Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana👰|Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Documents Upload Problem
HTML-код
- Опубликовано: 5 июл 2024
- Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana👰|Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Documents Upload Problem
***************************************
🤝WhatsApp Group:-
chat.whatsapp.com/IHvcIvUZv59...
🤝Telegram Account (Group):-
t.me/yojnanchimahiti
***************************************
📌ॲप डाऊनलोड कण्याची लिंक: play.google.com/store/apps/de...
📌Photo Merge Website (दोन फोटो एकत्र करण्यासाठी): pinetools.com/merge-images
📌Compress Image Website (फोटो/कागदपत्रे साईज कमी करण्यासाठी): imagecompressor.11zon.com/en/...
****************************************
📝Topics covered this video
mukhyamantri mazi ladki bahin yojana
mukhyamantri mazi ladki bahin yojana online apply
mukhyamantri mazi ladki bahin yojana online form
mukhyamantri mazi ladki bahin yojana form kasa bharaycha
mukhyamantri ladli behna yojana
mukhyamantri mazi ladli behna yojana
mukhyamantri ladli behna yojana form kaise bhare
mukhyamantri mazi ladki bahan yojana
mukhyamantri mazi ladki bahan yojana form kaise bhare
mukhyamantri mazi ladki bahan yojana how to apply
mukhyamantri mazi ladki bahan yojana documents
mukhymantri mazi ladki bahin yojana documents upload problem
mukhymantri mazi ladki bahin yojana documents upload kaise kare
mukhymantri mazi ladki bahin yojana documents upload kaise karen
mukhyamantri mazi ladki bahan yojana documents upload problem
mukhyamantri mazi ladki bahan yojana documents upload problem in marathi
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज
महिला योजना
योजनांची माहिती
yojananchi mahiti
yojnanchi mahiti
#ladlibehnayojana
#ladkibahinyojana
***************************************
⭐आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर सर्व मित्र परिवाराला शेअर 📱 करायला विसरू नका.आणि येणाऱ्या पुढील नवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनल ला Subscribe करायला विसरू नका!🙏
#yojananchimahiti
#yojnanchimahiti
***************************************
🙏सर्वांना नमस्कार....
मी नटराज तुमवाड आमच्या "Yojnanchi Mahiti" या RUclips चॅनेलवर आपले स्वागत आहे आम्ही येथे मराठी भाषेतील ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आहोत. महाराष्ट्र सरकारच्या योजनांबद्दल सर्व अपडेट्स,माहिती, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना, शेतकऱ्यांसाठी व सर्वांसाठी उपयुक्त
नविन शासन GR, नवीन अपडेट्स. आपले सरकार, ऑनलाइन फॉर्म आणि ऑनलाइन माहिती. नवीन अपडेट्स आणि बदलांसाठी कनेक्ट रहा.
***************************************
🔴Disclaimer
In This Channel All videos is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976. allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit. educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright materiale used in video goes to the respected owner.
NOTE - Any Online Application Form filling Process included Dummy/Demo information not a personal or private information.
(Note:- The information in the video above may change. The information in the video has been collected. However, readers should be reassured if they find any errors.)
***************************************
Please like👍 Share 🤝 Comment 🖋️ Subscribe 🙏
Ok
Joined bank account details dili tar chalel ka? Separate account nasel tar.mala mazya aaiche online form bharayche aahe pan ticha joined bank account aahe.plz reply
जॉईंट अकाउंट चालत नाही वेगळे अकाउंट काढून घ्या. मगच फॉर्म भरा.
Mazya pon madhe .x.dakhavat aahe
Document upload kelyavr aaplyala te blur ka distat.. ka aplyala tsch dist blur
ॲप वरती लोड असल्यामुळे व वरचेवर ॲप अपडेट होत असल्यामुळे असे प्रॉब्लेम येत आहेत पुन्हा पुन्हा प्रयत्न करा.
Sir maza form bharala ahe pan tho submit zala ahe parntu pudil proses yet nahi. Success disat nahi ani purn form cancel zala ata pudachi proses kay asel please sangata kay.
