अगदी माझ्या मनातलं बोललात. मला पण अतिशय आवडतं फणसाचे सांदण, नारळाच्या दुधाबरोबर. लहानपणी कोकणात आजीकडे खूप खायचो. कधीही न कंटाळा येणारा पदार्थ आहे माझ्यासाठी.
फारच सुंदर...सांदण.... तांदळाच्या रव्यात नारळाचे दूध आणि गूळ घालून वर सुका मेवा वगैरे टाकून आम्ही एक पाककृती बनवतो... ज्याला रवळी म्हणतात... फक्त वाफवण्याऐवजी भाजतो...भाजत असताना मस्त गूळमट वास घरभर पसरतो.
वाह! खुप छान! सुन्दर रंग आला आहे! कोकणात असचं काकडीचे सान्दण केलं जातं..गुळ घालुन...पण त्यासाठी जी तवस काकडी पाहिजे ती पुण्याला मिळत नाही...बारक्या फणसाचे सान्दण सुद्धा अप्रतिम होते.👍😊
धन्यवाद रेसिपी बद्दल. तुम्ही खूप व्यवस्थित सावकाश समजावून देता शिवाय साहित्याची मापं सुद्धा perfect असतात. तुमच्या बर्याच रेसिपी मी करून बघितल्या आहेत आणि त्या छान झाल्या आहेत. स्पेशली आवळ्याचा औषधी मोरावळा आणि मेतकूट तर घरातल्या सगळ्यांना खूप आवडलं. तुमच्या ओट्यावार कपांची चळत ठेवली आहे ती खूपच सुंदर दिसते आहे. वापरते आहेत कि फक्त शोभेसाठी ठेवले आहे. आणि तो स्मायली वाला कप तर फारच भारी आहे. कुठून घेतला आहे?
छान पारंपरिक रेसीपी दाखवली. खूप मस्त.मुलं अमब्याचा केक म्हणतात.पिवळा रंग काय सुंदर दिसत आहे.तुमचा सर्व रेसिपी छान असतात. हल्ली सीझन आहे म्हणून दोन दा करून झाला.ह्यात साजूक तुपाची च तर मजा च आहे.बरोबर म्हणालात. पूर्वी् ओव्हन मधे ही करून पाहिल. पण करपली शी झाली.रसा चा टेस्ट ही बदलला.तेव्हा पासून वाफे वर च ह्या विधि ने करतात.छान सुटसुटीत सहज होतो. पीठात भरपूर तूप घालतात,सोड्या ची गरज वाटत नाहीं. त्याने अजून टेस्ट मस्त होतो.हे रसा च आहे तर सोडा अजिबात वापरत नाही. अमचा कडे एरवी अन्य रेसिपी त ही सोडा नसतो च. काय आहे न कि रेसिपी थंड झाली न कि एक विचित्र वास येतो.आणी वेगळी चव सुद्धा कळते. .धन्यवाद
खूप सुरेख खूप छान आहे रेसिपी
मस्तच आहे रेसिपी नक्की करून बघणार धन्यवाद
हो जरूर करून बघा 😀
मस्तच
मॅडम Excellent Yammi Top❤
रवा वापरू शकतो का मध्यम
Khupch sunder. Mast .
धन्यवाद 😀🙏
तुमचे कपाचे स्टॅंड खुप छान आहे
मस्त मस्त
धन्यवाद 😀
खूपच छान ताई ! अगदी सोपी पद्धत पण सुंदर👍🙏
खूप धन्यवाद 😀
खूप सुंदर झालं आंब्याच सांदण. फणसाच खाल्लं होतं पण रेसिपी माहित नाही.पहिल्यांदाच पाहिलं.धन्यवाद .करुन बघणार नक्की.
हो हो जरूर करून बघा. खूप छान होतं. साखरेऐवजी गूळ घालू शकता फणसाच्या सांदणात, तेपण छान लागतं.
Khupach chan.
Dhanyawad 😀
Wow Very nice
Thanks a lot 😀
Khup chan
धन्यवाद. 😊
Kaku me aj tumhi dakhavlya pramane ambyache sandan kele. Khup chan zalay. Thx
अरे वा, धन्यवाद राधा. 😊
@@MadhuriJayram sandan baher kiti divas rahil
आंब्याचं सांदण अप्रतिम करुन दाखवलंत...त्याबद्दल मनापासून आभार.
