चंद्र भागे तीरीच्या कानड्या विठ्ठला ला साद घालता घालता, काशी विशवेश्वर ला सुद्धा तुम्ही आज स्वर रुपी सेवा अर्पण केलीत...तुमच्या सारखं वैभव महाराष्ट्राला मिळालं...हे आमचं अहोभाग्य.... ज्ञानोबा माऊली ना पण सांगितलय मी...तुमचा इंद्रायणी तीरी असाच मोठा सुंदर कार्यक्रम होतोय...आणि मला तुमची ही तुमची तपस्या अगदी जवळून पाहतोय..अशी कल्पना करतोय मी....माऊली सदैव व्यापून आहेत... तुमच्या स्वरांनी माऊलींची सेवा व्हावी..! अवघड आहे तुमच्या वेळतून वेळ मिळवणे...पण माझे गाऱ्हाणे माऊली चरणी...😊

खूप खूप सुंदर दादा वाराणसी माझ आजोळ आहे तिथे तुझा कार्यक्रम होतोय याचा खरच खूप खूप आनंद होतो आहे अप्रतिम गायन दादा 🙏❤️❤️
🙏👌🙏❤
👌👍🙏🌹🚩
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती। चालविसी हाती धरोनिया। चालो वाटे आम्हा तुझासी आधार।
खुपच सुंदर, अप्रतिम गाणी.....श्री काशी विश्वेश्वर नमो नमः
Mahesh most sublime
महेश, वाराणसी मधे तुझा कार्यक्रम काल झाला युटूबच्या माध्यमातून आता पाहून खुप आनंद झाला...पुढील महिन्यात तुझा कार्यक्रमासाठी नक्कीच प्रयत्न करू ❤❤👍🙏🙏
Goosebumps ❤️ the only reaction experienced at each n every moment we hear you ❤️
Prabhu Shreeram n Gangamai dekhil tumchya gayanane dhannya dhannya hoil!! Shubhechha n khup Aashirwad!!
सुंदर 👌
गंगा माई आणि तुमचं गाणं दोन्हीही मंत्रमुग्ध करणारं 😊
Wawa khuopcha sunder sir aprtim.... Ikat rahu vatat.....
सर तुम्ही आयोध्या ला जाऊन आलात का एकदा जाऊन या खूप सुंदर झालं खूप खूप सुंदर अप्रतिम एकदा तुम्ही जाऊन या सर❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
खूपच सुंदर ... शब्दच संपतात .
..
खूप सुंदर, अप्रतिम👌👌👏👏🙏🙏
Wawa Mastch khupch chan Navi rachna
Awesome 🎉
Very very super Mahesh sir🙏🙏
अप्रतिम ❤
सर गंगा आरती बघितली की नाही खूप खूप सुंदर असते सर गंगेची आरती 👌👌👌👌👌🙏🙏♥️♥️
वाह ..... वाह .... वाह ..... ऐकत राहावे फक्त ..... 🙏🙏🙏
❤❤Great performance ❤❤
खूप सुंदर ऐकत रहावे
Jai Sriram
Very nice 🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍👌👌
Wahhh! Beautifulllll 👌😍👏
खूप सुंदर
Sundar❤❤❤❤❤❤❤
khup chaan dada 😇
भाग्य आमचे, ऐकतो तुम्हाला 🙏
Nice❤
सगळे कार्यक्रम छानच होतात
Full videos kithe मिळतात sir
👌👌👌
🙏🏻🙏🏻🥰🥰
👌👌👌👍👍👍🙏🙏🙏♥️♥️🌹🌹
SIR 1 da SATARA MADHYE YA NA 😊
Hi Mahesh Dada
👌🏻👌🏻🙏🙏
चला गंगे कडे जाऊ भरत जाधव styal 😂😂😂
👌🏻👌🏻🙏🙏
👌🏻👌🏻🙏🙏