Prakash Ambedkar Full PC : नरेंद्र मोदी बिनडोक आणि पागल; प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 ноя 2024

Комментарии • 1,4 тыс.

  • @shivrudra-96
    @shivrudra-96 Год назад +7

    राष्ट्रपुरुष आंबेडकरांच्या खानदानितील हे एक महान रत्न.... काय वाटतं असेल पूर्वजांच्या आत्म्याला काय माहित.

    • @gamer_beastgaming8690
      @gamer_beastgaming8690 9 месяцев назад

      तुझी लायकी आहे का? आंबेडकर साहेबांचे मूल्यमापन करण्याची

  • @AnkitPatil678
    @AnkitPatil678 Год назад +63

    कडक साहेब आम्ही पूर्ण कुटुंबासहित तुम्हाला मतदान करणार 2024 ला💯🚩🔵🟠

  • @nageshwaghmare43
    @nageshwaghmare43 Год назад +77

    स्वाभिमानी एकमेव नेता प्रकाश आंबेडकर ❤❤
    बाकी आपल्या पदासाठी लाचारी आहेत ❤❤

  • @vinayakbhatawdekar1751
    @vinayakbhatawdekar1751 Год назад +14

    मोठी आज जगात एक नंबर नेता आहे.तुला महाराष्ट्राबाहेर कोण ओळखते काय?

    • @Party_Line
      @Party_Line Год назад +3

      विचारून बघ महाराष्ट्राच्या बाहेर तुला कळेल 💪✊

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 Год назад +10

    आपली ओळख काय आपली उंची काय आपले कर्तृत्व काय आपले योगदान काय आपण कोणाबद्दल बोलतो आणि काय बोलतो याचे भान ठेवायला हवे आपण आपला समाज आपल्या समाजाचे नेते एकत्र ठेवू शकलो नाही आणि इकडे मात्र पंतप्रधान यांना बोल लावतो यासाठीच वाटते दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण

    • @panchashilvideos9525
      @panchashilvideos9525 9 месяцев назад

      Ambedkar Navachi Olkht Tuzya Bapachya Bapala Vichar Tu Andyat pn nvta tevha 😂

  • @user-ww3dh8fu
    @user-ww3dh8fu 11 месяцев назад +6

    जय भीम नमो बुद्धाय 👍💐🙏

  • @nishantpisal5342
    @nishantpisal5342 Год назад +76

    ऐक नंबर लयभारी
    सत्यवादी पुनरावृत्ती व्हायला पाहिजे अशीच 👌👌👌👌

  • @smitashirodkar1357
    @smitashirodkar1357 Год назад +20

    हा एकटा फक्त शहाणा। जातीची कास धरून चांगला राजकारण चालवतो भाऊ तू. जय हो तेरी

    • @namitaganvir4018
      @namitaganvir4018 Год назад +7

      ताई तुम्ही ब्राह्मण आहात का??

    • @nikheelvanjare5653
      @nikheelvanjare5653 Год назад +4

      छटाकभर लोकसंख्या वाले लोक किती वर्षे देशाच्या सत्तेचा उपभोग घेत राहणार आहेत बहुजन समाजातील मतांवर निवडून येणार आहेत बस झाले ना आता

    • @prafullyashwante5981
      @prafullyashwante5981 Год назад

      Wah shirodkr

    • @vijaykumarpatre4659
      @vijaykumarpatre4659 Год назад

      महात्मा फुले पाहत आहात ना स्त्री कशी असते... तुमच्या मुळं शिकते... सुख भोगते आणि तुमच्याच विरोधात बोलते... सनातन धर्म यांना सत्य जागा दाखवतो 😊

    • @नागपूरकर-ड8ग
      @नागपूरकर-ड8ग Год назад

      ही बेशरम बाई आहे, संविधानाने हीला जगण्याचा अधिकार दिला हे हीला कळत कसं नाही???

  • @nileshdaphade2010
    @nileshdaphade2010 Год назад +56

    जनता हुशार आहे सब जानती है

  • @GorakhnathFandade
    @GorakhnathFandade Год назад +27

    प्रकाश आबेंडकर सर आपणाला विनंती हे आपलया देशाचे प्रधान मंञी आहे तयाणला मानसनमान देने हे आपले पहेले कतॄवय आहे आपण माणुसकी वीसरून चालणार नाही यालाच माणुसकी सागतात जय भवानी जय शिवाजी जय भिम आपन कुणाचया भावणा दुखवू नका विनंती

    • @udhavbhise8333
      @udhavbhise8333 Год назад +7

      त्याला लायकीत आचरण व विचार करायला सांग ना अंधभक्ता.

    • @sumitduragkar1177
      @sumitduragkar1177 Год назад

      ​@@udhavbhise8333apli लायकी बघ आधी याला एक खासदार निवडून आणता येत नाही....अन् मोदी ला एकेरी बोलतोय. 😂😂
      २०१९ मध्ये ३०० कोटीत विकला गेला हा

    • @vijaykumarpatre4659
      @vijaykumarpatre4659 Год назад

      खर का... आणि दुसर्यांना ४२ वेळा शिव्या घालतो त्याच काय... जय लाल बहादूर शास्त्री 😊

    • @anilthorat5901
      @anilthorat5901 Год назад

      Feku khotarda tari.......

