आई आणि नवलेशने केली मासे खरेदी🐠🐟 माकल्याचा रस्सा आणि दाताली फ्राय🐟 Rohan's Vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 265

  • @rutujalagad7252
    @rutujalagad7252 Год назад +11

    आई ला खूप खूप प्रेम किती जीव लावतात सगळ्यांना ❤❤❤ दादा खूप भारी फॅमिली आहे तुमची 😊😊

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 Год назад +4

    आई म्हणजे काय.. खरंच तुम्ही नशीबवान आहात... अशी प्रेमळ आणि इतकी सुंदर जेवण बनवणारी.... देवानी तुम्हाला अन्नपूर्णा देवी च दिलीय.... खरंच मला तर असं वाटते नं बघून... कि मला कधी यायला मिळेल तुमच्या घरी.. जेवणासाठी असं नाही... पण आई ला खास भेटण्यासाठी... बोलण आयकूनच मनं प्रसन्न होते.. आई ला 🙏🙏

  • @laxmanmohalkar7422
    @laxmanmohalkar7422 Год назад +35

    सगळ्यांना तुमच्या सारखीच प्रेम करणारी आई भेटायला हवी हॅपी फॅमिली

  • @snehalsasulkar2454
    @snehalsasulkar2454 Год назад +8

    दादा तुम्ही ईसाळ वाडी एक महिन्याने मदत घेऊन जाणार होते. त्याचं पुढे काय झालं
    उद्या 4च्या विडियो मध्ये सांगा

  • @sayalisatam5815
    @sayalisatam5815 Год назад +11

    प्रसन्न आणि हसरा चेहरा... रोहन दादा
    तुमची आई घरचे चैतन्य आहे...
    रेसिपी छान...... आईच्या हातची गोष्टच वेगळी....... लय भारी 😊

  • @nikii1988
    @nikii1988 Год назад +1

    मला तर आईचा स्वभाव खूप जास्त आवडततो ... आणि हो आई किती अपुल की ने बोल्या चिंच घेऊ जा ... विचारता काय.... खूप छान..आणि हो आई ने जेवणच ताट तयार केलं तर जेवसा वाटत...खूप छान कुटुंब...

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 Год назад +1

    आईची रेसिपी बघितली तोंडाला पाणी सुटतं.आई छान बनवतात सगळे पदार्थ.आई म्हणजे साक्षात अन्नपुर्णा आहे.

  • @truptikadam6191
    @truptikadam6191 Год назад +1

    Aavaj aahe barobar.....dada kahich problem nahi ..... recipe aani ti pan aai chya hatchi .....❤❤❤❤ khupach chaan....mi karu baghen .... nakkich

  • @poojaparande5494
    @poojaparande5494 Год назад +5

    ❤❤किती मायाळू किती प्रेम आहे आई चा बोलण्यात... आई.. मला पण सगळ्यांना असच प्रेम द्यावस वाटते हो.. पण मी एवढी नशीबवान नाही... कारण माझी family तशी नाही😢😢😢😢😢😢

  • @shubhanaik356
    @shubhanaik356 Год назад +2

    रसिका ताई एक नंबर 🎉
    मायाळू आई आणि स्वयंपाकात सुगरण साक्षात अन्नपूर्णा.

  • @ishayewale2206
    @ishayewale2206 Год назад +9

    आई किती आवडीने करून खायला घालते नावलेश दादा सुनील दादा च नशीब भारी आहे

  • @sdtgaming5605
    @sdtgaming5605 Год назад +10

    आई हि आई असते❤ सगळ्याची काळजी तिला असते.घार उडते आकाशी लक्ष तीचे पिल्लान पाशी.धन्यवाद आई🙏🥰

  • @snehalpayer6166
    @snehalpayer6166 Год назад +1

    आई तुझ्यासारखी... अशी आई रूपी सासू प्रत्येक सुने ला मिळावी...जगातील सर्व सुना सुखी समाधानाने संसार करतील ग खरंच....
    सदैव हसरी,प्रेमळ,मायाळू,समजूतदार, निर्मळ मनाची आहेस ग तू आई😘😘.....सदैव खूप खूप खुश रहा😘😘😘😘
    ❤❤मला खूप खूप इच्छा आहे ग आई एकदा तूला भेटण्याची आणि तूला मायेची मिठी मारण्याची😘😘😘😘
    रणजीता ताई आणी कल्याणी तुम्ही दोघीं खूप खूप भाग्यवान आहात❣️आई च्या मायेच्या सावलीत संसार फुलताय❤ Stay Blessed full family....love you ओवी😘😘 & छकुली😘😘

