Prakash Ambedkar | ...राजकारणात शिळेपणा, संभाजीराजेंनी पुढाकार घेऊन ताजेपणा आणावा : प्रकाश आंबेडकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 май 2021
  • www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi.com/
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
    Credit: #Prakash Ambedkar | #LaghaviSavant | #OmkarBalekar | #TV9

Комментарии • 1,2 тыс.

  • @DhanajiKene
    @DhanajiKene 3 года назад +659

    योग्य भेट
    हा महान वारसा आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे.👍🙏

    • @yogeshsapkal9169
      @yogeshsapkal9169 3 года назад +26

      ही भेट इतिहासिक व्हावी आणि दोघं मिळून राजकीय प्रवास सुरू करावा सामजिक आदेश चागला जाईल आणि बहुजनांचे खऱ्या अर्थाने सत्ता येईल मी या विचाराचा सेवक होऊ इच्छितो जय शिवराय जय भीम🙏🙏

    • @user-vk8kq1js7g
      @user-vk8kq1js7g 3 года назад +5

      @@akshaysalve4639 बरोबर ❤️

    • @bhushanwaghmare8427
      @bhushanwaghmare8427 3 года назад +2

      जय भीम जय शिवराय ❤️🚩

    • @ajitkapadekar5407
      @ajitkapadekar5407 3 года назад

      @@yogeshsapkal9169 right

    • @gautamnalawade1166
      @gautamnalawade1166 3 года назад

      💖💖💖💖💖

  • @user-fr3lp9zx1l
    @user-fr3lp9zx1l 3 года назад +586

    दोघांना एकत्र बघून खूप छान वाटते

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 года назад +3

      Social Geling 📢✍️🇮🇳🌹

    • @siddharthttayade6577
      @siddharthttayade6577 3 года назад +7

      आनदं मला तर असे वाटत आहे आता माझ्या बाबा साहेबचे स्वप्रंन पुणँ होणार की गरीब मराठा खरच त्यांना गरज आहे हा मराठा समाज त्यानां न्या मिळणार नक्की मिळुन देणार माझ्या प्रकाश साहेब आणि संभाजीराजे

    • @pradeeptambe4678
      @pradeeptambe4678 3 года назад +1

      खरच तुमच्या दोघांनी एकत्र येऊन या महाराष्ट्र ला देशाल एक नवीन दिशा द्या

    • @ajitkapadekar5407
      @ajitkapadekar5407 3 года назад

      @@pradeeptambe4678 right

  • @vickybhosale1838
    @vickybhosale1838 3 года назад +690

    संभाजीराजे तुम्ही भेट घेऊन बहुजन समाजाला चांगला संदेश दिलात

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 3 года назад +216

    राजे हे राजेच असतात हेच या दोन व्यक्तींचे भेटीमुळे ऐतिहासिक वारसाचे मानुसकीचे दर्शन झाल्यासारखं वाटतं.

    • @ashokpawar6861
      @ashokpawar6861 3 года назад +2

      होय खरं आहे.

    • @navnathwani6074
      @navnathwani6074 3 года назад

      खरं आहे १००टक्के

  • @umeshshelke923
    @umeshshelke923 3 года назад +264

    पहिल्या वेळेस योग्य माणसाला भेटलात महाराज आपण

    • @vijaydongare293
      @vijaydongare293 3 года назад +4

      💯🚩🇪🇺

    • @shilwantkamble6691
      @shilwantkamble6691 3 года назад +4

      बरोबर

    • @pankajkamble2783
      @pankajkamble2783 3 года назад +5

      एकच व्यक्ती आहेत या महाराष्ट्रात, जे महाराजांना आणि मराठा समाजाला योग्य तो मार्ग आणि साथ देतील.... संपूर्ण महाराष्ट्रात एकच स्वाभिमानी आणि निस्वार्थी व्यक्ती आहेत ते म्हणजे one and only Adv. Prakash ji Ambedkar....👍👍👍 जय शिवराय जय भीम...🙏🙏🙏

    • @bhushanwaghmare8427
      @bhushanwaghmare8427 3 года назад +1

      it's true 💯%
      Jy Bhim
      जय शिवराय ❤️🚩

    • @atulmore7888
      @atulmore7888 9 месяцев назад

      ​@@pankajkamble2783😮

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 3 года назад +15

    महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक क्षण.. आपण खूप भाग्यवान आहोत कारण हा प्रसंग आपण प्रत्यक्ष पाहत आहोत...

  • @ravirajranyeole7549
    @ravirajranyeole7549 3 года назад +372

    शिवशक्ती भिमशक्ती एकत्र आले आता आरक्षण भेटणारच 👍👌

  • @worldinformation8676
    @worldinformation8676 3 года назад +51

    अंगावर काटा आला भेट बघुन खुप आनंद झाला जय शिवराय जय भीम

  • @nileshkamble3131
    @nileshkamble3131 3 года назад +249

    आज पहिल्यांदाच कमेंट्स वाचतानाही खुप आनंद होतोय...👌👍🙏

  • @vijaydongare293
    @vijaydongare293 3 года назад +75

    हे दोन वारसदार एक झाले तर महाराष्ट्र मध्ये चांगला संदेश जाईल आणि सामाजिक विषमता कमी होईल 🇪🇺🚩

  • @harshkasabe1176
    @harshkasabe1176 3 года назад +47

    आज पहिल्यांदा सगळ्यांच्या कमेंट like करतोय... जय भीम जय शिवराय.. 💙💯

  • @bahujanfoundation5050
    @bahujanfoundation5050 3 года назад +150

    सप्रेम क्रांतिकारी जयभिम जयजवान जयकिसान जयसंविधान शिवशक्ती-भीमशक्ती चा विजय असो 💐💐💐💐💐

  • @satya8075
    @satya8075 3 года назад +581

    प्रकाश आंबेडकर साहेब अन् संभाजी राजे साहेब जर खरच एकत्रित आले तर अन् निवडणूक लढवली तर maharastachya राजकीय सत्तेचे चित्र बदलू शकते. जय शिवराय ,जय भीम.