    • @kundabhoyar3070
      @kundabhoyar3070 11 месяцев назад

      Sivya n detahi
      Deshatil jantesi
      Tyanchya Bhawnasi jo khel chalwla Tyanche Kay???
      Swatala Badshaha wa Badshaha Chi Aulad smjne Sodun dyawi ashani.
      Ani aselach ewdhi Himmat tr
      Balat paper war niwdnuka gheun Mg niwdun Yeun dakhawa manaw.
      Andhabhktala ewdha jor kashacha???
      Jo wyakti MA. Rashtrpati Mahodaya DropDi Murmu se
      Bhedbhaw krta ho
      O Khud Kitne Pani me hai
      Yeah to Bhartiy log Jan chuke hai
      Isme koi Shk Nahi .
      Mai Sahmat hu
      Prakashji Ambedkar se
      SACH Bolne KE liye Himmat lagti
      Hai 🙏🙏🙏💐💐💐👍👍👍👌👌👌

  • @narendra3671
    @narendra3671 Год назад +86

    मी पुर्ण भाषण ऐकले आंबेडकर खर बोलतात.जरुर ऐका काही मुद्दे बरोबर आहेत

    • @kiranwadne1137
      @kiranwadne1137 Год назад +3

      😂😂😂😂

    • @suryagodbole9861
      @suryagodbole9861 Год назад +2

      अगदी सत्य 💯🆗

    • @mandarvlogs-m8x
      @mandarvlogs-m8x Год назад

      🍌 एवढच खा ....

    • @ajaywaghmare615
      @ajaywaghmare615 Год назад

      ​@@aadhyayaagro4927🍌🍌🍌🍌🍌🍌

    • @ajaywaghmare615
      @ajaywaghmare615 Год назад

      ​@@mandarvlogs-m8x🍌🍌🍌🍌🍌🍌 तूला अजुन लागले तर सांग

  • @rajendrabhelonde9654
    @rajendrabhelonde9654 Год назад +146

    मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे साहेब एक मराठा लाख मराठा

    • @Royal_kingg
      @Royal_kingg Год назад

      😂😂 भावा औरंग्या ला आदर्श मानणारे लोक उद्या हिटलर आतंकवाद्यांना आदर्श मानून काम करत करतील ।।। मोदींची बरोबरी करायला किती पिढ्या जातील ते बगा।।
      मराठा समाजाने भरकटून जाऊ नये कोनि दोन गोष्टी गोड बोलल्यामुळे ।।

    • @saurabhhiwrale803
      @saurabhhiwrale803 Год назад

      ❤❤

    • @govati7152
      @govati7152 Год назад +5

      कधीपासून ते वर्ष सांगा, खोट बोलायला पण काहीतरी मर्यादा असते, हास्यास्पद

    • @music-praful
      @music-praful Год назад

      Fakt bolta ata tumch kam ahe na tynchy kd manun bolta. Mahit nahi ka aamhala

    • @maheshshinge709
      @maheshshinge709 Год назад +1

      ग्रेट लीडर

  • @MostlyMore.
    @MostlyMore. Год назад +91

    परखड आणि स्पष्ट बोलतात आदरणीय.बाळासाहेब. 🗿
    राजकारण्यांच गोड गोड बोलणं ऐकणाऱ्यांच्या कानातून रक्त येईल ऐकल्यावर. 😂

  • @dattatraykale2399
    @dattatraykale2399 Год назад +36

    स्पस्ट खरं बोलणार भारतातील एकमेव नेता

  • @ocreativearteducationsocie1331
    @ocreativearteducationsocie1331 Год назад +3

    वंचित बहूजन आघाडीचा विजय
    असो, आदरणीयबाळासाहेब यांचा विजय असो.
    संपूर्ण बहुजनांचे स्पष्ट आणि परखड नेतृत्व.

  • @ashokkerekar5717
    @ashokkerekar5717 Год назад +22

    साहेब इजारील बद्दल कसला बोलता त्यांनी आपलयाला भरपूर सपोर्ट केला हे सत्य आहे ...तुम्ही बहुतेक बिनडोक आहे

    • @PrakashHadke-u1e
      @PrakashHadke-u1e Год назад +2

      Tebindoktukhalikhok.

    • @shridharnagtilak4219
      @shridharnagtilak4219 Год назад

      तुम्ही इजरायला बिनबुलाव मेहमान वाणी सपोर्ट केला. त्या मुळेच कत्तार या देशाने आमच्या 8 नाविक सैनिकांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. ते इजरायल आणि पॅलिस्टनी दोघे बगुन घेतील ते दोघे पण सक्षम आहेत. त्यांच्या मध्ये मोदींनी नाक खूपसण्याची गरज नाही. भारत आणि पाकिस्तान युद्ध होते तेंव्हा इजरायल भारताला का सपोर्ट करत नाही.

  • @RajasiDalvi
    @RajasiDalvi Год назад +29

    तुम्ही या भारत देशाच्या महामानवाचे नातु आहात यात शंका वाटते. तुमच्या सारख्याने संविधाचा अभ्यास केला पाहीजे आणि स्वतःची किंमत पहीली वाढवली पाहीजे.

    • @namitaganvir4018
      @namitaganvir4018 Год назад +3

      असे खोटा काढण्यात भलं नाही ..सर..सर्वांना अधिकार आहे.सत्तेवर येण्याचा..🙏🏻जयभीम नमोबुद्धाय 🙏🏻

    • @arvindbagde3161
      @arvindbagde3161 Год назад +8

      राजेश दळवी तुम्ही पन तुमच्या बापाचेच आहात याची शंका वाटते. राहिला सवाल संविधानाचा, प्रकाश आंबेडकर स्वतः वकील आहेत त्यांना संविधान चांगले माहीत आहे.

