आंबेडकरांच्या नव्या खेळीने कुणाचा डाव उधळणार ? | MaxMaharashtra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • #MaxMaharashtra #PrakashAmbedkar #VanchitBahujanAghadi #OBC #TribalAlliance
    आंबेडकरांच्या नव्या खेळीने कुणाचा डाव उधळणार ?
    वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी आदिवासी आणि ओबीसी यांच्यासोबत आघाडी करुन विधानसभेच्या निवडणुकीत वंचितला उभारी देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.याआधी सुद्धा त्यांनी वेगवेगळे प्रयोग सातत्याने केले आहे.त्यांच्या या नव्या खेळीने कुणाचा डाव उधळणार? यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी विश्लेषण केले आहे.
    Prakash Ambedkar, the president of Vanchit Bahujan Aghadi, has initiated efforts to boost the Vanchit party by forming an alliance with tribal and OBC groups ahead of the legislative assembly elections. In the past as well, he has consistently made various attempts. How will this new move disrupt the plans of others? In this regard, Manoj Bhoyar, the editor of Max Maharashtra, has provided an analysis.
    #PrakashAmbedkar #VanchitBahujanAghadi #OBC #TribalAlliance #MaharashtraPolitics #ElectionStrategy #ManojBhoyar #PoliticalAnalysis #MaxMaharashtra #LegislativeElections
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra #MaharashtraNews
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com...
    → Sharechat : sharechat.com/...
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharas...

Комментарии • 86

  • @rameshwarwaghmare9714
    @rameshwarwaghmare9714 4 часа назад +21

    कायम बाबासाहेबांच्या रक्ताशी एकनिष्ठ फक्त बाळासाहेब आंबेडकर साहेब.‌...💙🇨🇮💪

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 3 часа назад +10

    सदैव एकनिष्ठ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहोत खंबीर पणे ❤

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px 2 часа назад +2

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो ❤❤❤❤💐💐💐💙💙💙🙏💚💚💚

  • @GreatAmbition123
    @GreatAmbition123 4 часа назад +15

    भारतात लोकशाही आहे.... प्रत्येक पक्षाला निवडणूक लढविण्याचा अधीकार आहे..... जिंको किंवा हरो........ तुम्ही सुद्धा पत्रकारिता लोकशाही सारखी करा... महा विकास आघाडी जिंकावी यासाठीच पत्रकारिता करू नका

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 3 часа назад +5

    अबकी बार आंबेडकर सरकार ❤

  • @laxmanjadhav7601
    @laxmanjadhav7601 4 часа назад +5

    येत्या 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करून त्यांना बहुमताने निवडून आणा आणि विधानसभेत पाठवा

  • @sachinwankhede-yd9dn
    @sachinwankhede-yd9dn 3 часа назад +2

    कायम बा भीमाच्या रक्तासोबात
    शेवट पर्यंत आंबेडकर घराण्यासोबत एकनिष्ठ
    स्वाभिमानी नेतृत्व फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर 💙👑💯

  • @pramoddadakamble477
    @pramoddadakamble477 2 часа назад +1

    हा डाव ऊधळन्याचा खेळ नव्हे तर तर बाळासाहेब आंबेडकरांनी नेहमीच ऊपेक्षीत समाजाला मुख्य प्रवाहात आनन्याचा प्रयत्न नेहमी करतात. या मुळेच प्रस्थापितांच्या बुडाला आग लागत असते. आंबेडकर ब्राॅड आहे 🎉🎉🎉🎉🎉

  • @SwapnilBansode-sv5lz
    @SwapnilBansode-sv5lz 39 минут назад +1

    Vba❤🎉

  • @vishramkharat1754
    @vishramkharat1754 3 часа назад +11

    पत्रकार बंधुंनो आपण संविधानाचे चौथा स्तंभ आहेत सर्वांना समान न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया द्या कुणाची सुपारी घेऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या एकाच पक्षावर बोलतात तर तुम्हाला पण आंबेडकर समाजाला सामोरे जावे लागेल आणि बौद्ध बांधव तुमचा पण समाचार घेणारच जयभीम जय शिवराय जय संविधान 🙏🙏

  • @dadasalve6268
    @dadasalve6268 2 часа назад +1

    एकच नेता बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेबांचा विजय

  • @rajendrabhalerao671
    @rajendrabhalerao671 3 часа назад +1

    एकच साहेब बाळासाहेब आंबेडकर shevtach श्वास आणि shevtach मत वंचित बहुजन आघाडी ला जय भीम 💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 3 часа назад +2