मी गौरीपुजनाच्या वेळेस तुम्ही सांगितल्यानुसार करुन माझ्या माहेरी केलं होतं,सगळ्यांना खूपच आवडलं. धन्यवाद. 🙏
खूप धन्यवाद 😀🙏
खूप छान पद्धतीने शिकवता तुम्ही..गुळपोळी मी तुमच्या पद्धतीने केली होती.. मस्त झाली होती..,🎉👍
अरे वा, छानच की 😀
खूप छान ताई
धन्यवाद 😀
छान असतात तुमच्या पाककृती. मी अगदी तसंच करते. म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे. तुमचा साधेपणा ही मला आवडतो. चालू ठेवा काम असच. शुभेच्छा आणि धन्यवाद!
खूप धन्यवाद अमिता 😀
मी आजच केलं या रेसिपी वरून, खूप छान झालंय 🙏
अरे वा मस्तच. 😊
खूपच चविष्ट असणार!
हो अगदीच 😅
मस्तच, 👌👌👌
धन्यवाद. 😊
😘पारंपरिक पदार्थ खूपच छान👍
धन्यवाद 😀
Atishay sundar zal ahe yala konata tandul vaprayacha??
Ambemohor kimva kuthlahi vasacha tandul vapru shakta.
खूप सुदर,रंग अप्रतिम आला आहे पदार्थांचा
धन्यवाद. 😊
अप्रतिम,असेच फणसाचे सांदण दाखवा.कोकणात बऱ्याच नारळाच्या दुधाबरोबर खातात.
अगदी माझ्या मनातलं बोललात. मला पण अतिशय आवडतं फणसाचे सांदण, नारळाच्या दुधाबरोबर. लहानपणी कोकणात आजीकडे खूप खायचो. कधीही न कंटाळा येणारा पदार्थ आहे माझ्यासाठी.
@@nishabedekar5845 हो ना माझ्या ही जुन्या आठवणी जाग्या झाल्या.छान होते बालपण
फारच सुंदर...सांदण.... तांदळाच्या रव्यात नारळाचे दूध आणि गूळ घालून वर सुका मेवा वगैरे टाकून आम्ही एक पाककृती बनवतो... ज्याला रवळी म्हणतात... फक्त वाफवण्याऐवजी भाजतो...भाजत असताना मस्त गूळमट वास घरभर पसरतो.
अरे वा, छानच लागेल. 😊
Jayashree Prafull here wa farach sundar colour ala ahe baghunach khavasa vatata age, recipe nehami pramanech apratim
@@MadhuriJayram aaha kharach sunder distaye..mi karun baghin👍
खूप छान आहे रेसिपी. धन्यवाद.
मला पाहिजेच होती ही रेसिपी तुमच्या कडून..thanks .. नक्की करून बघेन आज 👍
हो जरूर करून बघा. 😊👍
काकू, खूप छान रेसिपी. तुम्ही जसं शिकवलं तसंच आम्ही आज केलं. एकदम मस्त झालंय. झक्कास, thanks for such a nice recipe.
अरे वा छानच. तुम्हाला रेसिपी आवडतेय, जमतेय हे वाचून खूप छान वाटलं मला. खूप धन्यवाद. 😊
तुमच्या कडून मी पुरणपोळी, पाकातल्या पुऱ्या, रवा ढोकळा, फुलके , आलू पराठा, पोह्याचे पापड आणि बरंच काही शिकले...सगळे पदार्थ मस्त जमले....thanks...👍👍😘
खूप धन्यवाद. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात हे वाचून खूप छान वाटलं मला. केलेल्या कामाचं चिज झालं असं वाटतं. असंच प्रेम असू देत. 😊
Wow, खूपच छान आहे ही रेसीपी. नेहमीप्रमाणेच खूप सोपी आणि सुटसुटीत. नक्की करुन बघेन 👍
हो जरूर करून बघा. 😊
अतिशय सुंदर रंग अाला अाहे, पटकन ऊचलून तोंडात टाकावं वाटतय सांदण!
धन्यवाद पौर्णिमा. 😊
Khupch chan kaku... dhanyavad
धन्यवाद. 😊
मस्त. आजच करते
हो जरूर करून बघा. 😊
मस्तच. Mango Rice cake.
😊👍
करुन बघितली ही रेसिपी आज. अफलातून आहे. Keep posting such yummilicious recipes 😋
Thank you !!
धन्यवाद श्रेया. तुम्हाला रेसिपी जमली, आवडली हे वाचून खूप छान वाटलं मला. रेसिपी सोपी वाटणं हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. 😊
नक्की करणार, खूपच छान 😀
धन्यवाद.
Khupach chan zala ahe mango cake.
धन्यवाद. 😊
Mast zalay karun baghen.