    • @shahajimisal9405
      @shahajimisal9405 3 года назад +27

      आपला मीडिया आणि काही नेते एकत्र येऊ देणार नाहीत

    • @sandeeplondhe8249
      @sandeeplondhe8249 3 года назад +23

      साहेब तुम्हच बरोबर आहे खरंच असं झालं तर खूप आनंद होईल जय भीम 🇪🇺 जय शिवराय 🚩

    • @paragrane4760
      @paragrane4760 3 года назад +21

      मनुवादी हे टिकू देणार नाही

    • @shantanu6940
      @shantanu6940 3 года назад +5

      ha bhava kharach

    • @popatmohamad2246
      @popatmohamad2246 3 года назад

      Vichar vegle ahet 😂 maratha96kuli kasala ghetil😂

  • @user-yz2fx4tv8f
    @user-yz2fx4tv8f 3 года назад +120

    मी आधीपासून सांगत होतो जय भीम समाजाचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे....

    • @shubhamrmeshram8461
      @shubhamrmeshram8461 3 года назад +11

      Ho bhau Aajhi pathimba aahe ani udyahi rahnaar nehmi amhi tumchya sobt aaho Jay bhim🇪🇺 jay shivray 🚩

    • @user-yz2fx4tv8f
      @user-yz2fx4tv8f 3 года назад +1

      @@shubhamrmeshram8461 😘😘😘

    • @bhushanwaghmare8427
      @bhushanwaghmare8427 3 года назад +2

      It's true 💯%

    • @bhushanwaghmare8427
      @bhushanwaghmare8427 3 года назад +11

      भाऊ मराठा आरक्षण विरोधात याचिका दाखल करणारे गुणरत्न सदावर्ते हा बौद्ध समाजाचा असला तरी तो फक्त एक पॅदी आहे त्याला सपोर्ट करणारे खरे तर rss आणि bjp वाले आहेत व काही ब्राम्हण संघटना आहेत...त्यामुळे सदावर्ते आणि बौद्ध समाजाचा काहीही संबंध नाही,, आणि बौद्ध समाज नेहमी मराठा समजासोबत आहे आणि राहणार...जय भिम जय शिवराय 🚩

    • @digheshkharuvaut2740
      @digheshkharuvaut2740 3 года назад +1

      @@shubhamrmeshram8461 gap re tu jasta nko bolu

  • @ashishanpat8695
    @ashishanpat8695 3 года назад +206

    प्रकाश आंबेडकर साहेब तुम्हीच आम्हाला आरक्षण मिळवुण देऊ शकता

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 года назад +2

      Bilkul nahe !!! Arakshan Nahe Tumchya Hakachae Nahe Gareebe Hatoo Cha Progrrame Tumchya Big Shot Kadae Khoop Paisa ahae Vapra Prasthapet vs Vesthapet Sugar Factory Doodh Sangh Dist Bank Politician Ahaet ✍️✍️📢🇮🇳👌

    • @ultimateprathmesh07
      @ultimateprathmesh07 3 года назад +2

      @@jayBharatiraanga6425 netyanchya navavar ahe garib maratha chya navavar nahi

    • @adv.prasad_pawar
      @adv.prasad_pawar 3 года назад

      Reservation allotment power is vested in the Parliament and which is subject to Judicial Review. No person can allot reservation to any community.

    • @alonewolftrader7953
      @alonewolftrader7953 3 года назад +1

      @@adv.prasad_pawar but if we fight in a proper Constitutional way, we can make a change.

  • @user-pn1sr5kj1q
    @user-pn1sr5kj1q 3 года назад +134

    खरोखरच आज फार आनंद झाला कारण म्हणजे म्हणजे एक छत्रपती आणि एक घटना पती यांचे वंशज आज एकत्र बघुन फार फार चांगले वाटले, जय शिवराय जय भीम जय संभाजी राजे भोसले जय बाळासाहेब

  • @ghanshambhise713
    @ghanshambhise713 3 года назад +56

    खरचं हि ऐतिहासिक भेट आहे...या महाराष्ट्राला सामाजिक एकोपा हवाय...जातीवाद नकोय... प्रस्थापित राजकारणाला नवा पर्याय हवाय...🧡.जय शिवराय जय भिम💙

  • @himmatshinde8817
    @himmatshinde8817 3 года назад +13

    राजे खरंच तुम्ही चांगल्या आणि अभ्यासू आंबेडकर साहेबांची भेट घेतली.

