रोहन दादा खरंच आई बाजारात गेली की खुप खुप खुश असते.आणि रोहन दादा तू तुझ्या सारखा मुलगा सगळयांना मिळू दे हीच स्वामी चरणी प्रार्थना करते. खुप छान खरेदी केली.
रोहन दादा तुझा स्वभाव खुप छान आहे, घरच्यांची खुप काळजी घेतोस, खरतर याच क्रेडिट आई ला आहे, त्यांनी तुझ्यावर अशे संस्कार केलेत, सगळ्यांचे तुझ्या बदल चे असे कंमेंट्स पाहून आईला खुप अभिमान वाटत असेल, तुमची फॅमिली खुप छान आहे 👌👌👍
दादा आई खूप छान आहेत. आणि भाग्यशाली पण आहे .कि तू प्रतिक दादा सारखी मूलं आहेत. आणि छान स्वभावाच्या रंजिता ताई कल्याणी ताई सारख्या सूना आहेत. असेच रहा आयुष्य भर एकत्र ❤
रोहन दादा विडीवोची सुरूवात छान केली आज आईला बाजारात गेलेली पाहुन छान वाटलं कारण आई बाजारात गेली का सगळा बाजार दाखवते सगळ्यांचा भाव सुध्दा सांगत असते मासे छान दाखवले दादा असेच छान छान विडीवो दाखवत रहा आज आई बरोबर रंजिता नाही तुम्हाला स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव ओवी आणि छकुलीला भरभरून आशीर्वाद
आई मासळी घेतांना खूप आनंदी असते. आणि बाकी चा भाजी बाजार खूप छान आणि हो ओवी बयोला टिकली, पिना, रबर, सगळ्यांची तीला काळजी असते. मंजु ताई चा गजरा पण सुंदर आहे👌👌👌👌👌 आईला साष्टांग नमस्कार🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤
आई बाजारातील खरेदी करताना खूप खुश होतात .त्या खुश झाल्या की मला पण खूप बरे वाटते. त्यांचा रोहन सोबत आहे मग प्रश्नच नाही . 😊😊सगळे असेच खूश रहा हिच माझी देवाला प्रार्थना आहे. सगळ्या साठी खूप खूप प्रेम 😊😊
जय सद्गुरु सगळ्यांना ...🙏🙏रोहन दादा पालघरला मच्छी खूप महाग मिळते.. खूप खरेदी केली आज आई तुम्ही मज्जा आहे आईची....रोहन दादा सारखा मुलगा आहे तर आई खुशच असणार ना...
Ranjita tai apli family jagat bahri ahe ani asch raha 😊 ani aple blogs asch roj takat jaa mala bagyala avdtat 🥰 mala tar tumche blogs bagychi saway zale tya shivay karamat nhi ani tumchya recepi pan mast astsat😊
Jay sadguru. Hi How are you everybody. Aai and Rohan nice shopping . And Aai chi freindl ek number. Manju tai chi viani very nice. Enjoy shopping. Jay sadguru
Dada तुम्ही सगळ्यांची काळजी किती घेतात. खूप छान वाटत. खरच प्रत्येक आईला तुमच्यासारखा मुलगा मिळायला हवा म्हणजे घर कस बांधून राहील. दादा तुम्ही पण तुमची काळजी घ्या.
Maastach aani shopping pan khup chaan jhali aaj aaie ne khupach shopping keli majja aali bhaghun venni pan chaan aanli manju tai ni saathi ovee saathi chi pan aathavanine shopping keli aata pudcya velles pathvun chakuli saathi pan shopping karavi lagel❤😊🙎♀️👌👍
खूप छान व्हिडीओ😊किती दिवसातून बाजार चा व्हिडिओ पाहायला भेटला, प्रत्येक वेळी आई बाजारात गेल्या की ओवी साठी नक्की काहीतरी घेत असतात❤❤थोड्या दिवसांनी छकुलीसाठी पण घ्याव लागणार आतामज्जा येणार आहे
Plastic pishvya kiti gheta ek kapdi pishvi gheun jaychi. Mase pan ek kivha Don pishvi maddhe ekatra Rahu shaktat.tumche vlog mi Avdine pahate. Khas karun Rohan che.mhanun ek suggestion.
