Aba Patil on Prakash Ambedkar : अबा पाटलांचा प्रकाश आंबेडकरांवर थेट पलटवार! राजकारण तापणार?
HTML-код
- Опубликовано: 21 окт 2024
- #abpमाझा #Maratha #MarathaReservation #PrakashAmbedkar #abpmajhalive #maharashtrapolitics #devendrafadnavis #anildeshmukh #manojjarange #rajthackeray #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #marathavsobc #maharashtrarain #rainupdates #mumbairains #olympics #paris #SachinWaze #anildeshmukh #jayantpatil #HarshvardhanPatil
Aba Patil on Prakash Ambedkar : अबा पाटलांचा प्रकाश आंबेडकरांवर थेट पलटवार! राजकारण तापणार?
Video Credit: | Sanket Varak /Producer | Imran Shaikh /Editor
ABP Majha Live TV| Maharashtra Rain | Raj Thackeray Maharashtra Tour | Manoj Jarange | CM Shinde
Devendra Fadnavis vs Anil Deshmukh News Live Updates | Sachin Vaze alleges Anil Deshmukh | अनिल देशमुख देवेंद्र फडणवीस वादात नवा ट्विस्ट, पीएच्या माध्यमातून अनिल देशमुख पैसे घ्यायचे, सचिन वाझेचे गंभीर आरोप
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates
ज्याचे, मागास शब्द आहे त्या सर्वांनी
मा बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व स्वीकारावे.
राज्यात मराठा 30% असताना आमदार 180 खासदार 25/30 आहेत तसेच राज्याचा सातबारा तुमच्या नावाने राज्यातील साखर कारखाने , सूतगिरण्या , मोठे कारखाने. बँका,पतसंस्था , सोसायट्या ,डेअरी शिक्षण संस्था, हॉस्पिटल, सहकार लॉबी, जिल्हा बँका जिल्हा दूध संघ, व्यापार उदियोग हे सर्व मराठा समाजाच्या हातात आहे आबा साहेब
साहेब आमच्या साहेबांचा म्हणणे एकच आहे गोरगरीब मराठ्यांना आरक्षण भेटलंच पाहिजे
अगदी बरोबर बोललात 💯🌈
बहुजन एकजुटीचा विजयअसो 🧡💙💛💚❤️💐💐💐
Mag, Sarsakat, Wale, ka Ghusale madhe.
Sarsakat mhanje tyat gabbar marathe pan aale.
Hya gabbar marthyan jawal, Rajkiya, shaskiya v Arthik takad aahe, shasnachya kahi jaga nighalya, tari hyanchya jawal power aahe, te kobra sarke, gilankrut karnar v Garib Garajwant Maratha Aa wasun baghat rahnar.
Jarange chya Garajwant, garib Maratha Andolnala Prakash Ambedkaranni khule samarthan dile, pan he SARSAKAT Wale Ghusale, tevha, prakash Ambedkar hyachi vaktavye he sawadh hote.
Mag sage soyare, v mag OBC madhe maratha chi ghuspaith, saral saral v ugha ughad aahe ki Jarange la dusrach koni nachawato,
@@mahadeomate7820ghusle nahi dada... amche आरक्षण aahe te je adhi dile nahi 183 kramankavrche. Ghusle nka mhanu. Amchet ताट aahe te jyat aajparyant tumhi lok khat aalat
@@abhigodase hyala mhantat, chori tar chori warun sinajori.
Hyacha jab tumchya sarv maratha netyanna vichara.
Dusarya chya tatala swatache mhanayache 🤣🤣🤣😂😂
@@mahadeomate7820 abhyas krun bola आरक्षणाचा konach tat aahe te fukte sale 🤣🤣 sahebanni nahi dile tevha te mahiti ki mg ata tumchya sahebanna kay zal ti chuk sudharvayala sanga ki mg 🤣
बाळासाहेब आंबेडकर खरं सांगत आहेत...
