मका खत व्यवस्थापन | मका - दुसरा खताचा डोस कोणता द्यावा |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025

Комментарии • 100

  • @himmatraomali8271
    @himmatraomali8271 Год назад +3

    खुपच चांगली माहिती दिली आहे. जयसियाराम

  • @dhanramdeore3901
    @dhanramdeore3901 Год назад +6

    Bhau मार्गदर्शन खूप छान दिले परंतु खता मधे तेवढा खर्च केलास तर खाली शेतकर्याला काही राहत नाही...

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  Год назад +4

      धन्यवाद सर.. बरोबर आहे तुमचे.. पण आहेत अशे काही शेतकरी बंधू की खर्च करून avarage पेक्षा पण जास्त उत्पन्न काढणारे...
      आणि मक्याला जेवढा खर्च केला तेवढे तो उत्पन्न देतोच...

    • @sangrampatil7195
      @sangrampatil7195 6 месяцев назад

      Brobre

  • @akshay3276
    @akshay3276 Год назад +1

    Dada ture nigtana water soluble konte सोडावे

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  Год назад

      तुरे निघतांना तुम्ही 13:40:13 सोडू शकतात, ठिबक सिंचन असेल तर.. आणि हो या काळात पाणी कमी पडू द्यायचे नाही, जेवढे पाणी व्यवस्थापन चांगले राहील तेवढा मका भरण्यास खूप मदत होईल..
      धन्यवाद...
      अधिक माहितीसाठी संपर्क
      @PracticalFarming
      9730665205

  • @jitupatil6748
    @jitupatil6748 Год назад +1

    Sir dusra dose 15.15.15ani danedar potash aani zink powder dile tar chalel ka??

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  Год назад

      हो सर..
      बिनधास्त द्या..
      छान राहील जास्तीच अन्नद्रवे जातील..
      धन्यवाद.. 🙏

  • @sharadshewale4639
    @sharadshewale4639 6 месяцев назад +1

    Dada dusrya dos madhi mop+15:15+yuria+kombdi khat deu shkto ka

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  6 месяцев назад

      Mop, urea, 15:15:15 द्या, काही अडचण नाही, फक्त कोंबड खत वेगळे द्या 7-8 दिवसानी..
      नाहीतर खतात मिक्स केले तर थोडासा गारा होईल खताचा.. आणि टाकायला पण त्रास होईल

    • @sharadshewale4639
      @sharadshewale4639 6 месяцев назад

      Thanks dada

  • @sharadshewale4639
    @sharadshewale4639 6 месяцев назад +1

    Dada perni chya veli khat takle tar chalel ka 10.26.26+zinc

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  6 месяцев назад +1

      हो नक्कीच..
      पेरणी वेळेस खत गेले तर अति उत्तम..
      10:26:26, 15:15:15, ssp दाणेदार या पैकी कोणतेही वापरू शकता...
      धन्यवाद... 🙏🙏🙏

  • @yashwantrupnar5890
    @yashwantrupnar5890 5 месяцев назад +1

    Mi dusara dose urea +potash+ combi dila ahe result yeil na

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  5 месяцев назад

      हो चालेल की, मस्त आहे हा डोस पण.. 👍🌱🌱🌱 Combi +potash

  • @swapnilpatil3975
    @swapnilpatil3975 Год назад +1

    सूर्यफूल कालच पेरणी झाली आहे शेतात तण उगवू नये म्हणून तणनाशक मारता येईल का आणि खताचा पहिला डोस कोणता व किती दिवसांनी द्यावा...

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  Год назад

      तणनाशक चा जर विचार केला तर सुर्यफुलात कुठलेही तणनाशक नाहीये, पण तुम्ही pendamethilene वापरू शकता pre emergence म्हणून काम करेल...
      डोस - लागवडीनंतर 10 - 15 दिवसांनी, DAP, 10:26:26 किंवा दाणेदार, 15:15:15, आपल्या परीने देऊ शकता...
      किंवा अधिक माहितीसाठी @practicalFarming
      9730665205

  • @dipakmanaskar1921
    @dipakmanaskar1921 5 месяцев назад +1

    Asech vidieo banvat raha makyasathu ani bharghosa utpnasati sir ❤❤

  • @SuRaj-lx4is
    @SuRaj-lx4is Год назад +1

    Mur ghas sathi konti maka lavavi

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  Год назад +1

      Murghasasathi तुम्ही, Ganga kaveri, Hytech, Advanta या 3 company che कोणते पण van लावू शकतात, छान रिजल्ट आहेत यांची...

