकाळ मधील खाडीलकरांचे अग्रलेख आवर्जून वाचत असे.भाऊंचे विचार ऐकताना असं वाटतं भाऊंना जर एवढं कळतं तर उद्धव ला काहीच कसं कळत नाही.आणि म्हणून आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आज शिंदेंच्या शिवसेनेत आहोत.

  • @pralhaddhumal8167
    @pralhaddhumal8167 8 месяцев назад

    खुप छान छान गोष्टी विश्लेषण.धन्यवाद..

  • @nayanamandke7304
    @nayanamandke7304 9 месяцев назад +4

    खूप आवडली मुलाखत..अगदी आमच्या मनातले बोलले...भाऊ धन्यवाद

  • @shamtare8271
    @shamtare8271 9 месяцев назад

    💐💐💐जय श्रीराम...भाउ प्रभु श्रीराम आपणास उदंड आयुष्य देवो...🙏🙏

  • @rajeshtiwari9802
    @rajeshtiwari9802 9 месяцев назад +4

    भाउ तोरसेकरजी, अत्यंत छान विवेचन केलं आपण.आजच्या मराठी मिडियावर (ईलेक्ट्रानिक) चांगली चपराक.

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 9 месяцев назад +19

    प्रसाद जी बहोत बढिया

  • @anuraadhakoltharkar-cx1vs
    @anuraadhakoltharkar-cx1vs 9 месяцев назад +3

    भाऊ रिअली ग्रेट. पवार यांनी पुरता ओळखणारा खरा पत्रकार.

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 9 месяцев назад +5

    आदरणीय भाऊ तोरसेकर यांना विनम्र प्रणाम....💐💐👍👍🙏🙏✨🌟

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 9 месяцев назад +4

    भाऊ ची मुलाखत घेतली खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vijayashinde2569
    @vijayashinde2569 9 месяцев назад +8

    उदाहरण खूप छान दिले भाऊ

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 9 месяцев назад

    नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात विशद केले आहे. आपण अस्मिता फारच छान पध्दतीने समजावून सांगितले धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉

  • @mnk1964
    @mnk1964 9 месяцев назад +8

    भाऊंना माझा नमस्कार.

  • @sadhanakarve9113
    @sadhanakarve9113 9 месяцев назад +16

    कर सेवक हा खरा शब्द पाहून बरं वाटलं

  • @prakashkolvankar4671
    @prakashkolvankar4671 9 месяцев назад +6

    जय श्रीराम जय श्रीराम

  • @milinddeshpande7552
    @milinddeshpande7552 9 месяцев назад +12

    जय श्रीराम भाऊ व नमस्कार 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo 9 месяцев назад +8

    थोड्याच दिवसांत अयोध्या व्हॅटिकन सिटी महत्त्व येईल,हे मात्र नक्की.

  • @travelbuddy3777
    @travelbuddy3777 9 месяцев назад +6

    भाऊ या सारखे लोक पाहिजे सर्व news चॅनेल मध्ये

  • @ramsutar8851
    @ramsutar8851 9 месяцев назад

    भाऊ तुम्ही खूप छान विश्लेषण केलात .
    भाऊ राजकारणा पासून ते बऱ्याच विषयावर अभ्यास पूर्ण विश्लेषण केले .
    बोला अयोध्या पती रामचंद्र की जय

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 9 месяцев назад +6

    सर मी भाऊंना प्रथमतः नमस्कार करतो

  • @maduskaraarti
    @maduskaraarti 8 месяцев назад

    सर फारच उत्तम विश्लेषण राम मदीराचे जय श्रीराम

  • @jyotikulkarni1367
    @jyotikulkarni1367 9 месяцев назад +32

    Very nice...explanation...He is a right Man....

  • @tanajidhole3633
    @tanajidhole3633 9 месяцев назад +21

    Jay shree Ram 🚩🙏

  • @milindvaidya7349
    @milindvaidya7349 9 месяцев назад

    प्रसाद जी, उत्तम interview... उत्तम timeing !! 🎉🎉

  • @sachindike6713
    @sachindike6713 9 месяцев назад +33

    मुलाखत घेणारे प्रसाद ग्रेट शतस्पश्ट

  • @dilipwasankar2955
    @dilipwasankar2955 9 месяцев назад +4

    जय श्रीराम भाऊ❤❤

  • @pravinb7080
    @pravinb7080 9 месяцев назад +15

    छान उत्तर...

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 9 месяцев назад +4

    भाऊंना अयोध्येतून ऐकता आले!!!

  • @prof.s.p.mankani3298
    @prof.s.p.mankani3298 9 месяцев назад +5

    भाऊ ... Exactly correct about reporters and राऊत

  • @ramchandrapandit4542
    @ramchandrapandit4542 9 месяцев назад +6

    भाऊंना साष्टांग नमस्कार.🎉

  • @akshaykulkarni7934
    @akshaykulkarni7934 9 месяцев назад +3

    सादर प्रणाम भाऊ आणि प्रसाद सर 🙏🏻💐💐

  • @dushyantpande4348
    @dushyantpande4348 9 месяцев назад +2

    भाऊ तोरसेकरजी एक सच्चे देशभक्त आणि बेधडक पत्रकार आहेत 🙏🏻
    जय श्रीराम 🙏🏻🇮🇳🚩

  • @Shantanu_2.2
    @Shantanu_2.2 9 месяцев назад +8

    नेहमीसारखेच परखड भाऊ....

  • @kirankulkarni7433
    @kirankulkarni7433 9 месяцев назад

    उत्तम विसलेशन व मुलाखत

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 9 месяцев назад +3

    भाऊ धन्यवाद
    फार छान मुलाखत आहे

  • @anilkashikar6256
    @anilkashikar6256 9 месяцев назад +10

    Excellent interview ! It's eye opener to all present Marathi journalists ! Jai Shree Ram Bhau ! 👏👏👏🙏🙏🙏

  • @shrikrishnaaghaw5317
    @shrikrishnaaghaw5317 9 месяцев назад

    धन्यवाद..sir..
    आपण आदरणीय भाऊ तोरसेकर यांची मुलाखत घेतली ,त्याबद्दलआपले हार्दिक अभिनंदन...
    या मुलाखतीत प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम धार्मिक , सामाजिक आणि राजकीय यावर भाऊ यांचे विचार ऐकण्यास मिळाले..ही एक सुवर्ण संधी आपल्यामुळे आम्हाला मिळाली..आपले हार्दिक आभार/ धन्यवाद....🙏🏻🙏🏻🙏🏻.

  • @panditbirdawade9798
    @panditbirdawade9798 9 месяцев назад +2

    भाऊंच युट्यूब वरचं संभाषण खुप जबरदस्त धन्यवाद