श्री शंकरमहाराज क्रुपेने अठरा वर्षांनी दुर्गाष्टमीलाच मुल झाले.
HTML-код
- Опубликовано: 23 дек 2024
- #inspirational#shankarmaharaj
लग्नानंतर अठरा वर्षांनी दुर्गाष्टमीलाच मात्रुत्व मिळाले,आणी विशेष फक्त पाच दुर्गाष्टमीला पारायण,व मंदिर स्वच्छता सेवा केली.अशी हि शंकर महाराज यांच्या सेवेची तळमळ लागली की आपली कामे महाराज कशी करतात.याच हे उत्तम उदाहरण आपण ही पाहुयात.🌹🙏 जयशंकर