  • @swargmarathi5984
    @swargmarathi5984 3 года назад +125

    वेळ हातातून जायचा आधी आपले नेते ओळखा आणि बहुजनांचा हाती सत्ता आणा. जय भीमराय जय शिवराय

  • @user-yz2fx4tv8f
    @user-yz2fx4tv8f 3 года назад +13

    खुप छान वाटलं तुम्हा दोघांना सोबत बघून...जय शिवराय जय भीम

  • @shahinmoon1255
    @shahinmoon1255 3 года назад +114

    बाबासाहेब आणि शाहू महाराज यांचे नाते खूप घनिष्ट होते ते वारसे समोर घेऊन जाल हीच आशा

  • @AkshayJadhav-bs2er
    @AkshayJadhav-bs2er 3 года назад +81

    संभाजी राजे यांनी ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन बहुजन समाजाला चांगला संदेश दिला. या भेटी मुले छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीची आठवण झाली. असेच एकत्र राहून बहुजन समाजासाठी काम करा. तुम्ही एकत्र आले तर काही होईल. प्रस्थापित पक्ष, जातीवादी लोक यांना चाप बसेल.

  • @rajendragavhale8478
    @rajendragavhale8478 3 года назад +34

    हाच तो वारसा आहे.तुम्हा दोघांना एकत्र पाहून खुप छान वाटले.बाबासाहेब आंबेडकर,शाहु महाराज,,,,,,प्रकाश आंबेडकर, संभाजी राजे,,,,,बघा महाराष्ट्र कसा बदलतोय .

  • @ashishsarwade9217
    @ashishsarwade9217 3 года назад +176

    Combination खुप जबरदस्त आहे, सामाजिक राजकीय आर्थिक आरक्षण विषयक सगळे प्रश्न बहुजन समाजाचे सुटले जाऊ शकतात.

    • @rameshshinde2597
      @rameshshinde2597 3 года назад

      जय शिवराय जयभीम ऐकत्र आले तर ऐक नवा ईतिहास घडेल आणि ती काळजी गरज आहे.

  • @arvinddhulekar1997
    @arvinddhulekar1997 3 года назад +24

    सध्य परिस्थिती बघता आजची ही भेट महाराष्ट्रात चांगले बदल घडवून आणेल,, एकत्रित येण्याचे परिणाम खूप च चांगले घडतील,,

  • @anandpable3438
    @anandpable3438 3 года назад +15

    दाेन्ही नेते महान आहेत
    ऐतिहासिक भेट आहे
    महाराष्ट्र च्या राजकारणाला कलाटणी मिळेल 🙏👌👌👌👌👌

  • @kailaschandrashekhar9831
    @kailaschandrashekhar9831 3 года назад +10

    शेवटी खरे वंशज एकत्र आले जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🙏🙏🙏

  • @rpm5415
    @rpm5415 3 года назад +57

    आम्हाला आरक्षण ऍड. प्रकाश आंबेडकर साहेबच मिळवून देऊ शकतात. जातपात बाजूला ठेवून यांना साथ द्या. या दोघांनी एकत्र येऊन आरक्षणासाठी लढा द्यावा, हेच खरे नेते आहेत, बाकीचे फक्त मतासाठी वापर करतायत,

    • @vilasbhalerao6114
      @vilasbhalerao6114 3 года назад

      Khare. Boltos. Bhawa. Tu

    • @jeevanmate516
      @jeevanmate516 3 года назад

      Raje aapan khare raje aahat Jai shivaray jai maharashtra.

  • @dudeitsdinu
    @dudeitsdinu 3 года назад +100

    सगळया नेत्यांना भेटले परंतू कोणीच सकारात्मक प्रतिसाद दिला नसावा म्हणूनच की काय प्रेस काॅनफरनस ही फक्त प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत घेतायत सकारात्मकता फक्त वंचितां च्या नेतया कडून अली असावी🙏🏻

  • @shilwantkamble6691
    @shilwantkamble6691 3 года назад +174

    जय शिवराय जय भीमराय

  • @SAndeep-wb4kr
    @SAndeep-wb4kr 3 года назад +74

    शाहू महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधील भेटीची आठवण आली..ग्रेट भेट..

  • @bluestar3214
    @bluestar3214 3 года назад +79

    बाबासाहेबां चे नातू आहेत ना great तर आहेतच 🔥 फक्त बाबसाहेबांच रक्तच उपाय काढू शकतील त्या साठी त्यांना आधी सत्तेत बसवा पण इतरांना ते मान्य नाही🙏 तरीपण फक्त बाळासाहेब🔥

  • @khandeshitadka1742
    @khandeshitadka1742 3 года назад +3

    संभाजीराजे व बाळासाहेब दोघेही सर्वांच्या आदरस्थानी आहेत... हे दोघ एकत्र आलेत, तर महाराष्ट्र त्यांच्या शब्दापुढे जाणार नाही... हेच खरे नेते आहेत... व त्यांच्या कर्तृत्वाला कोणीच आड येणार नाही

  • @amolthorat2760
    @amolthorat2760 3 года назад +170

    Not a single negative comment, एक निळा अन एक भगवा, जर आपण एकञ आलात तर महाराष्ट्रात राजकीय भुकंप नक्की येइल.

    • @vijaydongare293
      @vijaydongare293 3 года назад +5

      🚩🇪🇺

    • @sujitsalvi7621
      @sujitsalvi7621 3 года назад +12

      निळा भगवा यात कोणी नाही. दोघेही मराठा मावळे आहोत.

