Palus Kadegaon विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्यात जुंपली, बघ्यांची बोलती बंद | Hello Public

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • #vishwajeetkadam #sangramdeshmukh #paluskadegaonvidhansabha #hellomaharashtra
    Keywords :
    vishwajeet kadam
    sangram deshmukh
    palus kadegaon vidhan sabha
    हॅलो महाराष्ट्र
    महाराष्ट्र दौरा
    वारं आमदारकीचं
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
    Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
    Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
    Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
    Tags :
    #vishwajeetkadam #sangramdeshmukh #पब्लिकबाईट #paluskadegaon #paluskadegaonvidhansabha #हॅलोमहाराष्ट्र #महाराष्ट्रदौरा #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba

Комментарии • 121

  • @HelloMaharashtraNews
    @HelloMaharashtraNews  22 дня назад +1

    अश्याच व्हिडिओसाठी चॅनेल ला नक्की Subscribe करा..
    www.youtube.com/@HelloMaharashtraNews

  • @VishalShinde-y8n
    @VishalShinde-y8n 22 дня назад +13

    फिक्स आणि पर्मंनंट आमदार बाळासाहेब कदम

  • @suhaskadam964
    @suhaskadam964 22 дня назад +12

    Only बाळासाहेब कदमच

  • @maniksuryawanshi868
    @maniksuryawanshi868 19 дней назад +3

    सदैव जनतेसोबत माननीय विश्वजीत कदम साहेब

  • @riteshchavan8396
    @riteshchavan8396 20 дней назад +4

    कामगिरी दमदार परमनंट पलूस कडेगांव आमदार डॉक्टर विश्वजीत कदम ❤❤❤😊

  • @vinodjagtap1816
    @vinodjagtap1816 22 дня назад +15

    Only one विश्वजित कदम

  • @arjunhajare9684
    @arjunhajare9684 22 дня назад +11

    ना पुणे ना मुंबई 24 तास *पलुस , कडेगाव* मध्ये जनसेवेसाठी सदैव तत्पर.... असणारे नेतृत्व
    ✨ *मा.संग्रामसिंह संपतराव देशमुख* .✨

  • @BoldBond69
    @BoldBond69 20 дней назад +3

    विश्वजीत कदम साहेब हेच फिक्स आमदार राहतील 💯

  • @pranavvanjari-in5xp
    @pranavvanjari-in5xp 22 дня назад +20

    फक्त कदम पॅटर्न चालतो देशमुख फक्त भावी सरपंच राहतील 😂

  • @akshaysawant3630
    @akshaysawant3630 18 дней назад +1

    MLA Only Vishwajeet Kadam Saheb 👑❤️✌️

  • @sudhirsalunkhe8391
    @sudhirsalunkhe8391 22 дня назад +11

    नाही जोड लागत बाळासाहेब कुठं देशमुख कुठं फक्त आणि फक्त बाळासाहेब चं चालणार पलूस कडेगाव मध्ये. मुळात एक तर बीजेपी ची सत्ताच राहणार नाही महाराष्ट्रात. देशमुखांचा तर विषय च लांब. हत्ती संग दांडू खेळून चालल का...

  • @aniketsabnis03
    @aniketsabnis03 22 дня назад +10

    King nahi kingmaker 👑Vishwajit kadam

  • @dattatrayayadav2117
    @dattatrayayadav2117 15 дней назад +1

    Only Balasahib

  • @rutsssb33
    @rutsssb33 19 дней назад +4

    5 कामे सांगायला येईनात हेला आमदाराची लागलंय अभाल हेपलय आमदार ओन्ली संग्राम भाऊ

    • @Dudh51
      @Dudh51 19 дней назад +4

      कारखाना चालवणं हे महत्वाचं आहे . ऊसदर असेल किंवा कामगारांचा पगार आसेल. हेच एक काम घ्या

  • @sunilkkkolikk5072
    @sunilkkkolikk5072 20 дней назад +2

    फक्त विश्वजीत कदम साहेब

  • @satyawankumbhar-i9m
    @satyawankumbhar-i9m 19 дней назад +2

    विश्वजित कदम हे आमदार

  • @satyawankumbhar-i9m
    @satyawankumbhar-i9m 19 дней назад +2

    बाळासाहेब कदम

  • @GaneshJadhav-ip5jc
    @GaneshJadhav-ip5jc 22 дня назад +3

    ONLY kadam saheb

  • @lakhanbhagat6675
    @lakhanbhagat6675 22 дня назад +7

    संग्राम भाऊच आमदार फिक्स ✌️

  • @satyawankumbhar-i9m
    @satyawankumbhar-i9m 19 дней назад +1

    बाळासाहेब कदम शिवाय पर्याय नाही

  • @DilipKadam-l8n
    @DilipKadam-l8n 22 дня назад +6

    बाळासाहेब च आमदार होनार

  • @anilkadam2991
    @anilkadam2991 23 дня назад +15

    सर्वसामान्यांना भेटतो का तुमचा बाळासाहेब त्याच्याकडे जायला पुढाऱ्यांना घेऊन जावे लागते हे पण सांगा की जरा

