Chhapa Kata I Aastad Kale I Episode 11

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • Gifting Partners : Aaru Care (Click the link below to know more)
    ...
    www.facebook.c...
    छापा काटा I आस्ताद काळे I एपिसोड ११
    छापा काटा ह्या कार्यक्रमातून तुमच्या लाडक्या कलाकारांच्या व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू उलगडण्याचा आमचा प्रयत्न असेल. प्रसिध्द अभिनेता "आस्ताद काळे" ह्यांनी ह्या कार्यक्रमच्या निमित्ताने दिलखुलास गप्पा मारल्या.
    हा कार्यक्रम नक्की पहा, आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.
    आणि हो like, share, subscribe करायला विसरू नका.
    #aastadkale #marathiactor #chapakata

Комментарии • 24

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 2 года назад +3

    आस्ताद काळेंची भाषा फारच उत्तम आहे. ऐकत राहावी अशी मराठी भाषा 👍🏻

  • @shardasaindane9256
    @shardasaindane9256 2 года назад +14

    दिगपाल लांजेकर सरांना आमचा निरोप सांगा की आम्हाला आस्ताद सरांना छत्रपती शिवाजीमहाराजांच्या भुमिकेत पहायचे आहे. आस्ताद सरांचा आवाज भारदस्त आणि खणखणीत आहे. त्यांचे डोळे खूप बोलके आहेत. आणि ते खूप देखणेपण आहेत. शिवाजीमहाराज म्हणून ते खूप अपील होतील.

  • @anuradhanandoskar9288
    @anuradhanandoskar9288 2 года назад +6

    Interview with Astad Kale reveals his personality. He is upright and clear in his thoughts. I liked his way of expressing himself. Quite confident. He explained about his unique name. He boldly admitted that he acted in Big Boss considering monetary aspects. Ancor Rohan, with smiling face, asked him perfect questions, to extract expected answers

  • @sunilsakalkamble3965
    @sunilsakalkamble3965 2 года назад +10

    खुपच छान पसनॅलेटी आहे आस्तदची

  • @drsantoshkulkarni
    @drsantoshkulkarni 2 года назад +8

    खरं सांगायचं धाडस करणारे फार कमी कलावंत आहेत. अभिनंदन ! सुंदर मुलाखत. ज्वलंत, तरीही संतुलित विचार. मुख्य म्हणजे विचारांइतकीच उत्तम भाषा, तितकेच स्पष्ट व ठळक, उत्तम उच्चार...

  • @sonalideolekar7627
    @sonalideolekar7627 2 года назад +9

    अस्ताद बिगबॉस मध्ये एक नंबर भारी होता👍👍👍👍👍👍👍👍 मराठी उत्कृष्ट👍👍👍👍👍

  • @sanjananaik8064
    @sanjananaik8064 2 года назад

    Mast new srial kuthali yenar

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar7185 2 года назад +1

    Chaan interview. Atyant sundar bhasha ani pramnik vichar aikayla milala. Uttam. Stay blessed Astad.

  • @sanjananaik8064
    @sanjananaik8064 2 года назад

    Aastha aavaj mast aaye srial bagayl Shan vathte new srial kuthali yenar

  • @pujabasutkar
    @pujabasutkar 2 года назад +3

    Mast👌👌

  • @aaradhyadhalwalkarmusicfac1645
    @aaradhyadhalwalkarmusicfac1645 2 года назад +4

    Bohot achi mulakhat

  • @rudhiradhalwalkar8090
    @rudhiradhalwalkar8090 2 года назад +2

    👌

  • @dilippurohit3061
    @dilippurohit3061 2 года назад +1

    mast aastad dada

  • @vasudhaandhalikar3482
    @vasudhaandhalikar3482 2 года назад +1

    आवाज बरोबर येत नाही

  • @omkarmatkar8539
    @omkarmatkar8539 2 года назад +8

    अप्रतिम मुलाखत.... खूप सुंदर मुलाखती होतात इसापनीती चॅनेल ला... कृपया आपण अश्याच प्रगल्भ कलाकारांच्या आणि व्यक्तीच्या मुलाखती घ्या

  • @ovidhalwalkar7404
    @ovidhalwalkar7404 2 года назад +3

    अतिशय खरी मुलाखत..

  • @kaustubhk8648
    @kaustubhk8648 2 года назад +1

    Million dollar sentence - pruthvitalavar rahanyachi mansachi layki nahi