फॉर्म सबमिट झाला असेल तर ॲप मध्ये यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शनवर क्लिक करून पाहू शकता. आणि तुम्ही केलेला अर्जाची माहिती त्या ठिकाणी दिसत नसेल तर तुमचा फॉर्म हा सबमिट झालेला नाही.
Live photo geun upload kela tr lagech app madhun baher padt aahe photo upload hot nahi aahe kahi option aahe ka..?
ॲप वर लोड असल्यामुळे असे प्रॉब्लेम येतात. फॉर्म भरण्याआधी ॲप अपडेट करून घ्या आणि मग फॉर्म भरा. आणि शक्यतो रात्री उशिरा फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा.
Apl update ahe tari photo jplid karayla gel ki बाहेर yet direct. Solution?
ॲप वर लोड असल्यामुळे असा प्रोब्लेम येतो.
Xerox copy documents jama kele tar chaltil ka
ऑफलाईन फॉर्म भरत असाल तर कागदपत्रांचे झेरॉक्स प्रती चालतील. व ऑनलाईन फॉर्म भरत असाल तर original documents upload केले तर चांगले.
Sagale documents upload hotat pn photo upload karatana hot nahi ani sagali fill keleli information nighun jate.
Mg Kay karayach?
ॲप वरती लोड असल्यामुळे व वरचेवर ॲप अपडेट होत असल्यामुळे असे प्रॉब्लेम येत आहेत पुन्हा पुन्हा प्रयत्न करा.
Thank you 🙏
सर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे
निर्गम उतारा किंवा टिसी अपलोड केला तर चालेल का
निर्गम उतारा नाही TC अपलोड करू शकता.
Original document upload karaychet ki scan kelela document chaltil
स्कॅन केलेले jpg डॉक्युमेंट्स असतील तर चालतील.
Saheb apan photo kontya app madhun merg karaycha te sangitlech nahi
Description मध्ये लिंक दिली आहे पहा.
Photo kasa uplod karaycha he sanga na bcz uplod kartala live photo dakhvto gallary option dakhavat nhi
हो लाईव्ह फोटोच घ्यायचा आहे.
Drive madhey scan karun pan chaltey ka document
हो पण jpg मध्ये हवे.
Mi Identity size Photo upload kela ahe. Tase chalel ka?
हो चालेल.
Form save kelya nntr arjdaracha photo madhe image not supported on this device ase dakhvat aahet tri form submit kraycha kay
नाही फोटो घेऊनच फॉर्म सबमिट करा नाहीतर फॉर्म बाद होईल. त्या मोबाईल वरून घेत नसेल तर तुसऱ्या मोबाईल वरून फॉर्म भरा.
Pn dusrya mobile varun sudha same issue aahe
ॲप अपडेट करून पहा केले असेल तर. फॉर्म नंतर भरा शक्यतो रात्री उशिरा किंवा सकाळी लवकर भरण्याचा प्रयत्न करा. या वेळी ॲप वर लोड असतो.
सगळ केलं सर अर्जदाराच्या फोटो च सोलुषण द्या सर@@yojananchimahiti
Bhau 1 cha side cha photo takala ahe tar
ॲप वरती लवकरच दुरुस्तीचे ऑप्शन येईल त्यानंतर फॉर्ममध्ये दुरुस्ती करून घेऊ शकता.
Photo upload Chi website pathava
फोटो तुम्हाला अर्ज करतानाच अपलोड करायचे आहेत. तुम्हाला जर दोन फोटो एकत्र करायचे असतील तर त्यासाठी मात्र description मध्ये लिंक दिली आहे.
@@yojananchimahiti7:24 7:24
Documents upload keler tr submit kelyavr disat nahit...kay problem asel...
सबमिट केल्या नंतर कागदपत्रांची size दाखवत असेल तर फॉर्म सबमिट करू शकता काही प्रोब्लेम नाही.
aadhar card etar document doc ne scan karun upload kel tar chalnar ka
हो पण JPG मध्ये
Form bhrtana photo chukicha zala asel tar tyat duristi kshi kravi
बहुतेक दुरुस्ती करण्यासाठी ॲप मध्ये ऑप्शन आले आहे ॲप अपडेट करून चेक करून पहा.
Photo sathi size ,emge Marge karne link konti sanga sir
Description मध्ये लिंक दिली आहे.