आईला खूश ठेवले कि देव आपल्याला काही कमी करत नाही आईनी खूप छान खरेदी केली किती तो आनंद खूप छान आसेच आनंदी राहा मजूताईची वेणी खूप छान
🙏🙏
❤ आई जेव्हा मासे घ्यायला बाजारात येतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा असतो❤ खुप छान😍
Thank you 🥰🥰
रोहन दादा खरंच आई बाजारात गेली की खुप खुप खुश असते.आणि रोहन दादा तू तुझ्या सारखा मुलगा सगळयांना मिळू दे हीच स्वामी चरणी प्रार्थना करते. खुप छान खरेदी केली.
आई शाॅपिंग करताना किती खूश असतात मासळी बाजारात तर काय घेऊ आणि काय नाही असे होते 😊 सर्व आनंदाने करतात पण आता नवरात्र उत्सव सुरू झाला की भाजी खावी लागेल
🥰🥰🥰
रोहन दादा तुझा स्वभाव खुप छान आहे, घरच्यांची खुप काळजी घेतोस, खरतर याच क्रेडिट आई ला आहे, त्यांनी तुझ्यावर अशे संस्कार केलेत, सगळ्यांचे तुझ्या बदल चे असे कंमेंट्स पाहून आईला खुप अभिमान वाटत असेल, तुमची फॅमिली खुप छान आहे 👌👌👍
Thank you 🥰🥰
शॉपिंग म्हटले की आई खुश, चेहर्यावर हसू बघुन मन प्रसन्न होते, आजची शॉपिंग खूप छान केली
Thank you 🥰🥰
मला पण रसिका ताई सारख बाजारात फीरायला आणी बघत बघत खरीदी करायला खूप आवडते..मझा येते आणी आंनद पण येते...😊 विडीयो...✌️👍
Thank you 🥰🥰
आईना असंच खुश ठेवा आईना खुप आवडत बाजारात फिरायला जय सदगुरू सगळ्यांना❤❤
जय सद्गुरू 🙏
अमच्या कडे पण निवत्या बोलतात आई. खुप खुष होती
मला शुक्रवार चा बाजार चे व्हिडिओ खूप आवडतात. आईं खूप खुश असते त्या दिवशी
जय सदगुरू दादा, आई, छान 👌विडीओ आईला मार्केट ला घेऊन छान भाजी पण स्वत आहे पालघरला दादा तुम्ही एक नंबर आहात
Thank you 🙏
आई बाजार करतांना खूप खूश दिसत होती,ते मला खूप आवडले.
Thank you 🥰🥰
आईला जसे भाजी घ्यायला आवडतं तसेच मला पण खूप आवडते. खुप भाज्या घेऊन येते. आनंद वाटतोय मला. आई मासे घेतांना खूप खुश असते. 👍👌👌👌
🥰🥰🥰
रोहन दादा खूपच भारी मुलगा आहे
आईची खूपच काळजी घेतो
असा मुलगा मिळायला खरच खूपच नशीब लागतं. आई खरंच तुम्ही खूप नशीबवान आहात.
🙏🙏
शुक्रवार म्हटले कि आई खुश मासे,मटण बघितले कि आम्ही खुश
मी नासिक ला आहे,इकडे फिश खुप महाग आहे
दादा आई खूप छान आहेत. आणि भाग्यशाली पण आहे .कि तू प्रतिक दादा सारखी मूलं आहेत. आणि छान स्वभावाच्या रंजिता ताई कल्याणी ताई सारख्या सूना आहेत. असेच रहा आयुष्य भर एकत्र ❤
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
रोहन दादा तुमच्या घरातील सर्वजन आईची खुप काळजी घेतात घरातील खेळीमेळीचे वातावरण असते खुप छान दादा मी तुमचे व्हिडिओ पहात असतो
रोहन तुझ चॅनेल एगदम भारी आपल्या घरातल वाटते👌👌👌👌👌👌👌
रोहन सारखा मुलगा सगळ्यांना मिळो🙏🙏👌👌
Thank you 🙏
संगळी आई ला रोहन सारखा बाळ...पाहीजे...❤❤
🥰🥰
रोहन दादा विडीवोची सुरूवात छान केली आज आईला बाजारात गेलेली पाहुन छान वाटलं कारण आई बाजारात गेली का सगळा बाजार दाखवते सगळ्यांचा भाव सुध्दा सांगत असते मासे छान दाखवले दादा असेच छान छान विडीवो दाखवत रहा आज आई बरोबर रंजिता नाही तुम्हाला स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव ओवी आणि छकुलीला भरभरून आशीर्वाद
Thank you so much 🥰🥰🥰Ranjita पुण्याला गेली आहे 😊
आई मासळी घेतांना खूप आनंदी असते. आणि बाकी चा भाजी बाजार खूप छान आणि हो ओवी बयोला टिकली, पिना, रबर, सगळ्यांची तीला काळजी असते. मंजु ताई चा गजरा पण सुंदर आहे👌👌👌👌👌 आईला साष्टांग नमस्कार🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤
Friday bazar cha vlog khup chan asto👌👌
Friday bazar khup chan asto 👍 ani aai mast shoping kartat ❤️🙏
Khup chhan vlog, Rohan tujhya aai barobar shopping kartana khup majja aali. Aaj Ranjita navhati tya mule thoda chuklya chuklya sarkha watat hota. Aaine kharedi kartana swatahasaathi kahi ghetla nahi pan Manjula hye aavdel mhanun manju saathi veni ghetli khup chhan watla
Mastach.
