सर माझ्या. घराचे 2018-19मधे सर्वे झाल. आहे ड पात्र यादित आहे व. 2022 ला ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला असून. मला जातीचा दाखला मिळत नाही तर दुसरा पर्याय आहे का घरकुल योजना मिळवणे सांगा
या सर्व वस्तू ज्यांच्याकडे नाहीत ते मजूर वर्ग आहे आणि मजूर वर्गाचं उत्पन्न तेव्हढ नसत पण मजूर वर्गाची गरज पण असते म्हणून त्यांना प्रोटेक्ट केलं जातं छोट्या मोठ्या सुविधा देऊन आणि त्यांना योग्य आहार देणं ही देखील सरकारची जवाबदारी आहे.
Ho sir me ata to video baghitala ,sir to from ata bharala tar chalel kay ky please reply me karan sir amach garakul he yanni kami kel, sir me RTI act nusar mahiti magavali tr tyamadhe sir other house ase lihun gharkul kami kel, tr amachyakade ase kontyahi prakarache ghar nahi ahe. Sir to 13 jachak aticha from ata fill up kela tr chalel ky please sir reply dya yachyavar. Thank you🙏
Date 14-9-2023 Guruwar ya Divasi PM Kisan yojanachi Mahiti Ghenyasathi Gelo Asata Setu Madhe Ja Aase krushi Office Madhe Sagitale Tar Nemke Jayche kuthe khulasa kara
यात आणखी एक अट घातली पाहिजे की घरातील कोणतीही व्यक्ती कोणत्याही शासकीय कार्यालयाचा थकबाकीदार नसावा असे 100रुच्या स्टम्पवर लेखी प्रतिज्ञापत्र सादर करण्याची अट घातली पाहिजे
मी भूमिहीन गरीब आहे. माझे सर्व घर पडले. माझ्याजवळ घर बांधण्यासाठी पैसा नाही तरी मला घरकुल मिळेल का माझ्या घराचा सर्व 2011मध्ये केला तरी अजून पर्यंत घरकुल मिळाले नाही
दादा एकदा ग्रामपंचायत मध्ये जाऊन चौकशी करून घ्या किंवा पंचायत समिती मध्ये जाऊन चौकशी करा 2011 मध्ये ज्या लाभार्थ्यांचा सर्वे झालेला आहे अशा लाभार्थ्यांना तर सर्वांना घरकुल भेटलेला आहे जर तुमचा सर्वे 2018 मध्ये झाला असेल तर तुम्हाला आता भेटू शकते तरी पण एकदा चौकशी करून घ्या
यांना घरकूल्च द्यायचे नाही फक्त वीडियो सेअर करुन पैसा कमवणे यांचा ऊद्देश आहे, नाही तर 10 हजार कमवणे वाले लोकांना घर नसेल तर मग ते काय जन्म भर किरायाने राहतिल काय आनी किराया कीती महाग आहे देऊ शकत नाही महगाई वाढली आहे ,त्यामूले या देशातिल प्रतेक नाग्रिकाला स्वताचे घर असावे सरकार कडुन मीलायला पाहिजे जे या रूल मधे बसतात,त्यांना नक्की मिलावे कोनी बेघर असू नये
सर नमस्कार ज्यांनी लोन घेऊन शहरात घर घेतले आहे 18 महिने झाले आहे प्रधानमंत्री आवास योजना ची सपशीडी जमा झाली नाही तर सर एका गरीब कुटुंबातल्या मानसाने काय करावे कृपया कळवावे
दादा 2018 मध्ये तुम्ही जर आवास प्लस नावाचा जो सर्वे झाला होता त्या सर्व मध्ये जर प्रपत्र कडचे फॉर्म भरला असाल तर तुम्हाला नक्की लाभ भेटेल जर भरला नसेल तर आता यादी चा फॉर्म भरणे चालू होणार आहे जेव्हा चालू होईल तेव्हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट मिळेल तेव्हा फॉर्म भरून घ्या तुम्हाला नक्की भेटेल
