First School For Untouchables | महात्मा फुलेनीं अस्पृश्यांसाठी सुरु केलेली देशातील पहिली शाळा | Pune

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • जय ज्योती, जय क्रांती, जय भिम, नमस्कार आज बघा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेनीं देशातील मुलींची पहिली शाळा पुण्यातील भिडेवाडा इथे काढली त्याचप्रमाणे त्यांनी पुण्यात अस्पृश्यांसाठी सुद्धा देशातील पहिली शाळा काढली या शाळेला तेंव्हा द पूना महार आणि मांग शाळा म्हणून ओळखलले जात होते.. आज अहिल्याश्रम नावाने ओळखले जाते.. पुढे याचं स्थानी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिस्प्रेड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया ची स्थापना केली आज आपण महात्मा ज्योतिबा फुलेनीं स्थापना केलेली अस्पृश्यांची पुण्यातील ही पहिली शाळा पाहुयात त्याचबरोबर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे करार जिथे लिहिला ते स्थान, संविधानाची काही पाने जिथे लिहिली तीही जागा पाहुयात.. हा संपूर्ण व्हिडीओ पहा आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर तर कराचं पणं नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका...
    #Firststschoolforuntouchables #ahilyashrampune #punekarar #pune #Firstschoolfordalitinindia
    #mahatmajyotibaphule

Комментарии • 4

  • @manviwankhade6970
    @manviwankhade6970 4 месяца назад +2

    ही फक्त शाळा नाही तर हजारो वर्षांपासून अंधारात खितपत पडलेल्या मानवी समाजाला प्रकाशाकडे नेणा-या संघर्षाचे आणि बुध्दिप्रामाण्यवादाचं प्रेरणास्थान आहे. .......
    .जय शिवराय, जय ज्योती, जय भिमराय

  • @sargarsantoshvlog668
    @sargarsantoshvlog668 4 месяца назад +2

    #पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर # जय शिवराय

  • @TriveniSarate
    @TriveniSarate 4 месяца назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nanagedam2735
    @nanagedam2735 4 месяца назад +1

    पुणे शिक्षणाचे माहेर घर नाही व ते होऊ शकत नाही . पुणे हे पेशवाईचे माहेरघर आहे म्हणजे ब्राम्हणवादाचे माहेर घर आहे. जय ज्योती जय सावित्री