Chandrahar Patil Exclusive | 'पंचांना गोळ्या घालायला पाहिजे होत्या' | Marathi News
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- 'शिवराज राक्षेंनी पंचांना गोळ्या घालायला पाहिजे होत्या' #shivrajrakshe #ChandraharPatil #maharshtrakesari #ControversialStatement #UmpiringControversy #CricketDebate #SportsPolitics #MaharashtraNews #ChandraharPatilExclusive #CricketUmpiring #BoldStatement #TrendingNews #JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
whatsapp.com/c...
Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
#MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #RegionalNews #महाराष्ट्रसमाचार #जयमहाराष्ट्रसमाचार #LocalNews #मराठीबातम्या #मराठीलाइवसमाचार #महाराष्ट्रलाइवन्यूज #NewsChannel #महाराष्ट्रसमाचार #मराठीन्यूजचॅनल #जयमहाराष्ट्रसमाचार #MarathiChannel #LiveBroadcast #मराठीलाइवचॅनल #मराठीलाइवन्यूजचॅनल #NewsInMarathi #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
----------
Follow Us On :
वेबसाईट - jaimaharashtranews.com
युट्युब - / @jaimaharashtranews
व्हाट्सअप चॅनेल - whatsapp.com/c...
इंस्टाग्राम - / jaimaharashtralive
ट्विटर - JaiMaharashtraN
Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
Latest Video :
JM Vishesh : • JM VISHESH
Ground Zero : • Ground Zero
Latest Live Breaking News : • LIVE
लोकप्रिय आणि व्हायरल RUclips Shorts बघण्यासाठी क्लिक करा...
/ @jaimaharashtranewsdig...
----------------
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
सांगलीकरांच्या मनातील ट्रिपल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील💯
100% बरोबर
Panch ani pehelwan wastad he milwun sangh banwayla pahije. Karan saccha pahilwan cha changla nikal deu shakto. He asle faltu shaukin rajkarni madhe padtat, swatala kushti cha gyan aslya sarkha boltat ani asle faltu nirnay jatat. Kushti bharawnare warti stage war alech nahi pahije. Paisacha maaj asnare lamb rahila tar baray. Yetat pudhari pana dakhwayla stage war. Pudhari ahet tar tyacha maan theun stage rahile tar bharpur goshti changle hou shaktat.
Great खरोखर
पाटील म्हणाले ते अगदी बरोबर आहे
पाटील बरोबर अहे ❤
एकदम बरोबर पैलवान
पाटील बरोबर आहे
बरोबर पाटील
दादा एकदम बरोबर.....
कुस्तीपटवूने अपील केल्यावर पंचांने व्हिडीओ परत दाखवले पाहिजे होते, ते दाखवल्यामुळे न्याय झाला असता, याचा अर्थ सगळेच पंच मॅनेज होते, म्हणून चंद्रहार पाटील बरोबर बोलतात, पंचांला आईघाल्याला शिट्टी वाजवायला काय जातंय,
बरोबर आहे
आगदी बरोबर / पटल आपल्याला
दादा एकदम बरोबर ....💯
सगळ राजकारण,,
पंचाचा जाहीर निषेध
Panchalla political pressure asel te shodhale pahije shame to all Maharashtra kustigar parishad
डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रा पाटील अगदी बरोबर. ❤
बरोबर
पै. चंद्रहार पाटील यांच्या मताशी मी पूर्ण सहमत
सहमत आहे
पाटील बरोबर बोललेत 👍👍👍
Right
पै. राक्षे आपण कृपया न्यायालयाकडे दाद मागावी आपल्या देशात न्याय व्यवस्था एक आशेचा किरण आहे. तुमच्या सारख्या योग्य खेळाडूवर झालेला अन्याय आम्हाला सहन होत नाही. 😢
अवघड आहे देशातील जनतेच
न्यायव्यवस्था 10 वर्षे केस चालेल😅
विकली गेली न्यायव्यवस्था भाजपने
पैलवान चंद्रहार पाटील 100 % बरोबर बोलत आहेत...