    बाळासाहेब आंबेडकर सर्व जातींना सोबत घेऊन जात आहेत...त्यामुळे राज्यात वंचित ला चांगला प्रतिसाद मिळत आहे

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 3 часа назад +2

    वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद फिरसे आंबेडकर

  • @mahendrakharat4968
    @mahendrakharat4968 2 часа назад +1

    एकच साहेब बाळासाहेब

  • @vasantgaikwad87
    @vasantgaikwad87 3 часа назад +3

    वंचितच्या या खेळीने म वि आ आणि महायुती दोघांचाही डाव उधळणार आणि वंचिताची सत्ता आणणार.

  • @adwarts6531
    @adwarts6531 4 часа назад +6

    बौध्द समाज नेहमी बाळासाहेबान सोबत आहे

  • @RameshwarSarkate-f1n
    @RameshwarSarkate-f1n 3 часа назад +2

    .कोणताही पक्ष निवडणूक जिंकण्यासाठीच लढतो. साहेब हे समजून घ्या. जय भारत .

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv6451 4 часа назад +17

    तुमच्या एकतर्फी पत्रकारीतेमूळे तूम्ही वंचित च्या कार्यकर्त्यांचा रोष नका ओढावून घेऊ सर
    बातमी लावायची असेल वंचित ची तर स्वातंत्र्य लावा कारण आम्ही स्वातंत्र्य राजकारण करतो कुणाचे गूलाम नाही.

    • @vishramkharat1754
      @vishramkharat1754 4 часа назад +3

      जयभीम साहेब एकदम बरोबर बोललात

  • @devidasghayawate734
    @devidasghayawate734 4 часа назад +6

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम तुम्हारे साथ है जयभिम जयशिवराय जयसविधान नासिक रोड भारिप

  • @rajmane889
    @rajmane889 3 часа назад +4

    नेरेटिव सेठ करण्याचा प्रयत्न 😅😅😅
    BOYCOTT RSS BJP CONGRESS'S MVA IT SELLS BOYCOTT महाविकास आघाडी आणि महायुती

  • @MANGALNITALE
    @MANGALNITALE 3 часа назад +2

    पत्रकार आणि साहित्यिक वर्गाने सुद्धा अवकातीत राहायला पाहिजे ,हुजरेगिरी करू नये

  • @nationalforum1006
    @nationalforum1006 3 часа назад +3

    महाराष्ट्रात मुस्लिम खासदार किती महाराष्ट्रात ओबीसी खासदार किती महाराष्ट्रात इतर जाती-जमातींचे प्रतिनिधित्व किती महाराष्ट्रात ओबीसींचे आमदार किती याचा सर्व अभ्यास करा आणि मगच तुमची मुक्ताफळे उघडा काँग्रेसला मदत होईल अशा प्रकारे वृत्तांकन करू नका आम्हाला सत्ता नाही तर समाज परिवर्तन हवा आहे तुम्हाला आणि तुमच्या नेत्यांना सत्ता पाहिजे त्यासाठीच तुम्ही गळा ताणून एवढं अँकरिंग करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहात

  • @stsmartsales2300
    @stsmartsales2300 3 часа назад +1

    निवडणूक लढवण्याचा अधिकार सर्व पक्षांना आहे, कोणाशी युती करायची आणि कोणाशी नाही ही त्यांची मर्जी आहे. निवडणूक युद्धात सर्वकाही न्याय्य आहे

  • @ankit-jathar611
    @ankit-jathar611 3 часа назад +2

    ❤❤ *बाळासाहेब आंबेडकर हे नेहमीच गरीब लोकांना उमेदवारी देतात त्यांचे OBC ४;आमदार होऊन गेले होते...*

  • @niteshtayade1281
    @niteshtayade1281 4 часа назад +3

    Only VBA Only VBA Only Ambedkar Sir❤❤❤❤❤

  • @prabhakarraypure7896
    @prabhakarraypure7896 3 часа назад +3

    आणि वंचित चे कार्यकर्ते हे खंबीरपणे पक्षाची भूमिका मांडण्यासाठी सक्षम आहे तुम्हाला सांगण्याची गरज नाही तुम्हाला भरारी राष्ट्रवादी काँग्रेसची चकरी चाकरी करायची आहे तेवढीच चाकरी तुम्ही करा

  • @Cherry_be_berry131
    @Cherry_be_berry131 3 часа назад +3

    बाळासाहेबांना जनतेने मुळीच नाकालेले नाही हा सर्व खेळ ईव्हिएम चा आहे. एक वेळ तर बॅलेट पेपर वर इलेक्शन घेवुन दाखवा.

