भावा तुम्ही दिलेली माहिती ही खूप छान आहे .मी महाड मध्ये एक वर्ष राहिलो असल्यामुळे मी भरपूर फणस खाल्ले आहे खूप छान लागतात( महाड पोलादपूर कुडपण खुर्द बुद्रुक इकडे मी राहिलो आहे शिवाची काठी खूप प्रसिद्ध आहे
यंदा आंबे, फणस, काजू इ. कोकणी मेवा आपल्या व्हिडिओमधूनच बघायला मिळत आहेत. झकास माहिती, झकास व्हिडिओ. गावातील महिला, पुरुष, मुले कॅमेऱ्याच्या समोर बोलताना बघून फार बरे वाटते. 👌👌👌👍🙏
मस्त विडियो. गौरवची आई सगळं हसतमुखाने करते. त्याचं फार कौतुक वाटलं . गौरव पण सगळ्याची जाण ठेऊन वागणारा मुलगा वाटला. तूझं बोलणंही विडियोची क्वालीटी वढवतं मित्रा. कोकणातील शेतकर्याने इमानदारीत ,निसर्गाची जपणूक करत शेती व शेतीपूरक व्यवसाय केला तर तो किती समृद्ध जीवन जगू शकतो याचं मूर्तीमंत ऊदाहरण हे गौरवचं कुटुंब आहे. गौरवची आई गुरंढोरं, शेती यांतील व्याप सगळा होणारा त्रास हसतमुखाने सहन करत एका शेतकर्याचा संसार सांभाळते आहे.खरंच गृहलक्ष्मी आहे ती. तीला माझा नमसकार मुद्दाम जावून सांग प्लीज. hats off to her. हे आता कोणाला जमत नाही. अगदी शेतकर्याची मुलीही लग्न करताना शेतकर्याचं घर नको म्हणते. बाकी विडियो नेहमीप्रमाणे कोकणी बनलाय मस्त . थोडा इमोशनल झालो. साॅरी. देव बरे करो!
Malvanat milata Tajo fadfadit bangado .sakali asata aai cha hatacho pejecha nivalicho vadago.are ata sindhudurgacha lokani baga"amcho hakacho manus lukin banavlan video kiti changalo👍👌 thanks luki good work and smart sindhudurga hech amche konkani mansache dhoran👌💐
व्हिडीओ छानच झाला आहे.कोकणात फणसाच्या झाडाच्या बुंध्याशी अगदी तळाला किंवा जमीनीच्या आत काही फणस येतात, ते औषधी असतात असे ऐकले आहे. या बद्दल माहिती दिलीत तर बरे होईल. धन्यवाद.
*तुमचा व्हिडिओ फारच छान आणि फणसाबद्दल दिलेली माहीती सुद्धा उत्कृष्ट आहे...काकीचेही खूप कौतुक आहे. खुप मेहनत करतात. *परंतु इथे एक गोष्ट खटकते ती...दूध-दुभते, तूप, तेल अगदी घरीच तयार करत असताना देखील...देवाच्या बत्तीसाठी .....सगळे जेवणाचे पदार्थ करून..जाळून जाळून उरलेले अगदी निकृष्ठ असं तेल हे देवाच्या बत्तीसाठी कसं काय वापरतात...? घरचंच् तूप असल्याने एक छोटासा तुपाचा दिवा देवासाठी लावू शकता.