Thank you 🙏
आई बाजारातील खरेदी करताना खूप खुश होतात .त्या खुश झाल्या की मला पण खूप बरे वाटते. त्यांचा रोहन सोबत आहे मग प्रश्नच नाही . 😊😊सगळे असेच खूश रहा हिच माझी देवाला प्रार्थना आहे. सगळ्या साठी खूप खूप प्रेम 😊😊
Thank you ❤️❤️🥰
Bapre kiti kharedi.sarv vikrete khush aae aani rohanvar.kunalahi n dukhvta kharedi.mast mjja aali.
🥰🥰
Amchya kade Nashik la Tomato 5 rs. Kg ahe ani Lasun 100/120 rs. Kg ahe. Very very nice video ani chan ahe bajar....
Aai khup houshi aahet marketing karayala fish ghyala khup awadate sarvanchi kalji ghetat great mom
Thank you 🥰🥰
🙏जय सद्गुरू🙏खुप छान वाटते शुक्रवार चा बाजार बघायला आणि आई ना खरेदी करताना बघून 🥰😍❤️आमच्या घरी पण आज करली मच्छि आणली 😊
Thank you 😊
Aai vegetables marketing 👌👌 Good Luck 👍👍
Mushroom chi bhaji nakki dakhava dada .....🙏🙏🙏🙏🙏mazya Mr Anna khupch aavadate..... 👏👏👏👏👏
Dada aieni khridi keleli machhi Ani nau diwsanchya upvasasathichya bhajichi khredi khup chan
Thank you 🙏
Thanks dada
जय सदगुरू फॅमिली खूप छान शाॅपिंग केली आई
नमस्कार 🙏 रोहनदादा व आईना आईची खरेदी म्हणजे एकच नंबर खरेदी
🙏🙏
Aaichi shukravarachi bajarachi shopping khup chhan aahe tumhi aaila tyanchya mirtrina khusha kele aai baher gelyavar faar khusha aastat video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
Thank you 🥰🥰
किती काळजी घेतो रे रोहन दादा आईची तुझं कौतुक करावे तितके कमी🥰🥰
खूप छान शॉपिंग आई ❤
❤️❤️❤️
खूप छान वाटले बाजारात फिरून❤
आई खूप खुश असते.आणि कायम हसत मुख असते ❤
असेच कायम खुश रहा
Thank you 🙏
आमच्या कडे पण तेच भाव आहेत 👌👌👌भाज्यांचे मस्त खरेदी केली
शुक्रवारचा बाजार म्हटलं की आई खूश
आई जाम खूश असते बाजारात जायला काय घेऊ नी काय नको असं होत तिला आणि मी आईच shopping बघून खुश होते मस्त vidio
🥰🥰🥰
जय सद्गुरु सगळ्यांना ...🙏🙏रोहन दादा पालघरला मच्छी खूप महाग मिळते.. खूप खरेदी केली आज आई तुम्ही मज्जा आहे आईची....रोहन दादा सारखा मुलगा आहे तर आई खुशच असणार ना...
Thank you 🥰🥰
खरंच तुमची आई प्रेमळ आहे. साधी आहे. दयाळू सुध्दा आहे.