  • @rajendragadade1851
    @rajendragadade1851 Год назад +1

    सर माझ्या प्लॉट ला 2 महिने झाले आहेत drip konta dose dau

  • @YogeshYadav-h3x
    @YogeshYadav-h3x 20 дней назад +1

    पहिला डोस 20 20 13 युरिया आणि झिंक सल्फेट दिला आहे दुसरा डोस कोणता देऊ

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  20 дней назад

      10:26:26 +ssp +zinc sulphate +urea
      या प्रमाणे घ्या, मिश्र खत जास्त घ्या..
      धन्यवाद 🙏🇮🇳

  • @BalasahebDhaygude1322
    @BalasahebDhaygude1322 2 месяца назад +2

    मका पेरते वेळी आम्ही 20 20 13 डोस दिला होते साधारणता आता मका 35 ते 40 दिवस झाले आता खत व्यवस्थापन काय करावे सांगा

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  2 месяца назад +1

      Ok sir...
      फक्त 20:20:13 दिलाय ना..
      Mg आता दुसरा डोस मजबूत द्यायला हवा..
      10:26:26 kinva 15:15:15 यापैकी एक + दाणेदार + zinc sulphate / zinc असा डोस द्या
      किंवा..
      अधिक माहितीसाठी संपर्क साधावा
      @practicalFarming
      9730665205

    • @BalasahebDhaygude1322
      @BalasahebDhaygude1322 2 месяца назад

      @@practicalfarming6016 thanks 🙏

    • @BalasahebDhaygude1322
      @BalasahebDhaygude1322 2 месяца назад

      @@practicalfarming6016 झिंक सल्फेट आणि झिंक एकच आहे का वेगळे आहे

  • @VishnuMane-rk3dr
    @VishnuMane-rk3dr 2 месяца назад +2

    तिसरा डोस... लागवड पद्धतीने कोनते द्यावे... पाठने पाणी सोडतो मी..

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  2 месяца назад

      दुसरा डोस काय दिला होता,
      तोच पुन्हा दिला तरी काही हरकत नाही..
      किंवा 10:26:26, 15:15:15 यापैकी एक मजबूत डोस द्या..
      अधिक माहितीसाठी संपर्क
      @practicalFarming
      9730665205

  • @GajananPund-ql9lv
    @GajananPund-ql9lv Месяц назад +1

    पेरणी वेळी 15.15.15 दिले होते आता मका 25 दिवसाचा झाल आहे. दुसरा डोस कोणता द्यावा

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  Месяц назад

      Ok..
      आता urea +ssp +10:26:26 + zinc sulphate acri 10 kg या प्रकारे घ्या..
      किंवा.
      अधिक माहितीसाठी संपर्क
      @practicalFarming
      9730665205

  • @sagarsatpute5388
    @sagarsatpute5388 6 месяцев назад +1

    Mi pahlia dos 10.26.26 Ani yuriy magnesium sulphate cha dila

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  6 месяцев назад +1

      ठीक आहे काही अडचण नाही, magnesium sulphate ऐवजी zinc sulfate ghya मात्र पुढच्या डोस मध्ये..
      धन्यवाद 🙏

  • @specialone.........
    @specialone......... 5 месяцев назад +1

    लागवडीचे अंतर किती आहे.. 5×2 आहे का.

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  5 месяцев назад

      नाही नाही 4*1.5 च अंतर आहे.. हे
      धन्यवाद..
      🙏🙏🙏

  • @rameshwarkatkar1559
    @rameshwarkatkar1559 Год назад +1

    ताशी किती लीटर ठिबक

  • @santoshmundhe6747
    @santoshmundhe6747 Год назад +2

    40 दिवसाची मका आहे
    आता water soluble खत कोणतं सोडू ड्रीप ने

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  Год назад

      हो साहेब नक्की चालेल की.. 13,40,13 चालू करा

    • @santoshmundhe6747
      @santoshmundhe6747 Год назад +1

      किती kg सोडू आणि 1kg किती ला आहे सर

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  Год назад

      @@santoshmundhe6747 acri 2.5-3 kg soda, valve kiti आहे तुमचे.. एका valve la 2 ते 2.5 kg सोडू शकता..
      150,200 rs kg असेल

  • @rohanmane5714
    @rohanmane5714 Год назад +2

    ड्रीप किती फुटावर टाकलंय

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  Год назад

      5 *2 ch अंतर आहे हे, यावर पाहिल पिक कपाशी होती... त्यामूळे याच अंतरांवर लागवड केली आहे...