बरोबर आहे दादा तुमचा आपण पण हीच माहिती घेतली आहे की प्रत्येक गरिबातील गरीब जरी लाभार्थी असला तर त्यांच्याकडे मोटरसायकल आहे ही आठ जे आहे ते वगळायला पाहिजे पाहूया काय होते ते
ज्यांनी विनाकारण अपात्र झालेले आहेत अशा लाभार्थ्यांना तर घरकुल मिळणारच परंतु जे लाभार्थी प्रपत्र ड चे फॉर्म भरले नसतील अशा लाभार्थ्यांना परत फार्म भरणे अनिवार्य राहील सध्या फार्म भरणे बंद आहे जेव्हा चालू होईल तेव्हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओ नक्की येईल
नाही जे ऍक्च्युली पात्र ठरू शकतात जना घराची अत्यंत गरज आहे ज्याने पात्र यादीमध्ये आहेत अशा लाभार्थ्यांना घरकुलचा प्राधान्य शंभर टक्के भेटणार ज्या लाभार्थ्यांना विनाकारण अपात्र करण्यात आलेली आहेत अशा लाभार्थ्यांना परत एक संधी दिली जाईल व त्यांचे स्वयंघोषणापत्र आणि एक सर्वे च्या माध्यमातून त्यांचे कामे पूर्ण होतील
सर मी 2011मधे फाम भरले होते ती घरकुलची यादी आता आली मला जमत नाही म्हणुन.... ग्रम सेवक सरपंच रद करीत आहेत......कारन तुम्हाला ...एस.टी. मधे नैकरी आहे म्हनालात मी एक ......विध्वा बाई आहे ...... मला एक मुलगी आहे .....मला नैकरी शिवाय कांहीच नाही.....मी काय ऊपाय करावे सागांल का 🙏🙏
ताई तुम्ही यासाठी पंचायत समिती मध्ये जा त्याठिकाणी घरकुल डिपारमेंट असतो त्याठिकाणी जाऊन बोला तो मला त्या ठिकाणी काही पर्याय भेटेल आता द्यायचं की नाही ते त्यांनी ठरवतात पंचायत समितीने
होय ना भाऊ खरं आहे परंतु काही गरीब लाभार्थ्यांच्या घरी सुद्धा मोटरसायकल आहे आता मोटरसायकल हे एक उपयुक्त घटक झालेला आहे जरी मोलमजुरी जर आपण करत असाल तरीही आपल्याला येणे जाणार करण्यासाठी गाडीची गरज वाटते आता सध्या करून आ काळामध्ये अनेक गाड्या बंद होते यामध्ये कितीही गरीब आतली गरीब व्यक्ती जरी असला तर तू टुविलर घेतलेला आहे परंतु जे ऍक्च्युली लाभार्थी आहेत ज्यांना घराची गरज आहे जिगर आहेत या सर्व लाभार्थ्यांना घरकुल नक्की मिळणार आहे
नसेल तर तुम्हाला नक्की या योजनेचा लाभ भेटेल काळजी करू नका शासनाच्या माध्यमातून घरकुल यादी कधी येणार आहे याविषयी जर काही अपडेट आला तर आपल्याच चॅनलच्या माध्यमातून आपण व्हिडिओ तुमच्यापर्यंत देऊ
😂 hello cyber Gurukul Manjuri Jitna Hua Hai Apna Lena Hai Tere bandh kam karta hai Vishwakarma lena hai Pani Nahin mahine ka DP jodte Tere Apna gram Sevak Mantri radd kara Ghar call
सर माझ्या. घराचे 2018-19मधे सर्वे झाल. आहे ड पात्र यादित आहे व. 2022 ला ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला असून. मला जातीचा दाखला मिळत नाही तर दुसरा पर्याय आहे का घरकुल योजना मिळवणे सांगा
दादा कोणत्यातरी प्रवर्गातून तुम्हाला घेता येते तुम्ही ओपन कॅटेगरीत असाल तर प्रधानमंत्री आवास योजनेमधून घेऊन टाका.