    • @deepakkamble1385
      @deepakkamble1385 Год назад

      Tu don baapaca

    • @atulsirsat1372
      @atulsirsat1372 Год назад

      Rajesh davini bhidecha ammba khalyat vato

    • @bharatnikam2354
      @bharatnikam2354 Год назад

      Rajeshdalvituiadivasiihartubabashebanmupudhaialatubudichvaprkar

  • @pawanshende6097
    @pawanshende6097 Год назад +27

    आंबेडकर साहेब तुम्ही पुढे व्हा सर्व वंचित गरीब आपल्या सोबत आहे

  • @sureshwadkar
    @sureshwadkar Год назад +16

    या देशाचे पंतप्रधान आहेत ते आणि संपुर्ण जगामध्ये लोकप्रिय आहेत तुमचे योगदान काय आहे

    • @nikheelvanjare5653
      @nikheelvanjare5653 Год назад

      त्या च्यायला लाखो कोटी खर्च करतात मिडिया वर जनता मरतेय महागाईने फक्त पेट्रोल भरता तर चार लाख कोटी टेक्स वसुली होत आहे

  • @omkaranandagiri4489
    @omkaranandagiri4489 Год назад +1

    विनाशकाले विपरीत बुद्धि

  • @latamehta9241
    @latamehta9241 Год назад +118

    किती छान. ह्यांच्या ह्या बोलण्यामुळे समोर बसलेल्यांचा विकास होतोय.😢

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 Год назад +28

      तुझा झाला वाटत..
      मोदिजी च..
      भाषण ऐकुण..😂😂

    • @sanjay-bq5jd
      @sanjay-bq5jd Год назад +18

      सत्य हमेशा कड़वा होता है।

    • @karansuryavanshii
      @karansuryavanshii Год назад +4

      ​@@sanjay-bq5jd क्या आप सत्य की दुनिया में है ?

    • @MostlyMore.
      @MostlyMore. Год назад +13

      छान नाय रे.. परखड अन स्पष्ट बोलणं म्हणत्यात त्याला.. विकास नंतर होईल आत्ता मत परिवर्तन होत आहे.🗣️🗿

    • @aawaaraamediaworks8066
      @aawaaraamediaworks8066 Год назад +8

      निदान मोदी सारखं बेटी बचाव बेटी पटाव हे तरी म्हणत नाही ना.

  • @chaitanyabhale6782
    @chaitanyabhale6782 Год назад +6

    सपना अच्छा हैं,किन्तु हीरा चिल्लाता नही हैं फिर भी उसकी किमत दुनिया जानती हैं।

    • @kundabhoyar3070
      @kundabhoyar3070 11 месяцев назад

      Evm HATAW balat paper se chunav karao
      Hira ko parakhne walo
      .
      Hira Kaun aur koyla Kon
      Sagl mahit Houn jail bgha

  • @chatrapati2634
    @chatrapati2634 Год назад +25

    ज्या मानसाला कोणाला कसे बोलव ही कलत नाही त्यांचा पासुन साधारण मानसाला काय वागनुक मिलेल ही तर जनतेचा लक्ष्यात सरल सरल दिसून येत आहे पन मोदीजी विरोध हे सर्व जन किती आग करूं घेत आहेत भारत माता की जय जय श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय जय हो मोदीजी

    • @rajendradeshmukh9137
      @rajendradeshmukh9137 Год назад +2

      आपण तेवढे फक्त हुषार व्वा व्वा, अतिहुशार

    • @dnyaneshwartamboli8288
      @dnyaneshwartamboli8288 Год назад

      Aapnala dusare Kay yete ?

    • @rahuldesai972
      @rahuldesai972 Год назад +4

      murkh mansa education nusar tari bol,ambedkar boltay te satty ahe,
      hindu-muslim,pakistan hindu rashtra, he ch mudde ahe modi kade, bhrashtachar, be rojgari,deshachi property sell karne, hya muddawar kadhi bolnar nahi.
      manipur ghatnewar 78 diwasani tweat kele,200 lok meli tyachyashi kahi ghen den nahi,

    • @monajsavde2466
      @monajsavde2466 Год назад

      @@rahuldesai972 right sirji 🙏

    • @bhojrajmeshram2613
      @bhojrajmeshram2613 Год назад +1

      हा स्वतःचे दोन खासदार निवडून आणू शकत नाही आणि हा पंतप्रधान याना बिनडोक मानतो याची लायकी काय आहे जनता समजून आहे

  • @krushnawashimbe2984
    @krushnawashimbe2984 Год назад +2

    विश्वातील सर्वात बुद्धिमान,सर्वात हुशार राजकारणी , राजकीय चाणक्य नाही तर आज कल चाणक्यांनी ही प्रकाशराव म्हणावे लागेल.

  • @rajendradeshmukh9137
    @rajendradeshmukh9137 Год назад +28

    आपण च फक्त हुशार, अति शहाणा ☝☝

    • @rameshghodke4394
      @rameshghodke4394 Год назад +3

      मग चहा विकणारे विद्वान आहेत का?

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Год назад +1

      ​@@rameshghodke4394pushkal bare aahet.

    • @dnyaneshwartamboli8288
      @dnyaneshwartamboli8288 Год назад

      Nahi ttuch shhana?

  • @buddhabhushanghadge4599
    @buddhabhushanghadge4599 Год назад +1

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

  • @चमेलीबाईनाच्या

    एक आमदार नाही एक खासदार नाही.

    • @ShreeSwamiSamarth-u9z
      @ShreeSwamiSamarth-u9z Год назад +8

      विचारांची झेप इतकीच

    • @sandipkaklij3322
      @sandipkaklij3322 Год назад +13

      एक रुपया ना देत 44 लाख मते हे खासदार व आमदार पेक्षा अधिक आहे

    • @vijaykumarpatre4659
      @vijaykumarpatre4659 Год назад +5

      तुझ्या लाखों वर हे एकच भारी आहेत 😊

    • @shivrajkoli1709
      @shivrajkoli1709 Год назад +2

      Aaj hit udya tith ase tar he bedke soniya rav ......