Sir mi narishakti app download karun profile create kartey but email takun pn..no email provided ch yetay...profile update keli but tithe email ch yet nay ahe
Email ID नाही टाकलात तरी चालेल.
@@yojananchimahiti ok Thank you sir
@60varshathail10 🙏
Image not supported yet aahe.. khup devicd try kele.. less than 1 mb ch aahe
ॲप वेळोवेळी अपडेट होत आहे त्यामुळे असा प्रॉब्लेम येत आहे. प्रयत्न करा किंवा काही दिवसानंतर फॉर्म भरा.
Document चे original image uplode karaychi ki zerox ची image
Original केले तर चांगले. नसतील original तर मग झेरॉक्स करा.
Sir rashan card pr mere husband ka name hai ,mera nam nahi hai to chalega kya ye document ya rashan card update krke mera nam dalna pdega please reply
Husband का नाम है तो चलेगा.
Sir 2 document marriage certificate rastion card 1 jagevar upload karayach aahey ka please reply sir
Marriage certificate लागत नाही फक्त ration card अपलोड करा.
@@yojananchimahitisir misache naav ration card maday naahiyay majay naav ration card maday aahey tar kaay karay lagel please reply sir
नवीन लग्न झाले असेल आणि पत्नीचे नाव रेशन कार्ड मध्ये नसले तरी पतीचे नाव असलेले रेशन कार्ड अपलोड करू शकता.
Indian post payment Bank ch account chalel ka
हो चालेल.
Xerox upload karayche ka original?
झेरॉक्स अपलोड केले तरी चालेल पण ओरिजनल डॉक्युमेंट अपलोड केलात तर उत्तम.
Pdf format madhe upload kele tar chaltil ka
नाही
Aadhar card ke copy upload kar sakte kya
Original Aadhar Card both side upload kara.
Sir election card ani adhar card. Vertically kela ahe chalel ka front ani back page ek ka khali ek?
हो चालेल. कसं ही करा पण तुम्ही बाजूचे फोटो मात्र स्पष्ट दिसतील असे अपलोड करा.
@@yojananchimahiti thank you sir👍
🙏
Sir form successfully submit zhalyavar te verify zhale ahe ki nahi kase baghayche
ॲप मध्ये यापूर्वी केलेले अर्ज या पर्यायावर ती क्लिक करून आपण भरलेला अर्ज Pending दाखवत आहे का पहा. दाखवत असेल तर आपला अर्ज सबमिट झाला आहे.
@@yojananchimahiti Yaa purvi kelele arj madhe
NYS
Citizen
Mobile
Created on bs avdach dakhvat ahe
Scheme ase dakhvat nahi ahe
परत त्यावरती क्लिक करा म्हणजे दाखवेल, तुमचा अर्ज सबमिट झाला आहे काळजी करू नका.
Maz retion card var nav ahe pn online cut zhale ahe mg chalel ka
नाही चालणार. उत्पन्न प्रमाणपत्र जोडा अन्यथा self certificate जोडा. त्यासाठी हा👇 व्हिडिओ पहा.
ruclips.net/video/o11DoV2X5dU/видео.html
@@yojananchimahiti kuthe bhetel ha form
आपल्या टेलिग्राम ग्रुप वरती हा फॉर्म दिला आहे.
Image not supported on this device asa error yet ahe
Yes same problem
ॲप वेळोवेळी अपडेट होत आहे त्यामुळे असं प्रॉब्लेम येत आहे. प्रयत्न करा किंवा काही दिवसानंतर फॉर्म भरा.
ॲप वेळोवेळी अपडेट होत आहे त्यामुळे असं प्रॉब्लेम येत आहे. प्रयत्न करा किंवा काही दिवसानंतर फॉर्म भरा.
Konti website na link na na kay
Description मध्ये लिंक दिली आहे.
Upload ch hot nahiye , kay karu
ॲप वरती लोड असल्यामुळे असे प्रॉब्लेम येतात. प्रयत्न करा. शक्यतो रात्री उशिरा किंवा पहाटे फॉर्म भरा.