आरे भाऊ मग का नाही दिली एक पण सीट निवडून फक्त कंमेंट पुरताच बाळासाहेब सोबत आहात का 😂😂
@@santuambhure4127 अरे हे झाटू आहेत गुलाल तिकडं चांगभलं 😂
@@santuambhure4127तूम्ही जात बघता ना राव
@@AkshayKharat-ex7ev आरे भाऊ 60% obc 20% sc st मराठ्यांची गरज नाही तुम्हाला द्या निवडून
Adv प्रकाश आंबेडकर हे खरं बोलत आहेत !! 🙏🙏🙏
जय ओबीसी जय आरक्षण 🙏🙏
धन्यवाद भाऊ
आम्ही कायम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबत शेवटपर्यंत एकनिष्ठ
Paku😂
कोण विचारलं का तुला 😂😂😂😂😂😂😂
Bjp B team
@@MadhukarKale-rr3cy काळ्या...😂
@@vishwastripure6010 थिरपुर्या हागलाच...😂😂
फक्त आदरणीय बाळासाहेब झिंदाबाद ❤
जय हो
आबासाहेब थँक्स
रोख ठोक बातमी पत्र धन्यवाद पाटील साहेब
महाराष्ट्र सोबत देश भरात सर्वच जमिनीचे आणि संपत्तीचे समान वाटप केले पाहिजे आणि त्या सोबत शाळा , कॉलेज , कारखाने , उधोग हे सर्व पाहून आरक्षनाचा विचार केला पाहिजे आणि !!
जय शिवराज
नाद करायचा नाय साहेबांचा ❤
आबा पाटील तुमचे सर्व आमदार खासदार साखर कारखाने शिक्षण संस्था सुत गिरणी बँका
Ani tumche ahe ki varchasva sarkari nokri ani fuktchya savlti milvnyat magchya 70 varshapasun
भाऊ( सरपंच (पोलीस पाटील )
तंटामुक्ती अध्यक्ष सुद्धा यांचे आहे
आपले फक्त ग्रामपंचायत सदस्य आहे
@@SunilTaide-wp9ji sarkari nokar ani fuktchya savlati ghenare kitiahet tumche te pan moja.
पाच रुपये किलो तांदूळ पण आहे ना तुम्हाला.घरकुल पण फुकट आहे ना तुम्हाला 😀😀😂😂😂😂😂😁😂😂😂😂😂
Mag tyat arakshan pahije ka
मग इतकी तुमच्या समाजच्या आमदरा ची संख्या असताना मोठे नेते असताना सतत सत्तेत असताना मागा की त्यांना आरक्षण आणि घ्या की आरक्षण फ़क्त दुसऱ्या समाजाला आणि त्याच्या नेत्या ला टी व्हि वर बाइट देऊन धमकी देऊ नका कोणीही आपल्यला घाबरणार् नाही हे ध्यांनात घ्या
आरक्षण फक्त दहा वर्षाकरीता दिलं गेलं होत 70 वर्षा पासून आरक्षणाचा लाभ घेतला जातोय
Barobar aahe aaba 🚩🚩🚩🚩🙏
*लोकं सत्य परस्थिती बोलतात. त्यात राग कश्याला.? लवकर मताची किंमत कळळी. धन्यवाद जागे झाल्याबद्दल.*
Jay bhim 💙💙
प्रकाश अंबेडकर लोकांना समजनार नाहीत .
Has PAmbedakar understood himself?
1 नंबर
Best
बाळासाहेब आंबेडकर जे सांगत आहे ते अगदी योग्य आहे..
30 %मराठा समाजाचे शाळा दवाखाने बँक सोसायट्या सूतगिरणी मोठे मोठे कारखाने हे सर्व मराठा समाजाचे आहेत
@@Maratha370 गरीब मराठ्याच्या विरोधात कधीच नाहीत पण गरीब मराठा त्यांच्या विरोधात नक्की आहे
येथे पणं आरक्षण आहे भाऊ. आणि १६% मराठ्यांच्या हक्काचे आहे ते पणं मराठ्यांना मिळत नाही भाऊ.,
@@Maratha370Jarange मग सरसकट का मागायला
प्रूफ करा 30 टक्के आहेत ते मी साळभर काम करतो तुझ्येथे
@@SakharamDesai-b7daahet tu kai zopla kai
संख्ये प्रमाणातच इतर समाजाला पण वाटा मिळाला पाहिजे
किती संख्या सांगणा आणि किती आमदार किती खासदार .अहो तुमच्या कडे पैसा आहे समाज श्रीमंत आहेत.