@@MalvaniLife 😁😁😁 *माफ करा, माझ्या समजण्यामध्ये काही चूक झाली असेल. *तुम्ही खूप चांगलं काम करताय..तुम्हाला मनापासून शुभेच्छा...तुम्ही आमच्या बांदिवडे गावी...पावणादेवीच्या मंदिरात सुद्धा जाऊन आलात...धन्यवाद...🙏🙏🙏
मित्रा तुला एक विनंती आहे की तुझे व्हिडिओ खुप छान असतात संपूर्ण माहिती तू खुप छान देतोस. फक्त जो व्हिडिओ बनवतो तो तू फक्त मालवणी भाषेत बोलून दाखव बघायला अजुन मजा येईल
खूप छान सादरीकरण .खोबरेल तेल बनवण्याचा व्हिडिओ आहे कां. ? थोडा व्यवसायिक विचार केल्यास नोकरीची गरज भासणार नाही . खूप मेहनत आणि डोकं वापरल्यास धनवृद्धी करता येते . मित्रा ,खूप छान काम करत आहेस .भुमीपूत्रांसाठी हि माहिती उपयुक्त आहे .
Kon manta konkan mazo mage asa ter akko Bharat manat sindhudurga mazo 100%skashar ASA.👍jer pawaranchi baramati pragati karu shakate ter maza parshuramachi pawan bhumi manat ala ter sujalam ani suflam hou shakate 👌💐 luki sathi dewak kalji re!👍👌
Awesome dada, London la basun hi Maharastratli Gav pahun far majja yete, please jamal tar Anuskura ghatala visit de rainy season madhe. Keep going .. amche tuze sagle videos pahun zale aahet punha repeat pahat aahot. Thanks
Lucky the great...Aajcha fanas poli aani fanasache garyache cheeps..Ha video..Khup jabarjast zhala.. Aaba gaurav aani tyachya mummy ne khup mehanat gheun hya donhi delicious anni traditional dishes banvalya tya baddal tyanche khup khup aabhar. Tyach barobar tu... 2 ni fanasatil farak aani tyatil khada na khada mahiti dilis..mumbaikara na.he sagle khup avadate baghayala..natural Gober gas ajun vapartat asalya mule kaki na Big Thums Up..Gober gas varil vedio baghayala nakkich avadel.. All the best...keep it up Dev bare karo....
Lucky...2nd days la shoot kartana...Tuzhya. Malvani life Channel chya symbolic T.shirt. Madhe tu ekdam dashing distoy..Kadhi kadhi ghalat ja vlog shoot kartana.. dev bare karo..
मी जन्माने मुंबईकर , आता केरळ मध्ये माझ्या गावी कायमचा राहण्यास आलो . इथे कोकणाप्रमाणे फणसाचे गरे खोबरेल तेलातच तळतात फरक एवढाच कि मीठाच्या ऐवजी मीठाचे पाणी वापरतात तसेच फणस पोळी आंबा पोळी हल्ली कोणीही तयार करत नाही केरळ देखील परशुराम निर्मित भूमी आहे सर्वे काही समान आहे फक्त भाषा वेगळी. धन्यवाद अभिनंदन
तुमचे व्हिडिओ खरचं छान आहेत..... हे बघत असताना मला गावची आठवण येते.....ह्या वर्षी लॉकडावन मुळे जाता आले नाही....मी हीे गावी गेल्यावर उद्योग करत असते....आभारी आहे.
Nice. Lovely lady & well mannered young boy. Can you please show me/us commercial black pepper & Bamboo plantation. Should be more than 3to5 years old farm with details. If possible, also share turmeric plantation, multilayer farming with their experiences.
मला फणसाचे चिप्स फार आवडतात मी गावी गेल्यावर माझ्या वाईफ ला आवर्जुन बनवायला सांगतो व्हीडिओ छान होता काकींनी फार छान प्रकारे दोन्ही रेसिपीज करुण दाखवल्या गोबर गँसवर व्हिडिओ बघायला नक्की आवडेल धन्यवाद 🙏
Video baghnya aadhich like kela. Mitra keep up good work. Do share Muramba and Mango pickle process in a seperate video. If possible create a video based on Ayurvedic plants found in Konkan. After all Konkan is Heaven on earth. Dev bare karo.