    • @pravinhatote6553
      @pravinhatote6553 3 года назад +3

      🙏🚩🇮🇳🇪🇺🙏

    • @dinkarghodke2265
      @dinkarghodke2265 3 года назад +1

      मागच्या निवडणुकीत निळा आणि हिरवा एकत्र करून बघितला , काय झालं ? आणि ह्यांला कुठच थारा मिळणा तेव्हा आले निळ्याच्या वळचणीला. ह्यांनी बाळासाहेबांची भेट घेतली म्हणून हुरळून जायची गरज नाही , ते त्यांच्या स्वार्थ साठी आलेत

    • @sushantkhaire3451
      @sushantkhaire3451 3 года назад

      @@dinkarghodke2265 हिरवा आणि भगवा मध्ये खूप फरक आहे मित्रा

  • @samyakkrantitourism6678
    @samyakkrantitourism6678 3 года назад +160

    आता खरंच शिवशक्ती आणि भिम शक्ती एकत्र आली आहे, जय भिम, जय शिवराय,

    • @santoshipatil399
      @santoshipatil399 3 года назад +3

      जय शिवराय जय भीम

    • @shilwantkamble6691
      @shilwantkamble6691 3 года назад +3

      जय शिवराय जय भीमराय

    • @user-vk8kq1js7g
      @user-vk8kq1js7g 3 года назад +2

      जय शिवराय जय भीम

  • @satishsonawane2888
    @satishsonawane2888 3 года назад +61

    परंपरेने दोन्ही आदरणीय दिग्गज विचाराने महान ,तसेच रयतेचे हितचिंतक आहेत, यात तिळमात्र शंका नाही...!

  • @shyamzalke4378
    @shyamzalke4378 3 года назад +10

    ऐतिहासिक भेट मन भावनिक झाले. दोघे वंशजानी एकत्रती येऊन महाराष्ट्राचा नेतृत्व करावा.

  • @SGN2024
    @SGN2024 3 года назад +50

    शंभर वर्षानंतर तोच योग जुळून आलाय , आत्ता महाराष्ट्राला दिशा मिळू शकते.

  • @gautamgamre7278
    @gautamgamre7278 3 года назад +10

    हि जोडी जर तयार झाली तर महाराष्ट्र बहुजन समाजातील लोकांची पुन्हा एकदा ताकद बघेल
    जय शिवराय जय भीम

  • @netradeepdthool1239
    @netradeepdthool1239 3 года назад +39

    ऐतिहासिक भेट......!

  • @pawarniwrutti7534
    @pawarniwrutti7534 3 года назад +194

    आरक्षण तर पाहिजेच .पण जातीय विषमता कमी होयला पाहिजे .आणि राजकीय नेत्यापेक्षा आपणहून प्रत्येक जातीच्या माणसाने पुढाकार घ्यायला हवा.

    • @ghanshambhise713
      @ghanshambhise713 3 года назад +3

      @AutoCarPune भावा आरक्षण 70 वर्ष झाले आहे..जातीवाद आणि जातीव्यवस्था 3000 वर्षांपासून आहे...जरा ईतिहासाचा अभ्यास कर...जातीवाद आहे होता म्हणून आरक्षणाची गरज आहे. जातीवाद जातीव्यवस्था नष्ट झाला तर आरक्षणाची गरज राहणार नाही

  • @roshanvaidya8599
    @roshanvaidya8599 3 года назад +24

    मागील ७ वर्षातील सर्वात योग्य पत्रकार परिषद वाटली.

  • @aaspirant4941
    @aaspirant4941 3 года назад +22

    बाळासाहेब हे वकील आहेत.... त्यामुळे त्यांचा अभ्यास खूप खोल आहे

  • @vikasshinde5616
    @vikasshinde5616 3 года назад +108

    छत्रपती संभाजी राजे तुम्ही पुढाकार घ्या आरक्षण नक्कीच मिळेल... सोबतीला प्रकाश आंबेडकरांना पण घ्या. तुमच्या मागे सगळी यंग जनरेशन आहे

  • @bittuchaudhari9818
    @bittuchaudhari9818 3 года назад +7

    डॉ बाबासाहेब आंबेडकर व शाहू महाराज यांचे विचार जर एकत्र आले तर नक्कीच परिवर्तन घडून येईल हे अगदी खरे आहे

  • @shriramsalunkhe5793
    @shriramsalunkhe5793 3 года назад +92

    तुम्ही दाेघे अनेक चांगल्या विकेट घेऊ शकता ,एक प्रयत्न करुन बघाच .

  • @shardabhosale5880
    @shardabhosale5880 3 года назад +2

    राजे साहेब👌👌 बाळा साहेब मानाचा मुजरा जयभीम जय शिवराय🙏🙏🙏👑👑👑 🌹🌹🌹🌹👍👍👍

  • @madhavhonale5921
    @madhavhonale5921 3 года назад +8

    हेच महाराष्ट्राचे राजकीय भावी शिलेदार आहेत 🙏🏽

  • @ravindraadhari8720
    @ravindraadhari8720 3 года назад +7

    ही भेट पाहुन असे वाटते महाराष्ट्राचे100 टक्के कल्याण झाल्या शिवाय राहणार नाही

  • @lararala399
    @lararala399 3 года назад +69

    दोघानी मिलून नवीन पक्ष स्थापन करावा🙏❤️👍

    • @user-vk8kq1js7g
      @user-vk8kq1js7g 3 года назад

      एकच लक्ष नवीन पक्ष

  • @lovelyfakts7036
    @lovelyfakts7036 3 года назад +7

    गरीब मराठी आणि शेतकरी याचा विचार हे दोघच राजे करतील याची खात्री आहे श्रीमंत मराठ्या ला काय गरज नाही कोणाची गरीबाची 💙💙🧡🧡🧡🧡🙏