    • @maheshshinge709
      @maheshshinge709 Год назад +6

      आमदार खासदार राहुन जे प्रश्न सोडवले जात नसतील ते सोडवू शकता ते वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे सोडवतात

  • @samadhanborade5385
    @samadhanborade5385 Год назад +14

    ॲड. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब आपण ग्रेट आहेत. आपले विचाराची उंची सर्वात मोठी आहे.इतरांमध्ये ती लायकी पण नहीं .तुमच्या बरोबरी करण्याची कोणात नहीं.जय शिवराय जय भीम...

  • @laxmankamble818
    @laxmankamble818 Год назад +20

    Great explanation sir, लोकांनो आता तरी जागे व्हा, नाही तर देश कुठे नेऊन ठेवील

  • @jagrutihelpline7892
    @jagrutihelpline7892 Год назад +18

    एवढा मोठा देश लाखो कोटीचे भांडवल लाखो जगामध्ये सगळ्यात देशाचा अध्यक्षपद म्हणून एवढा मोठा सन्मान अमेरिकेसारख्या देशाचे राष्ट्रपती आले एवढा मोठा मान मिळाला तेरा हजार कोटी उगीचच लोकांना भडकवणे हे सोडून दिलं पाहिजे स्वतः खूप अक्कलवान आहे असं दाखवण्याची केविलवाणा प्रयत्न

    • @nikheelvanjare5653
      @nikheelvanjare5653 Год назад +4

      देश विक्या फेकु भगाव देश बचाव

    • @bharatnikam2354
      @bharatnikam2354 Год назад +3

      Modi deashvikalanighala

    • @jagrutihelpline7892
      @jagrutihelpline7892 Год назад +1

      @@bharatnikam2354 kadhi Desh vikala ,,, kadhi Muslim na daar ka mahol. Kiti tikaa karnar ... zero currptions no bomb blasts victims ...no Pakistan attacks

  • @sharadsutar9692
    @sharadsutar9692 Год назад +33

    जम्मू काश्मीर मध्ये आता दगडफेक बंद झाली आहे. हे कस काय मलातर कळल नाही.

    • @amarkawale372
      @amarkawale372 Год назад +15

      काश्मीर दगडफेक बंद झाली आणि मणिपूर मधे रोज गोळीबार आणि बॉम्बस्फोट होऊ लागले.. तिकडेच चीन 150km भारतात घुसला येवढं जरी समजल तरी बास

    • @chandrakantveer9906
      @chandrakantveer9906 Год назад

      तिकडे भाजपा व आर एस एस वालयानी मणिपूर मध्ये दंगल घडविली

    • @MAU9820.
      @MAU9820. Год назад

      ​@@amarkawale372salya go boarder 😅😊

  • @gdentertainment6119
    @gdentertainment6119 Год назад +44

    तुम्ही कधी निवडून येता........सर्व प्रयंत केलें पण काही फायदा झाला नाही....
    ..

    • @pawanshende6097
      @pawanshende6097 Год назад +2

      दरारा कायम आहे..मोदी केसही उपडु शकत नाही..लावा सत्तेची ताकद

    • @nikheelvanjare5653
      @nikheelvanjare5653 Год назад +4

      जातचोर निवडून येतात भाजपाचे ईवीएम मूळेच

    • @ashoklandge28
      @ashoklandge28 Год назад +2

      निवडून येतील कसे पहिलेच तुमची मनूवाद हिंदुराष्ट्र अंधभक्त आहोत हे जेव्हा समजून यांस मतदान कराल तर निवडून येतील ना.

    • @sandipkaklij3322
      @sandipkaklij3322 Год назад +1

      वाजपेयी किती वेळा पराभूत झाले सर्च करून बघ पंतप्रधान झाले नंतर

    • @shahupaikrao5682
      @shahupaikrao5682 Год назад

      EVM mulech nivdun yeto BJP.

  • @vilassurushe
    @vilassurushe Год назад +41

    भाषण पूर्ण ऐकुन घ्यावे. चुकीची कमेंट्स करू नये आमच्या बाळासाहेब आंबेडकर
    आमचे advocate बाळासाहेब आंबेडकर.

    • @Rj_SHANKHNAD
      @Rj_SHANKHNAD Год назад

      😂

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff Год назад

      😂😂😂😂

    • @SANKET.07
      @SANKET.07 10 месяцев назад

      भाषण खूप सुंदर आणि परखड आहे परंतु संविंधानिक पदावर ते ही सर्वोच्च पदावर असलेल्या माणसावर अशी टीका करू नये

  • @dattaladhe261
    @dattaladhe261 Год назад +94

    I support ambedkar saheb.....
    जे मराठा आरक्षणा विरोधात त्यांचा आम्ही विरोध करू...मोदी हटाव

  • @GajadhaneEkanath
    @GajadhaneEkanath 7 месяцев назад

    माननियप्रकाश आंबा डकरसाहेबाना विनंती कीँआपणव्यासपीठनम्हणताविच्यारपीठम्हणावैहीविनंतीजयभीम नमोबुध्दाय जयमुलनिवाशी जयसंविधान जयभारत

  • @prakashjunghare5053
    @prakashjunghare5053 Год назад +31

    100% खरे बोलत आहात .केंद्र सरकार बिनडोक तर आहेच यात वाद नही🖕🖕🖕👌👌👌👌👍👍👍💪💪💪🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐💐💐💐💐💐

    • @mandarvlogs-m8x
      @mandarvlogs-m8x Год назад

      Mg डोक्याचे कोण आहेत

  • @mhk9219
    @mhk9219 Год назад +43

    आम्ही आंबेडकरांचा आदर करतो,पण यांचा .....😅

    • @MostlyMore.
      @MostlyMore. Год назад +8

      नको करु.. तुझा आदर तुझ्यापशीच ठेव.🗿

    • @pratappaikrao2472
      @pratappaikrao2472 Год назад +9

      लाखो लोक आदर करतात व लाखों लोकांना समजले कि अँड बाळासाहेब आंबेडकर काय आहेत सागराच्या अंत पाहू नये जयभिम जय वंचित जय संविधान जयमहाराष्ट्र