फणसाचे चिप्स मस्त मस्तच ! शिवाय फणस पोळी पण ताईंनी छान बनवून दाखवली. व्हिडिओ माहितीपूर्ण आहे. धन्यवाद 🙏
Thank you so much 😊
खुप छान विडिओ ललित फणस पोळी छानच मस्त😄😃😁 देव बरे करो आई भद्रकालीचे आशिवँद सदैव तुझ्यावर असुंदे जय महाराष्ट्र
फणस पोळी आणि ची चीपस बद्दलची माहिती खूप छान आहे धन्यवाद
मस्तं आणि गोबरगॅसचो video नक्कीच बनव 👍👍
Nakkich....
गौरव आणि त्याची खुप मेहनत करतात. आणि खुप समजावून पण सांगतात. त्याना सलाम
Thank you so much 😊
धन्यवाद विनोदजी 🙏🙏🙏
भावा तुम्ही दिलेली माहिती ही खूप छान आहे .मी महाड मध्ये एक वर्ष राहिलो असल्यामुळे मी भरपूर फणस खाल्ले आहे खूप छान लागतात( महाड पोलादपूर कुडपण खुर्द बुद्रुक इकडे मी राहिलो आहे शिवाची काठी खूप प्रसिद्ध आहे
Thank you so much 😊
मस्त झालीय फणस पोळी आणि तळलेले गरे.
Thank you 🙏
यंदा आंबे, फणस, काजू इ. कोकणी मेवा आपल्या व्हिडिओमधूनच बघायला मिळत आहेत. झकास माहिती, झकास व्हिडिओ. गावातील महिला, पुरुष, मुले कॅमेऱ्याच्या समोर बोलताना बघून फार बरे वाटते. 👌👌👌👍🙏
Thank you so much 😊
khup chhan video ani Kakeeni dileli mahiti pn khup chhan👌👍
Thank you 😊
खुप छान दादा अप्रतीम फणसपोळी 👌👌👍👍
Thank you 😊
भाऊ तुझे काँटेंट खूप छान असतात.. खूप शुभेच्छा..
खूप पुढे जाशील तू..
Thank you so much 😊
चिप्स मस्त होते कुरकुरीत पहील्यांदाच पाहतोय फणसाचे चिप्स खुप छान दादा ........🥝🥑 👌👌👍👍
Thank you so much 😊
खूप छान. नवीन पिढीसाठी उत्तम माहिती. गावातील आठवणी जागवल्यास.
Thank you so much 😊
फणस पोळी बघून खायची इच्छा झाली, गरे पण छान बनवले.. मस्तच 👍
Thank you 😊
आम्ही पण मधल्या रेवंडीचे त्यामूळे खूप बर वाटल वीडियो पहायला. मस्त 👌
Thank you so much 😊
लय.भारी किती मस्त छान विडिओ
व्हिडिओ छान बनवला आहेस. आवडला
Thank you so much 😊
Khup Sundar Mahiti👌 👍🙏
Thank you so much 😊
व्हिडिओ मस्त वाटला....फणसाची पोळी आणि चिप्स मस्त झाले.👌😊
Thank you 😊
खूप छान , आणि नवीन पिढीला ह्या गावच्या जुन्या उन्हाळी रेसिपी शिकायला मिळतील हे नक्की
Thank you so much 😊
काकींनी खरच छान पाककृती दाखविली आहे. फक्त कढईचा स्टीकर नेहमी काढायला हवा. धन्यवाद
मस्त आणि खुप माहिती देतो ते पण नव्हनी खुप छान वाटते
Thank you so much 😊
chhan vedio gaurav
मस्त विडियो. गौरवची आई सगळं हसतमुखाने करते. त्याचं फार कौतुक वाटलं . गौरव पण सगळ्याची जाण ठेऊन वागणारा मुलगा वाटला. तूझं बोलणंही विडियोची क्वालीटी वढवतं मित्रा. कोकणातील शेतकर्याने इमानदारीत ,निसर्गाची जपणूक करत शेती व शेतीपूरक व्यवसाय केला तर तो किती समृद्ध जीवन जगू शकतो याचं मूर्तीमंत ऊदाहरण हे गौरवचं कुटुंब आहे. गौरवची आई गुरंढोरं, शेती यांतील व्याप सगळा होणारा त्रास हसतमुखाने सहन करत एका शेतकर्याचा संसार सांभाळते आहे.खरंच गृहलक्ष्मी आहे ती. तीला माझा नमसकार मुद्दाम जावून सांग प्लीज. hats off to her. हे आता कोणाला जमत नाही. अगदी शेतकर्याची मुलीही लग्न करताना शेतकर्याचं घर नको म्हणते. बाकी विडियो नेहमीप्रमाणे कोकणी बनलाय मस्त . थोडा इमोशनल झालो. साॅरी. देव बरे करो!
