घरचा काजू कारखाना मस्तच खूप आवडला खूप वर्षांनी काजू भाजताना पाहिले लहानपणी ची आठवण झाली माझी आई, काकी,आत्या काजू भाजायचे.ते सोलून गर काढून भेट म्हणून मुंबई करांना पाठवायचे हा विडिओ पाहत असताना मला माझे बालपण आठवलं असेच तू विडीओ करत रहा आणि आम्हाला पाठवत जा
The video made me nostalgic. माझो गावपन मालवण तालुक्यात आसा. काजी, फका, बोण्डु, न्हिमार हे अस्सल मालवणी शब्द आयकान आजयेची आटव इली आनी पुन्हा गावात गेल्यासारा वाटला. न्हान असताना आम्ही दरवर्षी गावी जाव. दोंपारा मित्रांवांगडा काजीत जावन काजी जमवायचे. आजी हिरव्या काजींची भाजी बनवायची आनी तयार काजी आम्ही मुम्बैक येवक निगाच्या दोन दिस आदी भाजायची आनी आमका काजुगर द्यायची. आता काय, गेले ते दिवस ह्रवले ते आटवनी. जमला तर कोकमाचो आगुळ कसो बनवतत, खोबर्याची कापा कशी बनवतत, ऊकडे तांदुळ कसे बनवतत ह्या विषयांवर पन व्हिडीओ बनव. You are the best 👍👍
घरगुती पध्दतीने काजूगर कसे भाजतात हे सगळ्यांना पहाता आले. उलागणे, सुरांडे, रका इत्यादी पारंपरिक मालवणी शब्द बऱ्याच दिवसांनी ऐकायला मिळाले. गत आठवणींना उजाळा मिळाला. अप्रतिम व्हिडिओ.
हॅलो लकी...तुझे बहुतेक विडिओ आम्ही सहपरिवार बघतो, कारण आम्ही रेवतळे-मालवण या गावचे आहोत. मुंबईत राहून गावात असल्याचा फील तुझ्या विडिओ मधून येतो, वेगवेगळी ठिकाणे देवस्थाने, सनावली , प्रथा, मासेमारीच्या पद्धती, अगदी मार्मिक शब्दात म्हणजे proper मालवणीत सांगितल्यामुळे एक वेगळाच अनुभव येतो. सध्याच्या lockdown च्या phase मध्ये रोजच आम्हाला अगदी मालवणात जाऊन आल्या सारखे वाटतें. थँक्स अ लॉट...keep it up ..God bless you..
Mala ha video khup avadla . addhi amhala hech mahit hota ki te kaju factory madhe jatat pan small scale madhe aadhichi mansa hi ashi process karache he mahit navta asech chaan chaan video anat rah thank you so much.........
Kaju khayla jevdi maja yete tevdach kaju bhajun gena khup trasdayak aani denger kaam aahe dink udnyapasun savadh rahava lagta baba nahitar kay khara nahi dada 1 no video khup chan maja aali
ललित खुप छान विडिओ असेच चांगले विडिओ बघायला आवडेल कोकणातील ही मजा वेगळीच आहे देव बरे करो गणपती बाप्पा मोरया जय महाराष्ट्र हरीभाऊ खुप छान कामे करीत आहेत मस्त पण काजी भाजताना काळजी घ्यावी देव बरे करो
खूप छान काजूगर कसे भाजून काजू तयार करायचा पहिल्यांदाच माहिती पडले कोकणा सारखे निसर्गसौंदर्य कोठेही नाही म्हणून तर कोकणला भारताचा कॅलिफोर्निया म्हणतात आपण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
सुंदर व्हिडीओ . तुमचे सर्वच व्हिडिओज् छान असतात. कोकण अप्रतिम आहेच . आपल्या प्रदेशाची माहिती इतरांना व्हावी व त्यांनी कोकणाला भेट देऊन तेथील निसर्ग सौंदर्य अनुभवावे ही तळमळच त्याला कारणीभूत आहे . खूप शुभेच्छा !