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад

      मनः पूर्वक धन्यवाद 🥰🥰❤️❤️नक्कीच भेटू 😊

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Год назад +8

    आमी माकुळी मणतात...बंर साफ करुन दीली..मांवर मंस्त ताझे ताझे....👌👌

  • @poojanatu6687
    @poojanatu6687 Год назад +1

    मी nonveg खात नाही पणं आईच्या receipe बघते. छान असतात 😋

  • @manjirimayekar6294
    @manjirimayekar6294 Год назад +1

    माझ्या मुली la पण दातली खुप आवडते पण आमच्याकडं करली बोलतात makali पण खुप छान लागते

  • @upansare3135
    @upansare3135 Год назад

    किती निर्मळ निष्पाप आणि पाप भिरुप्रेम शेवटी आई सारखे दैवत नाही स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी .खुपच छान व्हिडिओ बनवलास

  • @ritikaacharekar2677
    @ritikaacharekar2677 Год назад

    Kalji mhanje mhakunl.tyacha varch cover pn kdhch asat aai.tya cooker mdhe 3 /4hiti kdhiun mg banva mst hoye

  • @ashwini..
    @ashwini.. Год назад +2

    मस्तच रेसिपी, किती दिवसातून पाहायला मिळाल्या😊आजीच्या रेसिपी छानच असतात त्यात काय विषयच नाही😊❤

  • @rajgaikar2068
    @rajgaikar2068 Год назад +2

    आमच्या कडे माकली बोलतात आई रेसिपी छान आहे पण त्या मध्ये वांग चांगलं नाय लागतं कांदा टाकून छान लागते
    दादा श्री स्वामी समर्थ...

  • @sheetalbandekar8760
    @sheetalbandekar8760 Год назад +3

    काजळीला माखले म्हणतात मस्त छान रेसिपी ❤

  • @ujjwalasahare9476
    @ujjwalasahare9476 Год назад +1

    Aai camera friendly zaliy आई❤ एक नंबर विडिओ👌👌

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Год назад +2

    Khupchan kaku recipe YUMMY tumhi kiti care karatat sarvachi so adorable proud of you video KHUP CHAN dada NAVELESHDADA sunil da so NICE honest god bless you all FAMILY 👌🙏❤😋😋

  • @swarachaugule388
    @swarachaugule388 Год назад +1

    खूपचं छान रेसिपी बनवली आईंनी 😋😋 काजल्या ना माखुल पण बोलतात ना आई.. एकच नंबर रस्सा झाला आई वांग बटाटा टाकून खूपचं छान 👌👌😋😋

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 Год назад +1

    नवलेश च्या गावी समुद्राचे मासे खात नाही त्यांना वास येतो.नवलेश खूप छान खायला शिकला ताई मस्त नाव ठेवलय. 👌👌👌👌👍👍👍👍

  • @amrutahardas7522
    @amrutahardas7522 Год назад +2

    Masta receive … when aai says jaam bhari 😀😀 I just love that … feel like coming over there right away for tasting 🤗

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Год назад +2

    आईंना बाजार खूप आवडतो. खूप खूश असतात. ❤

  • @komalmohite6054
    @komalmohite6054 Год назад +1

    खूप छान आमच्याकडे माखळ्या बोलतात मी पन आज आई तूमच्या सारखींच मच्ची बनवली खूप छान झाली होती 👌👌🥰🥰

  • @sushmasapkal8003
    @sushmasapkal8003 Год назад +2

    खुप छान मासे आणि फ्रेश😊 आईंना खरेदी करायला आणि करून खाऊ घालायला खुप आवडतं❤ आई रेसिपी नेहमीचं अप्रतिम असते❤ व्हीडिओ अप्रतिम होता दादा😊❤

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh Год назад

    रोहन दादा विडीवोची सुरूवात छान केली आजचा मच्छी चा विडीवो खुपच छान दाखवला आईच्या हातची रेसिपी खुप भारी असते आई मलाही करली(दाताळी )खुपच आवडते तुम्ही करतात तशीच मी केली होती खुपच छान झाली होती आई बाजारात गेली का भरपुर मासे बघायला मिळतात आई असेच छान छान रेसिपी दाखवत रहा तुम्हा सर्वांना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव आणिअसच आई सारख प्रेम सगळयांना मिळु दे देवबरेकरो

  • @kirtibane6278
    @kirtibane6278 Год назад +1

    Wow मांदेली कोलंबी मस्त अशी मिळत नाही पुण्यात तुम्ही लकी इतके फ्रेश मासे मिळतात

  • @poonamkillekar5690
    @poonamkillekar5690 Год назад

    खूप सुंदर व्हिडिओ❤
    आमच्या कडे माखल्या बोलतात आणि त्या फिश ला कर्ली बोलतात.
    पण रेसिपी 1no माखल्यांची मी करून बघेन एकदा.