या सर्व वस्तू ज्यांच्याकडे नाहीत ते मजूर वर्ग आहे आणि मजूर वर्गाचं उत्पन्न तेव्हढ नसत पण मजूर वर्गाची गरज पण असते म्हणून त्यांना प्रोटेक्ट केलं जातं छोट्या मोठ्या सुविधा देऊन आणि त्यांना योग्य आहार देणं ही देखील सरकारची जवाबदारी आहे.
साहेब मला घरकुल योजनेतुन मला शेतात राहन्या साठी घर बांधायचय काय करू कसा या योजनेचा लाभ घेता येयील
घरकुल मिळाले तर त्याची नोंद नमुना 8 वर घेण्याबाबत काही पत्र शासन निर्णय आहे का असल्यास शेअर करा
Sir mazya kde pickup aahe mala Ghar nahi mala jmin nahi mala hi yojna mala bhetel ka
खूप छान माहिती सांगितली आहे सर. धन्यवाद👌👌🙏🙏
Good
RUclips war cha sarvat best video
Ghar kul labh kasa gheta yanar pls.
Mahiti Chhan ahe pan --Rengalale.... shot but sweet
Ok Dada theek thanks
Sir ya niyamat n basata gharakul kami kel tr tyavar ky karav yacha ek video upload kra karan khup jannache vinakaran gharakul kami kel ahe
दादा या विषयावर आपण व्हिडिओ घेतलेले आहे ना 13 जाचक अटीचा स्वयंघोषणापत्र फॉर्म
Ho sir me ata to video baghitala ,sir to from ata bharala tar chalel kay ky please reply me karan sir amach garakul he yanni kami kel, sir me RTI act nusar mahiti magavali tr tyamadhe sir other house ase lihun gharkul kami kel, tr amachyakade ase kontyahi prakarache ghar nahi ahe. Sir to 13 jachak aticha from ata fill up kela tr chalel ky please sir reply dya yachyavar. Thank you🙏
सर्व अटि योग्य आहे . ज्याच्या कडे टॅक्टर , ततसम चारचाकि वाहने असेल तो गरीब असुच शकत नाही
बरोबर आहे
Sir mala ta lakhanil at pathari ethil 022 chi Manjur gharkul yadi pathway aañi Navin BPL sarwe kewha honr aahe he pan sanga
दादा लवकरच येणार आहे
Mazhar Aichanane PradhanMantri Ava's Yojnemadhe Nav Ale Ahe Pan Mazhar Aicha Mratu Zhala Ahe Yabadal Margdarshan Milave
Date 14-9-2023 Guruwar ya Divasi PM Kisan yojanachi Mahiti Ghenyasathi Gelo Asata Setu Madhe Ja Aase krushi Office Madhe Sagitale Tar Nemke Jayche kuthe khulasa kara
सर मी पुण्याला कंपनीत कामाला आहे मला 20हजार मासिक पगार आहे तर मला घरकुल मिळेल का?