    • @hindu-vk3hb
      @hindu-vk3hb 22 дня назад +1

      साहेब लगेच काम केल माझं तुम्ही चुकीचं सांगू नाका

    • @mahadevmohite6115
      @mahadevmohite6115 22 дня назад

      सामान्य माणूस भेटला की ढकलून देतात​@@hindu-vk3hb

    • @welthforhelath2416
      @welthforhelath2416 18 дней назад +1

      Kharay he mi pn anubhav ghetlay

    • @hindu-vk3hb
      @hindu-vk3hb 18 дней назад +1

      @@welthforhelath2416 काय खरंय

  • @rsgharge338
    @rsgharge338 22 дня назад +2

    बाळासाहेब यांनी सांगली जिल्ह्याचे नेतृत्व करावे. कडेगाव मतदार संघाची मर्यादा पार करावी. आजकाल काँग्रेसला राज्यव्यापी संघटनाची आवश्यकता आहे.

  • @nitinpatil6043
    @nitinpatil6043 22 дня назад +5

    आता फक्त संग्राम भाऊ देशमुख आमदार असणार

  • @arjunhajare9684
    @arjunhajare9684 22 дня назад +2

    आमदार संग्रामभाऊ च.....❤

  • @VP.00123
    @VP.00123 18 дней назад +1

    Kiti lokana rojgar dila ? Kiti fund anala ? Kiti lokanche paise budavale ? Konachya navavar karja kadli ? Konachya sanstha changlya challya ahet ? Usache bill kon velevar det ? Mahapur ala hota tyaveli koni lokana madat keli ? Kiti garib student la changle education free mdhe dile ? ....he asale prashna vichara mag samjel Tiger kon ahe....24/7 available asun lokancha fayda zala pahijel

  • @bapusoharugade797
    @bapusoharugade797 19 дней назад

    चॅनल ला विनंती आहे पूर्ण माहिती घ्यावी मतदार संघातील मग च चर्चा करावी सगळी चुकीची मांडणी आहे

  • @motivationalvideos2145
    @motivationalvideos2145 22 дня назад +2

    Only vk saheb 💪💯

  • @sangramsuryavanshi8720
    @sangramsuryavanshi8720 22 дня назад +10

    निखिल पोळ बोले ते बरोबर आहे विकास कामे संग्राम भाव नीच केलेत आणि संग्राम भावच येणार फिक्स

  • @Vaibhavpatil-ti2pi
    @Vaibhavpatil-ti2pi 22 дня назад +4

    Only sangram bhau 555

  • @anilkadam2991
    @anilkadam2991 23 дня назад +8

    हजरी देऊन बोलवले होते सांगायचे ना लोकांना

  • @rohanchavan1495
    @rohanchavan1495 19 дней назад

  • @siddeshjadhav7602
    @siddeshjadhav7602 22 дня назад +1

    24 tas sangram bahu❤

  • @HanmantSargar-j1d
    @HanmantSargar-j1d 19 дней назад

    लाडकी बहिण Total voting Kadegaon palus 115000

  • @PrithvirajDeshmukh-t2k
    @PrithvirajDeshmukh-t2k 20 дней назад +1

    संग्रामसिंह भाऊ देशमुख कायम मतदार संघात 24/7

  • @MaduPingale
    @MaduPingale 21 день назад +1

    1000 रु देऊन कर्नाटक मधून आणले होते

  • @AbhijeetKoli-l7e
    @AbhijeetKoli-l7e 21 день назад +3

    ऐकदा बदल झाला पाहीजे आस पलुस कडेगांवकराणी ठरवल आहे

  • @DhanajiMisal-d8l
    @DhanajiMisal-d8l 22 дня назад +6

    Sangram bhau ek Uttam netrutwa ekach dhyas palus kadegaoncha vikas

  • @santoshsuryawanshi5953
    @santoshsuryawanshi5953 21 день назад +4

    Sangram Bhau 555

  • @ganeshpatil2743
    @ganeshpatil2743 23 дня назад +1

    हातकणंगले. इचलकरंजी. शाहूवाडी. या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घ्या

  • @SurajPawar-bf4ds
    @SurajPawar-bf4ds 18 дней назад +1

    Sangram bahu❤

  • @srwaghmaresr2337
    @srwaghmaresr2337 22 дня назад +3

    555 मालक ❤

  • @shankardombale9797
    @shankardombale9797 19 дней назад +1

    Only sangram bhau deshmukh

  • @AZ-fv1ww
    @AZ-fv1ww 21 день назад

    क महांकाळ मध्यें घरोघरी कार्यकर्ते आहेत
    बंद कारखाना आहे
    मटका चालू आहे
    खून मारामारीत बिहार केला
    अजून काय पाहिजे 😂