    • @suryagodbole9861
      @suryagodbole9861 Год назад +5

      तुझ चादर तू रोड वर घेऊन सांभाळ😂😂😂

    • @The_last_spirit-h5x
      @The_last_spirit-h5x Год назад +5

      Daru piun Baya stage vr nachavlya nahit 😂😂😂

    • @sandipkaklij3322
      @sandipkaklij3322 Год назад +3

      तू मोदी चा कर

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Год назад +56

    : आबेडकर साहेब आभ्यासू व्यक्तीमत्वआहे सकल मराठा समाज आम्ही सैदव त्यांच्या पाठीसी आहोत. एकमराठा लाख मराठा

    • @theorengeindia
      @theorengeindia Год назад +7

      त्याही वेळी त्याही वेळी बाबासाहेब आंबेडकर हे गरीब मराठा च्या भवितव्यासाठी लढत होते. त्यावेळी ही काही मराठा ने विरोध केला. पण आजही गरीब मराठ्यांसाठी आंबेडकराच लढत आहेत.

    • @actorsmaddy7963
      @actorsmaddy7963 Год назад +4

      फक्त शब्दाने सोबत आहोत म्हणु नका .... मतदान करुन सोबत आहे हेच करा..... कारण संधी पाच वर्षांतुन एकदा च येते..... मोदी सरकार ने हा आपला ईंन्डीया पंचवीस वर्षे मागे नेहुन ठेवलाय.... त्यामुळे आता एक अभ्यासु नेता मतदान करुन निवडून दया ....जाती सोडा ....जाती जोडा...आणि एकत्र लढा आता.... अभी नही तो कभी नहीं..... आपल्या या देशाची वाट लावनारया हिटलशाही मोदी सरकारची वाट लावण्याची हि एकच संधी आहे..... आता आपलं मत हे ओन्ली वंचित आघाडी ला❤❤❤❤जय जिजाऊ... जय शिवराय.... जय भिम❤❤❤❤

  • @dipakghodekar27
    @dipakghodekar27 Год назад +8

    कर्तृत्व काय आहे ते साग,,,🙏 जनते साठी काय केलं ते सागितलं तर बर होईल ,,,,मी आणि माझा मुलगा वारे ,,,,🙏कधी M I M कधी अजून कोण ,,,,ही तुमची लायकी 🙏

    • @kiranwadne1137
      @kiranwadne1137 Год назад +1

      औरंगजेब च्या थडग्यावर जातात ना मणिपूर वर बोलतात,हा पण पाकिस्तान बांग्लादेश मुस्लिम देश कसे बनले तेथे दलित हिंदू का संपलं ते सांगत नाहीत, कश्मीर हिंदूंचा नरसंहार कोणी केला त्यावर हे बोलत नाहीत बाॅम्ब स्फोट, आतंकवाद्यावर बोलत नाहीत 😂😂😂😂

    • @Raka_299
      @Raka_299 Год назад

      Tumhcya sarkhya rss chya kahi bhangara n mule ch vada vadhtat

  • @sandhyakale2109
    @sandhyakale2109 9 месяцев назад

    बाळासाहेब तू मागे बढो हम तुम्हारे साथ है जय वंचित जय भीम जय संविधान

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 Год назад +21

    हे स़ंपुर्ण जगाला माहीत आहे फक्त अंडभक्त सोडुन

  • @rajkumartayde692
    @rajkumartayde692 Год назад +5

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद आमच स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय ऍड बाळासाहेब आंबेडकर

  • @vishalkurwade6539
    @vishalkurwade6539 Год назад +44

    रोखठोक बोलणारे साहेब!....❤

  • @akashbodade6503
    @akashbodade6503 Год назад +2

    खूप अभ्यास आहे साहेबांचा...70 वर्षात एवढं स्पष्ट बोलणारा नेता पहिला नाही...खरंच हक्क आहे यांना बाबासाहेबांचा नातू होण्याचा...एक वेळा सत्ता दिलीच पाहिजे यांना...

  • @rajeshharad16
    @rajeshharad16 Год назад +16

    नुसत्या शिव्या देण्यापेक्षा १० खासदार निवडून आणा म्हणजे सार्थक होईल

    • @rameshghodke4394
      @rameshghodke4394 Год назад +2

      हिंदू शिव्या देत नाही आणि मग आरक्षण नको ना?

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff Год назад

      लायकी यांची हीच 😂😂😂😂😂

    • @music-praful
      @music-praful Год назад +1

      Lavdy maz aala ka jatu

  • @vilasmahajani6713
    @vilasmahajani6713 Год назад +6

    जनता खूप हुशार आहे,तुमच्या सारखे लोक प्रसिद्धी साठी अशी भाषा वापरतात,काहीतरी भांडण उकरून,जातीभेद वाढवण्याची शक्कल ओळखून आहेत लोक

  • @nikhilsable9803
    @nikhilsable9803 Год назад +9

    एकमेव सक्षम पर्याय वंचित बहुजन आघाडी एकमेव सक्षम नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड.प्रकाश आंबेडकर साहेब

  • @sandeepdhembre5156
    @sandeepdhembre5156 9 месяцев назад +1

    जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय मुलनिवाशी जय लहुजी

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 Год назад +7

    शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आणि वं. ब. आ./ राष्ट्रवादी ( शरद पवार ) हेच सत्तेत पाहिजे, संविधान / रायतेचे राज्य / येईल हे निश्चित. जय जिजाऊ जय सावित्रीबाई जय रमाई 🙏🚩