Motorcycle bhangar walya pashi pan aahe bhava 😂😂
यात आणखी एक अट घातली पाहिजे की घरातील कोणतीही व्यक्ती कोणत्याही शासकीय कार्यालयाचा थकबाकीदार नसावा असे 100रुच्या स्टम्पवर लेखी प्रतिज्ञापत्र सादर करण्याची अट घातली पाहिजे
Oooooooooo
Ollooooo
सर माझ्या घरी दोन चाकी गाडी आहे मी मजुरी करते मी गरीब आहे किस्त चालू आहे मला मिळाला हे
Sir aamche naav aahe gharmadhe tyani fakt aamhala aadhar card v bank passbook chi zerox magitli aahe ya nanterchi process kay asel te sana na plz sir
मी क़ांती टिळेकर मला घर नाही मी सुशिक्षित बेरोजगार आहे मला घरकुल योजना मिळेल ❓
माझ्या घरकुल मधील नंबर लागला आहे तर माझ्याजवळ पैसे नाही घर बांधायला मग काय करावे लागेल सर
Sir 2022,diwali nantar chi navin yadi kevha yenar
मी भूमिहीन गरीब आहे. माझे सर्व घर पडले. माझ्याजवळ घर बांधण्यासाठी पैसा नाही तरी मला घरकुल मिळेल का माझ्या घराचा सर्व 2011मध्ये केला तरी अजून पर्यंत घरकुल मिळाले नाही
Milel pan pudhchya pidhit, jara dam taka.
दादा एकदा ग्रामपंचायत मध्ये जाऊन चौकशी करून घ्या किंवा पंचायत समिती मध्ये जाऊन चौकशी करा 2011 मध्ये ज्या लाभार्थ्यांचा सर्वे झालेला आहे अशा लाभार्थ्यांना तर सर्वांना घरकुल भेटलेला आहे जर तुमचा सर्वे 2018 मध्ये झाला असेल तर तुम्हाला आता भेटू शकते तरी पण एकदा चौकशी करून घ्या
आमच्या घरी नाही मोटर सायकल
Sir mi aaj nav gram shabhet dilay kagad patra pan dilet tar mala gharkul kadhi yein
खुप छान माहिती आहे
Thanks 🙏
माझे घर बांधले आहे पण वरती टिन आहे घरकुल फॉर्म भराला मला मिडेल का या योजनेचा फायदा
Ho
यांना घरकूल्च द्यायचे नाही फक्त वीडियो सेअर करुन पैसा कमवणे यांचा ऊद्देश आहे, नाही तर 10 हजार कमवणे वाले लोकांना घर नसेल तर मग ते काय जन्म भर किरायाने राहतिल काय आनी किराया कीती महाग आहे देऊ शकत नाही महगाई वाढली आहे ,त्यामूले या देशातिल प्रतेक नाग्रिकाला स्वताचे घर असावे सरकार कडुन मीलायला पाहिजे जे या रूल मधे बसतात,त्यांना नक्की मिलावे कोनी बेघर असू नये
😊
👌👌👌
मला.घरनाही.मला.घर.मिळलका
हो घर नक्की मिळेल
🙏 Eid ki bharpur hai tatha hajar tapaktela gunjata shikshak sarkari aawas Yojana
सर नमस्कार ज्यांनी लोन घेऊन शहरात घर घेतले आहे 18 महिने झाले आहे प्रधानमंत्री आवास योजना ची सपशीडी जमा झाली नाही तर सर एका गरीब कुटुंबातल्या मानसाने काय करावे कृपया कळवावे
दादा सध्या सबसिडीची प्रोसेस बंद आहे वितरित करणे चालू होईल लवकरच
Saheb khedegawt roj majuri भेटत नाही हो
Nahi हो बरोबर
Sir ghrkul sathi kiti paise miltat
[-
😊😅😊😊😊😊😅😊😊😅😅😅😊😅😊😅😊😊😊😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😅😊😊😊😊9😊9😊😅😅😅😅9😊😊😊99
🙏👌👌
Hiii sunil bhau mi ram jr eka kutumbamadhe 3 member astil ekacha nav kami zal tr gharkul milat nahi mhn khar aahe
Mazakade Sadhi Saical Nahi Tar Motar Saical kothun Yenar
Sir kadhi miltil ghrkul sagli kagdh patra dili ahe
मिळेल लवकरच
Ratod saheb June vhidio ka taktay jara anandachi batmi dyana
Dada ha juna video ahe
Dada ha juna video ahe
सर माझ्या नावावर गावाला पण घर नाही आहे आणि इथे पण नाही आहे पुण्याला पण आमचे रेशन कार्ड गावाला पिवळे आहे आम्हाला घरकुल मिळेल का