  • @amolpalaskar7784
    @amolpalaskar7784 3 года назад +70

    जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र

    • @siddharthttayade6577
      @siddharthttayade6577 3 года назад +2

      खरच करा साहेब बाबा साहेबानी मराठा जनते साठी आरक्षण नक्की ठेवलेले आहे तुमी दोघो मिळुन दया मराठा गरीब जनाताला जयभिम जय महाराष्ट

  • @vishnuraymale2199
    @vishnuraymale2199 3 года назад +23

    छत्रपती संभाजीराजे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन
    बहुजन समाजाला एक चांगला संदेश दिला आहे. यामुळे जातीय विषमता दूर होईल.
    राजे आम्ही तुमच्या सोबत आहोत.
    जय शिवराय
    जय भिम 👍🚩

  • @saislearningtimepass1933
    @saislearningtimepass1933 3 года назад +17

    प्रकाश आंबेडकर हे मला नेहमीच समजदार नेते वाटतात कारण त्यांनी याच्या अगोदर पण मराठा समाजाला आरक्षणासाठी खुलेपणानं समर्थन केलं होतं

  • @vijaychavhan48
    @vijaychavhan48 3 года назад +150

    एकत्र या, पक्ष काढा, चांगले शिकलेले, निर्वेसनी, भावनिक, निपक्षपाती लोकांना उमेदवारी द्या.मागच्या एकाही आमदाराला, खासदाराला उमेदवारी देऊ नका, कुठल्याही पक्षातून उमेदवार आयात करु नका. नक्कीच महाराष्ट्र पुढे जाईल. तुम्ही एकमताने दगडे जरी उभे केले तरी जनता निवडून येईल.

    • @swapnilpatil9710
      @swapnilpatil9710 3 года назад +2

      Barobar ahe

    • @user-vk8kq1js7g
      @user-vk8kq1js7g 3 года назад +2

      एकच लक्ष नवीन पक्ष 💙🧡

    • @uttampahare2070
      @uttampahare2070 3 года назад +1

      आरे भाउ प्रकाश आंबेडकर साहेबानी आधीच पक्ष काढला ते आठवा वंचीत बहुजन आघाडी
      त्ला सोबत घेवून जा नका दुसरा तुसरा पक्ष

    • @shilwantkamble6691
      @shilwantkamble6691 3 года назад

      बरोब्बर

    • @balupatil4526
      @balupatil4526 3 года назад

      दोगानचे विचार खुप चागला आहे

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 3 года назад +311

    दोघांना एकत्र बघून फार आनंद jhala

    • @ramakantmahale5993
      @ramakantmahale5993 3 года назад +15

      बाबासाहेब आणि संभाजी राजे यांचे अभिनंदन शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी आज होते आहे परीवर्तन होणार हे निश्चित आहे
      धन्यवाद

  • @veerdharmraj2394
    @veerdharmraj2394 3 года назад +64

    हे दोघे जर राजकीदृष्ट्य एकत्र आले तर इतिहास नकीच घडेल याला कोणीही नाकारणार नाही

    • @baburaopatil9649
      @baburaopatil9649 3 года назад

      काही होणार नाही ।

    • @pritamkamble1215
      @pritamkamble1215 3 года назад +1

      @@baburaopatil9649 बरोबर काहिही होनार नाही, उदयनराजेंनी यात काही हस्तक्षेप केला तेंव्हाच काही तरी होऊ शकेल, पण सध्या ते दिसत नाहीत कुठेच तरी हरकत नाही राजे आहेत ते त्यांना जेंव्हा योग्य वाटेल तेंव्हा येतील ते

    • @user-vk8kq1js7g
      @user-vk8kq1js7g 3 года назад

      एकच लक्ष नवीन पक्ष 💙🧡

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 3 года назад

      Doghehi election madhe parabhut honar Mahan prime minister modiji khasadar karanar jay bhim Jay savarakarji Jay modiji

    • @user-vk8kq1js7g
      @user-vk8kq1js7g 3 года назад

      @@anilgaikwad2202 Godi ka 😂😂

  • @atuljadhav9473
    @atuljadhav9473 3 года назад +52

    Great ! Sambhajiraje you are doing a great job ! Pl keep it up.

  • @manojdeshmukh4281
    @manojdeshmukh4281 3 года назад +38

    आदरणीय प्रकाशजी आंबेडकर राजकारणात शिळेपणा नाही आलाय राजकारणी लोक शिळे झालेत नवीन लोकांना चान्स द्या राजकारणात मग बघा कसा ताजेपणा येतो

    • @ganeshkamble9794
      @ganeshkamble9794 3 года назад

      वंचित बहुजन आघाडी हि संपूर्ण नवीन लोकांची होती....
      2019 लोकसभा निवडणुकीच्या अगोदर हि भेट झाली असती तर आज राजकारण काही वेगळं दिसलं असत.....