    • @baggabdeepak7946
      @baggabdeepak7946 Год назад

      😂😂 काय सुंदर विचार आहेत,लुटारूंना म्हणतोय सत्तेत या

  • @sachin_shimple
    @sachin_shimple Год назад +2

    नमो ❤

    • @vijaykumarpatre4659
      @vijaykumarpatre4659 Год назад

      स्मृती इराणी पुत्र पापा कैसे है 😂😂😂

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 Год назад +57

    आंबेडकर साहेब जिंदाबाद

    • @madhukaravhad-kp1le
      @madhukaravhad-kp1le Год назад

      हाय भीम जय संविधान जय हिंद जय भारत माता की सनातन धर्म आहे का ते सागा जय पेशवाई आठवले तर बोला जय महाराष्ट्र जय संभाला महाराज 😅आणि

  • @ankushgopnarayan8429
    @ankushgopnarayan8429 Год назад +16

    जय भीम जय शिवराय

  • @satishpandagle3227
    @satishpandagle3227 Год назад +22

    कोणाच्याच बापाला न भिणारा एकच वाघ ! बाळासाहेब❤

  • @kishorlchaudhari2244
    @kishorlchaudhari2244 Год назад +2

    स्वतः कोणत्याही पक्षात - देशाचा केद्रीय मंत्री , पंतप्रधान होऊन दाखवावे आणि देशाचा विकास करून दाखवावा.

  • @RamakantaPudke
    @RamakantaPudke Год назад +26

    आद. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं❤❤❤जयभीम

  • @anilthorat8679
    @anilthorat8679 9 месяцев назад +2

    Very ,,excellent,,speech,,honorable,,balaheb,,ambedkarsaheb,,

  • @DnyaneshwarViru-bl9jp
    @DnyaneshwarViru-bl9jp Год назад +1

    संस्कार,

  • @nageshwaghmare43
    @nageshwaghmare43 Год назад +20

    प्रकाश आंबेडकर साहेब हे आमचं काळीज आहेत त्यांच्यावर कॉमेंट करते वेळेस विचार करून करा त्यांना नाव ठेवण्या इतपत कोणी ज्ञानी नाही येवढं लक्षात घ्या ❤❤

    • @JayshingJadhav-jv6ct
      @JayshingJadhav-jv6ct Год назад +1

      आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा अभीमान आहे. म्हणजे प्रकाश आंबेडकर ते नव्हे

  • @ravindrakothe3811
    @ravindrakothe3811 Год назад +1

    पाखंडी,तमासगीर ,,,प्रकाश आंबेडकरी!!!! मोदी साहेब स्वतःच्या कर्तुत्वाने प्रधानमंत्री बनलेले आहेत.🙏🚩🙏🕉🕉🙏🪔🪔🪔🙏💐💐💐💐🙏 भारत माता की जय मोदीजी अमर रहे

    • @vijaykumarpatre4659
      @vijaykumarpatre4659 Год назад

      करण थापर ने पाणी पाजल होत तुझ्या बापाला... एकदा फक्त एकदाच पत्रकार परिषदेत ये म्हणाव समोर... आहे का हिंमत त्याची...😂😂

  • @dilipshelke3958
    @dilipshelke3958 Год назад +9

    आज दुनिया भारत देश को ताकवर देश मान रही है...

    • @Biggbossmarathi-x6w
      @Biggbossmarathi-x6w Год назад +4

      जगाच सोड आपल बग तरूण मुल केळी विकत आहेत भारतात आपली लोक दुबयला सडास दुयाला जात आहेत कारण भारत हा रोजगारावर नाही लढतर तर धर्मवर निवडून यतोय

    • @vijaykumarpatre4659
      @vijaykumarpatre4659 Год назад

      हे सडकछाप विद्वान.. अभ्यास कर... 😂😂😂

  • @BharatBhojne-x8s
    @BharatBhojne-x8s Год назад +1

    नरेंद्र मोदी सरकार नंबर एक

  • @mangeshhirole4225
    @mangeshhirole4225 Год назад +10

    बाळासाहेब आंबेडकर यांना सत्तेत आणणे काळाची गरज आहे
    Only साहेब ❤️❤️❤️

  • @SavitaWankhade-ok3pm
    @SavitaWankhade-ok3pm 9 месяцев назад

    बाबासाहेबांचं रक्त प्रकाश आंबेडकर फक्त.

  • @Rrrr-kt8fc
    @Rrrr-kt8fc Год назад +54

    😂जितक्या शिव्या देता येतात तेव्हढ्या देऊन घ्या...... कितीही दिल्या तरी चालेल....... परंतु गरीब जनता मोदी सोबतच आहे......

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 Год назад +11

      हो,त्यांच्या खात्यात पंधरा लाख पडलेत म्हणुन...😂😂😀

    • @digambarsonune6047
      @digambarsonune6047 Год назад +5

      पघरा लाख घेऊन जा

    • @rajc.r3263
      @rajc.r3263 Год назад +1

      मोदी चा तोंडात हागेल जनता आता 😂😂😂😂

    • @shridharnagtilak4219
      @shridharnagtilak4219 Год назад +9

      निर्लज्ज माणसाला कितीही शिव्या दिल्या तर काही फरक पडत नाही. पण त्यांच्या बिनडोक, लाचार कार्यकर्त्याला नक्कीच बाळासाहेब आंबेडकरजिने शिव्या दिल्या की झोँबते.

