तहान लाडू- भूक लाडू

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • लहानपणी वाचलेल्या गोष्टींमधला एखादा राजकुमार, किंवा व्यापार-धंदा करण्यासाठी निघालेला तरूण मुलगा, हे जेंव्हा प्रवासाला जाण्यासाठी निघत, तेंव्हा त्यांची आई त्यांना तहान लाडू- भूक लाडू नावाचे काहीतरी पदार्थ बरोबर खाण्यासाठी म्हणून करून देत असे. हे तहान लाडू- भूक लाडू असतात तरी कसे? याचे लहान वयात मला खूप कुतुहल होते.

Комментарии •