लहानपणी मे महिन्याच्या सुट्टीत गावी आल्यावर जे काही उपद्व्याप करायचो त्याची आठवण करून दिलीस आता मे महिन्याची सुट्टी नाही आणि गावी जाऊन ह्या वयात याचा आनंद घेऊ शकत नाही.छान व्हिडीओ असतात तुझे
खूपच छान विषय निवडलात. तुमचे videos फार छान असतात. Keep up with the variety in your subjects. आमचं गाव मालवण. गावी आम्ही असेच काजी भाजायचा प्रयत्न करायचो. आणि परड्यात बसून काजी फोडून खायची मजा काही वेगळीच असायची ! कोकण ते कोकणच. निसर्गाचं वरदान म्हणायला हरकत नाही 😊😊😊
घरी भाजून तयार केलेल्या काजूची मजा काय औरच. लकी मित्रा काय मजा आहे ना आमच्यासारखे गावापासून दूर असलेले पण गावची ओढ सतत मानत ठेऊन रहाणाऱ्याना तुझे व्हिडीओ पाहून खूप आनंद देऊन जातात ह्यात शंकाच नाही. मी लहानपणी ही मजा घेतली. आमच्याकडे काजी भाजायला एक साईडने कट केलेलं मडकं होत त्यात आमची आजी काजी भाजून द्यायची आणि आम्ही त्या काजी फोडता फोडता खायचो. आता तीच मजा माझी मुलं पण अनुभवतात. आपल्या फेसबुक पेजवर त्याचा व्हिडीओ टॅग केला आहे तो नक्की पहा. लकी असेच नवनवीन प्रयोग होत राहु देत. आपणासर्वाना देव बरे करो.
अतिशय सुंदर सुटसुटीत माहितीपूर्ण विडीयो आहे.धन्यवाद.
Thank you so much 😊
खूप मस्तच विडिओ आहे .... ज्यांना गावी जायला भेटले नाही त्यांना नक्कीच आवडेल आणि आठवणी मध्ये रमाल
धन्यवाद .....
घरचा काजू कारखाना मस्तच खूप आवडला खूप वर्षांनी काजू भाजताना पाहिले लहानपणी ची आठवण झाली माझी आई, काकी,आत्या काजू भाजायचे.ते सोलून गर काढून भेट म्हणून मुंबई करांना पाठवायचे हा विडिओ पाहत असताना मला माझे बालपण आठवलं असेच तू विडीओ करत रहा आणि आम्हाला पाठवत जा
धन्यवाद ताई..... आपल्या परिवारातील लोकांना व्हीडीओद्वारे त्यांच हरवलेलं बालपण पुन्हा मिळतंय या हुन मोठी गोष्ट चॅनलसाठी काय असावी...
ही तुमची काजी भाजायची पदट मला फार आवडलं मी समजत होतो काजी झाड़ावरती फ्हकत कडुन घ्यायची पन हा विडिओ तुम्ही दाखवला मला सगड समजल i like it
Thank you so much 😊
Thank you so much 😊
याची चव सुद्धा सुंदर असते
The video made me nostalgic. माझो गावपन मालवण तालुक्यात आसा. काजी, फका, बोण्डु, न्हिमार हे अस्सल मालवणी शब्द आयकान आजयेची आटव इली आनी पुन्हा गावात गेल्यासारा वाटला. न्हान असताना आम्ही दरवर्षी गावी जाव. दोंपारा मित्रांवांगडा काजीत जावन काजी जमवायचे. आजी हिरव्या काजींची भाजी बनवायची आनी तयार काजी आम्ही मुम्बैक येवक निगाच्या दोन दिस आदी भाजायची आनी आमका काजुगर द्यायची.
आता काय, गेले ते दिवस ह्रवले ते आटवनी.
जमला तर कोकमाचो आगुळ कसो बनवतत, खोबर्याची कापा कशी बनवतत, ऊकडे तांदुळ कसे बनवतत ह्या विषयांवर पन व्हिडीओ बनव.
You are the best 👍👍
धन्यवाद दादा..... नक्कीच बनवु आम्ही व्हीडीओ . खोबऱ्याची कापा चा व्हीडीओ आहे.....
घरगुती पध्दतीने काजूगर कसे भाजतात हे सगळ्यांना पहाता आले. उलागणे, सुरांडे, रका इत्यादी पारंपरिक मालवणी शब्द बऱ्याच दिवसांनी ऐकायला मिळाले. गत आठवणींना उजाळा मिळाला. अप्रतिम व्हिडिओ.