पंच जाहिर निषेध
ज्याच जळत त्याला कळतं
100% राजकारण आहे अशीच राजकारण जर चालू असले तर महाराष्ट्र केसरी ला काहीच महत्त्व राहणार नाही लोकं कुस्ती बघायला जाणार नाही ज्या घरामध्ये पैलवान आहे ना त्याच्या आई-वडिलांना विचारा पैलवा नावर अन्याय नको झाला पाहिजे
दादा लय भारी ❤❤
१००% राजकारण झाले
बरोबर आहे पाटील
100% बरोबर आहे
चंद्रहार पाटील बरोबर बोलत आहे खर बोलत आहे
चंद्रावर पाटलाचे एकदम बरोबर ट्रीटमेंट आहे कोणावरही अन्याय झाला नाही पाहिजे तो पैलवान आहे अथवा खेळाडू आहे
बरोबर आहे डबल मराठी चंद्रहार पाटील यांचा अभिनंदन
100%
इथे फक्त राजकारण झाले आहे
Mr.Chandrahar Patil Mardachi Aulaad❤❤❤❤❤
पेहलवान पाटील भाऊ सहमत आणि सोबत नियती माफ करणार नाही
हे जे काही चालू आहे सर्व क्षेत्र मध्य हे सर्व का ही भ्रष्टाचार चालू आहे
100.बरोबर पहेलवान
बरोबर पाटील 100%
गोळ्या घातल्या पाहिजे योग्य आहे.
मोहळ नेत्यांची कृपा आहे कारण फत्त आडनाव
Dada tumhi barobar ahe
Kushti jhaleilly Nahin
इथे केंद्रातील आणि राज्यातील निकाल चुटकित बदलला, कुस्तीच्या निकालाचे काय घेऊन बसलाय
पाटील बरोबर आहे ❤
*दोन दिवस महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेविषयी प्रतिक्रिया चालु आहेत*
*पण हि स्पर्धा घेणारा पंच प्रमुख,ज्युरी,निवेदक, स्पर्धा प्रमुख कुठे आहे*
*मिडीयाने त्याची मुलाखत घ्यावी.सर्व स्पर्धेची जबाबदारी त्याची होती*
शिवराज राक्षे या वर्षी ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाला असता तर Dy.S.P. पदी नेमणूक झाली असती आणि 30 वर्षात I.G. पदावर पोहोचले असते ते पंचाच्या एका चुकीमुळे त्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.😢😢
अगदी बरोबर दादा, सगळी कडे घोटाळे चालु आहे या लोकांनी कुस्ती सुध्दा सोडली नाही 😂😂😂😂
अन्य मार्गाने न्याय 70 वर्षाने मिळतो 😂😂😂
मार्ग काय आहे हे सर्वांना माहीत आहे पण ते मान्य करत नाही तर मग लातच काय गोळ्या घातल्या पाहिजेत असे म्हणलं काय खरं आहे
🌹सत्यमेव जयते 🌹
100! टकेबरोबर आहे
दादा अगदी बरोबर बोललात
तुमच्या सारखे बोलणारे माणसं पाहिजेत संघटनेत
लाथ मारण्यासाठीच ह्यांनी परिस्तिथी निर्माण केली होती...... बरोबर केला जे केलं ते.... सहनशक्तीची पण सीमा असती.....
Good Chardrhar
पाटलांच्या विधानाला आम्ही सहमत आहोत
पाटील सर अगदी बरोबर बोलतात
तोडांत शिट्टी दिली म्हणून वाजणार व्हय . लोतों के भुत बातोसे नहीं माणते 😂😂😂😂😂
Barobar dada
असे नालायक पंच ठेवले तर कुस्ती नेहमी हारणारचं. साधा review सुद्धा दिला नाही. म्हणजे हे सगळे fix होते.