    • @manojdeshmukh4281
      @manojdeshmukh4281 3 года назад

      @@ganeshkamble9794 मला माहिती नाही तुम्ही कीती परिपक्व आहात पण तुम्हाला एक सांगु काय प्रकाश आंबेडकरांचे राजकारण हे कधीच स्वतःच्या भरवश्यावर नव्हते त्यामुळे तुम्ही खुप आशा नका ठेवु

  • @profvijaykshirsagar7408
    @profvijaykshirsagar7408 3 года назад +55

    पुरोगामित्वाचे योग्य पाऊल.

  • @rushiiiiiiiii7997
    @rushiiiiiiiii7997 3 года назад +31

    वरच्या पातळीवरील लोक हे खूप समजदार असतात यात काहीच वाद नाही पण हीच परिस्थिती खालच्या पातळीवरील लोकांपर्यंत पोहचत नाही आजही जातीतील वाद निर्माण होणे हे कमी झालेल नाही त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांनी या कडे लक्ष द्यावे हीच अपेक्षा🙏

    • @bittuchaudhari9818
      @bittuchaudhari9818 3 года назад

      ते पण काम नक्कीच करतील चांगलेच होईल

  • @MayurBKoli
    @MayurBKoli 3 года назад +3

    राजकारण बाजूला ठेऊन समाजकार्यासाठी व समाजाच्या प्रगतीसाठी एकत्र येण्याची गरज आहे.

  • @avinashwade3233
    @avinashwade3233 3 года назад +3

    हे दोघे राजे असेच एकत्र राहिले तर
    दिल्ली दुर नाही.🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @anandakamble9177
    @anandakamble9177 3 года назад +113

    मराठा समाजाने ड्रा प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला अवश्य घ्यावा कायदेपंडित आहेत ते खूप चांगले होईल

    • @patil4729
      @patil4729 3 года назад +1

      Bhau mast joke mara 😂

    • @pritamkamble1215
      @pritamkamble1215 3 года назад +11

      @@patil4729 Brobar ahe prakash ambedkar aslya faltu goshtit kashala vel ghaltil tyasathi sadavarte ch puresa ahe ekta🤣🤣🤣

    • @Rushikesh_Kendre
      @Rushikesh_Kendre 3 года назад +9

      @@patil4729 kashala vish kalavtos 😒bag jara comment section te don mothe leader ektra alet Ani tu bas ith ghan karat kon olkahta ka tula Murkh

    • @gautamnalawade1166
      @gautamnalawade1166 3 года назад

      Ladya Ala ka aag lawala

    • @gautamnalawade1166
      @gautamnalawade1166 3 года назад

      Ye aanad kamble jatya

  • @milindtambe5392
    @milindtambe5392 3 года назад +36

    शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरांना येउन भेटले होते त्याची आठवण झाली.

    • @rutwikmane9224
      @rutwikmane9224 3 года назад

      हा भावा मला पण😍

    • @bhushanwaghmare8427
      @bhushanwaghmare8427 3 года назад

      जय शिवराय जय भीम ❤️🚩

  • @rajendraahire1197
    @rajendraahire1197 3 года назад +101

    वाह खूप आनंद वाटला! पण संघी आणि बिजेपीला हे सहन होणार नाही. संभाजीराजे यांनी बहुजन हा शब्द वापरला त्या शब्दाविषयी या लोकांना नफरत आहे.

  • @satishbhoir7545
    @satishbhoir7545 3 года назад +8

    महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मेव उच्च शिक्षित स्वच्छ राजकारणी व बुद्धिजीवी विचारवंत आणि प्रगल्भ नेतृत्व म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेब

    • @baburaopatil9649
      @baburaopatil9649 3 года назад

      ऐकच लाईन सगळी कडे खरडु नको काही नवीन लिहित जा .

    • @satishbhoir7545
      @satishbhoir7545 3 года назад +1

      @@baburaopatil9649 बाबुराव परेश रावल.तुझी भेट इथे पण झाली का,..भाई पण खरे सांग तू आंबेडकर साहेब यांच्यावर जळतो का..ते दुसऱ्या जातीचे आहेत म्हणून का..की तुला टीका करायला आवडते

  • @manishd1172
    @manishd1172 3 года назад +103

    दोन्ही समाज एकत्र घेऊन वेगळा पक्ष काढावा

    • @akashpatil825
      @akashpatil825 3 года назад +10

      संभाजीराजे यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश करावा

    • @sushilmuneshwar
      @sushilmuneshwar 3 года назад

      Navin paksh kadhnyachi grj Kay he spast kra

    • @akashpatil825
      @akashpatil825 3 года назад +6

      वेगळ कशासाठी संभाजीराजे यांनी संविधानाच पालन करणार्‍या बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करावा

  • @artislove_6139
    @artislove_6139 3 года назад +100

    💙 आंबेडकर+भाेसले💙

  • @never_everddiss
    @never_everddiss 3 года назад +2

    एक सुद्धा dislike नाही... एक सुद्धा नकारात्मक comment नाही... Awesome

  • @anandhiwale358
    @anandhiwale358 3 года назад +4

    ऐतिहासिक भेट....
    ह्या भेटीचा चा इतिहास आठवून डोळ्यांत आनंदाश्रू आले...

