प्रकाश आंबेडकर साहेब सत्य बोलतात सत्य हे नेहमी कटूच असतं. जरांगे पाटील यांना एकमेव पाठिंबा देणारे प्रकाश आंबेडकर गरीब मराठा सत्तेमध्ये आलं पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम
तुषार केव्हाळे हा नेहमीच बहुजन वंचित आघाडी बोलतो 🤦♂️ अरे काय पत्रकार आहे पक्षाचं नाव पण येत नाही बरोबर आणि पत्रकारिता करतो, वंचित बहुजन आघाडी नाव आहे,
ते सगळं ठरवून बोललेलं असतं. समोरचा पक्ष वंचित समूहाचं नेतृत्व करत असेल तर त्याला respect द्यायची नाही हे ह्या mainstream media मधून सातत्याने दिसत आले आहे
तीन ते 4 जागा घ्याव्या साहेब निवडून येतील उमेदवार. स्वतंत्र लढले तर आपले उमेदवार निवडून येणार नाही आणि दुसऱ्यांच्या सुद्धा काही जागा कमी निवडून येतील.आपला आतापर्यंत एकही खासदार,आमदार नाही त्यामुळे 3 ते 4 जागा योग्य आहेत.
@@sunilsapkal9404 सल्ला मसलात चालू असेल भाऊ.जास्त ताठर भूमिका घेऊन चालणार नाही ना, लोकसभेला चार जागा जर पक्षाच्या निवडून येणारं असेल तर मोठी गोष्ट आहे.काही गोष्टीत आपल्याला सॉफ्ट घ्यावे लागेल कारण स्वतंत्र लढलो तर फक्त साहेब निवडून येतील अशी परिस्थिती आहे.
वंचित बहुजन आघाडी सन्मानाणे मागणी करायला पाहिजे , त्यांना आघाडी करायची असेल तर अवाजावी मागण्या करू नये, सर्वाना वंचित आघाडी सोबत असावं वाटत असताना,वंचित आघाडी 17 जगासाठी मागणी करत आहे, वंचित विचार करू नये आणि त्यांनी BJP ला जिंकवण्यासाठी दलित,मागास मताच राजकारण करू नये , दोघात तिसऱ्याच लाभ .... वंचित आघाडी यांचं सध्या आमदार,खासदार नसताना असा निवडणुकीच्या तोंडावर मतदार अनि जनतेसमोर मनसोबा करत आहे , सर्व मागास ,दलित, मतदारांनी हणून पाडला पाहीजे... जय संविधान ,जय भारत !
मग त्यांना योग्य तो सन्मान द्या, त्यांनी फक्त कॉँग्रेस, उबाठा आणि शरद पवार गट निवडून आणण्या साठी दलीतांची मते मागायची, आणि स्वतः मात्र १ / २ जागा लढवायच्या हे योग्य नाही.
Kiti yetil.. ani kiti jatil ..pan shradheya balasaheb ambedkar saheb ..yanchya sarkha swabhimani neta hone shakya nahi ...jay bhim jay shivray jay shambhuraje 👑❤
अरे पण लढत आहे ना , प्रत्येकाला अधिकार आहे लोकशाही आहे देशामध्ये,मी हिंदूच आहे आणि हिंदूच राहणार पण ,SC, ST OBC. लोकांची राजकीय ताकद वाढायला हवी, कीती दिवस घराणेशाहीचे मतदार बनून राहायचं,
युती नाही झाली तरी आम्ही वीबीए लाच मत देनार .काँग्रेस, राष्ट्रवादी ने एवढ्या वर्षा पासुन फक्त आमचे मत घेतले, आमचे नेत्रत्व पुढे येउ दिल नाही, आमच्या मनात याच्या प्रचंड राग आहे.