  • @anilkumardhuldhule6463
    @anilkumardhuldhule6463 4 часа назад +6

    म्हणजे काँग्रेस सोबत असाल तरच ठिक असेच ना!?

  • @babulalghanghav8963
    @babulalghanghav8963 4 часа назад +3

    Only Balasaheb Ambedkar

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 3 часа назад

    योग्य विश्लेषण केले धन्यवाद सर ❤

  • @SatishBhange-t6s
    @SatishBhange-t6s 58 минут назад

    Good

  • @sunilmane9223
    @sunilmane9223 4 часа назад +1

    किती गोड बोलतात डायबिटीस होईल सर्व लोकांना साहेब.

    • @sunilmane9223
      @sunilmane9223 4 часа назад +1

      लोकांना असं म्हणतोय

  • @sunilmore5930
    @sunilmore5930 3 часа назад

    VBA only ❤️🧡💛💚💙

  • @amoltayade4298
    @amoltayade4298 3 часа назад

    Only VBA

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 3 часа назад

    खुप छान व्हिडिओ आहे

  • @babulalghanghav8963
    @babulalghanghav8963 4 часа назад +3

    ओनली Balasaheb Ambedkar पत्रकार saheb

  • @stockbeginner2345
    @stockbeginner2345 3 часа назад +1

    Kyam ambedkari gharnayai sobt 💯💯

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 3 часа назад

    Vote for VBA nmo bhudhaa jay mharshtra jay Bhim

  • @dayanandjagtap7057
    @dayanandjagtap7057 3 часа назад

    उत्तम विश्लेषण 👌

  • @sandeepmanohare3619
    @sandeepmanohare3619 2 часа назад

    या वेळेस VBA सरकार, आंबेडकर सरकार

  • @shubhamtayade1574
    @shubhamtayade1574 4 часа назад +4

    तुम्हाला पण चांगली च समुजत द्यावे लागणार

  • @DeepakSawant-b2m
    @DeepakSawant-b2m 4 часа назад

    बाळासाहेब आंबेडकर 🎉🎉

  • @prabhakarraypure7896
    @prabhakarraypure7896 3 часа назад +1

    सातत त्यांनी सोशल इंजिनिअरिंग करत आहे नेहमी ते सोशल इंजिनिअरिंगचा करत असतात हे सांगायला तुम्हाला लाज वाटते हे सांगा

  • @sanjaybodhi3363
    @sanjaybodhi3363 3 часа назад +1

    Strongly BAN EVM First..
    Send them West Urecia near Kala Sagar R1A1.
    We wanted Thisra Morcha.
    Ek NagNath hai
    Ek SafNath hai.
    Congress chi Gat UP Sarkhi Zali pahije..
    Balasheb ne Bada Dil hai ch aur Bada Dil karna Chahiye..
    VBA 130 BSP 30 BMP 30 MIM 30 ST Other Backwards 70 Seats..
    Congress SC ST Minority Buddhist Logo ko Gulam VetBigar hi Samajte hai..

  • @prabhakarraypure7896
    @prabhakarraypure7896 3 часа назад +1

    तुम्ही स्वतःला कंट्रोल करा साहेब प्रज्ञा ठाकूर चा विषय वेगळा आहे आणि तुम्ही तुमचा वेगळा विषय मांडत आहात

    • @GajananZine-s1q
      @GajananZine-s1q 2 часа назад

      Khara Kay Vishay aahe tumhi mandun sanga ki mg

  • @arunsarvagod1405
    @arunsarvagod1405 4 часа назад +1

    भोयर सर, कमेंट बॉक्समध्ये शांतता प्रिय आणि कायद्याचे पालन करणारा आंबेडकरी समाज तुम्हाला मारण्याची धमकी देत आहे. खरे तर तुम्ही आंबेडकरांची जरा जास्तच दखल घेता असे मला वाटते. दखल घ्यावी तरी नाराज , आणि दखल ना घ्यावी तरी नाराज. सगळेच अवघड आहे.!