Tumche kiti sarkari nokar tasech fukatchya savlti gheun srimant zalet tyachi akdevari kad ki
@@paramb8750मग काय करणार ते पण जे नोकरी ला लागले ना ते मराठा आमदार खासदार नी पैसे घेऊन च त्याना नोकऱ्या दिल्या म्हणजे मराठा आमदार खासदार नी च लुटलं मग तुम्ही त्याच काय वाकडे करत नाही आणि तसं गरिब मराठा ना आरक्षण दिलय आणि सरसकट द्यायला काय भंडारा नाही हे 😂😂😂😂
प्रकाश आंबेडकर साहेब झिंदाबाद
बरोबर बोलेल साहेब तुम्ही
३० खासदार..१९० आमदार यांना आरक्षण पाहिजे.
साहेब तुम्ही किती त्रास दिला ओबीसी आणि दलितांना . बाळासाहेब आंबेडकर जे बोले ते बरोबर बोले.आता ओबीसी चे डोळे उघडले.
Kadhi tras dila..ulat Marathach khambir pane obc ani dalitanchya pathishi aahe
हो बाबा तुझ्या मनानुसार आमदार खासदार मराठा समाजाचे पण तरीही का भेटत नाही मराठ्यांना आरक्षण का तुम्हाला भीती दाखवली जाती
भाऊ मराठा कुणबी समाजाने आजवर तुमच्यावर काही केल असेल तर तुमच्यावर उपकार केले .राहिला आमदार खासदार छा विषय तर मराठा कुणबी समाजाची तितकी लोक संख्या आहे म्हणून सांगतो जितकी ज्यांची संख्या तितके प्रतिनिधित्व
Tumcha pan ahe varchasva sarkari nokrya ani sarkari savlatimade
त्या आंबेडकर ल कोण विचारते ते
ते फडणवीस पाठवले आहे त्यांना प्रचाराला. लाज वाटली पाहिजे त्या आंबेडकरांना फडणवीस चे लाचार म्हणून वावरत आहेत.
स्वतः chya जीवावर साधा एक आमदार पण आणणे होत नाही चाले मराठ्यांशी खेतायला
पाटील साहेब आपण ओबीसी बांधवांना कधीच त्रास देत नाही म्हणतात मग आरक्षणात कशाला घुसखोरी करत आहे तुम्ही तर पाटील आहात ना
का एवढे दिवस खाल्ले ना आता जरा दुसऱ्याला दिला तर ky मरणार आहे का
@@hindu00700 आम्ही कुठे नाही म्हणतो आरक्षणाला आमच्या पुर्वजासारखे गळ्यात गाडगे आणि पाठीला झाडु बांधून घ्या आम्ही आमचे आरक्षण तुम्हाला देतो जयभीम जय संविधान 🙏🙏
@@vishramkharat1754 आमचे पूर्वज नसते ना तरी तुम्ही अजून पण गाडगे बांधले असते आणि गुलाम म्हणून राहिला असता
@@vishramkharat1754 लाज वाटूदे re जरा तरी दुसऱ्याच पण पोरग मोठं होऊद्या, आणि मराठे का आरक्षण मागतायत ते पण समजून घ्या तुमचं पोरग मोठं होयची स्वप्न बगता ना तसं मराठे पण बगतात पण आरक्षण nahi म्हणून मागे राहिलेत,
@@vishramkharat1754 तुमच्या जर दम असेल तरी आरक्षन कडून घ्या सगळ्यांचं मग सगळ्यांना आपली लायकी कळलं आरक्षण ky रेशनींग तांदूळ आणि गहू साठी नाय मागत शिक्षण आणि नोकरीत मागतोय
अगदी बरोबर
22टक्के असताना80 टक्के आमदार.
३२पेक्षा जास्त, आमच्या गावात ५०% पेक्षा जास्त मराठा बांधव आहेत
मराठा महाराष्ट्रामध्ये 60%आहे लक्षात ठेवा
41% आहॆ एकटा गावागावांत जा सर्वाना माहीत आहॆ
36 टक्के असलेला ओबीसी वर्ग हा वाढीव 32 टक्के आरक्षण खात आहे 😂😂
नक्की ठरवा किती आहात ते.