Document scan krun uplode krayche ahe ka
हो JPG मध्ये
Thanks bhai
🙏
सर आमचं रेशनकार्ड हे 2020 दुबारकार्ड केलं आहे आणि कार्ड वर दुबारकार्ड म्हणून लिहाल आहे
मग काही अडचण येणार नाही का
नाही
5 MB paryant size zali ahe ta
हो आता झाली आहे.
फोटो not supported device असे दाखवत आहे काय करावे लागेल ह्यासाठी
ॲप वरचेवर अपडेट होत असल्यामुळे असे प्रॉब्लेम बऱ्याच जणांना येत आहेत पुन्हा फॉर्म भरून पहा.
Profile create kartana Email compulsory lagto ka ..? Ki skip kela tr chalel
Skip केलात तरी चालेल.
Merge kelelya app chi name sanga
Description मध्ये लिंक दिली आहे पहा.
Apla swathacha photo jo ahe tyala upload ch option nahi direct live ahe tr tyachi size kashi kalnar totr direct upload hoeiel
हो तो direct अपलोड होईल. पासपोर्ट साईज फोटो कसा काढतो त्या पद्धतीने फोटो घ्या म्हणजे व्यवस्थित अपलोड होईल.
Divice not support ase dakhvte upload kelyanantr
ॲप वर लोड असल्यामुळे असे दाखवत आहे. प्रयत्न करा किंवा दोन ते चार दिवसानंतर फॉर्म भरा.
Pn application madhe tr 5mb पर्यंत dile ahe.
जेंव्हा हा व्हिडिओ बनवला तेंव्हा 1mb ची अट होती नंतर त्या मध्ये बदल करण्यात आला आहे. आणि 5 mb पर्यंत दिली आहे.
Photo upload होतं नाही. direct back la yetoy mobile काय करावं लागेल
Tech hotay ..kahi update asel tar kalva
ॲप अपडेट करून घ्या आणि मग फॉर्म भरा.
Itke kutane kashala krayche tya peksha pixell lab app vrun edit kra
pixellab मध्ये दोन्ही image समान crop करणे बऱ्याच जणांना जमत नाही. मी दिलेल्या लिंक मध्ये फक्त फोटो add केले की आपोआप दोन्ही एकत्र (Merge) होतात.
Location is required yet ahe sir Kay karave
मोबाईलचे GPS Location On करा.
21 year running aasel tr form fill karu shakto ka
21 वर्षे पूर्ण हवे.
Xerox uplod केल तर चालेल का
हो चालेल पण ते स्पष्ट दिसले पाहिजेत.
Bhau document emages png pahije ki jpg
jpg
Form made cukicka document upload jhla parat form bharu ka
पण दुसरा फॉर्म भरल्यावर दोन फॉर्म भरल्यामुळे दोन्ही फॉर्म reject झाले तर.
@@yojananchimahiti dusra form bharu nako ka
सध्या भरू नका शासनाकडून दुरुस्ती करण्यासंदर्भात वेळ दिली जाते का पाहू.
Okay thank you
Same problem 😢
Website konti aahe nav sanga
Description मध्ये लिंक दिली आहे.
Website pathva na bhau
Website आली नाही फक्त या ॲप वरूनच आपल्याला फॉर्म भरता येतो.
New app madhe 5mb size keli aahe
हो आपण म्हणतात ते बरोबर आहे. पण हा बदल व्हिडिओ बनलवल्या नंतर ॲप मध्ये केला आहे. आम्ही व्हिडिओ बनवला तेंव्हा 1mb size पर्यंत कागदपत्रे अपलोड करता येत होते. म्हणून तसे सांगितले होते.
Pending padle successfully hot nahi
तेच तर व्हिडिओमध्ये सांगितले आहे माहिती पूर्ण पहा.
Both site kase karave
Description मध्ये website ची लिंक दिली आहे पहा.
Sir × as yet aahe kay karu
कुठे येत आहे.
@@yojananchimahiti photo wr
ॲप अपडेट करून पहा.
Banket dusra nub ahe Ani Aadhar card var dusra nub ahe mag konta nub takach
मग आधी बँकेत नंबर चेंज करा, जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे तो बँक खात्याला जोडा आणि मग अर्ज करा.
