घरकुल योजनेत ग्रामीण भागासाठी 2.50 लाख अनुदान |gharkul yojana in Maharashtra | Gharkul Anudan |PMAYG

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 117

  • @sagardamedhar659
    @sagardamedhar659 2 года назад +13

    खरच सर तुम्ही बोलता ते पुर्णपणे खर आहे. 2 लाख 50, हजार नीधी ग्रामीण भागात झालाच पाहीजे, सर खरच सर नाही होत घर 1.20 मध्ये,,,😏🙏

  • @santoshranbavale975
    @santoshranbavale975 2 года назад +1

    बरोबर आहे... 👌👌👌

  • @vittlawanere9513
    @vittlawanere9513 2 года назад +4

    आपण,, दिलेली,, माहीती,, फार,, ऊपयूत,, आहे

  • @purnajikhodke4683
    @purnajikhodke4683 2 года назад +3

    बरोबर सर

  • @NirgunDhage-tu6rh
    @NirgunDhage-tu6rh 3 дня назад

    बरोबर आहे

  • @vinodhodgare8772
    @vinodhodgare8772 2 года назад +1

    True 👍

  • @vinodchaure683
    @vinodchaure683 11 дней назад

    Sir barobar aahe

  • @kiranpadvi5830
    @kiranpadvi5830 2 года назад +2

    Very good information sir

  • @aaaa401
    @aaaa401 5 месяцев назад

    बढ़िया माहिती

  • @जयतुळजाभवानी
    @जयतुळजाभवानी 2 года назад +2

    खरे आहे सर निदी वाढला तरच काम होईल

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद दादा

  • @DigambarWaghmare-ee1hv
    @DigambarWaghmare-ee1hv 6 месяцев назад

    आवाज योजना मोदी त्याच्यामध्ये मला भरपूर मिळाले आहे परंतु काही दिवसांपासून हत्ती पडत नाहीत पहिला हप्ता 15,000 रुपये पडला आहे परंतु दुसरा हप्ता तिसरा हप्ता पडणार नाही एक महिना झाला वाट पाहतो पण हप्ते काही पडत नाही परत त्या इंजिनीयर सभांना बोललो पण तो बोलला बजेट नाही थांबा थोडं बजेट आल्यावर टाकतो परंतु एक महिना झाला हफ्ते काही पडत नाहीत त्याच्याकरता काय करावे ते सांगा तुम्ही

  • @gajananmasram2005
    @gajananmasram2005 2 года назад +2

    नमस्कार सर ...
    नाही सर ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागात समान निधी नाही.
    या उलट ग्रामीण भागात जे रेती/गिट्टी/सिमेंट आणि विटा याची कार्टीग जास्त पडते
    म्हणजेच पैसा हा जास्त लागतो
    शहरी भागाच्या तुलनेत ?
    तरी पण ग्रामीण भागापेक्षा
    शहरी भागात पैसा जास्त देण्यात एतो .
    हि कोणत्या कायद्यात / संविधान मध्ये आहे

  • @RohidasKurhade-l1c
    @RohidasKurhade-l1c 6 месяцев назад

    बरोबर आहे सर

  • @DevilalVasave-s3t
    @DevilalVasave-s3t 19 дней назад

    बोरबर आहे

  • @sandipnimbalkar1743
    @sandipnimbalkar1743 2 года назад +1

    बरोबर आहे .

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद

  • @krushnapikle1345
    @krushnapikle1345 2 года назад +2

    💯💯💯💯 right

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад +1

      आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद

  • @vittlawanere9513
    @vittlawanere9513 2 года назад +2

    घरकूल,, योजनेत,, सरपंच,, सचिव,, बोगस,, लाभार्थी,, निवडतात,,

  • @MohiniValvi-i1c
    @MohiniValvi-i1c 21 день назад

    🙏🙏

  • @dipakchavan8327
    @dipakchavan8327 3 месяца назад

    2021/2022 list la name ahe gramin madhye pn ajun ky process nahi zali

  • @ashokgharde3467
    @ashokgharde3467 8 месяцев назад

    साहेब,घरकुल बांध कामां साठी निधि शासन ग्रामीण,आणि शहरी भागा साठी अनुदान दोघा मधे तपावत ठेवली आहे, हे लाजीरवानी बाब आहे, माझ्या तरी विचाराने मते सरकारने स्वाता बांधून देवावे,

  • @shahanpan2142
    @shahanpan2142 2 года назад +1

    Very nice sir

  • @lokeshsonvane2638
    @lokeshsonvane2638 3 месяца назад

    एका परिवारला सीरियल नंबर ने योजनाचा लाभ भेटतो 1 बाप 2 मुलगा 3 मुलगा,आनी जेचे घर रहायेला नाही तेयाना योजनेचा लाभ भेटत नाही असे का होते सर तुह्मी च सांगा

  • @maheshsawant8263
    @maheshsawant8263 2 года назад +3

    सर जर अंतिम यादी या महिन्यात मंजूर होऊन आली, तर घरकुल बांधन्यासाठी बँक खात्यामध्ये निधी वाटप कधी होणार?