Perfect bolalat saheb prakashche dhabe dananlet
मराठे हे घराणेशाही चालवत आहे. हे मराठा लोकांनी लक्ष्यात घ्यावं
साहेबांना संविधानाचा अभ्यास आहे
आबा पाटील खर बोलतात याचे मी समर्थन करतोय एक मराठा कोटी मराठा
साहेब मला असं वाटतं की तुम्ही एक तर श्रीमंत खासदार किंवा श्रीमंत आमदार यांचे कॉन्ट्रॅक्टर वाटता म्हणून असं तुम्हाला बोलायला लावता असे वाटतं
राईट
❤❤❤
मराठा समाज एक आहे जरांगे पाटील समर्थक पंढरपूर❤
🔥आंबेडकर 🔥
खरंय पाटील साहेब. आत्ता दिवस बदलले म्हणून या लोकांना राजकारण सुचलंय. दुर्दैव आहे की सध्या मराठ्यांच्या बाजूनं कोणीच नाही. एकेकाळी मराठ्यामुळं इतर समाजाच्या आया बहिणांना सुद्धा सुरक्षा होती याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे.
बंधुंजी , छगन , राज , प्रकाश यांना राज्यात शून्य किंमत , विधानसभेत भाजपनेभाजपचे सर्व आमदार उमेदवार पाडणार१०० %
आबा एव्हढी भागीदारी आहे तर कशाला पाहिजे आरक्षण, बंद करा हे राजकारण, गोरगरीब जनता सुखाने रहुद्या.
मग देशभर ओबीसीचे नेते आहेत,त्यांनी सोडावी सत्ता😂😂
भारतात 65 parcent obc ahe tumi soda mg
ओन्ली आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩
Jai shivray
VBA 💙💙🚩🚩
आमचे नेते फक्त बाळासाहेब आंबेडकर❤
आज पर्यंत आम्ही कोण गुढघे टेकले नाहीत सत्तेसाठी आम्ही लाचार नाही तुमच्या बाळासाहेबांचे नातू आहेत आणि त्यांना राष्ट्रपती पदाची ऑफर धुडकावून लावली तुम्हाला आरक्षण पाहिजे सर्वच पाहीजे आज ओबीसी बांधवांनी कळलं की आपण आशिक्षत न राहता या वेळीस विचार करून बाळासाहेब आंबेडकर यांना पाठींबा दिला.... जय भीम ओन्ली बाळासाहेब आंबेडकर....
बाळासाहेब आंबेडकर साहेब हे नेहमी बरोबर बोलतात पण त्यांची भुमिका ते कायम घेत असतात
खेड्या पाड्यात व गावगाड्यात जातियवाद करनारे कोन..?
तुझं जेवढं वय आहे तितके वर्षे बाळासाहेब आंबेडकर राजकारण आणि समाजकारणात आहेत.
आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला नाही तर ओबीसी आणि मराठा समाजाचं ताट वेगळं असावं ही भूमिका मांडली यात वाईट काय आहे.
ओबीसी मराठा समाज महार समाजाला भेदभावच करीत असतो याला कितीही यात्रा काढू देत हिंदू समाज महार समाजाच्या उमेदवाराला मतदान करीतच नाही पुढे पण करूच शकत नाही100%
@@paramb8750राजकारण केले असते तर केंद्रात तेंव्हाच मंत्री झालेत भुरट्या समझ जरा
वंचित बहुजन आघाडी पक्षा मध्ये sc obc st vjnt मराठा सर्वेच कार्यकर्ते इथं भेदभाव नाही ओन्ली vba 💙💙💙
अरे तर मग ह्यावेळेस आंबेडकर ला का पाडलं. आंबेडकर पेक्षा रामदास आठवले बरा. एकवेळेस मंत्री असतो.
@@RajendraBiradar123 आमच्या समाजाला गद्दार आहे तो तु फुकटच भाषण देऊ नको कळाल का
बालासाहेब आंबेडकर बरोबर बोलतात पन एससी एसटी ओबीसी मध्य एवेड जाती जाती निर्माण केल आहे की एक्की होन कमी शक्यता आहे एससी एसटी ओबीसी मुस्लिम सर्व बहुजन समाज अजुन ही गुलामि च्या बाहेर आला नाही
तु कोण साहेबांना शिकवणारा
कोणते साहेब ?