  • @nareshjadhav7177
    @nareshjadhav7177 2 часа назад

    या निवडणूकीत काँग्रेस संपले असा अंदाज आहे

  • @rajendra2862
    @rajendra2862 4 часа назад +2

    स्थिर विचार नाहीत आंबेडकर साहेब यांचे.कधीच तडजोड करत नाहीत.प्रत्येक वेळी वेगळी वेगळी भुमिका नको

  • @swapnilmeshram536
    @swapnilmeshram536 3 часа назад

    Enough of MVA and BJP. This time we are only with VBA. Aamch vote faqt VBA la ch. Only VBA can give justice to OBC, Muslims, SC and ST and all Open category people.

  • @RupeshSSalve
    @RupeshSSalve Час назад

    जसे तुम्ही कट्टर कार्यकर्ता आहेत.

  • @ashokdhutade250
    @ashokdhutade250 4 часа назад

    Only aadarniya balasheb Ambedkar

  • @vyankateshsondawale1588
    @vyankateshsondawale1588 4 часа назад +3

    He channel khup negative analysis karte VBA party che

  • @mkadam9769
    @mkadam9769 2 часа назад

    कोनि विचारत नहिं किंचित ला

  • @ranjitkamble3471
    @ranjitkamble3471 4 часа назад +3

    Only vba

  • @yogeshpatil-bi7zm
    @yogeshpatil-bi7zm 2 часа назад

    72-72-72-72 चा फॉर्म्युला दिलाय 😂😂

  • @asitdawane3478
    @asitdawane3478 2 часа назад +1

    पत्रकरची दलाली सुरू

  • @adidan4922
    @adidan4922 4 часа назад +2

    2000 ruppe bhetle yala 😂

  • @Vishvaratna-r3x
    @Vishvaratna-r3x 4 часа назад

    Vidhansabha Election 2024 cha Samana VBA × BJP Honar Karan MVA la Loksabha Electionmadhye Matdarani Matdan Kele Pan Sansadmadhye MVA ne Sc. St. OBC. Minority Ya Sarv Matdarancha Vishwasghat Kelyamule Aatta tyana Fataka Basnar Aahe.

  • @swapnilmeshram536
    @swapnilmeshram536 3 часа назад

    Pradhnya Pawar hyana VBA chya lokani troll nahi kela. Those were fake IDs who wanted to defame VBA. Khare Ambedkari lok asa ghanerda kaam mulich karat nahit, even for enemies. We respect all women. So those IDs were fake from fake people. Samajla ka?

  • @domrock2396
    @domrock2396 3 часа назад

    Congress chi laiki nahi ahe Republican or muslim vote shivay Jinknyachi..... Congress should cut BJP vote rather than blaming other for their loss... Ambedkar is doing his own politics.. Congress should do their own politics..!!

  • @bhagatafilmsandeventssande144
    @bhagatafilmsandeventssande144 4 часа назад +2

    सुपारी पत्रकार

  • @123xyzabccba
    @123xyzabccba 40 минут назад

    Maharashtra congress aani Ncp chey anek netey hey Bjp/Rss chey supporters aahet …..

  • @123xyzabccba
    @123xyzabccba 41 минуту назад

    Alliance kashi karaavi hey bjp kadun shikavey….

  • @user-rr1uw5so9v
    @user-rr1uw5so9v 3 часа назад

    🚩 OBC hindu aahet.
    😃 Je koni Aurangzeb lover astil tyana aamhi hindu vote denar nahi.✅

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 4 часа назад +1

    Supari

  • @kunalnavbatkar3668
    @kunalnavbatkar3668 2 часа назад

    Sir yaela nako ho sir rrs che chele aht obc hi lae lachar ahet ahet rss che

  • @niteshtayade1281
    @niteshtayade1281 4 часа назад

    Ambedkar yana shivnare tumhi kon..??

  • @stockbeginner2345
    @stockbeginner2345 3 часа назад

    Amhala sanskruti shikvue nai , daalil patraka soda mg

  • @mangalkamble6454
    @mangalkamble6454 3 часа назад

    Bhoyar saheb tumhala mva chi baju mandayla supari dilleli ahe kay yach khulasa kara. Prakssh ambedkarna shahanpan sangaychi tumchi layki nahi. Tumhi pakshapati vileshan karta.

  • @ghanashamthorat1452
    @ghanashamthorat1452 3 часа назад

    भाजपला फायदाच होणार

  • @milindgaikwad6852
    @milindgaikwad6852 3 часа назад

    Bjp ला फायदा होईल हे नक्कीच

  • @ashokdhutade250
    @ashokdhutade250 4 часа назад +1

    Only VBA