धन्यवाद काका......०
@@MalvaniLife chup Shan bhava ajun navnavin video banav kharch tyzyakadun khup shikavayas miltil kokonatil rudhi- parmpra
Ha Sizan khoop Enjoy karaicha. Jithe manuski tithe Haryali Asnaarach. Very good Vidio
Thank you so much 😊
खूप मस्त . Candid shoot. प्रत्यक्ष तिथे असल्यासारखे वाटले
Thank you so much 😊
मला विडीओ आवडला.आपली सोपी भाषा +भावली.
धन्यवाद काका
व्हिडिओ मस्त होता...बघून मस्त वाटलं 👌😊
Thank you so much 😊
Nice video
Manse hi khup premal ahet
रे बाबा, लय लय धन्यवाद. कधी पासून काजी घरात कसे भाजतत तेचो व्हिडिओ शोधत होतय. आज गावलो, तुझ्यामुळे. मस्त 👌👌🙏🙏
Thank you so much 😊
खुप छान आणि सोप्या पद्धतीने माहीती दिली.
हॅलो लकी...तुझे बहुतेक विडिओ आम्ही सहपरिवार बघतो, कारण आम्ही रेवतळे-मालवण या गावचे आहोत. मुंबईत राहून गावात असल्याचा फील तुझ्या विडिओ मधून येतो, वेगवेगळी ठिकाणे देवस्थाने, सनावली , प्रथा, मासेमारीच्या पद्धती, अगदी मार्मिक शब्दात म्हणजे proper मालवणीत सांगितल्यामुळे एक वेगळाच अनुभव येतो. सध्याच्या lockdown च्या phase मध्ये रोजच आम्हाला अगदी मालवणात जाऊन आल्या सारखे वाटतें. थँक्स अ लॉट...keep it up ..God bless you..
Thank you so much
धन्यवाद दादा...... तुमचं मनोरंजन करण हे आपल्या चॅनलच कर्तव्य आहे.
Lahanpanichi athvan karun dili tu ,thanx Lucky.
Far chan ...thanks ase chan videos dakhvlya baddal...kajusathi barich mehnat ghyavi lagte ..far chan mahiti milali..
Thank you so much 😊
मस्त... अशे काजी भाजुन खावक वेगळीच मजा असता.
Mast khup chan mahiti dilit
Thank you 😊
मस्तच खूप आवडेल कऊटूंबा सोबत रहायला..
उत्तम नमस्कार धन्यवाद विडीओ बनवावेत
लहान पणी च्या आठवणी जाग्या झाल्या , Thank you so very much for this amazing vlog 😊🙏
Maka aavadatat kaji
@@sagaryadav3781 ⁶⁶⁶s⁵s5w⁵⁵z⁶⁵
खुप छान दादा काजु भाजनी कारखाना पहील्यांदाच पाहतोय खुप छान 👌👌👍👍🙏🙏
Khup chan watal video baghun.lahanpanichi aathavan zali.
Mala ha video khup avadla . addhi amhala hech mahit hota ki te kaju factory madhe jatat pan small scale madhe aadhichi mansa hi ashi process karache he mahit navta asech chaan chaan video anat rah thank you so much.........
Thank you so much for your kind words.... nakkich changle video aanyacha aamcha praytna rahil
मस्त, मित्रा, छान आज पाहिल्यानंदा पाहिलो काजू ची प्रोसेस
Thank you so much 😊
Mast.. Garam garm kaju kahyla Maja yete..
झकास , वीडियो छान झालो असा , बघुक मजा इली .
Khup chan.. tumche sarvach videos chan astaat...
Thank you so much 😊
धन्यवाद लकी मागणीचा विचार करून लगेच विडिओ बनवलास..मस्त झाली आहे विडिओ 👌👌
khrokhrch ghrguti gavthi pddhtine bhajlelya kajunna
chv pn changli lagte.
mst khup chchan video hota.
dhnywad
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
bhau mast sangtos tu intrrsting ahe sagle khup chan
Thank you so much 😊
अतिशय छान माहिती आम्ही काजू खरेदी करतो परंतु त्या पाठीमागे किती मेहनत लागते ते समजले। कष्टाचे फळ गोडच लागते।👏👏
अप्रतिम विडिओ व माहिती दिली
खरोखर गावाक गेल्यासारखा वाटला
बोडूंचा दुसरा उपयोग म्हणजे "फेणी"..🎂जी गोव्यात भरपूर प्रमाणात बनवली जाते
धन्यवाद
चांगलाच कार्यक्रम आहे यार हा मि पहिल्यांदाच पाहिलं आहे धन्यवाद
सुंदर व्हिडीओ बनविला आभार
Khup chan mast video banvala
Thank you 😊
Khup mast video dada khup chaan mahiti dilit tumhi thanks so much
खुप छान व्हिडीओ बनवला आहे
तुमच्या म्हणण्याथनुसार व्हीडीओ बघायच्या आधीच लाईक केले आहे धन्यवाद
ज्ञानात भर पडली.