हो मिळेल
Akar soda pan gunta pan nahi pan mala gar pahije tar kasa lab gyava
दादा 2018 मध्ये तुम्ही जर आवास प्लस नावाचा जो सर्वे झाला होता त्या सर्व मध्ये जर प्रपत्र कडचे फॉर्म भरला असाल तर तुम्हाला नक्की लाभ भेटेल जर भरला नसेल तर आता यादी चा फॉर्म भरणे चालू होणार आहे जेव्हा चालू होईल तेव्हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट मिळेल तेव्हा फॉर्म भरून घ्या तुम्हाला नक्की भेटेल
ज्याचं लग्न झालं नाही त्याला घरकुल मिळेल का भाऊ
Satbara nasel tar gjarkul milel kay
Mi
Hi
Sar Majha Reshan kard nahi aahe vadil cha aahe tyancha pan nav aahe kay karav
इस उस
घरकुल योजना मध्ये माझं संपूर्ण फाईल तयार झाली पण माझ्या पत्नीचे नाव आधार कार्ड अपडेट नव्हते तर माझं नाव येणार नाही काय
येईल काही काळजी करू नका काही प्रॉब्लेम होणार नाही
He june jhale.nawin yoj na kaay aahe te sangha?mulin
अहो मोटारसायकल रोजंदारी करणारे सुध्दा ठेवत आहेत यांना गरीबांना घरे द्यायचीच नाहीत असा अर्थ होतो त्याचा
बरोबर आहे दादा तुमचा आपण पण हीच माहिती घेतली आहे की प्रत्येक गरिबातील गरीब जरी लाभार्थी असला तर त्यांच्याकडे मोटरसायकल आहे ही आठ जे आहे ते वगळायला पाहिजे पाहूया काय होते ते
मला तर 60वर्षा पासून घरकुल नाही भेटल 30वेळा फॉर्म भरून पण नाही भेटला आता काय हा मोदी
ज्याचे घरकुल यादी मध्ये नाव नसेल त्यांनी काय करायचे
ज्यांनी विनाकारण अपात्र झालेले आहेत अशा लाभार्थ्यांना तर घरकुल मिळणारच परंतु जे लाभार्थी प्रपत्र ड चे फॉर्म भरले नसतील अशा लाभार्थ्यांना परत फार्म भरणे अनिवार्य राहील सध्या फार्म भरणे बंद आहे जेव्हा चालू होईल तेव्हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओ नक्की येईल
Bhangar gola karnare kade bike aahe.
Jyala gharachi garaj aahe tyache nav kami honar .
नाही जे ऍक्च्युली पात्र ठरू शकतात जना घराची अत्यंत गरज आहे ज्याने पात्र यादीमध्ये आहेत अशा लाभार्थ्यांना घरकुलचा प्राधान्य शंभर टक्के भेटणार ज्या लाभार्थ्यांना विनाकारण अपात्र करण्यात आलेली आहेत अशा लाभार्थ्यांना परत एक संधी दिली जाईल व त्यांचे स्वयंघोषणापत्र आणि एक सर्वे च्या माध्यमातून त्यांचे कामे पूर्ण होतील
सर मी 2011मधे फाम भरले होते ती घरकुलची यादी आता आली मला जमत नाही म्हणुन.... ग्रम सेवक सरपंच रद करीत आहेत......कारन तुम्हाला ...एस.टी. मधे नैकरी आहे म्हनालात मी एक ......विध्वा बाई आहे ...... मला एक मुलगी आहे .....मला नैकरी शिवाय कांहीच नाही.....मी काय ऊपाय करावे सागांल का 🙏🙏
ताई तुम्ही यासाठी पंचायत समिती मध्ये जा त्याठिकाणी घरकुल डिपारमेंट असतो त्याठिकाणी जाऊन बोला तो मला त्या ठिकाणी काही पर्याय भेटेल आता द्यायचं की नाही ते त्यांनी ठरवतात पंचायत समितीने
सगळ्या अपात्र लभरत्यन्हा आवास योजनेचा लाभ दिला, आता नियम बनऊन काय कामाचे, लाभ फक्त गरिबांना च मिळायला हवा होता, सारा भस्त्तचार चालू आहे भाऊ
म
Hi
सर जी बहोत बडीया नियम है पर इन नियमो बहोत जगह पर दबा या जाता है,"जिस्के पास कुछ नही उस्के पास कुछभी नही,और जिस्के पास सब कुछ उस को सब योजना लागू"🙏
माहाराष्टात बाहेरी लोकाना जि घर दिली ति कडूण घ्या फक्त मराटीना द्य
सर्वे काळजी ने केला पाहिजे, खरा लाभार्थी सुटला नाही पाहिजे.