धन्यवाद दादा... नक्की तुमचे शब्द मी त्यांच्या पर्यंत पोहचवीन.... या शब्दातुनच आम्हाला उर्जा मिळते.....
धन्यवाद
धन्यवाद काका, तुमचं प्रेमच आम्हाला असे छान छान विडिओ तयार करायची प्रेरणा देत 👍👍👍
गौरव बिग थम्सअप तुझ्यासाठी वतुझ्या आई-पप्पांसाठी. आणि रिप्लायसाठी धन्यवाद. लकी दादाला अशीच मदत करा नवनविन विडियो बनवण्यासाठी.
छान व्हिडीओ अप्रतिम माहिती पुर्ण चँनल आपल्या कोकणातील छान चँनल
Thank you so much 😊
खुप भारी रेसिपी दाखवली, आंबा पोळी पेक्षा फणसपोळी माझ्या आवडीची आहे
धन्यवाद😊
Chhan zali poli👌👌
Thank you
Malvanat milata Tajo fadfadit bangado .sakali asata aai cha hatacho pejecha nivalicho vadago.are ata sindhudurgacha lokani baga"amcho hakacho manus lukin banavlan video kiti changalo👍👌 thanks luki good work and smart sindhudurga hech amche konkani mansache dhoran👌💐
Kya bat hai.... mastach😀
व्हिडीओ छानच झाला आहे.कोकणात फणसाच्या झाडाच्या बुंध्याशी अगदी तळाला किंवा जमीनीच्या आत काही फणस येतात, ते औषधी असतात असे ऐकले आहे. या बद्दल माहिती दिलीत तर बरे होईल. धन्यवाद.
Yes ... nakkich mahiti deu
Dhanyawad
छान माहिती मिळाली.
Thank you 😊
सुंदर👌👌👌
अतिशय सुंदर माहिती.
Thank you so much 😊
Hya varshi nashibat nahi kahi khana khup chaan mahiti dilit Dada
Thank you so much 😊
खूप मस्त.yummy.
Thank you so much 😊
sarvakahi home made i like.
Thank you 😊
मस्तच लय भारी व्हिडिओ👌👍👍👍👍😋😋
Thank you 😊
मस्त काम करतोयस तू मित्रा
Thank you 😊
Very crisp, to the point and quality blogging.. good work !
मस्त माहिती
Thank you 😊
*तुमचा व्हिडिओ फारच छान आणि फणसाबद्दल दिलेली माहीती सुद्धा उत्कृष्ट आहे...काकीचेही खूप कौतुक आहे.
खुप मेहनत करतात.
*परंतु इथे एक गोष्ट खटकते ती...दूध-दुभते, तूप, तेल अगदी घरीच तयार करत असताना देखील...देवाच्या बत्तीसाठी .....सगळे जेवणाचे पदार्थ करून..जाळून जाळून उरलेले अगदी निकृष्ठ असं तेल हे देवाच्या बत्तीसाठी कसं काय वापरतात...? घरचंच् तूप असल्याने एक छोटासा तुपाचा दिवा देवासाठी लावू शकता.