शुक्रवारचा बाजार असो किंवा माॅलमधली शाॅपिंग आई फार खुष असते आणी आई व रोहन दादा असला की मग बघायलाच नको खुप मजा येते.
🥰🥰🥰
तुम्ही तुमच्या आईची काळजी घेतलेली पाहून आम्हाला ही आमच्या सासूबाई चे खूप कौतुक वाटते
❤️❤️🥰
Mast vlog hota dada...mala as aai la shopping krtana bghayla khup avdte..😊
Love you aai and all family 😘🥰🥰
❤️❤️❤️
शुकरवारचा बाजार खूप छान वाटतो आमचया चेहरयावरचा आनंद बघण्यासारखा असतो
Favorite vlog ❤️....ase vlog bghyla khup avdtat 👍👍
❤️❤️
Mashroom chi recipe dakhwa aai
रोहन दादा तुझ्याबद्दल किती बोलेल तेवढे कमीच आहे रंजीता लकी आहे तुझ्यासारखा एवढा चांगला नवरा मिळाला आईंची किती काळजी घेतोस खरंच तू ग्रेट आहेस
Thank you 🙏
आई शुक्रवारी मनसोक्त खरेदी करतात 😊 आमच्याकडे एवढी मच्छी नाही मिळत
🥰🥰
Aai chi shopping lay bhari specially aai fish ghetat na khup aavdte mala nice video 😊 Jay sadguru 🙏
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
खुप छान खरेदी. मला सुद्धा खुप आवडते.😊
👍🏻👍🏻
दादा आमच्या गावी पाच रुपये किलो टमाटा🎉 चालू आहे ₹20 बाजार भरला की ₹20 के पाच किलो मिळतात
वाह 👌
आई बाजारात गेल्या की खुप खुश असतात❤ अगदी मनापासुन खरेदी करतात आईंची जूनी मैत्रीन खुप छान आहे😊 दादा व्हीडीओ खुप छान होता😊❤
Bhajipalaca sem bhav ahe jalgaon khandesh
Nice video rohan dada mahagai khupch ahe tumchya kde bhaji palya pasun tr fish parynt
1o kg tomato ahe aamchya manmad mdhe
खूप छान vlog आहे आजचा,आई खूप खुश असतात बाजारात गेल्यावर खूप मस्त दादा तू काळजी घेतोय आईची❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thank you 🥰🥰
शुक्रवारचा बाजार खूप छान पण जरा लवकर जा उन्हात खूप त्रास होइल
Aai kiti khush mashyancha bajar bghun 🤗
आईला सगळ्यांची काळजी आहे कशी बोलली मंजू ला गजरा छान दिसले😊❤ जय सदगुरू दादा 😊
जय सद्गुरू 🙏
Ranjita tai apli family jagat bahri ahe ani asch raha 😊 ani aple blogs asch roj takat jaa mala bagyala avdtat 🥰 mala tar tumche blogs bagychi saway zale tya shivay karamat nhi ani tumchya recepi pan mast astsat😊
Aai aani tyanchi shopping mastch n dada tumhi khup great aahat
🙏🙏
आई किती गोड आहे
Mast kharedi .आमच्याइथे लसूण 250 रू किलो .आई मंजू ताईसाठी खूप काही करतात तूम च्यासारखी प्रेमळ मानस मिळायला भाग्य लागतं.खूप छान बाजार शॉपिंग आई
Thank you 🙏
Jay sadguru. Hi How are you everybody. Aai and Rohan nice shopping . And Aai chi freindl ek number. Manju tai chi viani very nice. Enjoy shopping. Jay sadguru
Aai bajarat geli mla khup mst vat aai khup mst shopping karte saglechi te bgayla mst vat
Thank you 🥰🥰
Mast video..2 devsat evde sapnar ka Rohan dada…aai tar edam Kush ahet ..aai she dada che boding chan ahe..😇👍
Rohan Dada Shukrawar Bajar Khoob Chana watla inchi kharidi Khoob maja Ali👌👌👌👌
🥰🥰🥰
Dada तुम्ही सगळ्यांची काळजी किती घेतात. खूप छान वाटत. खरच प्रत्येक आईला तुमच्यासारखा मुलगा मिळायला हवा म्हणजे घर कस बांधून राहील. दादा तुम्ही पण तुमची काळजी घ्या.