    • @maheshedake4900
      @maheshedake4900 Год назад +4

      Modi bhakt tu gapp re

  • @vishalmanjare7847
    @vishalmanjare7847 Год назад +2

    वंचित बहुजन आघाडी 💙

  • @mayurkedare8433
    @mayurkedare8433 Год назад +9

    We support only वंचित बहुजन आघाडी❤

  • @Priya_Thakur95
    @Priya_Thakur95 Год назад +9

    खरंच यार..... काय विदवत्ता आहे ह्या साहेबांकडे
    मनाचा मुजरा
    जय जिजाऊ जय शिवराय जय फुले जय शाहू महाराज
    जय भीम

  • @sagarkhanzod4163
    @sagarkhanzod4163 Год назад +16

    बरोब्बर आहे साहेब तुम्ही जेकाही करणार ते बरोबर असेल

  • @gautamshere7029
    @gautamshere7029 Год назад +9

    लय भारी भाषण जय भीम

  • @ravikanttajne5352
    @ravikanttajne5352 Год назад +17

    आपणास भारताचे महान घटनाकार भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असल्याचा तसेच आपण एक श्रेष्ठ व जेष्ठ विधिज्ञ असल्याचा महासन्मान प्राप्त आहे परंतु आपल्या भारताच्या संविधानातच नव्हे तर जगातील हुकुमशाही देशामध्ये सुध्दा पंतप्रधानांना बिनडोक आणि पागल म्हणुन अपमानित करण्याचा प्रघात नाही. श्री. मोदीजी सक्षम व श्रेष्ठ पंतप्रधान आहेत की नाही हे आतापर्यंत त्यांनी नव्हे तर जनतेनेच दोनदा सिद्ध केलेले आहे आणि संम्पुर्ण विश्वाने त्याची पावती दिलेली आहे आणि आताही ते आणि त्यांचा पक्ष नक्कीच निवडुन येतील परंतु जेष्ठ वकील म्हणुन आपण आमचे पंतप्रधान श्री. मोदीजी यांच्याबद्दल असभ्य भाषेचा वापर करू नये अशी माझी आपणास नम्र व कळकळीची विनंती आहे कारण माझे वय ७३ वर्षाचे आहे आणि आतापर्यंतचे सर्व चांगले वाईट राजकारण मी बघितले आहे आणि पंतप्रधान श्री. मोदीजी यांच्याबाबत खालच्या स्तरावर केलेला उल्लेख हा त्यांना एकदा नव्हे तर दोनदा ऐतिहासिक मताधिक्याने निवडुन देणा-या जनतेचा घोर अपमान आहे हे आपण जाणताच.

    • @All_in_one_463
      @All_in_one_463 Год назад

      एवढं साहेब तुम्ही pm la tag करून मणिपूर बद्दल काही म्हतल अस्त किवा मराठा आरक्षण वर टॅग केलं असत तर ठीक राहील कारण pm करून देईल सगळ

    • @nilamlokhande3390
      @nilamlokhande3390 Год назад +1

      Watsup University ke Unkil jee

    • @aviiishkar
      @aviiishkar Год назад

      तुमचं आता जायचं वेळ आली आहे त्यामुळे उगाच टवाळी गिरी करू नका, आंडभक्त

    • @bhaskarbachhav
      @bhaskarbachhav Год назад +1

      सनसनाटी बोलले आणि उच्च पदावरील नेत्यांना शिव्या घातल्या म्हणजे स्वस्तातील प्रसिध्दी मिळते हे या बाबाला ठाऊक आहे, गेल्या काही दिवसात यांचे ताळतंत्र सुटले आहे.

    • @rbshevade576
      @rbshevade576 Год назад

      बाबासाहेब आंबेडकर बुद्धिमान नातू मात्र औरंगजेबाला आदर्श मानून राजकारण करताना आपण बिनडोक असल्याचे पुरावे देतात.

  • @sangeetaumale827
    @sangeetaumale827 Год назад +24

    जय शिवराय जयभीम

  • @sureshpable4467
    @sureshpable4467 Год назад +2

    अगदी बरोबर

  • @nandinisoni8983
    @nandinisoni8983 Год назад +12

    Jaibheem🙏💙🙏 Only Ambedkar Family 🙏💙🙏💙🙏

  • @zoonzaraopatil3348
    @zoonzaraopatil3348 Год назад +15

    This is the difference between unpadh & intelligent person

    • @balgondapatil
      @balgondapatil Год назад +1

      that why he using such language . he is shintelligent

  • @sumanjagtap1369
    @sumanjagtap1369 Год назад +27

    Very nice speech dear sir❤❤❤❤

  • @ramdaschandramore8579
    @ramdaschandramore8579 10 месяцев назад

    गरीब मराठा समाजाने वंचित बहुजन आघाडीत सामील व्हावे , वंचित बहुजन आघाडीच तुम्हाला तुमचे अधिकार मिळवुन देऊ शकते हे लक्षात घ्या . आता महाराष्ट्राचा एकच नेता " प्रकाश आंबेडकर "

  • @offbeatvibs
    @offbeatvibs Год назад +37

    मोदींच कर्तृव मोठे आहे , कोणी काही पण बोला या देशाला लागलेलं महान नेतृत्व म्हणजे नरेंद्र मोदी

    • @sachinkardak
      @sachinkardak Год назад

      असे फक्त गोबर भक्तांना वाटत 😂

    • @dhanvntshinde4595
      @dhanvntshinde4595 Год назад +1

      मोदी ज्यारातदार🤖👨‍👩‍👧‍👧

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 Год назад +4

      तुला अच्छे दिन आले वाटत..😂😂

    • @kiranpawar9407
      @kiranpawar9407 Год назад

      ​@@r.b.gaikwad9513 तुमची लायकी तुम्हालाच माहित

    • @chandrakantveer9906
      @chandrakantveer9906 Год назад

      मोदी महणजे देशाला लागलेले ग्रहण

  • @RahulBhalerao-zl5wu
    @RahulBhalerao-zl5wu Год назад +1

    Agla pradhanmantri Ambedkar Balasaheb

  • @_abc.319
    @_abc.319 Год назад +3

    साहेब आपले किती खासदार निवडून येणार हे तरी सांगा

  • @sanjaykhandare2352
    @sanjaykhandare2352 8 месяцев назад

    माझे मराठी बांधव आता तरी जागे व्हा
    जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम 💙🙏
    धाराशिव