  • @pramodpatil7170
    @pramodpatil7170 Год назад +2

    मक्याचे फवारणी नियोजन पण सागा

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  Год назад +1

      सर मका favarni चा पण video आहे चॅनेल वर,, चॅनेल वर जाऊन बघा,, संपूर्ण माहिती आहे..
      धन्यवाद...

  • @drmanoharwankhade9186
    @drmanoharwankhade9186 Год назад +1

    Doses neat sangayla have hote

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  Год назад

      Ho sir barobar ahe tumche mhnane..
      पण आपण या मक्याचे खत नियोजन सुरुवातीपासून जसे केले आहे, तसे एक practically भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे...
      दोनही dose la प्रत्येकी एक एक बॅग प्रति एकर वापरली आहे..
      धन्यवाद सर..

  • @chaitanyarathod6807
    @chaitanyarathod6807 Год назад +1

    सर माझ्या मक्का ला 20 दिवस झाले आहेkay karav

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  Год назад +1

      Ok सर..
      20 52 दिवस झाले का..
      एकरी 2.5 kg 19:19:19 आणि zinc 250 gm सोडा drip द्वारे...
      आणि एक हात favarni चा घ्या.. अली नाशक..
      अधिक माहितीसाठी संपर्क
      @practicalFarming
      9730665205

  • @sunilkolaskar7951
    @sunilkolaskar7951 5 месяцев назад +1

    Mahiti changali aahe pan Ran dukare nahit ka ho

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  5 месяцев назад

      हो आहेत ना,,, इकडे पण आहे त्रास डुकरांचा.. पण
      ज्या ठिकाणी डुकरांचा त्रास आहे अश्या ठिकाणी टाळतात शेतकरी मका लावण्याचे..
      धन्यवाद..

  • @sanketthosar2958
    @sanketthosar2958 Год назад +3

    मकाचा पहिला ढोस कोणता घ्यावा

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  Год назад

      मक्याला पहिला डोस व्हिडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे घेतला तरी चालेल...
      किंवा urea+SSP+ एखादे मिश्र खत घेऊ शकता १०:२६:२६, १५:१५;१५ यांपैकी कोणता पण...
      अधिक माहितीसाठी संपर्क
      @practicalfarming
      9730665205

    • @sagarsatpute5388
      @sagarsatpute5388 6 месяцев назад

      10.26 युरिया magnesium sulphate

  • @rameshwarkatkar1559
    @rameshwarkatkar1559 Год назад +1

    एका ओला पशी चार बीयाणे लावलेले आहेत तर सवा फुटा वर तीबकचे होल आहेत का

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  Год назад

      1.5 फूट अंतरावर आहे सर..

    • @rameshwarkatkar1559
      @rameshwarkatkar1559 Год назад +1

      बियाणे चार

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  Год назад

      हो, 6 पण बिया लावल्या असत्या पण जास्त दाट झाल्या असत्या

    • @rameshwarkatkar1559
      @rameshwarkatkar1559 Год назад +1

      दोन सरी तील अंतर

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  Год назад

      4 फूट अंतरावर लागवड आहे ती

  • @गोपालगंगावणे

    मका लागवड केल्यापासून हार्वेस्टिंग ला किती दिवसात येते 🙏🙏

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  Год назад +1

      धन्यवाद साहेब..
      तस पाहिल तर मक्याचा कालावधी 75-80 दिवसांचा आहे..
      पण आपला मका practically 3.5 - 4 महिने घेतोच..
      त्यामुळे दाणे पण चांगली भरतात आणि वजन पण चांगले भरते...

  • @JitendraPatil-j7e
    @JitendraPatil-j7e 7 месяцев назад +1

    Viriety. Konti aahe

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  7 месяцев назад

      Ellora company chi क्रांती - 56 mhnun variety ahe..
      धन्यवाद 🙏

  • @manojbhamre347
    @manojbhamre347 Год назад +1

    दोन ओळीतील आणि दोन रोपातील अंतर काय

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  Год назад +1

      नमस्कार.. साहेब..
      हे अंतर 5*2 अस आहे.
      आणि एका नळीच्या व्होल वर 4 बिया लावल्या आहेत..
      अधिक माहितीसाठी संपर्क
      @practicalFarming
      9730665205

  • @deepakseoni8019
    @deepakseoni8019 Год назад +2

    हिंदी में भी विडियो बनाएं कृपया

  • @SupadyaThakare
    @SupadyaThakare Год назад +1

    एकरी किती उत्पन्न आले भाऊ

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  Год назад

      एकरी सरासरी 32 क्विंटल उ्पादन झाले या मकायपासून साहेब...
      काढणी पावसामुळे जरा late झाली 35-36 क्विंटल हमकास झाले असते..