Thank you 🥰🥰
Hi family mst vlog aai chi bajer shopping khupch bhari aahey aai khup khus hota bajrat mst vaty har Friday cha baher cha video taka take care ❤❤❤
Thank you 😊
किती छान फ्यामिली आहे tumchi
पालघरच्या बाजारात यायला हवं मुंबईत नाही असा बाजार. रेल्वेस्टेशन वरून जवळ आहे का
Fakt शुक्रवारी असतो बाजार
Hi family 😊bazar mahnje aai khush😊😊😅bhaji pala ch shet ch getla aai ne😊😊😊😅😅 shopping kartana khup injoy kartaat aai😊😊,,l
Thank you 🥰🥰
Khoop Chan friday Bazar aai khush hotey Bazar mhanje. •••Rohan Dada tu slim vathat ahes thodha kya diet Hume bhi batata bhaiya
Aai aaj khup happy ahet te tyancha kde bghun lagech kaltay..chan vatat aai na bghun...Rohan dada tumchya sarkha mulga saglya aai n kde asava mg kdhich konti aai sad nhi rahnar...
❤️❤️🙏
Maastach aani shopping pan khup chaan jhali aaj aaie ne khupach shopping keli majja aali bhaghun venni pan chaan aanli manju tai ni saathi ovee saathi chi pan aathavanine shopping keli aata pudcya velles pathvun chakuli saathi pan shopping karavi lagel❤😊🙎♀️👌👍
खूप छान व्हिडीओ😊किती दिवसातून बाजार चा व्हिडिओ पाहायला भेटला, प्रत्येक वेळी आई बाजारात गेल्या की ओवी साठी नक्की काहीतरी घेत असतात❤❤थोड्या दिवसांनी छकुलीसाठी पण घ्याव लागणार आतामज्जा येणार आहे
Thank you 🥰🥰
Good evening..Jay Sadguru🙏 khup chan vlog❤❤
Thank you 🥰🥰
Aai cha ekch no 👌❤️❤️❤️🥰
Aamchyakde tomato 20 rs savva kilo
Video खूपच छान आहे रोहन दादा..
Thank You
मोठा लसूण 180 rs kg
Tamoto 10 rs kg आमचा कडे new Mumbai
👍🏻👍🏻
Shopping ekdum mast.
खूप मस्त शॉपिंग काकू n रोहन ❤😊 मानसी मंदार जोशी पुणे
Thank you 🥰🥰
Plastic pishvya kiti gheta ek kapdi pishvi gheun jaychi. Mase pan ek kivha Don pishvi maddhe ekatra Rahu shaktat.tumche vlog mi Avdine pahate. Khas karun Rohan che.mhanun ek suggestion.
Rohan dada kitti bholi aahe Chandra mavashi mla khup aavdte Tila pn Jay sadguru 🙏🌹🚩
Khup chan kaku 23:51 😊👌👍🙏❤ shree sawmi samarth 🌹🙏🌹
🙏🙏
आई ने छान खरेदी केली, ❤❤ संसार म्हटला की हे आलेच .
एकदम छान वाटला आईंनी केलेला बाजार जाम मज्जा आली बघायला
Thank you 😊
Rohan dada aai ne khup chaan baazar kelaa jay sadguru
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
Sarv prakarche mase miltat khup chaan aamhala kahi samjat nahi masya madhale aavdte khare kay karay che
Aai ekdam khush friend la bhetun jay sadguru family
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
Aamacha kade pan wadivar maschi thevatat.
Mazhi lokana ekch vinti ahe he dhar lavtat tyanchyakdunn 1 rs pn kmi kru nka
Aaple satat gadi chalvun pay kmbar dukhtat pn he lok bichare counties paydal firvat bstat
Hii family Rohan dada mst hota Vlog kharch sgla bajar aanla aaine 🥰🥰😍 mst 🤩🤩
Thank you 🥰🥰
Khup reasonable market ahe vegetable che
Aai Love you tumache vedio baghitale Ki tension gayab hot.....aai❤
❤️❤️❤️
खूप छाण आई
Hi family 🤚 Friday bazar cha vlog khub chan👌👌
Thank you 🥰🥰
जय सद्गुरु श्री स्वामी समर्थ ❤🌸✨