*मित्रांनो* *जे लोकं म्हणतात ३/४ जागा द्या. यांनी मला सांगावे की. शिवसेनेत. राष्ट्रवादीत. काँग्रेस मध्ये शिल्लक राहिलंय कोण.? सर्व BJP त गेलेत. बाकी उरलेत ते सुद्धा जातील. म्हणून एकत्र लढावं नाहीतर स्वातंत्र्य लढावं काही फरक पडत नाही. दोन पावलं मागे येण्याचा ठेका वंचित ने घेतला आहे का.?*
वंचितच ठाम काहिच नाही कोन कुठ निवडून येतो हा विषय नाही 48जागा 27जागा 16 जागा 12 जागा कधी स्वतंत्र कधी म वि आ कधी भा ज प वाले बरोबर नेमक करायच काय कधी मोदी हटाव त्यामुळे यावेळेस वंचित चा काय फरक पडनार नाही
अहो अभ्यासू सडेतोड नेतृत्वाचे सप्ट वक्ते साहेब तुम्हाला जागा किती पाहिजे हे विचारल्या वर तुमी ताकत किती जागेवर सांगता 🤦♀️😁 दिल्ली ची वाट विचारल्यावर कोल्हापूर च्या वाटेवरून चालतो म्हणतात आता हसावं का रडावं 😢😅😂😂😂
Tumchi takad 20year zale swataha nivdun yet nahi tumhi baki party rahude swataha nivdun ya adh😂😂😂😂 bjp chi b team tumche he shevatchech election asel tumhi ky ayushbhar ekte ladun nivdun yet nahi
महाराष्ट्र मधे काँग्रेस ,आणि राष्ट्रवादी व्हेंटिलेटरवर शाबूत आहे फक्त ,ते फक्त नावाला उरलेले आहेत.सध्या जे आहेत ते देखील काही दिवसात भाजप मधे प्रवेश करतील याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काँग्रेस ,राष्ट्रवादी यांना वगळून वंचीत आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित येऊन लोकसभा निवडणूक लढवावी
मी स्वता अंबेडकरवादी आहे पण भाजप ला मत देइल पण वंचीत ला नाहि कारण बी टीम आहे सिद होत आहे बी पेकशा ए ला मत देईल कारण हा चांस होता पण हा माणूस चांस घालोवतोय मत खायला नको आणी मत वाया जायला नको... जय भिम जय बुद्ध जय भारत.. कृपया वंचित ला मतदान करू नये. अठवले बरे तोंडावर हेत मागुण नाहि
प्रकाश आंबेडकर साहेब सत्य बोलतात सत्य हे नेहमी कटूच असतं. जरांगे पाटील यांना एकमेव पाठिंबा देणारे प्रकाश आंबेडकर गरीब मराठा सत्तेमध्ये आलं पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम
एबीपी माझा विकलेले आहे
Jarangena tikt dya ya mage bolvita kon he janta changli jante.
Jay bhim bolayla laaj vatte ka Mitra 🤔🤔
Layki nahi re tyaji shivaji maharajanchya sobat tyach naav lavayla to gaddar ahe aurangzeb cha bhakt@@Sagartarot-c9w
कोण्या पक्षाला किती जागा ठरवतां ना वंचित ला त्या प्रक्रियेत सहभागी करून का घेत नाहीत. सर्वानी मिळून ठरवायला पाहिजे शेवटी वंचित ही वंचित.
साहेब बरोबर बोलत आहे
प्रकाश आंबेडकर जी भूमिका घेतील ते योग्य घेतील.
2024 ,, मध्ये वंचित हा खुप मोठी भरारी घेणारा पक्ष असेल यात शंका नाही. बॅन evm
आंबेडकर साहेब 7 जागा घ्याव्यात, जयभीम.
4 pan bhetla tari Best ahe
1 detayet tyapeksha vegle ladha
@@amolkhajekar3765मग मोदी तुम्हाला तिहार मध्ये घातल्या शिवाय रहात नाही.