  • @pranayapatil-k1t
    @pranayapatil-k1t Год назад +4

    आईची जेवण बनवण्याची पद्धत आमच्या सारखी आहे ❤😊

  • @manjirimayekar6294
    @manjirimayekar6294 Год назад +1

    Amchykade माकुल मटन सारखं करतात खुप बा
    भारी लागते

  • @ektathakur35
    @ektathakur35 Год назад

    खरच आईला बघून अक्षरशः मावशीच्या आठवणींनी रडायला आले.. आज 2 वर्ष झाले ती सोडून गेली 😢 पण आईला बघितलं की मावशी डोळ्यासमोर दिसते.. अशीच छान छान मच्छी बनवून द्यायची. करली, पाला हे सगळ तिच्या आवडीच.. आई तुम्ही खूप छान बनवली मच्छी रेसिपी 👌👌👌👌👌👌

  • @shubhu...3592
    @shubhu...3592 Год назад

    आम्ही म्हाकली बोलतो आणि मला खूप खूप आवडतात.तुम्ही आई छान बनवलं.

  • @pinkyiyer3490
    @pinkyiyer3490 Год назад +4

    Such a lovely family....So much respect for you all...We get to learn so much from the whole family...The way you treat everyone is just so commendable....Sending across my sincere regards to your mummy..Stay Blessed..

  • @sanikak5685
    @sanikak5685 Год назад +1

    Hii family aai tumhi kiti innocent aahet tya tyacha kadun kahi chukl tr lagech kabul kartat khrtr koni hi chuku shakt aai tyasathi mafi agay chi garaj nhi tumhi khup chan aani sopya recipe shikvta thnq so much ❤❤

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @sushmagaikwad1018
    @sushmagaikwad1018 Год назад +1

    आई ही आईच असते स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ठाणे

  • @MamtaBhopi-sz1pk
    @MamtaBhopi-sz1pk Год назад +2

    दादा खुप मस्त रेसिपी आहे आई चा स्वभाव प्रेमल आहे हैप्पी फेमिली

  • @priynkabansode1903
    @priynkabansode1903 Год назад +3

    Hii family Rohan dada mst hota Vlog kharch Khup Chan mase aai yummy 😋🤤 navlesh 😍 sunli 😍aai video ekdum perfect 😍💫 lasun takaychi visrli aai 😍 pn hech tr natural aahe acting nahi aai ekdum sadhi aahe aamchysarkhi 😍💫💫🥰💖💖🤗

  • @rahuldeorukhkar1888
    @rahuldeorukhkar1888 Год назад +3

    Aai Receipe itaki sunder samjaun sangatat jase chef❤❤❤❤

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Год назад +3

    रसिका ताई रेसीपी..मंस्त...आणी विडीयो पण...छानं...👌👌✌️👍

  • @darshanatate2368
    @darshanatate2368 Год назад +1

    खूप छान मासे👌👌 आई खूप प्रेमाने बनवतात आणि खायला घालतात.

  • @rashmisave6950
    @rashmisave6950 Год назад

    Rasika tai makul chi sukha chicken sarkhi pan recipe banavli ka chhan hote. Garam tandalachi bhakri ani sukha fry makul chicken sarkha. Mast lagate. Tashi ekda makul banavun dakhava. (Thoda Garam masala takun)

  • @TanviGawali-xv6zs
    @TanviGawali-xv6zs Год назад +1

    Aai cha svbhav khrch khup chan ahe . Aai tusi great ho. Staff la swtachya mulasarkh Prem detat

  • @ashwinishriram313
    @ashwinishriram313 Год назад +2

    Jay Sadguru 🙏🙏 Dada Ani all family 😊😊 khup mast astat aai chya recipe😊

  • @niteshtelgade5379
    @niteshtelgade5379 Год назад +2

    Awajat itaka farsa kahi farak navhata.thik hota baki video ekdam mast fantastic nehami pramare. Mast nice.macchi baghun pani aal tondala❤❤❤❤

  • @ArchitaMormare-wj3ic
    @ArchitaMormare-wj3ic Год назад

    Fish cha recepie dkhvt ja mst vtta aai cha recepie bagaila ani amhi banun bgto khup tasty hotat

  • @BhaktiSurve-l5v
    @BhaktiSurve-l5v Год назад

    Rohan aai cha hatche sagale jevan chanch aste pan ek takrat aahe aaila na pitli kalhai keleli kadai aanun de karan koting gelelya kadai aarogyasati hanikark aste rag manu nakos aaplyakade choti ovi aahe plus saglyanach te yogaya nahi na badal tevdi ❤

  • @bharatisangade7040
    @bharatisangade7040 Год назад +1

    एक नंबर आई मस्त आहे रेसिपी आई खूप प्रेमळ आहेस 😘😘😘

  • @swatimulik1883
    @swatimulik1883 Год назад

    Itkya mast receipe aaicha ...Asa vatat amhi pan yeto jevayla..