धन्यवाद दादा...
दादा थोडासा गैर समज झाला तुमचा. जेवणाला वापरलेले तेल नाही. डब्यात जास्त दिवस राहिलेले तेल देवाच्या बत्तीसाठी वापरतात....
धन्यवाद
@@MalvaniLife
😁😁😁
*माफ करा, माझ्या समजण्यामध्ये काही चूक झाली असेल.
*तुम्ही खूप चांगलं काम करताय..तुम्हाला मनापासून शुभेच्छा...तुम्ही आमच्या बांदिवडे गावी...पावणादेवीच्या मंदिरात सुद्धा जाऊन आलात...धन्यवाद...🙏🙏🙏
फणस पोळीचा व्हिडीओ बघुक गेल्यावर 15 ते20 मिनटा लागतत पण तेतूर तुझो दिवस मोडता, कधी कधी दोन दिवस व। जातत, खराच खूप मेहनतीचं काम आसा, देव भला करो तुझा
Thank you so much 😊
Nice one..khup chan mahiti..!!
Thank you so much 😊
मित्रा तुला एक विनंती आहे की तुझे व्हिडिओ खुप छान असतात संपूर्ण माहिती तू खुप छान देतोस. फक्त जो व्हिडिओ बनवतो तो तू फक्त मालवणी भाषेत बोलून दाखव बघायला अजुन मजा येईल
Nakkich banwuya.... information che video marathit yetil pan baki malvanit banwu
Thank you 😊
छान माहीती.
Thank you 😊
Excellent Information. Keep it up.
खुप छान दादा
Thank you 😊
Video ची कॉलिटी खुप छान आहे दादा
Thank you 😊
Super ....khup chan .....
Thank you 😊
Rasal fansala barka ase mhantat.jyala tumhi rasal gare mhanat ahat
Ho barobar ....
Khup chaan
Thank you so much 😊
Dada tu khup chhan boltos
Thank you so much 😊
I like video of Konkan ....❤️ Frm goa
खूप छान.
Thank you 😊
Nice 👌👌 mala khup awdlay , navin item, aani Nice information, thank you babu, mala Yaych aahe Nice Nature baghayla, ty 👌👌 first time baghitlay.
Thank you so much 😊
खूप छान सादरीकरण .खोबरेल तेल बनवण्याचा व्हिडिओ आहे कां. ? थोडा व्यवसायिक विचार केल्यास नोकरीची गरज भासणार नाही . खूप मेहनत आणि डोकं वापरल्यास धनवृद्धी करता येते . मित्रा ,खूप छान काम करत आहेस .भुमीपूत्रांसाठी हि माहिती उपयुक्त आहे .
Apla ek gharguti malvani masalyacha video aahe... tyat me khobreltel cha chota part takla aahe.
दादा मी पुण्यात राहतो माझं गाव तुळजापूर आहे,पण मला कोकणी जेवण खूप आवडतं मी तुझे सर्व विडिओ पाहतो खूप छान असतात,कधी कोकणात आलो तरी कोकण दाखवणार ,का
Kon manta konkan mazo mage asa ter akko Bharat manat sindhudurga mazo 100%skashar ASA.👍jer pawaranchi baramati pragati karu shakate ter maza parshuramachi pawan bhumi manat ala ter sujalam ani suflam hou shakate 👌💐 luki sathi dewak kalji re!👍👌
सुंदर, फणस पोळीला मालवणी मध्ये साट म्हणतात.
Thank you 😊
मस्त बनवलात. खारात सुकवलेली करवंदा, आंब्याची सुकडी, चारना(चारोळ्या), यांच्यावर पण बनवा विडीयो
Nakkich banwu... thank you so much 😊
chan video ji
Thank you 🙏
1 no भावा. आता ती पाठव मुंबईला.