@@realindia9718😂😂
सुपारीबाज साहेब
@@d.m.5410 👍
अस असणार तास असणार या चा वरती काहीच नाही येत तुमचा सायेबाला 😂😂😂😂
एक मराठा लाख मराठा
💯 आबा पाटील
राज्यात 30 टक्के मराठा आणि 99 टक्के जमिनी त्यांच्या. तरी त्यांना गरीबाचं आरक्षण पाहिजे.
@@VithalNaik196 70 varshapsun tumhala pan ahe sarkari nokrya, fukatchya savlati, rashan, gharkul yojana
Tarihi tumhi garibach ka
मराठा समाजाकडे पोजिशन आहे पावर हे 3 टक्के ब्राम्हण समाजाकडे आहे मराठा हे सर्व समाजाचे सत्यानाश केला आहे म्हणून बहुजन समाज वंचित बहुजन आघाडी या पक्षाला बहुमतांनी विजय करा ❤❤
बाळासाहेब आंबेडकर यांनी कधीच मराठा आरक्षणाला विरोध केला नाही...
गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सर्व प्रथम बाळासाहेबांनी घेतली होती ..
परंतु आरक्षण घेतांना कोणावरही अन्याय न होता स्वतंत्र पणे आरक्षण मिळावे. ही भूमिका होती ..
म्हणजे मराठ्यांच ताट वेगळं आणि ओबीसी च ताट वेगळं.....
Only abbha
बाळासाहेब आंबेडकर 💙🙏
आम्ही संपुर्ण बहुजण समाज प्रकाश आंबेडकर साहेब यांच्य सोबत आहोत
जय भीम 💙
प्रकाश आंबेडकर यांनी सुरवातिला पाठिंबा दिला होता तो मतदाना साठी केलेल राजकारण समजायच का आता भाजप वाल्या कडुन सुपारी घेतली
आम्ही फक्त बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहे
मराठा समाजा सोबत आणि ओबीसी समाजाचा सोबत पण बाळासाहेब आंबेडकर आहेत
वंचीत बहुजन आघाडीचा विजय असो.
यांची गाडी पहा....२०१४ ला हा रस्त्यावर होता आंदोलन २ कोटीच्या गाडीतून फिरत आहे.
साहेब,SC,ST ने OBC चे जात प्रमाणपत्र नाही बनवले आहेत,मराठा समाजाने OBC जात प्रमाणपत्र बनवले आहे.म्हणुन मराठा समाजाने OBC च्या आरक्षणात हात मारला आहे, आणि हि बाब संपूर्ण भारतभर माहीत आहे.
जय शिवराय
जय हिंदुराष्ट्र ❤
Only one Badasaheb Ambedkar
साहेब तुम्ही मराठा समाज्याबद्दल बोलता तेवढा प्रामाणिकपणे मराठा समाज इतर समजा सोबत वागतो का? तुमच्या सारखे काही कार्यकर्ते सोडले तर इतरांची मानसिकता अजून बदललेली नाही. दुसरी गोष्ट अशी की महाराष्टात कोणत्याही गावातील मराठा समाज आणि बाकी सर्व समाज यांच्या आर्थिक सर्वे करून पाहा म्हणजे आपल्याला प्रकाश आंबेडकरांचे म्हणणे कळेल. जय शिवराय जय भीम
अरे दादा, शेकडो एकर जमिनी तुमच्या, संस्था तुमच्या, बॅंक तुमच्या, आमदार तुम्ही, खासदार तुम्ही, मंत्री तुम्ही, मुख्यमंत्री तुम्ही
जय भीम नमो बुद्धाय जय संविधान आदरणीय श्रध्देय बाळासाहेब यशवंत आंबेडकर वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जय भारत 🙏🙏🙏
जय शिवराय जय भवानी
मी स्वतः मराठा आहे आणि माझं म्हणणं आहे कीं सगळे मराठा आमदार पाडा, हे काहीच कामाचे नाहीत एवढी संख्या असुन एकाचाही मराठा आरक्षणाला सपोर्ट नाही, सगळे आमदार आपलेच घर भरत आहेत
प्रकाश आंबेडकर सभेमध्ये काय सांगतात नेमकं हेच याला कळलं नाही
बाळासाहेबांच्या मागे उभे आहोत.