  • @sushmitamane3589
    @sushmitamane3589 Год назад +2

    Aai is MasterChef ❤

  • @mayuripatil1940
    @mayuripatil1940 Год назад

    Aai banvtat Tasa kolambi rass mi kal banavla khup chan zalela saglyana khup aavdla khartar kolambi mi pahilyanda banavli Ani pahilyanda khalli sudha

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 Год назад +1

    छान व्हिडीयो आणि रेसिपी मस्तच ❤

  • @poojadeshmukh9724
    @poojadeshmukh9724 Год назад +1

    Freezer madhe ka fridge madhe tevave ka

  • @JayshreeVaghamshi-f7b
    @JayshreeVaghamshi-f7b Год назад +1

    आई खूप छान वाटले मासली बगून मला खूप आवडतात सर्व मासली आई मला तूम्ही खूप आवडतात मला माझ्या आईची आठवण आली

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 Год назад

    आई खुप खुप रेसिपीज मुलांसाठी भरपूर करता

  • @rakeshjanjirkar5667
    @rakeshjanjirkar5667 Год назад +1

    खुप छान रेसीपी दाखवता आई 👌🏻

  • @sheetalnagavkar4843
    @sheetalnagavkar4843 Год назад +1

    Amcha ithe makhli boltat❤ khup chan recipe ahe

  • @PrakashPatil-my9un
    @PrakashPatil-my9un 11 месяцев назад +1

    रोहन ची आई जे मिक्सर स्टोअ गॅस वाले ते गॅस च्या चुली बनवतात त्यांच्या कडून बणुन घ्या

  • @vinitashinde8008
    @vinitashinde8008 Год назад

    Wow aai tumhi banavtana tondala pani sutal khup sundar

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 Год назад

    आम्ही पण आहोत बर आई आम्हाला पण मासे करून खायला देशील न मला यायच आहे आईच्या हातचे जेवण करायला. 😊😊😊😊😊आईला साष्टांग नमस्कार 🙏🙏आई शिवाय कोणी ही ईतके प्रेम करुच शकत नाही बर नवलेश, सुनील खूप नशीब वान आहात रे तुम्ही❤❤❤❤❤❤❤

  • @गावरानरेसिपी-ठ6र

    खुप छान आईची रेसिपी 😋😋

  • @PrathmeshChaudhari-oh1kc
    @PrathmeshChaudhari-oh1kc Год назад +3

    जय सद्गुरु श्री स्वामी समर्थ जय रघुवीर समर्थ....✨🌸

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад +1

      जय सद्गुरू 🙏

  • @prajumithbavkar2902
    @prajumithbavkar2902 Год назад +2

    Hi family mst vlog recipe chhen ❤❤❤ navliesh Bhai chhen marthi bolta aata ❤ jam bhari aai chya bahest ❤

  • @pujapatil8124
    @pujapatil8124 Год назад +1

    Jay sadguru. Hi How are you everybody. Rohan sunil and Navlesh both have suit video very nice but little voice problem is there but no it ok. Aai chi recipe ek number. Rohan heartly congratulations in advance for success fully completing one year of Rohan vlog . Party
    Enjoy Jay sadguru

  • @vrushalikaranjkar5913
    @vrushalikaranjkar5913 9 месяцев назад

    Farewell party 1number.staffbrobar kse vagave he tumchyakdun shikave.

  • @rockff7749
    @rockff7749 Год назад +1

    आई तूमच्या सगळ्या रेसोपी खूप छान असताता मला खूप आवडतात

  • @RajeshMagar-wi7pi
    @RajeshMagar-wi7pi Год назад

    Dada aavaj Kami aahe chalel pan darroj blog Tak mi ratri bagitlya shivay zopat nahi. Jai sadguru

  • @infotech2939
    @infotech2939 Год назад +2

    आई ती आईच ❤

  • @sonalmhatre683
    @sonalmhatre683 Год назад +1

    Good evening my sweet family jay sadguru khup chan vlog dada

  • @priyankafulsundar4645
    @priyankafulsundar4645 Год назад +1

    Good evening..Jay Sadguru🙏 Khup chan recipe Aai..