Thank you so much. चांगलीमहिती share केली.पहिल्यांदा बघितली काजू भाजण्याची पद्धत.☺👍
Khup chan video aahe Dada tumche
Thank you so much 😊
छान व्हिडिओ
तोंडाक पाणी सुटला
Thank you 😊
भावा मस्त व्हिडिओ बनवतो तु keep it up
Thank you so much 😊
खूप छान विडिओ
उत्तम, छान झालाय वीडियो,,,आणि माहिती
मस्त भाऊ सविस्तर माहिती दिली, एकदम परफेक्ट 👌👌👍
खूपच छान काजू माहिती
धन्यवाद
Kaju khayla jevdi maja yete tevdach kaju bhajun gena khup trasdayak aani denger kaam aahe dink udnyapasun savadh rahava lagta baba nahitar kay khara nahi dada 1 no video khup chan maja aali
मस्त. जाम भारी भावा
Mastch idia hoti nice video bhava
Kiti tasty lagtat he gharche kaju
कोकणाच्या बाबतीत आणखी वेगवेगळी माहिती सांगत चला आम्हाला. .
खूपच छान माहिती आहे सगळी. ..
धन्यवाद भाऊ....
खूपच सुंदर ...छान
Thank you 😊
मस्त बनला विडिओ, आणि ह्याच अश्या भाजले ल्या काजू छान लागतात
ललित खुप छान विडिओ असेच चांगले विडिओ बघायला आवडेल कोकणातील ही मजा वेगळीच आहे देव बरे करो गणपती बाप्पा मोरया जय महाराष्ट्र हरीभाऊ खुप छान कामे करीत आहेत मस्त पण काजी भाजताना काळजी घ्यावी देव बरे करो
अप्रतिम व्हिडिओ... व्हिडिओ बघताना काजी भाजतानाचा सुगंध अमेरिके पर्यंत आला ...मालवणी शब्द (निंबार, उलागलो, फका, डीक, रका, सुरांडे काजी) ,ऐकून बरं वाटलं👍 ...समीर ने काजी चोरले काय ?...Just kidding ...☺️
मस्त... भारी... मी 1st टाइम बघते असा काजी भाजताना
हरि भाऊ खूप छान माहिती सांगत .
Khup sundar watle
Kokaan mhanje amazing yaar kharach nisargach darshan milat
Thank you 😊
Most welcome
खूप मस्त. गांवाचे नांवही सांगत जा. तुम्ही सर्वांना घेऊन चांगले काम करत आहात.
धन्यवाद दादा...... रेवंडी, मालवण
@@MalvaniLife mast. Khupch Bari.
ह्या पध्दतीने काजु भाजलेले जातात. छानच विडीयो बनवला आहे. ह्या काजु ची जव मस्तच असते.
आम्हीव कधी कधी आजोळी काजी भाजताव ते आठवणी जागे झाले एकदम भारी आणि सोपी पद्धत हा ही आम्ही पत्र्याचा डब्यात नाय डायरेक्ट आगीत भाजताव 😉👍
Khup Sundar Mahiti👌👍 Dev Bare Karo🙏
खूप छान काजूगर कसे भाजून काजू तयार करायचा पहिल्यांदाच माहिती पडले कोकणा सारखे निसर्गसौंदर्य कोठेही नाही म्हणून तर कोकणला भारताचा कॅलिफोर्निया म्हणतात आपण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
सुंदर व्हिडीओ . तुमचे सर्वच व्हिडिओज् छान असतात. कोकण अप्रतिम आहेच . आपल्या प्रदेशाची माहिती इतरांना व्हावी व त्यांनी कोकणाला भेट देऊन तेथील निसर्ग सौंदर्य
अनुभवावे ही तळमळच त्याला कारणीभूत आहे . खूप शुभेच्छा !
