#विधानसभा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • आमच्या विरोधकांना #मंत्रालयात कोणी ओळखत नाही , #विश्वजीत कदम यांचे विरोधक आहे असे सांगितल्यानंतरच त्यांना ओळखले जाते हे दुर्दैव .परंतु #पतंगराव कदम यांच्या #पुण्याईने आजी-माजी सर्व मुख्यमंत्री व नेतेमंडळी आम्हाला ओळखतात व पलुस कडेगाव मतदार संघाचे कोणतेच काम आडवत नाहीत .

Комментарии • 50

  • @sandeshkadam3507
    @sandeshkadam3507 2 дня назад +5

    Only bhau 555 लक्षात ठेवा❤❤

  • @virajjadhav2693
    @virajjadhav2693 4 дня назад +26

    अख्या पलूस कडेगांव ला महिते आहे टेंभू आणि ताकारी योजनेचे शिल्पकार कोण आहे स्व. संपतराव देशमुख (आण्णा) 👑

  • @arjunhajare9684
    @arjunhajare9684 3 дня назад +12

    मतदारसंघात 24 तास उपलब्ध असणारा नेता... संग्रामसिंह देशमुख भाऊसाहेब ❤

  • @altafmulani2949
    @altafmulani2949 3 дня назад +6

    कडेगाव पलूस चा एकच ढाण्या वाघ माननीय संग्राम सिंह भाऊ देशमुख आमदार

  • @parshuramkale9045
    @parshuramkale9045 3 дня назад +10

    संग्राम भाऊंच्या उमेदवारीची चांगलीच धास्थी घेतलीय. या वेळ पलूस कडेगावच्या जनतेने ठरवलंय केवळ स्वतःच्या शिक्षणसवंस्था, साखरकारखाने, सूतगिरण्या आणि स्वतःचे नातेवाईक यांच्यासाठीच काम करणार्यांना घरी बसवून जनतेसाठी काम करणाऱ्या संग्रामभाऊ देशमुख यांनाच निवडून आणायचं.

  • @abhjeetmohite7595
    @abhjeetmohite7595 3 дня назад +5

    खोठे बोलत आहे हा ❤❤❤

  • @AmarJadhav-ej1dh
    @AmarJadhav-ej1dh 3 дня назад +5

    तुमच्या वडिलांना कोणी पाडल हे विसरला का तुम्ही,,, आणि सांगताय आमच्या नावामुळे देशमुखांना ओळकता त अहो महाराष्ट्रात एक नंबर सांगली जिल्हा परिषद चालवली मा संग्राम भाऊ नी तुम्हाला पराभव दिसू लागला आहे

  • @shreyashsuryawanshi6360
    @shreyashsuryawanshi6360 2 дня назад +3

    जी प ने जेवढी काम मतदारसंघात केली तेवढी काम आपण आमदार असून सुद्धा आपल्याला करता आली नाहीत

  • @dnyaneshwarpatil8073
    @dnyaneshwarpatil8073 3 дня назад +4

    देशमुख कसलेल्या वस्तादाचे पैलवान आहेत

  • @siddeshjadhav7602
    @siddeshjadhav7602 3 дня назад +6

    संग्राम भाऊंचीं चांगलीच धास्ती घेतली आहे वाटंतय 😂

  • @siddeshjadhav7602
    @siddeshjadhav7602 3 дня назад +5

    अख्ख्या पलूस कडेगाव मतदारसंघाला माहिती आहे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मतदारसंघात कोन असत्य संग्राम भाऊ देशमुख ❤

  • @SagarBabar-b4n
    @SagarBabar-b4n 3 дня назад +6

    Only संग्राम भाऊ देशमुख 555💪💪

  • @shreyasmane7168
    @shreyasmane7168 3 дня назад +3

    अख्या पलूस कडेगांव ला महिते आहे टेंभू आणि ताकारी योजनेचं शिल्पकार कोण आहे स्व. संपतराव देशमुख (आण्णा) हे आहेत

  • @subhashyadav3977
    @subhashyadav3977 2 дня назад +2

    Only bhau ❤❤❤❤

  • @sandipjadhav9410
    @sandipjadhav9410 4 дня назад +9

    फक्त बाबा आणि भाऊ ❤🔥

  • @sachinsawant8692
    @sachinsawant8692 4 дня назад +12

    घाबरलय

  • @खरआहे_तुमचं
    @खरआहे_तुमचं 3 дня назад +10

    कारखान्याने वांगी ग्रामपंचायतीचे पैसे द्या आधी

  • @siddeshjadhav7602
    @siddeshjadhav7602 3 дня назад +3

    लगा टेभू योजनाच संग्राम भाऊ यांच्या वडिलांनी आणली अनी आमदार साहेब तुम्ही कोणाला शिकवताय