दत्तपूर,, ता,, जि,, बूलढणा,, दोन,, हजार,, विस,, पासून,, एकही,, घरकूल,, मिळाले,, नाही
मिळतील घर लवकरच
जाणा मिळल आहे त्याच काय जमीण आहे दिर माजग डोक मघ्ये ऑफीसर तर घर कस मिळाल सागा
सांगितला ते कळत नव्हतं परत कमेंट करा तुम्हाला प्रश्नाचे उत्तर मिळेल
हॅलो सर कर्मचारी लोकांना सिटीमध्ये
भेटते दादा..2.67 लाख सबसिडी
प्रधानमंत्री होम लोन
लवकर पहा वीडियो नाहितर वीडियो delete होईल...🤣🤣🤦♂️
I kar mhanaje kay
इन्कम टॅक्स
गरिब आहे म्हणुन दुचाकी घ्यायच नाही का आटी आत्ताच का पहिलपासुन केल्या पाहिजे
घरकुल फाईल कुठे जमा करावी लागते
दादा ग्रामपंचायत मध्ये बोला शक्यतो फाईल कुठेही जमा करायची नसते ग्रामपंचायतीचे अधिकारी येऊन सर्व तुमचे प्रोसेस कम्प्लीट करून घेऊ शकतात
Gr आहे का? कोणाचेही नाव कमी होत नाही;कारण नोकरी करणाऱ्यांना सुध्दा याचा फायदा मिळतो. 2.67₹ Lakh
दादा हे शहरी भागासाठी आहे दोन लाख 67 हजार रुपये चा निधी
@@MahitiHavi तिची आरती लावा
l
ok
,सबरी घरकुलच काय झाले आहेत सर
त्याना पण मिळेल
सर ज्याच्याकडे दोन चाकी चार चाकी आहे त्याल घरकुल देते ज्याच्याकडे घरनाही त्याला घर देत नाही
हा तुमचा ग्रामपंचायत चा प्रॉब्लेम आहे तुम्ही भेटा ना पंचायत समितीमध्ये
500rupayacya khali Majuri nahi tar mag kashi kai 10,000 khali vyakti patra bhetychi
एकदम बरोबर आहे दादा तुमचा परंतु काय करणार 13 जाचक अटी आहेत ना असे असं बघायला गेलं तर हे अस आला नाही पाहिजे होतं
Ghar kul name karyache aahe mahiti pahize
या संदर्भात आपल्या चॅनल वरती व्हिडिओ आहेत पाहून घ्या वेळ मिळेल तेव्हा
Majyakade gadi nahi
ज्याच्या नावावर शेतीच नाही त्यांचं काय
त्याला नक्की मिळेल
20001 1000मिलले होते
Ha desh sudharnaar nahi
आजच्या महागाईच्या काळात दहा हाजारात आईवडील व दोन मुलाच शिक्षण करुन दाखवा मग गरीब व श्रिमंत कळेल तुम्हाला
एकदम बरोबर सांगितला दादा
मंजूर घरकुल पैसे नसल्याने पुढे कशे ढकलायचा
Kaymhantosre. Baila
😢😮😢
Kashala flod ahe Karan amchi jamin nahi chalu incom nani amhala Kasich nahi devgad jilha
हे जर तुमच्या नावाने नसेल तर तुम्हाला नक्की ला भेटतो काही काळजी करू नका
@@MahitiHaviwhy de🎉🎉😂 12:22
आहो सर मला घरकुल पाहीजेत मि मजूरी करते माजे नाव नोदंणी। करा माजे नाव उषा। जावळे आहे बुलढाणा येथे राहाते