  • @pardippatil6694
    @pardippatil6694 Год назад +2

    दादा लश्करी आळी साठी कुटले औषधे वापली आहेत

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  Год назад

      सर लष्करी अळी साठी आम्ही kiko + या औषधाचा वापर केला आहे.. छान रिजल्ट आहे तुम्ही पण वापरू शकता...
      अधिक माहितीसाठी संपर्क
      @practicalFarming
      9730665205

    • @sagarsatpute5388
      @sagarsatpute5388 6 месяцев назад

      Deligate pan ahe phartera pan ahe proclaimed ahe

  • @DipakPatil-t5f
    @DipakPatil-t5f 10 месяцев назад +1

    35 - 40 दिवसा नंतर १०:२६:२६ दिले तर चालेल का

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  10 месяцев назад

      हो नक्कीच..
      10:26:26 kinva 15:15:15 दिले तर अति उत्तम राहील... कारण की नंतर मोठा झाला की आपल्याला त्यात चालता पण येत नाही

  • @vijaysinggoyat6425
    @vijaysinggoyat6425 Год назад +1

    फवारणी नियोजनाची माहिती द्या मक्का चांगला आहे

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  Год назад

      हो sir...
      किती दिवसाचा मका आहे आपला..
      कॉल करू शकता तुम्ही..
      फवारणी च schedule सांगतो..
      अधिक माहितीसाठी संपर्क
      @practicalfarming 9730665205

  • @bhakaresagar10
    @bhakaresagar10 Год назад +1

    पहिला बेसलं काय दिला होता

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  Год назад

      लागवडीनंतर 15 दिवसांनी DAP, 10:26:26, ssp दाणेदार acri 1-1 बॅग दिली होती, त्याच्यानंतर 19:19:19 आणि zinc सोडले होते..

    • @sagargirase6960
      @sagargirase6960 Год назад +1

      ​@@practicalfarming6016 Lagvad kartanna kahi khat dil nhi ka bhau

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  Год назад

      @@sagargirase6960 लागवड करताना सहसा आम्ही काही दिल नाही, पण उगवण झाल्यानंतर पहिला डोस DAP आणि 10:26:26, ssp he दिल होत...

    • @AmolPol-f3t
      @AmolPol-f3t Год назад

      भेसळ डोस दिल्यानंतर पाटाने पाणी द्यावे लागेल ना

  • @sandippati6691
    @sandippati6691 Год назад +1

    0 52 34 कधी दिले पाहिजे

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  Год назад

      कणीस निघाल्यावर, किंवा दाणे भरणे सुरू झाले की देऊ शकतो आपन..
      Kinva 00:00:50 देण्याच्या अगोदर पण दिला पाहिजे...
      अधिक माहितीसाठी @practicalFarming
      9730665205

  • @rameshwarkatkar1559
    @rameshwarkatkar1559 Год назад +2

    खेतानची गोणी ची किंमत सांगा

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  Год назад

      Rate वाढले आहेत sadhya..
      580 - 600 पर्यंत मिळते, नवीन रेट नुसार..

    • @rameshwarkatkar1559
      @rameshwarkatkar1559 Год назад +1

      आमच्या कडे खेतान दाणेदार ४४५ रूपये

  • @santoshdaghale3516
    @santoshdaghale3516 Год назад +1

    वान कोणता आहे दादा

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  Год назад

      हा वाण Ellora कंपनी चा - क्रांती ५६ आहे,,
      Thank you..
      अधिक माहितीसाठी संपर्क
      @practicalfarming
      9730665205

    • @santoshdaghale3516
      @santoshdaghale3516 Год назад +1

      धन्यवाद दादा

  • @MrBABAA-mr1zs
    @MrBABAA-mr1zs Год назад +1

    Good

  • @dineshkokani4792
    @dineshkokani4792 Год назад +2

    तुमच नंबर द्या

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  Год назад

      Ok साहेब..
      अधिक माहितीसाठी
      @practicalFarming
      9730665205

  • @RahulGujar23
    @RahulGujar23 10 месяцев назад +2

    ह्या प्लॉट चे एकरी किती उत्पन्न आले

    • @practicalfarming6016
      @practicalfarming6016  10 месяцев назад

      या मक्याचे एकरी 32 क्विंटल आले आहे.. 4kg बियाणे वापरले होते..