तुषार केव्हाळे हा नेहमीच बहुजन वंचित आघाडी बोलतो 🤦♂️ अरे काय पत्रकार आहे पक्षाचं नाव पण येत नाही बरोबर आणि पत्रकारिता करतो, वंचित बहुजन आघाडी नाव आहे,
ते सगळं ठरवून बोललेलं असतं. समोरचा पक्ष वंचित समूहाचं नेतृत्व करत असेल तर त्याला respect द्यायची नाही हे ह्या mainstream media मधून सातत्याने दिसत आले आहे
Right bhau
VBA Vijay aso all time right 💯 prakash Ambedkar saheb 📚📘🖊️🙏✌️💥🔥✌️💥🔥👑
we support only
वंचित बहुजन आघाडी.....✌️
We support Ambedkar 🔥💪
Only VBA❤
VBA king maker
❤❤❤❤❤
2024
💯 Right
सद्ध्या ची राजकीय परिस्तिती पाहता निर्णय घेऊन एक विचाराने भाजप ला लढत द्यावी, ही जनतेची इच्छा,
VBA Jindabad 💪
बरोबर आहे BJP la opposition fakta ata VBA c आहे
आमचा राग अनावर करू नका रे तुम्हाला पुरून उरेल, वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ❤
😂😂
साहेब❤
BJP maza😂😂
आपले म्हणने अगदी बरोबर आहे साहेब
भाई..यांचा काम सेटिंग आहे..2 जागा पण भरपूर झाले
अण्णा आपली ताकद काही नाही सर्वांची मिळून ताकत आहे
7 jaga🎉
Only vanchit bahujan aaghadi
Saheb❤❤❤
वंचित बहुजन आघाडी💙💙💙
वंचित बहुजन आघाडी ❤
Adv प्रकाश आंबेडकर साहेब ❤
Ambedkar saheb barobar bolat aahet
जय OBC जय भीम जय संविधान ❤
ADV प्रकाश आंबेडकर साहेब ❤
21 UBT 12 congress 8 vba 8 ncp 1 swabhimani 🎉
🤣😂 👍
50 jaga jhalya bhava.
48 ahet Purna Maharashtra madhe milun
Jay Bheem Jay Bharat BSP jindabad jindabad
Jai bhim saahebh
Only VBA
Only saheab
टायगर ऑफ. महाराष्ट्रा. छातीठोकपणे निर्णय घेणारा नेता.
तीन ते 4 जागा घ्याव्या साहेब निवडून येतील उमेदवार. स्वतंत्र लढले तर आपले उमेदवार निवडून येणार नाही आणि दुसऱ्यांच्या सुद्धा काही जागा कमी निवडून येतील.आपला आतापर्यंत एकही खासदार,आमदार नाही त्यामुळे 3 ते 4 जागा योग्य आहेत.
घेऊ भाऊ पण या निर्णयात सल्ला मसालतिमध्ये vba ला घेतले पाहिजे ना.....की, आम्ही बोलतो तुम्ही जरा बाहेर बसा.... असं होत असेल तर कशी युती होईल.
@@sunilsapkal9404 सल्ला मसलात चालू असेल भाऊ.जास्त ताठर भूमिका घेऊन चालणार नाही ना, लोकसभेला चार जागा जर पक्षाच्या निवडून येणारं असेल तर मोठी गोष्ट आहे.काही गोष्टीत आपल्याला सॉफ्ट घ्यावे लागेल कारण स्वतंत्र लढलो तर फक्त साहेब निवडून येतील अशी परिस्थिती आहे.
@@rahuldabhade6059saheb pn alet nhit..vanchit ch deposit pn japt zalay 36 seat vr...
@@rajatkamble4010 जे होणार होता ते झालाच. महविकास आघाडीत गेले असते तर निवडून आले असते. जाऊ द्या आपण बोलून काय फायदा
Only Balasaheb ambedkar saheb, VBA
bjp ची बी टिम म्हणून काम करायचेय.
Tuzya tondat sakhar takav bhau?
Prakash ambedkar Amravatitun pahije
जय भीम जय संविधान
वचीत आघाडी विजय असो🎉
वंचित बहुजन आघाडी सन्मानाणे मागणी करायला पाहिजे , त्यांना आघाडी करायची असेल तर अवाजावी मागण्या करू नये, सर्वाना वंचित आघाडी सोबत असावं वाटत असताना,वंचित आघाडी 17 जगासाठी मागणी करत आहे, वंचित विचार करू नये आणि त्यांनी BJP ला जिंकवण्यासाठी दलित,मागास मताच राजकारण करू नये ,
दोघात तिसऱ्याच लाभ ....