  • @user-kl9hr4du5f
    @user-kl9hr4du5f 3 года назад +3

    या दोघांना एकत्र बघून, डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज शेजारी बसल्याचा भास झाला,, "जीवनात ही घडी अशीच राहू दे"! जयभीम 🤝💐जयशाहु,🙏🙏जयशिवराय🙏 जयमहाराष्ट्र 🙏💐💐💐
    -------सुनीलगवई,विदर्भ,

  • @shahajinazarkar6603
    @shahajinazarkar6603 3 года назад +270

    मराठा आरक्षण हा विषय आता न्यायालयात आहे, मग विनायक मेटे मोर्चा काढून काय सिद्ध करु पाहतयत. पोलिसांनी त्याला चांगला चोपायला पाहिजे. संभाजी राजेंची भुमिका योग्य आहे.

    • @2bhkflat859
      @2bhkflat859 3 года назад +6

      आमदारकिचे 5 वर्ष संपत आलि असल
      मादरचोत माणुस आहे

    • @sandipugale15
      @sandipugale15 3 года назад +9

      विकला गेलेला दलाल आहे मेटे... लोकांची दिशाभूल करत आहे फक्त सध्या लोकांची.

    • @s.b9243
      @s.b9243 3 года назад

      👍👍

    • @psm4727
      @psm4727 3 года назад +3

      येड्या सरकारवर परत दबाव जेणे करून परत कोर्टात फेर अपील होईल

    • @ashokpawar6861
      @ashokpawar6861 3 года назад +2

      छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच या विनायक मेट्यान वाट लावली.

  • @shantaramingale7310
    @shantaramingale7310 3 года назад +19

    आदरणीय बाळासाहेब यांना स्वाभिमानाचा मंगलमय जयभीम . साहेब आपण असेच चालत राहा.समाज आपल्या मागे आहे

  • @SuryaBhai-qt3wu
    @SuryaBhai-qt3wu 3 года назад +5

    ज्या प्रकारे छत्रपती शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर एकत्र आले, तसे मा.बाळासाहेब आंबेडकर आणि छत्रपती संभाजी राजे यांनी एकत्र आले तर नक्कीच खूप मोठा कायापालट होऊ शकतो

  • @rajendrabhalerao671
    @rajendrabhalerao671 3 года назад +6

    संभाजीमहाराज यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता पाहून खूप बरे वाटले आरक्षणाचा सुकर मार्ग प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर काढू शकतील जय भीम जय शिवराय जय मल्हार शाहू महाराजांचा विजय असो

  • @Pk-ki1st
    @Pk-ki1st 3 года назад +10

    ऐतिहासिक भेट आहे. समाजातील प्रश्न सोडवयाचे असेल तर हे गरजेचे आहे.

  • @milindsalve2066
    @milindsalve2066 3 года назад +1

    आदरणीय श्री संभाजीराजे साहेब आणि आदरणीय श्री प्रकाश आंबेडकर साहेब आपण उचललेलं पाऊल खरोकर उभ्या देशाला दिशा देणारे आहे.आपले मनापासून स्वागत आहे.आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  • @maheshchandanshive3441
    @maheshchandanshive3441 3 года назад +1

    महाराष्ट्राचे दोन शिलेदार छत्रपती संभाजी महाराज व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब कट्टर समर्थक, आम्हीं साहेब महाराज प्रेमी 🙏🏻🙏🏻 👍🙏🏻👑👑👑✌️

  • @krishnamalve5201
    @krishnamalve5201 3 года назад +39

    जय शिव, जय भीम

  • @gr8abhi
    @gr8abhi 3 года назад +7

    वैचारिक लढाई नक्कीच समजाला पुढे घेऊन जाईल..
    छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वंदनीयच🙏

  • @jaidasjadhav9211
    @jaidasjadhav9211 3 года назад +1

    आदरणीय श्री.संभाजीराजे महाराज आपली साथ आदरणीय आमचे आदर्श श्री.प्रकाशजी आंबेडकर साहेबांच्या सोबत अशीच ठेवा ..
    आज तुम्हाला एकत्रीत पाहिलं एक समाधान वाटू लागलं .🙏
    असे अभ्यासू व्यक्तिमत्व ज्यावेळी लोकसभेच्या त्या पवित्र वास्तुत विराजमान होईल त्यावेळी आमच्यासाठी तो दिवस भाग्यचा असेल ...आणि महाराष्ट्राच्या विकासाला अजून बळ नक्कीच येईल ...
    ' जय शिवराय - जयभीम '

  • @amolkamble3968
    @amolkamble3968 3 года назад +8

    *दोन्ही वारसदार एकत्र येणे हि काळाची गरज आहे*

  • @shailendrabhide7350
    @shailendrabhide7350 3 года назад +6

    🙏विद्रोही जय भीम🙏
    जो इतिहास भूलते हे। वह कभी इतिहास नही बनाते।।
    आदरणीय संभाजी राजे व श्रध्येय बाळासाहेब अंबेडकर हे नक्कीच महाराष्ट्रातील राजकारणात नवीन इतिहास घडवतील अशी आशा. 💪🏻💙🚩💙💪🏻

  • @GoreBapu
    @GoreBapu 3 года назад +71

    बहुजन हिताय पेक्षा, सर्वजण हिताय हि काळाची गरज आहे

    • @xtremtech5600
      @xtremtech5600 3 года назад +6

      Doni cha aarth ekach ahe bhava.