  • @mantrabhojane9764
    @mantrabhojane9764 Год назад

    Hi dada tumhi Jim sobat 3mahine Ayurslim himalayachya tablet ghya khup pharak padato me tyanich khup vajan Kami kele tumhi asehi changale distat pan tumhi vlog madhe sangitala ki tumhala weight Kami karayche aahe try Kara 🙏🥰

  • @Ninad_short
    @Ninad_short Год назад +1

    Aai chi recipe mast 🥰

  • @PankajPrajapati-e3y
    @PankajPrajapati-e3y 11 месяцев назад

    Good n evdh chan jevan sodun to takala baher jatpy jevaylaaa

  • @parbhakarpatil7316
    @parbhakarpatil7316 11 месяцев назад +1

    Mastcha 😄😄👍

  • @sunitagondkar8917
    @sunitagondkar8917 Год назад +1

    Aai khupch god ,ani recipe pan khup bhariiiii ❤❤

  • @panukitchenrecipes
    @panukitchenrecipes Год назад +1

    ❤ छान व्हिडिओ ❤ मस्त रेसिपी आई

  • @sampadayeram94
    @sampadayeram94 Год назад

    आम्ही माखल्या बोलतो आई आमच्या कोकणात बोलतात मी तरी बघते आणि म्हणते आज आई ने लसूण का नाही टाकलाआई तुमची रेसिपी खूप भारी असते आणि मी आवडीने ने बघते

  • @sonaliwarde8044
    @sonaliwarde8044 Год назад +1

    खूप छान रेसिपी

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Год назад +1

    दादा आवाज मला नेहमी सारख वाटले काही कमी नव्हता, आई मी रविवारी तुम्ही बनवलेले सुक चिकन केले होते मस्तच झाले, आजची फिश फ्राय & रस्सा अप्रतिम होता

  • @VarshaKavde-tf2uu
    @VarshaKavde-tf2uu Год назад +2

    Aai kharch khup great aahe Rohan dada ❤❤❤❤ 😊

  • @sheetalpatil1470
    @sheetalpatil1470 Год назад +1

    Aai recipe Mast ahe.

  • @nirmalakukreja93
    @nirmalakukreja93 Год назад +2

    Aaichi machhi ghetaana excitement baghayla khoob mast vaat tey. She is a fish lover like me🎉

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr Год назад +2

    खुपच मस्त रेसिपीआई.

  • @reenafurtado9264
    @reenafurtado9264 Год назад +1

    Kajlyachi chilly mastt hote

  • @AkashKokate-ss8td
    @AkashKokate-ss8td Год назад +6

    आई तुम्ही मुलांची किती काळजी घेता

  • @supriyapatankar6271
    @supriyapatankar6271 Год назад

    Plz ekda suka chicken dakhvnar ka parat...Ani aai tumhi khup premal ahat kharch...

  • @varshalimaye6115
    @varshalimaye6115 8 месяцев назад

    Donhi recipe mast mi try karen

  • @akshrabhaware6192
    @akshrabhaware6192 Год назад +3

    आई चा चेहरा मच्छी बधू आनंदी झालाय

  • @deepakpawar7224
    @deepakpawar7224 Год назад +1

    Khup chan vedio astat roj bagto aamhi.khupch chan.

  • @shraddhaborde9987
    @shraddhaborde9987 Год назад

    मी मासे स्वच्छ करून हळद आणि मिठ लावून ठेवते, ते चालते का?

  • @runagandevikar2589
    @runagandevikar2589 Год назад +1

    Aai chi recipe jordar

  • @rajendrabarad5896
    @rajendrabarad5896 Год назад +3

    Wow aiee recipe is always nice and simple. Yummy too😋😋

  • @nitinahire4211
    @nitinahire4211 Год назад +1

    Rohan dada aai ne donhi recipe khup chaan banvle ani daatali fish laa khup kaate astaat ka jay sadguru

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад

      Thank you 🥰🥰हो काटे असतात.

  • @anilkasbe9055
    @anilkasbe9055 Год назад +1

    Aie nvlesh sunilchi machi khredi Ani aieni bnvleli resipy khupach chan

  • @kavitabhandari9724
    @kavitabhandari9724 Год назад +2

    Khupach chan recipe

  • @sunitakakodkar9052
    @sunitakakodkar9052 Год назад +2

    Aai chi recipe no 1 asate😋

  • @varshalimaye6115
    @varshalimaye6115 Год назад

    Congratulations Rohan. Celebration chan