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
मराठा आरक्षण हे तुम्ही लोक आणि धनवान लोक सोडले तर गरीब मराठा यांना आरक्षण मिळू द्याना मग
मराठा समाजाकडे अफाट पैसा जमिनी संस्था कारखाने महागड्या गाड्या सर्व आमदार आणि खासदार मराठाच मग तुम्हाला आरक्षण कशासाठी तुमच्या तुलनेत आरक्षण दिलं होतं तुम्हाला आरक्षण दिल्यावर किमंत राहत नाही गावगाड्यात बघा जावून तुमचा समाज जास्त आहे म्हणून बाकी समाजावर किती अन्याय होतो
फक्त मराठा आरक्षण भेटले ते गरीब मराठा यांना.
जय शिवराय जय भीम जय लहुजी
आहो साहेब...तुम्ही ग्रामपंचायत मुध्ये साधा संरपच सुध्दा होऊ देत नाही ...
आज ग्रामपंचायत ते दिल्ली पर्यत सत्ता तुम्हाची आहे
गरीब मराठा मोठा झाला पाहिजे ही सर्वांची प्रामाणिक भावना आहे...
गरीब मराठ्यांचे २८८ आमदार पाटील यांनी पूर्ण ताकतीने लढलेच पाहिजेत.
ऐक मराठा लाख मराठा
५० % एकटा मराठा आहे राज्यात मराठा समाजाची ताकद विधान सभेत समजेल घोड मैदान जवळच आहे लांब नाही एक मराठा कोटी मराठा आबा🚩 मराठा खडा तो सरकार से बडा🚩
जा कर जा आम्ही फक्त बाळासाहेब आंबेडकर यांना मतदान करणार आज पर्यंत सत्तेत तुम्ही अजून काय पाहिजे इतक्या दिवस तुम्ही लोकांना दहशतीत ठेवलं ..
जय भीम ओन्ली बाळासाहेब आंबेडकर...
एक मराठा लाख मराठा, जय जीजाऊ जय शिवराय
सर्व जन बोलत आहे कारखाने तुमचे सोसायट्या तुमच्या मराठा समाज मागास नाही मग तस जर बघीतल तर राज ठाकरे म्हणले महाराष्ट्रात कोनालाच आरक्षणाची गरज नाही कोनिच मागास नाही मंग जमन का
Barobar bolale dada..
एकच नंबर बोलले भाऊ
गावगाड्यामध्ये ओबीसी आणि एसटी कांही एस्सी यांना स्वातंत्र्य आहे काय? मराठा समाजाच्या दबावाखाली राहावे लागते आणि तीच परंपरा तुम्हाला राहावी वाटते नाही का?
आरे बाबा सर्व तुमचेच मंत्री आहेत ईतर समाजाची टक्के वारी करा कोणाचे किती आमदार खासदार मंत्री आहेत ते काडा..ॽ कोणा कडे किती संस्था कारखाने आहेत
एक मराठा कोटी मराठा
अरे भाऊ तुमचा fortuner safari सरख्या गाडी मधुन फिरंन सर्व सांगून जाते, गरीब मराठा समाजाला गरीब ठेवणारे तुम्हीच श्रीमंत मराठे..
बाळासाहेब आंबेडकर 💫 यांच्या विषयी बोलतांनी थोड़ा अभ्यास करून या..
जय शिवराय, जय भीम, जय मल्हार 🙏🏻
तुम्ही patilanbarobar खंबीर राहावे
Abba Patil Zindabad.... Har Har Mahadev...
ग्रेट आबासाहेब
Only jarange patil saheb
स-माज
Prakash Ambedkar 💪💪👑👑👑👑
❤❤ आंबेडकर साहेब लोकसभे वेळी JARANGE साहेब यांच्या पाठिंब्या साठी गेले होते ❤❤ अत्ता तेच जातीवादी स्टेटमेंट देत आहेत ❤ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी काहीही कोनी करू शकतो 😂😂😂😂😂
Ek number Tumi bhide ami ahey