  • @virajjadhav2693
    @virajjadhav2693 22 дня назад +4

    Nikala divashe palay udkun jaga theva gualal fkt bhau cha ch 💯

  • @akashmane6872
    @akashmane6872 20 дней назад +3

    अहं यंदा भाऊच only 555

  • @virajjadhav2693
    @virajjadhav2693 22 дня назад +3

    ONLY Sangam bhau fix amdar 2024 💯👑

  • @vishallad3875
    @vishallad3875 19 дней назад

    तीन माणसानी दोन लाख मतदारांचा अंदाज सांगितला

  • @abhijadhav2664
    @abhijadhav2664 22 дня назад +4

    555♥️

  • @navnathpatil3729
    @navnathpatil3729 20 дней назад +1

    गोरगरिबांची जान असणारे नेते only संग्रामभाऊ देशमुख आत्तापर्यंत पैशाच्या जिवावरती निवडणूक जिंकणाऱ्या उमेदवारांना कधी संग्रामभाऊ देशमुख यांचा सामना करावा लागला नाही .. पण यावेळी 1995 पासून ची वाट पाहण्याची वेळ संपली आहे लवकर च आमदार संग्रांमभाऊ देशमुख दिसतील

  • @surajshekh7183
    @surajshekh7183 20 дней назад +2

    मुलाखत एक तरपी झाली राव... तुम्ही सुपारी घेतली आहे का..?😂

  • @avijadhav5530
    @avijadhav5530 22 дня назад +6

    त्यांना पाच कामे सांगता आले नाहीत काय दुर्भाग्य आहे 🤣🤣🤣🤣

  • @hanmantjadhav6611
    @hanmantjadhav6611 12 дней назад

    संग्राम देशमुख

  • @navnathpatil3729
    @navnathpatil3729 20 дней назад +4

    बाळासाहेब कदमांच स्व कर्तुत्व काय आहे सांगा.. मेळाव्याला 350 रू हजेरी देवून बाहेरून आणली होती ते तथ्य आहे.. मतदार संघात फिरताना कधी गाडीची काच खाली असती का ... न्यूज वाले कधी आमची मुलाखत घ्या खरे काय खोटे काय तुम्हाला समजेल

    • @hindu-vk3hb
      @hindu-vk3hb 20 дней назад +1

      संग्राम देशमुख च काय कर्तृत्व हक्काचं पैस बुडवला. शाप आहे पैसे बुडवणाऱ्यांचा की तो कधी आमदार होणार नाही. मग दुसर कोण भी येउदे

  • @abhijadhav2664
    @abhijadhav2664 22 дня назад +2

    मागच्या दारातून कसं पळायचं ते आता कळेल 555♥️

  • @siddeshjadhav7602
    @siddeshjadhav7602 22 дня назад +1

    Sangram bhau❤

  • @खरआहे_तुमचं
    @खरआहे_तुमचं 23 дня назад +6

    जयंत पाटील king of Sangli 👑

    • @happyWorld19900
      @happyWorld19900 23 дня назад

      जयंत पाटील यांनी ठरवलंय...555

    • @swarajyapatil7688
      @swarajyapatil7688 22 дня назад

      जंत😅

    • @sandipkadam8596
      @sandipkadam8596 22 дня назад

      Sharad bhau lad

    • @Sqrqzq143
      @Sqrqzq143 22 дня назад

      विशाल पाटील नावाचं नेता नडलाय हे लक्षात ठेव bu ल्ल्या 😂

    • @hindu-vk3hb
      @hindu-vk3hb 20 дней назад

      शेट्टाचा किंग

  • @avijadhav5530
    @avijadhav5530 22 дня назад +1

    पलुस कडेगाव मध्ये फ़क्त शरद भाऊ लाड💥👑😎

  • @hindu-vk3hb
    @hindu-vk3hb 23 дня назад +2

    Kon pn yude pudh king ekch only balasaheb

  • @shortstatuskata8297
    @shortstatuskata8297 22 дня назад +5

    यंदा संग्राम भाऊ निवडून येणार

  • @jayshreepatil2056
    @jayshreepatil2056 12 дней назад

    Only sangram bhau...

  • @SagarBabar-b4n
    @SagarBabar-b4n 22 дня назад +4

    संग्राम भाऊ फिक्स आमदार✌️✌️

  • @namdevyadav8433
    @namdevyadav8433 20 дней назад +1

    Sangram bhau

  • @anilchavan9083
    @anilchavan9083 19 дней назад

    संग्राम भाऊ आमदार होणार...