  • @AbhijeetKoli-l7e
    @AbhijeetKoli-l7e 3 дня назад +6

    जिल्हापरिषदला संग्राम भाऊ आध्क्ष आसता जेवढी कामे केली तेवढी 10 वषीॅ आमदार आसून काय केल बोलका पोपट लबाड लाडगा

  • @खरआहे_तुमचं
    @खरआहे_तुमचं 3 дня назад +9

    बोलका पोपट...😂

  • @MaduPingale
    @MaduPingale 3 дня назад +8

    म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मागे फाईल घेऊन पळतो

  • @खरआहे_तुमचं
    @खरआहे_तुमचं 3 дня назад +8

    जरा दम धरा...भाऊ तुला हलून देत नाही..😂

  • @prashantjadhav6309
    @prashantjadhav6309 3 дня назад +5

    एक माणुस म्हणुन संग्राम भाऊ हे बाळासाहेब यांच्या पेक्षा चांगले व्यक्ती आहेत. कारण संग्राम भाऊना सहज भेटता येते कोणी ही फोन करा.

  • @SachinSalgar-iy8yq
    @SachinSalgar-iy8yq 3 дня назад +3

    यावेळेस संग्राम भाऊ देशमुख चा आमदार फिक्स

  • @navnathpatil3729
    @navnathpatil3729 День назад +1

    जर संपतराव देशमुख असते तर ना तुमच्या वडिलांचे नाव असते आणि ना तुमचे स्वतःचे ... तुमचे स्वतःचे काय अस्तित्व आहे . संग्रामभाऊ देशमुख यांनी स्वताच्या हिमतीवरती साम्राज्य स्थापन केले आहे .. 2019 ला तुमच्या पायाखालची जमीन सरकली होती ते सर्व जनतेला माहीत आहे

  • @akashmane6872
    @akashmane6872 3 дня назад +5

    Only bhausaheb 555💪

  • @arjunhajare9684
    @arjunhajare9684 3 дня назад +4

    यंदा आमदार संग्रामसिंह देशमुख ❤

  • @PrafullPatil-r6d
    @PrafullPatil-r6d 4 дня назад +4

    Only prithiviraj baba sangram bhau❤❤❤

  • @dipaksuryawanshi3690
    @dipaksuryawanshi3690 4 дня назад +6

    भिलय

  • @maniksuryawanshi868
    @maniksuryawanshi868 3 дня назад +4

    सदैव जनतेसोबत असणारे माननीय डॉ. विश्वजीत कदम साहेब

  • @sunilkkkolikk5072
    @sunilkkkolikk5072 3 дня назад +2

    कोण संग्राम माहिती नाही फक्त विश्वजीत कदम साहेब तुमच्या कामाला सलाम

  • @hindu-vk3hb
    @hindu-vk3hb День назад

    कितीपण कुत्री एकत्र आली तरी विश्वजीत कदम या वाघाची शिकार करू शकत नाहीत

  • @abhjeetmohite7595
    @abhjeetmohite7595 3 дня назад +1

    pani sampatrav anna yani annale ahe ❤❤❤

  • @AbhijeetKoli-l7e
    @AbhijeetKoli-l7e 3 дня назад +3

    तु होता का टेंभू कणी मंजुर केली बघायला तुला पुणे मुबंईत जाऊन बसायच या पलीकड काय केल

  • @SnatoshYadav-b6n
    @SnatoshYadav-b6n 3 дня назад +1

    Sangram Deshmukh yana paishachi Masti nhi

  • @vijaynalawade5845
    @vijaynalawade5845 3 дня назад +2

    Are yala garv ahe paisyacha only bhau

  • @anilkadam2991
    @anilkadam2991 3 дня назад +2

    Only 555

  • @AmarPawar-p1w
    @AmarPawar-p1w 3 дня назад +2

    Sangram bhau 555

  • @motivationalvideos2145
    @motivationalvideos2145 4 дня назад +1

    Only vk saheb ❤️👑

  • @PrafullPatil-r6d
    @PrafullPatil-r6d 12 часов назад

    ONLY SANGRAM BHAU DESHMUKH ❤❤❤❤

  • @AbhijeetKoli-l7e
    @AbhijeetKoli-l7e 3 дня назад +1

    तुझ नांव सांगून फडणवीस साहेब कडेगांवला आल आसतील काय लगा बोलतूय आता संग्राम भाऊ आमदार आसतील

  • @aniketmali3507
    @aniketmali3507 3 дня назад +1

    Bjp❤

  • @sandipkadam8596
    @sandipkadam8596 2 дня назад

    Uss tonnat marnara neta

  • @hanmantsawant1683
    @hanmantsawant1683 3 дня назад +1

    tu नक्कीच पडणार आत्ता😂😂

  • @dhanajiYadav-u7n
    @dhanajiYadav-u7n 3 дня назад +1

    Only 555