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      पुढच्या महिन्याच्या 5 तारखेपर्यंत सर्व त्यांच्या खात्यावर पैसे येईल

  • @navneetpawar8183
    @navneetpawar8183 Год назад

    मटेरियल भाव आनी मजूरी खेड़या मधे आनी शहरी भागा मधे सारखी आहे मग असा भेद का करते सरकार की मध्यस्थी लोक खातात काय की सरकार नेच ठरवले असेल तर नक्की निधि वाढवा वा

  • @harishchandrajangar2483
    @harishchandrajangar2483 2 года назад

    बरोबर आहे पण गरिबाला घर मिळत नाही श्रीमत माणसाला। मिळते 120 लाखा। होऊ शकत। नाही। घर काम

  • @jagnnaththakare640
    @jagnnaththakare640 2 года назад

    एकदम मस्त

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद

  • @kapilatram2766
    @kapilatram2766 Месяц назад

    🎉🎉

  • @Zaheer-dl6cx
    @Zaheer-dl6cx 2 года назад

    Sir agar EV car pe subsidy lea hai. To kya ghar pher bhe subsidy melage ?

  • @sanjaybanothe6455
    @sanjaybanothe6455 2 года назад +1

    Gramin chetra me gharkul ka Fand badna chahiye km se km 2,50 लाख hona chahiye

  • @gautamjagdev6692
    @gautamjagdev6692 2 года назад

    अहो खरंच आहे 100टक्के बरोबर आहे निधी वाढलाच पाहिजे अहो सरासरी एक पत्रै बारा फुटाचे घ्यायला गेले तर 2000+2100 किंमत आहे तर ग्रामीण माणुस काय करेल तर तुम्ही सांगा सर 120000 मध्ये काय होत महागाई पाहावी तर एवढी वाढली आहे

    • @संतोषखुडे-ग3ण
      @संतोषखुडे-ग3ण 2 года назад

      सोलापूर जिल्हा yAdi

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      दादा आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद 🙏

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      सोलापूर जिल्ह्याची यादी आलेली आहेत एकदा याद्या पाहून घ्या या संदर्भात आपल्या चॅनल वरती व्हिडिओ आहेत

  • @AshaKamble-qz9yh
    @AshaKamble-qz9yh 6 месяцев назад +1

    भाऊ माझे घर बाधनेपण पैसे नाही अपूर्ण आहे

  • @azimshaikh9704
    @azimshaikh9704 2 года назад +2

    शहरी भागात आणी ग्रामीण भागात घर बांधायला सारखाच खर्च येतो कारण घरबांधणी करिता लागणारे साहित्याचे भाव सर्वांना समान असते, इतकी सोपी गोष्ट सरकारला का समजत नाही?

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद दादा ..

    • @dnyaneshwarfuke7872
      @dnyaneshwarfuke7872 2 года назад +2

      शहरी भागात आणि ग्रामीण भागात घर बांधायला सारखाच र्खच येतो .आणि आता शासनाने दोन्हि भागात,2.5,लाख रुपय दीले पाहीजेत, आणि सारखेच रंक्कम दीदी पाहीजेन, आशीच आमचि माघणी आहे. 🙏🙏🙏

  • @sherpodinshakih
    @sherpodinshakih 20 дней назад

    सरखरतर.गा.मीन.भागात.मठरेल.आनाचभाडलागतय.शेरीभागालामठरेल.जजागेवर.मीलत.गामीनभागातमठरेल.आनयच.मठलकि.गाडीवाले.इतक.भाडदया...तितकदयामतात.

  • @kapilatram2766
    @kapilatram2766 Месяц назад

    २५०००० मदिल ग्राम पंचायत मेंबर ₹ २०००० मागत आहे

  • @skvlogsimon2
    @skvlogsimon2 Год назад

    Mee City madhe raahto aani maza plot gramin madhe aahe aani mazi voting City chi tr mala gramin madhe gharkul yojnecha from bhrta yeil ka ... aani mee fondition aani diwaar zali aahe tr mala slap saathi gharkul yojnecha laabh gheta yeil ka mala sir

  • @vilastorawane3477
    @vilastorawane3477 2 года назад

    सर, ग्रामीण भागातील जिल्हा प्रकल्प,सी,एस,सी,चे, कंत्राटी गृहनिर्माण अभियंता पाच ते पन्नास हजार रुपये बिल
    काढण्यासाठी घेतात,

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      देऊ नका त्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून पैसे दिले जातात