धन्यवाद भाऊ......
Ek number, khup bhari...
Me pn dr varshi gavi alo ki jato Kaju ch bagn mdhe jam majja yete... 😍😍
Ssly Thanks tu gaval full fell krun dils.... 💓
Thank you so much.... thanks for your kind words
Abolicho valesar ani malvani kajicho vas kadhich Jana nay ! Ghari raha surakshit raha.👍👌
कोकण खरच खूप मस्त आहे।
Thank you 😊
छान मित्रा,अगोदर लाईक करून मग व्हीडीओ पाहीला.ड्रम भाजणीचा व्हिडीओ बणविला तर अजून माहिती मिळेल.
Nakkich banwu dada.... thank you
तुमची मित्रमंडळी खुप मस्त आहेत.
Hoy
Khup chhan
खुप छान काजु कसे भजता धन्यवाद दादा
छान व्हिडीओ माहिती छान
Bhujlyara biya cha was wow
Lai zabardast🤤🤤🤤
Thank you 😊
खूप सुंदर video
Thank you 😊
लहानपणी मे महिन्याच्या सुट्टीत गावी आल्यावर जे काही उपद्व्याप करायचो त्याची आठवण करून दिलीस आता मे महिन्याची सुट्टी नाही आणि गावी जाऊन ह्या वयात याचा आनंद घेऊ शकत नाही.छान व्हिडीओ असतात तुझे
Thank you so much 😊
मस्तच
Khup chhan mastach .Aavdla bhari
काजू भाजुची मजा भारी आणि त्याची चव भारी
Waaaaw mazhya gavachi athvan aali
नक्की करणार दादा like आपला गावचा आहेस भाऊ तू
Thank you so much 😊
Khup chan vatla
Thank you
काजूचा बाप चंदगड ओन्ली चंदगडी काजू
कोल्हापूर चा शेवटचा तालुका पुरा महाराष्ट्र मध्ये एक नंबर काजू टेस्ट ला
Nakkich dada....
खूपच छान विषय निवडलात. तुमचे videos फार छान असतात. Keep up with the variety in your subjects. आमचं गाव मालवण. गावी आम्ही असेच काजी भाजायचा प्रयत्न करायचो. आणि परड्यात बसून काजी फोडून खायची मजा काही वेगळीच असायची !
कोकण ते कोकणच. निसर्गाचं वरदान म्हणायला हरकत नाही 😊😊😊
Thank you so much 😊
मस्तच विडीओ मित्रा ह.! गाव खयचो म्हटलय तुझो
Revandi, malvan
Ek 1no video Laxmikant
Thank you so much 😊
Apratim mala kaju khup khup avadtat
Maka kaju lay avadtat
Ek no. Dada nagpur hun 🙏
Thank you so much for your support 😊
Hari bhau chan
घरी भाजून तयार केलेल्या काजूची मजा काय औरच.
लकी मित्रा काय मजा आहे ना आमच्यासारखे गावापासून दूर असलेले पण गावची ओढ सतत मानत ठेऊन रहाणाऱ्याना तुझे व्हिडीओ पाहून खूप आनंद देऊन जातात ह्यात शंकाच नाही. मी लहानपणी ही मजा घेतली. आमच्याकडे काजी भाजायला एक साईडने कट केलेलं मडकं होत त्यात आमची आजी काजी भाजून द्यायची आणि आम्ही त्या काजी फोडता फोडता खायचो. आता तीच मजा माझी मुलं पण अनुभवतात. आपल्या फेसबुक पेजवर त्याचा व्हिडीओ टॅग केला आहे तो नक्की पहा.
लकी असेच नवनवीन प्रयोग होत राहु देत.
आपणासर्वाना देव बरे करो.
धन्यवाद काका....
@@MalvaniLife काका?
मी तुला मित्रा म्हणतोय आणि तू काका? मी काय इतका म्हातारा नाही झालोय रे.
Please change your words. :)☺️
कोकणातील घरगुती काजु कारखाना खुप छान होता
khup chan information
Khup chan video
Tujhe sagle videos bhari ahet..🥰🥰👍👍
Thank you so much 😊
चांगला विडिओ आहे.
Thank you 😊
Hari bhu 1no tumhee
Thank you 😊
Khup Chan Mitra
गावच नाव पण सांगितले तर खूपच छान