हो जरूर करून बघा. 😊
Unique recipe..ekdam mast
Thank you sooo much. 😊
Khupach chan.👌
धन्यवाद. 😊
फ्रीझ मध्ये पण ठेऊ shakto na hey
हो ठेऊ शकतो
Madhuri tai khup chan
धन्यवाद. 😊
Very nice 👌 👍
Thank you sooo much. 😊
Masta paramparik recipe
धन्यवाद. 😊
Very nice 👍👌
Stay connected...
New frnd...
Thank you sooo much. 😊
इडलीचा रवा पण मिक्सर वर बारीक करायचा का
हो थोडासा बारीक करायला हवा.
Khupch chhan recipe, baking powder la substitute kahi ahe ka?
नाही.
छानच!!
धन्यवाद. 😊
अजिबात पाणी न घालता तांदूळ शिजतात का?
वाह! खुप छान! सुन्दर रंग आला आहे! कोकणात असचं काकडीचे सान्दण केलं जातं..गुळ घालुन...पण त्यासाठी जी तवस काकडी पाहिजे ती पुण्याला मिळत नाही...बारक्या फणसाचे सान्दण सुद्धा अप्रतिम होते.👍😊
Cake sarkhe chan lagel
हो अगदीच, तुपाबरोबर खायचं, मस्त लागतं अगदी. 😊
Variche kele tar upvasala khata yet .mi banavate .
Wa wa sundar distay, nakki karun pahnaar, ek sang, tandulache peeth aahe, tech ghetle tar chalel ka
नाही गं, रवाळ हवं
Ok
अभिनंदन!सुंदर रेसिपी,अतिशय आकर्षक दिसत आहे.बेकिंग सोडा घातला नाही तर चालेल का?हा कोकणातील। मँगो केक आहे.💐👌
पूर्ण फुलणार नाही, तुम्ही करून बघा.
धन्यवाद रेसिपी बद्दल. तुम्ही खूप व्यवस्थित सावकाश समजावून देता शिवाय साहित्याची मापं सुद्धा perfect असतात. तुमच्या बर्याच रेसिपी मी करून बघितल्या आहेत आणि त्या छान झाल्या आहेत. स्पेशली आवळ्याचा औषधी मोरावळा आणि मेतकूट तर घरातल्या सगळ्यांना खूप आवडलं. तुमच्या ओट्यावार कपांची चळत ठेवली आहे ती खूपच सुंदर दिसते आहे. वापरते आहेत कि फक्त शोभेसाठी ठेवले आहे. आणि तो स्मायली वाला कप तर फारच भारी आहे. कुठून घेतला आहे?
Wooooowww pani sutal tondala, udya kartech😂😂
हो हो जरूर करा. 😊
इडलीचा रवा पण तुपावर भाजून घ्यायचा का?
हो हो
Tandul vaprun karyche tar kuthale hi tandul chaltil ka
Ho chaltil.
Baking powder yevji baking soda ghatla tar chalel ka
Ho chalel. Baking powder thodi mild aste.
माधुरी मॅडम खव्या च्या पोळ्या ची रेसिपी दाखवा ना
हो जरूर प्रयत्न करीन. 😊
Khupach mast. Pani sutla tondala. Kaku kankeche gakar recipe pan dakhval ka? I think ti pan kokanatlich recipe ahe. Pls share kara
धन्यवाद. 😊
Idali rava ghetla tar mixerla phirvava ka?
जाडसर असला तर थोडा फिरवायचा. बारीक रव्यासारखा झाला पाहिजे. 😊
छान पारंपरिक रेसीपी दाखवली.
खूप मस्त.मुलं अमब्याचा केक म्हणतात.पिवळा रंग काय सुंदर दिसत आहे.तुमचा सर्व रेसिपी छान असतात.
हल्ली सीझन आहे म्हणून दोन दा करून झाला.ह्यात साजूक तुपाची च तर मजा च आहे.बरोबर म्हणालात.
पूर्वी् ओव्हन मधे ही करून पाहिल. पण करपली शी झाली.रसा चा टेस्ट ही बदलला.तेव्हा पासून वाफे वर च ह्या विधि ने करतात.छान सुटसुटीत सहज होतो.
पीठात भरपूर तूप घालतात,सोड्या ची गरज वाटत नाहीं. त्याने अजून टेस्ट मस्त होतो.हे रसा च आहे तर सोडा अजिबात वापरत नाही.
अमचा कडे एरवी अन्य रेसिपी त ही सोडा नसतो च. काय आहे न कि रेसिपी थंड झाली न कि एक विचित्र वास येतो.आणी वेगळी चव सुद्धा कळते.
.धन्यवाद
धन्यवाद. 😊
@@MadhuriJayram
आभार.
Khup chan
धन्यवाद 😀