ताई तुम्हाला घर मिळेल जर ड फॉर्म भरला असेल तर
गरीब कोन नाही सगळ्यां कडे आहे मोबाईल अहे काय नही झोपडी वाले जवल आहे
औंगाबादमधील आहे sir
घरकुल कधी मिळणार आहे
V
Std to l is not
K❤❤❤
Are..jyala.nahi.tyala.dyaki..dusrcha.kahi.madhat
अहो हे सारे नियम दळफदरे नियम आहेत
सर माझा नाव दिला होता आणि सर्वे पण झालं पण ड यादिमध्ये नाव नाही आलं यावर काही उपाय आहे काय
जर तुमचं नाव विनाकारण अपात्र झाला असेल तर तुमचं नाव परत यादीमध्ये येईल काळजी करू नका
कधीं येऊ शकतो सर मला खुप गरज आहे आणि माझे मुले लहान आहे सर
साहेब५०एकरवाले ना घरकुल शेतात
मी भाडयाने राहतो मला घरकुल भेटेल का
हो
गरीबाचा घरी मोटर सायकल राहत नाही
होय ना भाऊ खरं आहे परंतु काही गरीब लाभार्थ्यांच्या घरी सुद्धा मोटरसायकल आहे आता मोटरसायकल हे एक उपयुक्त घटक झालेला आहे जरी मोलमजुरी जर आपण करत असाल तरीही आपल्याला येणे जाणार करण्यासाठी गाडीची गरज वाटते आता सध्या करून आ काळामध्ये अनेक गाड्या बंद होते यामध्ये कितीही गरीब आतली गरीब व्यक्ती जरी असला तर तू टुविलर घेतलेला आहे परंतु जे ऍक्च्युली लाभार्थी आहेत ज्यांना घराची गरज आहे जिगर आहेत या सर्व लाभार्थ्यांना घरकुल नक्की मिळणार आहे
सर मी नवीन गाडी घेतली तीची खीसत भरून चालू आहे मी मंजूर करून पोट भरतो मग मीळनार नाही घरकूल
Aamchya ghari nahi
नसेल तर तुम्हाला नक्की या योजनेचा लाभ भेटेल काळजी करू नका शासनाच्या माध्यमातून घरकुल यादी कधी येणार आहे याविषयी जर काही अपडेट आला तर आपल्याच चॅनलच्या माध्यमातून आपण व्हिडिओ तुमच्यापर्यंत देऊ
Garib sathi nahi det
टाइम पास करू नका लवकर बोला
याचा अर्थ या सरकार ला द्याचे नाही आहे घरकुल काय चीवतया बनुन राहल हे सरकार
सरकारला घर कुल देणे नाही नाच न आये आगण तेडा.
नवीन नाव नोंदवायचे असेल तर
सध्या चालू नाही दादा चालू होईल तेव्हा माहिती मिळून जाईल
😁😉😭🙏
😂 hello cyber Gurukul Manjuri Jitna Hua Hai Apna Lena Hai Tere bandh kam karta hai Vishwakarma lena hai Pani Nahin mahine ka DP jodte Tere Apna gram Sevak Mantri radd kara Ghar call
😂6
Andher nagri choupat Raja, ye sarkar nahi pagalkhana hai, such to ye gharkul mantri aur mla ko denge sub chor aur choron ke sardar