अमळनेर मंगळ ग्रह मंदिर संपूर्ण भारतातील अप्रचलित दुर्मिल अति जागृत मंदिरांपैकी एक अंमळनेरचे मंगळग्रह

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • अमळनेरच्या श्री मंगल ग्रह मंदिर संपूर्ण भारतातील प्राचीन अतिदुर्मिळ अति जागृत मंदिरांपैकी एक आहे जाणकारांचा मते संपूर्ण भारतात स्वतंत्रपणे श्री मंगल ग्रह देव मंदिर ग्रहांची अत्यंत दुर्मिल अमळनेर मंगळग्रह मंदिर आहे अमळनेर चे पुरातन मंदिर मंगल ग्रह जिणाध्दार 1933 मध्ये झाला होता तर 1940 नंतर मंदिर पुन्हा दुर्लक्षित नंतर बंद झाले 1999 पर्यंत मंदिर परिसरात नगरपालिकेचा कचरा झाला होता त्यामुळे हे मंदिर गुन्हेगाराच्या लपण्याची आणि गांजा पिलांची जागा म्हणून प्रसिद्ध झाले होते ही बाब असली तरी पूर्ण सत्य आहे 1999 नंतर नंतर झालेल्या जुने देवाचे मंदिर आणि परिसर आता पूर्णपणे नयनरम्य झाला आहे मागील काही वर्षात येथील विविध विकास कामांचा सोयीसुविधांचा वेग आला या मंदिरालात दिवसाला हजारो भाविक दर्शनाचा लाभ घेतात
    मंदिराला भेट देण्यासाठी संपर्क . 98 50 34 44 22 /96 67 72 38 98

Комментарии • 5

  • @sumitpatil9096
    @sumitpatil9096 3 года назад +2

    Apratim mulakhat kakashree

  • @bhanudasnirmal691
    @bhanudasnirmal691 3 года назад

    अनुभव बाबत् संशोध न असणे आवश्यक आहे.

  • @patilbhai3176
    @patilbhai3176 3 года назад +1

    Waha kaka shree proud of you

  • @bhanudasnirmal691
    @bhanudasnirmal691 3 года назад

    मंगल अस णाऱ्या नी विधी केला तर , त्या चे शुभ मिलता त काय ? कीती लोकां ना मिळाले ? या वर संशोध न करा.

  • @bhanudasnirmal691
    @bhanudasnirmal691 3 года назад

    विधी केला तर किती jananche विवाह, जुळले, कोनाचे जुळले, इत रा चे का नाही, संशोध न साठी कुंडली अभ्या सक् यां ना आवाह न करा, नुसती पूजा नको. पुजे त तथ्य आहेच.