Ho nakki... thank you 😊
हे सगळं बघून इतकं मस्त वाटलं ना खुपचं छान👌👌 असं वाट आताच निघून यावं गावी पण ह्या कोरोणा नी पायात साखळी बाध ली आहे.😒
Thank you so much.... 😊
Ghari raha surkshit raha😀
दोन महिने तेच करत आहोत . 😷
Fanaspoli aamchi favorite & fansachya chips pudhe bakiche chips bore aahet....Missing malvan badly...Thank you for sharing...Dev bhale karo👍
Thank you so much 😊
Nice videos and nice malavani life
Thank you so much 😊
Very nice Lucky... Keep it up.. Gavchi aathavan karun dilis. Ya varshi nahi jata yenar...
Thank you so much 😊
Hich Gare jar good progress kele ter d Mart ani big bassar hi Gare ghenasathi :"bare " mage lagatel👌👍💐
Right 👌🙏
MAST
Mastach. Thanks
Thank you so much 😊
1 nambar bhava mast
Thank you 😊
Bhava aamchya ite rasal fanasala barka mhantat aani jo pav asato tyala sukaun aaushad banvtat aani aatalya suktit pn takatat mast lagte sukatichi bhaji aamcha swatache kapa aani barka ase donhi zad aahet aajobanchya pappani lavleli 30 40 varshapurvichi asatil
Mastach.... thank you so much 😊
Informative as always
Jamlyas bio gas chi mahiti sangnara vlog kar
Nakkich banwu😊
आंबे खायचे तर कोकणचे आणि blog बघायचा तर only Lucky Dada चा , keep it up we are always with you......🙏💖💓😀
Thank you so much dada😊
Thank you so much dada😊
Nice video.hamar gaon me bi panash bahut hotha hai aur humare gaon me coconut oil se he banate hai.
Thank you so much 😊
Same method followed in satara... Two types..kafa and barka.. central piece is called as paav.. nice video lucky
Thank you so much 😊
Superb video 👌 exaited for gobar gas video
Thank you 😊
I am miss my favorite dashawtar natak manje amcho gavcho dahikalo
Awesome
Thank you 😊
Mala fansache chips khup aavadtat
Masta.....
Thank you so much 😊
Awesome dada, London la basun hi Maharastratli Gav pahun far majja yete, please jamal tar Anuskura ghatala visit de rainy season madhe. Keep going .. amche tuze sagle videos pahun zale aahet punha repeat pahat aahot. Thanks
Thank you so much....
Thanks for your kind words
Nakkich video banwu apan
Lucky the great...Aajcha fanas poli aani fanasache garyache cheeps..Ha video..Khup jabarjast zhala..
Aaba gaurav aani tyachya mummy ne khup mehanat gheun hya donhi delicious anni traditional dishes banvalya tya baddal tyanche khup khup aabhar. Tyach barobar tu... 2 ni fanasatil farak aani tyatil khada na khada mahiti dilis..mumbaikara na.he sagle khup avadate baghayala..natural Gober gas ajun vapartat asalya mule kaki na Big Thums Up..Gober gas varil vedio baghayala nakkich avadel..
All the best...keep it up
Dev bare karo....
Thank you so much 😊
Dev bare karo
Lucky...2nd days la shoot kartana...Tuzhya. Malvani life Channel chya symbolic T.shirt. Madhe tu ekdam dashing distoy..Kadhi kadhi ghalat ja vlog shoot kartana.. dev bare karo..
Phanas poli aani gare changle dakhavlet dada
Thank you so much 😊
कोंबडी वडे मस्त ,तोंडाला पाणी सुटले, वहिनी कधी येव खावक
मी जन्माने मुंबईकर , आता केरळ मध्ये माझ्या गावी कायमचा राहण्यास आलो . इथे कोकणाप्रमाणे फणसाचे गरे खोबरेल तेलातच तळतात फरक एवढाच कि मीठाच्या ऐवजी मीठाचे पाणी वापरतात तसेच फणस पोळी आंबा पोळी हल्ली कोणीही तयार करत नाही केरळ देखील परशुराम निर्मित भूमी आहे सर्वे काही समान आहे फक्त भाषा वेगळी. धन्यवाद अभिनंदन
धन्यवाद दादा...