    • @anilwagh9144
      @anilwagh9144 3 года назад

      बहुजन म्हणजे सर्व असा अर्थ होतो भावा

  • @akshaypatil9382
    @akshaypatil9382 3 года назад +72

    दोघे मिळून पक्ष काढा........ 🙏

    • @user-vk8kq1js7g
      @user-vk8kq1js7g 3 года назад +2

      एकच लक्ष नवीन पक्ष 💙🧡

    • @jitendrabargaje2039
      @jitendrabargaje2039 3 года назад

      पण मुख्यमंत्री राजेंच...

    • @bhushanwaghmare8427
      @bhushanwaghmare8427 3 года назад +1

      @@jitendrabargaje2039 कोणीही असो भाऊ पण ह्या वेळेला एक होणं गरजेचं आहे.. जय भिम जय शिवराय🚩✌️

  • @dhanrajshilwant6267
    @dhanrajshilwant6267 3 года назад +6

    छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयशिवराय जयभिमराय

  • @umeshtulve1324
    @umeshtulve1324 3 года назад +5

    खरोखर आज मन भरुन आल दोघे एकत्र पाहून.

  • @hornetgaming437
    @hornetgaming437 3 года назад +8

    पहिल्यांदा comments वाचतांना खूप आनंद होतोय, अक्षरशा डोल्यातन पाणी आलं. इतिहसिक वारसा जपा, एकत्र या.. आपल्या राज्यान आणि बापानं फक्त आणि फक्त जातीवाद संपवण्या साठी आख्ख आयुष घातल मग आपण कोण होतो जात जात करणारे.

  • @mahadevghodake5504
    @mahadevghodake5504 3 года назад +1

    सध्या महाराष्ट्रालाच नाहीतर या देशाला सुद्धा गरज आहे या वैचारिक नात्याची .जय भीम जय शिवराय 🙏🙏

  • @profvijaykshirsagar7408
    @profvijaykshirsagar7408 3 года назад +31

    ग्रेट!
    दोन्ही राजांचे अभिनंदन!

  • @digvijaybandgar3382
    @digvijaybandgar3382 3 года назад +31

    Comments वाचत होतो खेद वाटला, मराठा म्हणजे शिवशक्ती आणि दलित म्हणजे भीमशक्ती? विचार महत्त्वाचे आहेत जात नाही मित्रांनो! या महान नेत्यांचा अपंमान करून नको! जय भीम जय शिवराय जय हिंद सत्यमेव जयते

    • @sambhajimehtre2242
      @sambhajimehtre2242 3 года назад +4

      अगदी बरोबर महान माणसाच्या जाती पेक्षा विचार लक्षात घ्यावेत, महान माणसे जातीच्या संकोची वृत्तीत अडकून राहीली असती तर ती महान झालीच नसती म्हणून आपण त्यांना जातीत अडकवून छोटे करू नये त्यांना मोठेच राहू द्यावे.

    • @positivekumar9122
      @positivekumar9122 3 года назад +1

      या सगळ्या संकुचित कॉमेंट्स मध्ये एकमेव विचारपूर्वक केलेली कमेंट. सहमत भाऊ 👍

  • @channelg2890
    @channelg2890 3 года назад +19

    हि भेट मराठा बहुजन एकत्ता चे प्रतिक ठरेल
    जय शिवराय जय भीम

    • @RahulPatil-fs7bc
      @RahulPatil-fs7bc 3 года назад +4

      मराठा बहुजन च आहे

    • @agalesumeet5414
      @agalesumeet5414 3 года назад +1

      Maratha vegale nahi, bahujanch aahet.

    • @prathameshwankhade1458
      @prathameshwankhade1458 3 года назад +1

      @@RahulPatil-fs7bc lokana mhana kunbi maratha lokana suport kara.

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 3 года назад +12

    वंचित बहुजन आघाडी आणि 70 % गरीब मराठा समाज यांनी एकत्र यावेव सत्ताहातात घ्यावी.कोण्याही जातीवादी राजकीय पक्षाची गरज भासनार नाही.जय शिवराय 🙏 जय भीमराव 🙏जय संविधान 🙏जय बहुजन समाज. 🙏VBA जिंदाबाद 🙏जय भिम.

    • @jiti5034
      @jiti5034 3 года назад

      कोण्याही जातीवादी राजकीय पक्षाची गरज भासनार नाही.? "बहुजन आघाडी आणि 70 % गरीब मराठा समाज" जातीवादी नाही का?

  • @gautampandit4682
    @gautampandit4682 3 года назад +41

    Jaishivrai🌷Jaibhim🌷👏

  • @anilshirsat4406
    @anilshirsat4406 3 года назад +14

    Meeting of two Great icon of social reforming ideologies, the meeting also
    marks the landmark of further face of political as well as social reforming in
    Maharashtra.
    Jay Shivaji, Jay Bhim, Jay Maharashtra
    Long live their Collaboration ,
    Best Wishes for their Great mission .
    🙏🙏🙏

  • @ajitkumardede4304
    @ajitkumardede4304 3 года назад +64

    History repeats itself 🙏🏾

  • @agalesumeet5414
    @agalesumeet5414 3 года назад +18

    दोघांच्या नुसत्या भेटीमुळे किती जनाची ... पोळून निघाली असेल 😝

  • @ashvinshrirame924
    @ashvinshrirame924 3 года назад +65

    जय भीम जय शिवराय

  • @sharaddhaneshwar9244
    @sharaddhaneshwar9244 3 года назад +7

    बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक व्यक्ती साठी त्या वेळेस जीवाची राणी केलं, आणि आता आमचे साहेब तेच करताय.