वंचित आघाडी यांचं सध्या आमदार,खासदार नसताना असा निवडणुकीच्या तोंडावर मतदार अनि जनतेसमोर मनसोबा करत आहे , सर्व मागास ,दलित, मतदारांनी हणून पाडला पाहीजे...
जय संविधान ,जय भारत !
VBA
V. B. A.. 💪💪
VBA 48
OBC jindabad 🇮🇳🇮🇳🇮🇳
VBA ❤
Right sir
Only balasaheb Ambedkar jindabad.jay bhim.❤
Solapur
वंचित बी टीम म्हणून काम करू नये.
Wah re wah ....maha vikas aaghadi sagadi changli aahe aani vanchit b team
मग त्यांना योग्य तो सन्मान द्या, त्यांनी फक्त कॉँग्रेस, उबाठा आणि शरद पवार गट निवडून आणण्या साठी दलीतांची मते मागायची, आणि स्वतः मात्र १ / २ जागा लढवायच्या हे योग्य नाही.
तुला बोलायला काही नाही तर हे असं बोलतोय
VBA❤❤❤
या भिकाऱ्याला ४८ पैकी २७ जागा देवून बाकीच्या ३ पक्षांनी काय नुस्तं हालवत बसायचं काय ?
बातमी नीट बघ आणि ऐक ते काय बोलतात. उगा काही पण बोलायचं
🎉🎉
पक्षाच नाव वंचित बहुजन आघाडी आहे... कृपया चुक सुधारून घ्या....🙏👏💙
Only VBA❤❤❤
Kiti yetil.. ani kiti jatil ..pan shradheya balasaheb ambedkar saheb ..yanchya sarkha swabhimani neta hone shakya nahi ...jay bhim jay shivray jay shambhuraje 👑❤
❤
Ambekar saheb is talking right now....
Sirji take Mature and fruitful Decision so we will get some good members elected to represent our cast please request. Jai bhim
❤ jay VBA Jay Maharashtra
Vanchit bahujan aghadi asa bola (VBA) apli hushar lokanchi team ahe
Power vba
Only prakash ambedkar sir khar boltat
या प्रस्थापित पक्ष्यांना आता स्वाभिमानी वंचित बहुजन आघाडीची गरज वाटू लागली आहे सत्तेत येण्यासाठी
0:25 ई तर जागांवर उमेदवार टाकावे 48पैकी48जिकामहजे,आसे केले तर एक ही जागा येणार नाही याची क्ष नोंद घ्यावी बिजेपी पैसे मिळतात बाकी सबकुच नाटकं हैं
👍🏻
यांची महाविकास आघाडी बरोबर कधीच युती होणार नाही त्यांनी भाजपा सोबत लढले पाहिजे भाजपा +शिव सेना +ncp + vba+ mim पुर्ण 48 जागा निवडून येतील
VBA la 7-8 Seats 🙏
MVA चा एकही उमेदवार निवडून येऊ शकत नाही आणि चुकून आला तर तिहार जेल मध्ये गेल्याशिवाय रहात नाही.
बुड नसलेली नेहमी वंचित रहाणारी सर्वात मोठी पार्टी 😂😂
अरे पण लढत आहे ना , प्रत्येकाला अधिकार आहे लोकशाही आहे देशामध्ये,मी हिंदूच आहे आणि हिंदूच राहणार पण ,SC, ST OBC. लोकांची राजकीय ताकद वाढायला हवी, कीती दिवस घराणेशाहीचे मतदार बनून राहायचं,
Bjp majha
२-३ जागा खूप झाल्या. नसेल पटत तर ह्यांना घेऊ घेऊ नका .कारण हे नंतर पण स्थिर सरकार चालू देणार नाही .
यांनी स्वतंत्र रूपे लढली
पाहिजे.यांची ताकत काँग्रेस पेक्षा जास्त आहे
❤डया निट बोलाय येत नाही पत्रकार आहे
युती नाही झाली तरी आम्ही वीबीए लाच मत देनार .काँग्रेस, राष्ट्रवादी ने एवढ्या वर्षा पासुन फक्त आमचे मत घेतले, आमचे नेत्रत्व पुढे येउ दिल नाही, आमच्या मनात याच्या प्रचंड राग आहे.