  • @MangalaYamjanwar
    @MangalaYamjanwar 10 месяцев назад

    नमस्कार सर आमच्या गरामिन भागात मधे ओबीसी ला १२८००० तर यस टि ला २५००००₹ आहे असं असेल तर सरकार समान नागरीकतेच सो़ंग कशा साठी

  • @santoshzambre3556
    @santoshzambre3556 2 года назад +1

    हो सर तुमच म्हणण बरोबर आहे पण शहरी भागात सँल्प च बांधकाम कराव लागेल ग्रामीण भागात नागरिकांना पैसे नसल्याने ते बाधु शकत नाही

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      हो ना दादा मागं या दोन्ही मधील तफावत दूर होयायला पाहिजे ना

  • @AamashGendre
    @AamashGendre 9 месяцев назад

    Mev 5:18 5:22 5:28 5:30

  • @Zhakikar_official_dinesh
    @Zhakikar_official_dinesh 2 года назад +1

    Kosi side aahe sir

  • @akashmarutibosaleakashmaru5447

    सर मी संभाजीनगर मधून बोलतोय माझं 2018 पासून मी फाईल भरलेले आहेत पण माझं नावच देत

  • @SamayyaErla
    @SamayyaErla Год назад

    बाराबार आहे सार 120ने होता नाही ग्रामीण भागात सुध्दा 250000पाहिजे

  • @shitltavasalkar6476
    @shitltavasalkar6476 2 года назад

    शरद गणपत तवसालकर घरकुल योजना मातीची घर आहे

  • @kirandokfode6463
    @kirandokfode6463 15 дней назад

    सर २लाख ५०, हजार निधी वाढवली पाहिजे

  • @IzukuGamerzOfficial
    @IzukuGamerzOfficial 22 дня назад

    Barobar ahe tunmhich aawaj uthawa

  • @vamanparadhi9735
    @vamanparadhi9735 2 года назад

    sir nashik district madhe Taluka Dinori madhale Fofaleade case gain ahe ami rahivashi shot sir. amcha kade tar

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      दादा नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची यादी आलेले आहेत या द्या एकदा पाहून घ्या या संदर्भात आपल्या चॅनल वरती व्हिडिओ आहेत याद्या कशा पद्धतीने चेक करायची ते

  • @priyankashirke-kw1bg
    @priyankashirke-kw1bg 8 дней назад

    आम्हालाही अजून नाही घरकुल कचे घर आसुन

  • @sanghapriykothare229
    @sanghapriykothare229 2 года назад

    Sir majha gharacha photo kadun nela ahe 15 March la pan aata paryant ramai gharkul yojna Ali nahi

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      येईलच लवकर प्रोसेस चालू आहे

  • @ratnakarpatil5249
    @ratnakarpatil5249 Год назад

    यादीत..नाव
    .आहे.निवड.कशी.होते.ते.सांगा

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  Год назад

      या संदर्भात व्हिडिओ आहे आपल्या चॅनल वरती

  • @sanghapriykothare229
    @sanghapriykothare229 2 года назад

    Sir ramai awas Yojana kuth paryant Ali ahe please sangta kay please

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      या दोन महिन्यात नक्की येऊन जाईल

  • @vittlawanere9513
    @vittlawanere9513 2 года назад

    घरकूलसाठी,, एक लाख,, विस,, हजार,, निधी,, अपूरा,, आहे

  • @dilipbagul2353
    @dilipbagul2353 2 года назад

    Sir kharch laj vatli pahije yanha 1.20 hjar ra mdey kay honar aahe

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद

  • @swatiaher3797
    @swatiaher3797 2 года назад

    बरोबर आहे दादा पण गरिबांच कोन मनावर घेत गरिब गरिब च राहतो

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद

  • @harishchandrabhagat2133
    @harishchandrabhagat2133 2 года назад

    बरोबर सर माझ पन घर आससआहे

  • @HiramnNishand
    @HiramnNishand 9 дней назад

    Modi sarkar ko hat jodkar parnam karta hu Sab kuch mahenga hogaya hai gharkul ka rakkam badhaye auorr gramin auorr shahar ek saman rakkam de thank kyu gondia distik th deori grampanchayat bharregown at sundridand murpar

  • @santoshgavari9252
    @santoshgavari9252 2 года назад +1

    Ho sir brobr aahe sir

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद

  • @lateshdevale8365
    @lateshdevale8365 2 года назад

    सर कधी मिळेल घर खुप गरज आहे हो घराची
    नाव आलय लिस्ट मधे

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      भेटेल दादा लवकरच सर्व भागातील याद्या आलेले आहेत तुमच्या पण जिल्ह्याची यादी आले असेल चेक करून घ्या

