सहजता छान आहे पण मोकळेपणा आला तर पूर्णत्वाला येईल अभिनय..... 🙂 माफ करा मी गायक आहे पण रंगमंच गाजवतो बऱ्यापैकी त्यामुळे बऱ्याच अभिनेते आणि अभिनेत्री यांची ओळख होते... त्यामुळे हा सल्ला दिला शुभेच्छा तुम्हाला खूप खूप... अजून एकच सल्ला कितीही पुढे गेलात तरी पाय जमिनीवर ठेवा... पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा 🌹🙂👍👍
खूप छान.. अजून मोकळेपणा हवा असे वाटते अभिनयामध्ये....