  • @amanvip1111
    @amanvip1111 23 дня назад +7

    पलूस कडेगांव युवा पिढीना बाळासाहेब काम धंदा द्या एमआयडीसी अना 😂

    • @hindu-vk3hb
      @hindu-vk3hb 22 дня назад +2

      @@amanvip1111 जेवढ्या लोकांना काम धंदे दिलेत ते बाळासाहेबांनीच दिलेत. बाहेरच्या मतदार संघात जाऊन बघ परिस्थिती. बाहेर 10% लोकच कामाला आहेत आपल्याकडे किमान 80% लोक कामाला आहेत. ते फक्त कदमांमुळे

    • @खरआहे_तुमचं
      @खरआहे_तुमचं 22 дня назад

      @@hindu-vk3hb कामगार रिटायर व्हायला आली तरी...20 हजार च्या वर पगार गेला नाही.राबवून घेतलं..इलेक्शन पुरता वापर केला..सत्य परिस्थिती 😡

    • @kirandesai8563
      @kirandesai8563 16 дней назад

      दादा आपण हे नांव बदला...​@@hindu-vk3hb

  • @sagarpawar7574
    @sagarpawar7574 14 дней назад

    ओन्ली संग्राम भाऊ

  • @jayshreepatil2056
    @jayshreepatil2056 12 дней назад

    Only deshmukh...

  • @happyWorld19900
    @happyWorld19900 23 дня назад +3

    कोण कुणाला भिडले 😂 दोघांनाच जेवण दिलेलं दिसतंय...😂😂

    • @marathigamer7406
      @marathigamer7406 22 дня назад

      दोघांचं जेवण दिलय आणी ते पोरग भिलाय म्हणून त्याला नाष्ट्या वर भागवलाय

  • @vikramgaikwad1337
    @vikramgaikwad1337 22 дня назад +1

    जरा जास्त लोकांची मुलाखत घ्या एक दोघाची नका घेऊ..... सामान्य माणसांची जास्त करून घ्या

  • @kirandesai8563
    @kirandesai8563 16 дней назад

    कडेगांव पलुस एकच नाव संग्राम भाऊ संग्राम भाऊ 555

  • @mohitesagar6892
    @mohitesagar6892 21 день назад +4

    555

  • @anilkadam2991
    @anilkadam2991 23 дня назад +3

    555 मालक

  • @marutidhanavde7849
    @marutidhanavde7849 20 дней назад

    बिड सोलापूर अथणी पासून लोक जमा झाले होते फक्त 350 रूपये खर्च 😂😂

  • @SnatoshYadav-b6n
    @SnatoshYadav-b6n 18 дней назад +1

    Kadegavcha nagraaadysh Deshmukh ahe amdarpn Deshmukh honar

  • @sachinhake1700
    @sachinhake1700 23 дня назад +5

    मुंबई त नाहीतर दिल्लीत वजन असणारा नेता आहे बाळासाहेब

  • @nikhilpol123
    @nikhilpol123 23 дня назад +2

    Only 555 ❤

  • @bapusoharugade797
    @bapusoharugade797 19 дней назад

    मा.शरद भाऊ लाड

  • @sandeshjadhav6290
    @sandeshjadhav6290 23 дня назад +5

    या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीकडून शरद लाड आमदार होतील. क्रांती उद्योग समूहाच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनात शरद लाड यांनी घर तयार केले आहे. मतदार संघातील जनतेने कदम व देशमुख दोघांनाही संधी देऊन बघितला आहे. त्यामुळे यावेळी शरद लाड यांना संधी मिळेल

  • @AbhijeetKoli-l7e
    @AbhijeetKoli-l7e 21 день назад

    4 जिल्हयातील लोक होती

  • @Vaibhavpatil-ti2pi
    @Vaibhavpatil-ti2pi 22 дня назад

    बाळासाहेब कार्यकर्तांना ढकलून देतात बघितले आम्ही

  • @mohitnyaynirgune8913
    @mohitnyaynirgune8913 23 дня назад +1

    जरा थांबा😂 टप्प्यात येतय

  • @HarshalJarag
    @HarshalJarag 22 дня назад

    दोन आणि चार लोक कामाला आग लावे

  • @sudhirkumbhar2426
    @sudhirkumbhar2426 22 дня назад

    Paid news

  • @AmarPawar-p1w
    @AmarPawar-p1w 14 дней назад

    Sangram bhau

  • @vikasjagtap4011
    @vikasjagtap4011 22 дня назад +3

    555

  • @jayshreepatil2056
    @jayshreepatil2056 12 дней назад

    Sangram bhau

  • @shreyashsuryawanshi6360
    @shreyashsuryawanshi6360 19 дней назад +1

    555

  • @jayshreepatil2056
    @jayshreepatil2056 12 дней назад

    555

  • @surajkolekar7097
    @surajkolekar7097 13 дней назад

    555