  • @hemantbhande7898
    @hemantbhande7898 2 года назад

    सर ठाणे जिल्ह्याच्या याद्या कधी लागतील

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      लागेल भाऊ लवकरच यादी आल्यानंतर व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळून जाईल

  • @rajivgodmale3036
    @rajivgodmale3036 Год назад

    J समोर समोर करतात त्यांना घर मिळतात

  • @lateshdevale8365
    @lateshdevale8365 2 года назад +2

    आरे देतील कधी घर,, ऐकून कंटाळलो

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад +1

      येईल दादा प्रोसेस चालू आहे

  • @vaibhavkhakar9491
    @vaibhavkhakar9491 2 года назад

    संर मला कळाल आहे आमच्या सेज़ारी जाबुळवाड ईथे बिल पडली

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      हो आली असेल दादा तुमच्या पण गावाची येईल कारण याद्या येण्यासाठी सुरुवात झालेले आहेत

  • @rameshmahale6089
    @rameshmahale6089 Год назад

    नाहीतर.120नाहि.होत.घर..2लाख.50.हजारच.पहिजे

  • @samidhasawant8366
    @samidhasawant8366 2 года назад

    Sir आम्हाला अजून घरकुल भेटला नाही

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      भेटेल दादा प्रोसेस चालू आहे

  • @madhavkhaire4601
    @madhavkhaire4601 12 дней назад

    2.50

  • @runeshbade5117
    @runeshbade5117 2 года назад

    Barober aahe sir

  • @vamanparadhi9735
    @vamanparadhi9735 2 года назад

    seatache Gharach nahi ye ani bakicha Lokana dabal dabal Ghare manjur hound

    • @vamanparadhi9735
      @vamanparadhi9735 2 года назад

      hound yatat ja vaktila kharach ghar nahi ya kade panchayt lakhan det nahi madhale madhech praise khakun susrala ghare deon taktat.sir gharacha babtit online prose vhayala pahijet ami ajunahi rent nech rahato

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      बरोबर आहे काही लाभार्थ्यांना पात्र नसून सुद्धा घरकुल मिळाले आहेत जे ऍक्च्युली गोर गरीब आहेत अशा लाभार्थ्यांना घरकुल भेटलेले नाही परंतु तुम्हाला सुद्धा भेटेल तुम्ही जर पात्र असून असाल तर काही काळजी करू नका

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      काही काहीच काळजी करू नका तुम्हाला पण घरकुल भेटेल

  • @Theworldofsurya
    @Theworldofsurya 2 года назад +1

    सरपचाला सागितव

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद

  • @HiramnNishand
    @HiramnNishand 9 дней назад

    di Sa

  • @AamashGendre
    @AamashGendre 9 месяцев назад

    Mdv. P

  • @rajeshgirhe3057
    @rajeshgirhe3057 2 года назад

    सर प्रसनल नंबर द्या

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      chat.whatsapp.com/FIWWG5FaP3R3KSP3SHO0f1

  • @nathuvir9321
    @nathuvir9321 2 года назад

    Shan video jhali

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद 🙏

  • @santosh.savhale7866
    @santosh.savhale7866 2 года назад +2

    निधी वाडवा

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद

    • @ashatriguni4566
      @ashatriguni4566 2 года назад

      निधी वाडवा

  • @dipalipatil5959
    @dipalipatil5959 2 года назад

    निधी वडवा

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद

  • @sherpodinshakih
    @sherpodinshakih 20 дней назад

    सरखरतर.गा.मीन.भागात.मठरेल.आनाचभाडलागतय.शेरीभागालामठरेल.जजागेवर.मीलत.गामीनभागातमठरेल.आनयच.मठलकि.गाडीवाले.इतक.भाडदया...तितकदयामतात.

  • @ratnakarpatil5249
    @ratnakarpatil5249 Год назад

    यादीत..नाव
    .आहे.निवड.कशी.होते.ते.सांगा

  • @ashatriguni4566
    @ashatriguni4566 2 года назад

    निधी वाडवा

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад +2

      आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद

    • @ashatriguni4566
      @ashatriguni4566 2 года назад +1

      घर पाहिजे मला

  • @sherpodinshakih
    @sherpodinshakih 20 дней назад

    सरखरतर.गा.मीन.भागात.मठरेल.आनाचभाडलागतय.शेरीभागालामठरेल.जजागेवर.मीलत.गामीनभागातमठरेल.आनयच.मठलकि.गाडीवाले.इतक.भाडदया...तितकदयामतात.

  • @sherpodinshakih
    @sherpodinshakih 20 дней назад

    सरखरतर.गा.मीन.भागात.मठरेल.आनाचभाडलागतय.शेरीभागालामठरेल.जजागेवर.मीलत.गामीनभागातमठरेल.आनयच.मठलकि.गाडीवाले.इतक.भाडदया...तितकदयामतात.