Thankyou sir
@samikshagaikwad6950
🙏
Konti vebsaid ahe
Description मध्ये लिंक दिली आहे पहा.
Fom submit hot nahi aahe
ॲपवर लोड आहे पुन्हा पुन्हा प्रयत्न करा शक्यतो रात्री उशिरा किंवा पहाटे फॉर्म भरा फॉर्म भरण्याआधी ॲप अपडेट करा मगच फॉर्म भरा.
बापरे एक ठिकाणी 5mb साईज सांगितली आहे
हो 5 mb size चालेल हा शासनाने नंतर बदल केला आहे.
Website che nav
Description मध्ये लिंक दिली आहे.
Document ok but last me photo nikalna padta he or not support in your device
ruclips.net/video/C-G_q_1J63Y/видео.html
👆 हा व्हिडिओ पहा या मध्ये आपण विचारलेल्या प्रश्ना संदर्भात माहिती दिली आहे.
Sir location is required as hot ahe
आपल्या मोबाईल चे GPS Location On करा.
सर महिलेचे सगळे डॉक्युमेट माहेर च्य नावाने आहे अर्ज करताना आधार प्रमाणे नाव टाकायचे आहे व नंतर पतीचे नाव व नंतर आधार प्रमाणे लग्नापूर्वीचे नाव टाकावे असे सांगितले आहे माझा प्रश्न असा आहे की उत्पन्न चा दाखला काढावा लागेल का आणि दुसरे म्हणजे पती च्या रेशन कार्ड वर नाव पण माहेर च नाव आहे . महिलेचे फक्त मतदान कार्ड पतीच्या नावणे आहे ते पण 10 वर्ष पूर्वी चे
काय करावे प्लीज मार्ग काढवा
आधार कार्ड पतीच्या नावाने आहे का?
Nahi te pan Maher chya navane ahe .matdan card patichya navane ahe
मग माहेरच्या नावानेच अर्ज करा.
@@yojananchimahiti रेशन कार्ड अपलोड करावा की पतीच्या नावाने उत्पन्न प्रमाण पत्र काडावे
रेशन कार्ड मध्ये जर अर्जदाराचे नाव असेल तरच रेशन कार्ड अपलोड करू शकता. अन्यथा उत्पन्न प्रमाणपत्र काढावं लागेल. किंवा self certificate फॉर्म जोडावा लागेल.
Dada link patvana
कशाची लिंक म्हणत आहात.
5MB Sangtil aahe
हो आता change झाले आहे 1mb देखील चालेल.
Sir Documents upload zhale ahe pn form submit hot nahi ahe fakt loading dakhvtay
ॲप वर लोड असल्यामुळे असा प्रोब्लेम येतो. प्रयत्न करा किंवा रात्री उशिरा/पहाटे फॉर्म भरा.
सर टीसी आणि आधार कार्ड वर वेगळी जन्म तारिक आहे सर
टीसी प्रमाणे जन्मतारीख आधार कार्ड वरती अपडेट करून घ्या. आणि मग अर्ज करा.
Photo upload hot nahi
ॲपचा प्रॉब्लेम आहे. पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. आणि फॉर्म भरण्याआधी ॲप अपडेट करून मगच फॉर्म भरा.
App kohnt ahe
व्हिडिओच्या description app ची मध्ये लिंक दिली आहे पहा.
आई चे tc व जन्म दाखल नाही आहे तर 15 वर्षा मागील वोटिंग कार्ड किव्वा रासन कार्ड चालेल का प्लीज रिप्लाय द्या sir
हो चालेल.
@@yojananchimahiti thanks sir
🙏
Sir aadhar card chi Ani voting card ch year vegd ahe tar chalel kay
फॉर्म त्रुटी मध्ये येऊ शकतो.
Reply please
Bola
😢🎉
🎉
🎉
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Website ky ahi
Website नाही सध्या फक्त ॲप वरूनच फॉर्म भरता येतो.
Photo kasa uplod karaycha
Live photo ghya.
Dislike,,
फोटो अपलोड केल्यानंतर लोकेशन इज required असा प्रॉब्लेम येतोय
मोबाईल चे GPS Location On करा.
मला सुध्दा हा प्रेम येतोय
मोबाईलचे GPS Location On करा