  • @sunilmore5930
    @sunilmore5930 Год назад +10

    जय भीम जय महाराष्ट्र

  • @teleclipe8107
    @teleclipe8107 10 месяцев назад

    भलेही मतभेद असतील तरी निदान चांगला शिकलेला तरी पंतप्रधान आम्हाला द्या🔥🔥🔥

  • @prabhakarrokade3400
    @prabhakarrokade3400 Год назад +26

    महाभयंकर आहे. ये बदल ना पडेगा

  • @ashokkerekar5717
    @ashokkerekar5717 Год назад +1

    मोदी आहे हणून आपला देश आहे.. हे त्रिवार सत्य आहे

  • @laxminarayankolhapure2506
    @laxminarayankolhapure2506 Год назад +4

    प्रकाश म्हणजे " ब्रेन पंक्चर व्यक्ती!!!

  • @parshuramjaysingh9149
    @parshuramjaysingh9149 Год назад +2

    Varry good sir think you

  • @santoshdhamode85
    @santoshdhamode85 Год назад +3

    कुठ निवडणूक कुठ तू कुठ मोदी साहेब हरहर मोदी घर घर मोदी

  • @drdeshpande7399
    @drdeshpande7399 Год назад

    जितना तुम नीचा दिखाओगे उतना
    विश्व के नेता आदरणीय मोदीजी फिर से
    2024मे प्रधानमंत्री बनेंगे
    वन्दे मातरम्

  • @sairajambekar9149
    @sairajambekar9149 Год назад +55

    साहेब धोरणांवर टीका करा स्वागत आहे पण शिव्या कशाला देता.. राजकीय वजन बघुन बोलत जा जरा...
    तुम्ही एक महामानवाचे नातु आहात त्यामुळे तुम्हाला कोणी काही बोलत नाही याचा गैरफायदा घेऊ नका.

    • @vijaydalvi4732
      @vijaydalvi4732 Год назад +4

      Ek number agadi barobar bolalat saheb

    • @chandrakantveer9906
      @chandrakantveer9906 Год назад +7

      हे बघा फुकट भांडत बसू नका चोराला चोर महटले तर चालते

    • @sanjay-bq5jd
      @sanjay-bq5jd Год назад +7

      सत्य हमेशा कड़वा होता है।

    • @sairajambekar9149
      @sairajambekar9149 Год назад +2

      @@chandrakantveer9906 कोर्टातून आधी prove करा मग चोर म्हणा.

    • @sairajambekar9149
      @sairajambekar9149 Год назад +1

      @@sanjay-bq5jd तेच मी म्हणतोय..

  • @sachingote6895
    @sachingote6895 Год назад +1

    Ok Jay Bheem sir

  • @murlidharlokhande3287
    @murlidharlokhande3287 Год назад +16

    Great leader only Balasaheb Ambedkar

  • @santoshnarvekar7283
    @santoshnarvekar7283 Год назад +2

    मी नातू आहे.मला खूप काही समजतं.पण वळत काहीच नाही.

  • @arvindtarge9225
    @arvindtarge9225 Год назад +7

    कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही प्रकाश आंबेडकर.

  • @balajiwaghmare8579
    @balajiwaghmare8579 Год назад +13

    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर स्वाभिमानी खंबीर नेतृत्व🙏🙏🙏🙏🙏

  • @sundarpatil1446
    @sundarpatil1446 Год назад +3

    अहो महाशय तेच तेच भाषण पाच दहा वेळा आठवून आठवून काय बोलतोयस,प्रेक्षक कंटाळत नाही काय ??
    प्रेक्षक तरी किती आहेत ते तरी दाखवा कॅमेरा भाऊ.

  • @krushnajagtap2090
    @krushnajagtap2090 Год назад +7

    Great 👌✌🙏

  • @sagarkhanzod4163
    @sagarkhanzod4163 Год назад +3

    बरोबर बोलता साहेब तुमी

  • @shaileshmogare3376
    @shaileshmogare3376 Год назад +2

    Very nice Balasaheb

  • @aarsirsath
    @aarsirsath Год назад +22

    मानलं राव , साहेब तुम्ही ग्रेट आहात , आजून कुणात दम नाही तुमच्या सारखा

  • @SuvarnaChavan-lv5dw
    @SuvarnaChavan-lv5dw Год назад +7

    Dr babasaheb Ambedkar yancha mule desh aani janta ya prakash ambedkar la olakhty baki kahi nahi jai bharat jai bhim

    • @vijaykumarpatre4659
      @vijaykumarpatre4659 Год назад +2

      महात्मा फुले यांनी आपल्या सारख्या लोकांसाठी संघर्ष करुन चुक तर केली नाही ना... वाह रे शिक्षीत स्त्री... आंबेडकरांचे मुळेच आपण हे सडकछाप ज्ञान देऊ शकता नाही तर आपली अवस्था काय होती हे सगळ्यांना माहीत आहे 😊

    • @kundabhoyar3070
      @kundabhoyar3070 11 месяцев назад

      Asha STRI s
      Sikshit mnta yenar
      Anbhaktanna Swatache dole tr Swatachya marjine upyogat aanta Yeu SHKATat ???
      Mg Shikshan kse gheu shkle mnta yenar ???
      Tyanna Asikshit Asech bolawe lagel