खुप छान वाटलं तुमची कमेंट वाचुन. कधी येण झालं तर नक्की भेट होईल केरळ मध्ये..
Ekdam Mast
Thank you 😊
अप्रतिम 😊
Thank you 😊
तुमचे व्हिडिओ खरचं छान आहेत.....
हे बघत असताना मला गावची आठवण येते.....ह्या वर्षी लॉकडावन मुळे जाता आले नाही....मी हीे गावी गेल्यावर उद्योग करत असते....आभारी आहे.
Thank you so much 😊
Chan...amba poli pahili nahi..Dairy products var pan video kadlay ka ?
Nakkich banwu😊
Nice. Lovely lady & well mannered young boy. Can you please show me/us commercial black pepper & Bamboo plantation. Should be more than 3to5 years old farm with details. If possible, also share turmeric plantation, multilayer farming with their experiences.
Definitely... will make video on that topic. Thank you so much 😊
Dada coconut oil ks bnvtat tya tacha video dakv ekda.. Karn amhipn coconut oil bnvto
Apla ek malvani masalyacha video aahe tyat dakhwla aahe
Yummy
Thank you 😊
khup chan 😋😋👍👍
Thank you 😊
@@MalvaniLife mi apla channel ata subscribe karat aahot
मला फणसाचे चिप्स फार आवडतात
मी गावी गेल्यावर माझ्या वाईफ ला आवर्जुन बनवायला सांगतो
व्हीडिओ छान होता
काकींनी फार छान प्रकारे दोन्ही रेसिपीज करुण दाखवल्या गोबर गँसवर व्हिडिओ बघायला नक्की आवडेल धन्यवाद 🙏
Thank you so much 😊
hi bhava,
khup chan watla parat ekdha tulla koniwadi madhey baghun , tujhe sagley video khup chan astat aapla kokan tu chan present kartoy lokan paryant ,
asech chan chan video banvat ja👌🙏
lockdown sampla ki ekdha vimleshwar mandir devghad ch blog banav
Yes nakki.....
Thank you so much 😊
Kudal madhe milta alvencha pharsan👍 varadacho taju kurkurit chivdo👍malvancho nilkamal cho kala katto Tajo👍sawantwadichi lakadi khelani👍acharat milata adsaracha taja pani👍kudalcha shirsatanjo malvani masalo👍masuracha bajarat kandacha bhajicho vas elo👍dodamarat milata suparicho har.👍agnewadicha jatrek yeta malvancha bajatun yeta naralachi mal👍kudalcha patat milatat 1 no branded ambe👍malvank janara st bus la dev kasartaka yete thambe👍
Thank you so much 😊
घरच्या घरी नारळाचे तेल कसे बनवावे ह्याचा विडिओ बनवा प्लिज
Machine war kase banwtat te apan malvani masalyachya video madhye dakhwle aahe
Gavach naav sanga
Revandi, malvan
Nice and easy recipes dada, gobar gas plant cha vlog banav nakki.
Thank you so much 😊
Video मस्त ! सुकं खोबरं आणि खोबरेल तेल कसं तयार करतात त्याचा video करशील का ?
Oil kasa kartat tuacha video aahe... masalyachya video madhye dakhwl aahe
@@MalvaniLife इकडे लिंक दिलीत तर आम्हाला डायरेक्ट व्हिडिओ वर जाता येईल
Video baghnya aadhich like kela. Mitra keep up good work. Do share Muramba and Mango pickle process in a seperate video. If possible create a video based on Ayurvedic plants found in Konkan. After all Konkan is Heaven on earth. Dev bare karo.
Definitely...
thank you so much 😊
u r lucky bro..
Thank you so much bro😊