*मित्रांनो*
*जे लोकं म्हणतात ३/४ जागा द्या. यांनी मला सांगावे की. शिवसेनेत. राष्ट्रवादीत. काँग्रेस मध्ये शिल्लक राहिलंय कोण.? सर्व BJP त गेलेत. बाकी उरलेत ते सुद्धा जातील. म्हणून एकत्र लढावं नाहीतर स्वातंत्र्य लढावं काही फरक पडत नाही. दोन पावलं मागे येण्याचा ठेका वंचित ने घेतला आहे का.?*
वंचितच ठाम काहिच नाही कोन कुठ निवडून येतो हा विषय नाही 48जागा 27जागा 16 जागा 12 जागा कधी स्वतंत्र कधी म वि आ कधी भा ज प वाले बरोबर नेमक करायच काय कधी मोदी हटाव त्यामुळे यावेळेस वंचित चा काय फरक पडनार नाही
Yawles Kahich Karn sangu nka MVA sobat yuti kre bas jai bhim
4-5 जागा वंचित ला द्या जर जास्त ओढाताना असेल तर राहू द्यावं 🙏
अहो अभ्यासू सडेतोड नेतृत्वाचे सप्ट वक्ते साहेब तुम्हाला जागा किती पाहिजे हे विचारल्या वर तुमी ताकत किती जागेवर सांगता 🤦♀️😁
दिल्ली ची वाट विचारल्यावर कोल्हापूर च्या वाटेवरून चालतो म्हणतात आता हसावं का रडावं 😢😅😂😂😂
Ambedkar sbke bare me sochta hai...but kuch log bhul gaye
Tumchi takad 20year zale swataha nivdun yet nahi tumhi baki party rahude swataha nivdun ya adh😂😂😂😂 bjp chi b team tumche he shevatchech election asel tumhi ky ayushbhar ekte ladun nivdun yet nahi
यात हसण्यासारख काय आहे...🙄
@@sidgawali952 swataha nivdun yeina Ani mhantay 6yetat
महाराष्ट्र मधे काँग्रेस ,आणि राष्ट्रवादी व्हेंटिलेटरवर शाबूत आहे फक्त ,ते फक्त नावाला उरलेले आहेत.सध्या जे आहेत ते देखील काही दिवसात भाजप मधे प्रवेश करतील याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काँग्रेस ,राष्ट्रवादी यांना वगळून वंचीत आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित येऊन लोकसभा निवडणूक लढवावी
Only vba
MIM ke saath mil jaiye❤
Vachit che kiti MP ahet Maharashtrat
Mandavali badshah😂
are te title adhi neat taka VBA ahe BVA nahi
वंचीत आघाडीला अपेक्षीत जागा हव्यात.
Correct 💯
7
Impact आहे तर १ तरी आमदार का नाही 😂
Parkash bjp party ka internal admi ek bolega aur dusra colour dikhayega
ओबीसी बीजेपीला मतं देतात साहेब
ABP la vinati ahe VBA ha paksh ahe ,tumi bahujan vanchit aghadi asa ka bolata
Kiti संभ्रम पसरवणार अजून ABP walyano
2/3 जागेवर बोळवण होईल😂
मी स्वता अंबेडकरवादी आहे पण भाजप ला मत देइल पण वंचीत ला नाहि कारण बी टीम आहे सिद होत आहे बी पेकशा ए ला मत देईल कारण हा चांस होता पण हा माणूस चांस घालोवतोय मत खायला नको आणी मत वाया जायला नको... जय भिम जय बुद्ध जय भारत.. कृपया वंचित ला मतदान करू नये. अठवले बरे तोंडावर हेत मागुण नाहि
Vba
4 जगा किंवा ६ जगा असाव्यात
महाविकास आघाडीचा एकही उमेदवार निवडून येऊ शकतो इतकी त्यांची निश्चितच योग्यता नाही.
तू कोण योग्यता ठरवणारा
@@dattatrayhegadmal1598MVA ची ताकत मिळून एकट्या वंचित ची ताकत आहे.