पॉइंट वरची कुस्ती असताना..अजून 5 min बाकी होते एवढी घाई कशाला केली..
पृथ्वीराज च्या जिंकण्याला सुद्धा अर्थ उरला नाही
पाटील बरोबर बोलले
आता भारतात न्यायालयात काहीही होऊ शकत
पंच म्हणून तो त्या वेळी त्यांनी अनेक कारणे आहेत असे वाटते
Chandrahar dada ek sachha manus aahet aani tyaamule tyanch vidhan ekdam barobar aahe
छान भूमिका Getli aahe
👍🏿👍🏿👍🏿👍🏿🏹
मॅनेज सिस्टीम होती
१००%brobr ahe dada
बरोबर आहे परत परत का विचारलं जातं
बरोबर बोलत आहेत पाटील,एक पैलवान बनायला किती मेहनत करायला लागते ते फक्त एका खेळाडूला च माहिती आसतं
पंचाना शिक्षा झाली पाहिजे.
अभ्यासू व्यक्तिमत्त्व सच्चा माणूस
राक्षे याच बरोबर आहे
राजकारणपुढे सर्व 0शून्य
Yogya aahe 👍🏻
पांचाची मुलाखत घ्यावा
💯
पाटील बरोबर आहे तुमच चुकिला माफि नाही ❤
पंचाची सखोल चौकशी करावी. आमदाराचा माणूस आसावा.
पंचाच आकाउट चेकरा
पंचाचा तपासल्यावर आपणच झोपून काढू त्याला म्हणत असतो किती पैसे घेतले मोहोळ करा पण अजित दादांना किंवा त्या पैलवाना करणार गरिबाला न्यायचं नाही ना कारण तो खासदार खासदाराचा तो पुतण्या किंवा कोणतरी असेल ना त्याच्यामुळे अजित दादा ची लोक आहेत ते
अगदी बरोबर बोललात तुम्ही ज्याची गुरव बाळाची लायकी नाही त्याला तुम्ही हे करता
पैसा दिला आहे म्हणून शिट्टी वाजवली
बरोबर पंच विकले गेले पाटील
शिवराज वर अन्याय झाला हे जरी खरे असले तरी, पाटलांचे वक्तव्य हे पूर्णपणे चुकीचे आहे, असे बोलणे सहज सोपे आहे.
पहिलवान म्हणजे काय कायद्या पेक्षा श्रेष्ठ झाला का
पब्लिक सर्व चूक आहे असे म्हणले जाते
जय महाराष्ट्र चॅलन भुजा टेकल्या नाही हे पण दाखवा
कोणताही नियम फक्त खेळाडूला का पंचांना नियम का नाहीत जर खेळाडू चुकला तर तुम्ही त्याला तीन वर्षासाठी बाद करू शकता तर तसा नियम पंचासाठी पण पाहिजे ना
Janata aapalya barobar ahe
पंच हे नुट्रल आसावे ते विदेशी असावे.
ज्याला गृह वळता येत नाही त्याला तुम्ही अम्पायर करता किंवा काय करता त्याची लायकी तर आहे का तिथे उभा राहण्याची मैदानात पैलवान घोषित करण्याची
पाटील १००%बरोबर
सगळीकडे भ्रष्ट्राचार
आता दादा बोलतात म्हणजे खरं वाटायला लागलंय....
काय चुकीचं बोललेत पाटील.. सगळं दिसतंय महाराष्ट्राला,तरीही काही लोक खोटं बोलतात राव.. पंचांना आॅलपिक मध्ये पाठवला पाहिजे.
😮शिकदरला पण असाच पंचांनी जातीवाद केला
दोन्ही भुजा टेकलेल्या नाहीत कॅमेरा मध्ये सर्व झूम करून निर्णय हा द्यायला पाहिजे होता पैलवान शिवराज राक्षे याचं मनःपूर्वक अभिनंदन व पैलवान पृथ्वीराज मोहोळ पाटील यांचे अभिनंदन
न्याय मार्ग बंद केला