मोटाभाईने कहाँ था, मार्केट शूटअप होगा, हुआ! कुठल्या सेक्टर मधले शेअर्स भिडले गगनाला?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 июн 2024
  • #modi #amitshah #marketwoolf
    Download MARKETWOLF - marketwolf.app.link/ad
    OPTIONS TRADING in Stock Market with only ₹999 | Made EASY for New Traders | LICENSED INDIAN Broker | LOWEST BROKERAGE in the Industry | Daily Trading Tips For FREE

Комментарии • 217

  • @aakardigi9
    @aakardigi9  12 дней назад +16

    Download MARKETWOLF - marketwolf.app.link/ad
    OPTIONS TRADING in Stock Market with only ₹999 | Made EASY for New Traders | LICENSED INDIAN Broker | LOWEST BROKERAGE in the Industry | Daily Trading Tips For FREE

    • @RAVIRAJ-hh8sb
      @RAVIRAJ-hh8sb 12 дней назад

      हे ॲप Qatar मध्ये download करू शकत नाही. मी बरेच वेळा प्रयत्न केला पण तुमच्या देशात हे ॲप डाउनलोड नाही करू शकत अशी सूचना येते.

  • @pranalishirke9750
    @pranalishirke9750 12 дней назад +77

    मराठी तरूणांनो जागे व्हा. सतरंज्या उचलून आपली स्वतःची प्रगती होत नसते. त्यासाठी छोटासा का होईना आपला स्वतःचा व्यवसाय करा. मेहनत तर तुम्ही करताय आता हिंमत देखील करा. यश तुमच्याच हातात आहे.

    • @ashoksonar9044
      @ashoksonar9044 12 дней назад +2

      प्रभाकरजी,आजचा व्हिडिओ मराठी तरुणांना हा उद्युक्त करण्यासाठी खुप खुप महत्वाचा आहे..
      || जय श्रीराम ||
      || जय शिवराय ||

    • @prashantpatil5307
      @prashantpatil5307 11 дней назад +2

      Jai Jai Shri Aai Sitaram Jai Jai Shri Hanuman
      Jai Jai Shri Chatrapati Shivaji Maharaj

  • @shantuss
    @shantuss 12 дней назад +60

    एकदम सहमत.
    मी २००३ पासून आधी म्युच्युअल फंड आणि नंतर शेअर्स खरेदी विक्री करून एक कमाईचा एक स्त्रोत बनवला. नोकरीत सुद्धा त्यामुळे आत्मविश्वास वाढला. कोविड मध्ये दोन तीन वर्षे अभ्यास कोर्सेस केले. आता बरीच गती मिळाली आहे.

  • @vaishalilalwani8212
    @vaishalilalwani8212 12 дней назад +47

    मराठी बांधव कायम पारंपरिक उत्पन्नाचा स्रोत अंगिकारतो, इमानाने कर भरतो... म्हणून जोखमीचा मार्ग स्वीकारण्यास फारसा इच्छुक नसतो...

    • @vitthalsonawane4458
      @vitthalsonawane4458 12 дней назад +10

      मी स्वतः एक छोटासाच टेलरिंग व्यवसायधंद्यात 1979 ला फकत 1रूपये रोजची नोकरी करून टेलरिंग शिकलो व 1998 मिशेस पण टेलरिंग व्यवसायधंद्यात काम चालु करून आज स्वतःचे घर व दुकान आहेत तिन कन्यारत्न आहेत त्या लग्न करून दोन टिचर्स आहेत एक इंजिनीअर आयटी कंपनीत काम करत आहेत 15 पॅकेज काम करत आहेत धंद्यात सर्वच चांगले हो असते 99 टक्के खरेच आहेत

    • @dp-yq3sn
      @dp-yq3sn 12 дней назад

      ​@vitthalsonawane4458 तर मग ❓🤔

    • @user-rp3jb3zi5m
      @user-rp3jb3zi5m 11 дней назад +1

      बदलत्या काळाप्रमाणे या मानसिकतेत आता बदल घडवायलाच हवा. शुभम भवतु. ❤❤😂😂

  • @likhilraut
    @likhilraut 12 дней назад +30

    आजचा सल्ला हा लाख मोलाचा सल्ला आहे साहेब 👌🏻👌🏻👌🏻

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 12 дней назад +11

    अतिशय सुंदर आणि छान महत्वपूर्ण माहिती आणि सल्ला आपण दिला आहे धन्यवाद प्रभाकरजी साहेब.

  • @kirtipatil8311
    @kirtipatil8311 12 дней назад +15

    खूपच सुंदर माहिती असेच अनेक व्यवसाय आहेत ज्यांत पैसा आहे .... सोलार.... कचरा व्यवस्थापन... भंगार.... याबद्दलही माहिती मिळावी

  • @OfficeOfPPM
    @OfficeOfPPM 12 дней назад +28

    मी दर महिन्याला ठराविक रक्कम शेअर व म्युच्यूअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतो..

    • @Hard55555
      @Hard55555 12 дней назад +2

      SIP ✅️👍✨️
      USMAN B THAKARE 🙏 😅
      Sachin Vaze/waze 🙏
      Sushant singh rajput 🙏
      Disha saliyan 🙏
      Manshuk Hiren 🙏 (Antelia)..

    • @sagarw4197
      @sagarw4197 12 дней назад +1

      Jinglee rummy pe aao maharaaj

  • @goodboy_123
    @goodboy_123 12 дней назад +31

    साहेब गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पवार साहेब पावसात भिजले होते.. आता या निवडणुकीत साहेबांना हार्ट अॅटक येनार आहे.... फक्त 😂😂
    हसायचे काही नाही पण हे असेच होईल असे मला वाटते

    • @Maratha1990
      @Maratha1990 12 дней назад +6

      हो ना ८३ वर्षे डिसेंबर मध्ये पूर्ण होतील
      पुढच्या पाच वर्षात काय होईल ते सांगता येत नाही.

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 12 дней назад +11

      हर्ट अटॅक यायला हर्ट असावे लागते.हे खरं आहे की सहानुभूतीसाठी हे नाटक नटसम्राट शरदचंद्र पवार यानी केले नाही तर मतं कशी मिळविणार.

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 12 дней назад +4

      पवार इज पावर....
      शरद पवार साहेब १०० वर्षे जगणार 🎉🎉 शतायुषी भव....

    • @sharadpatil8384
      @sharadpatil8384 12 дней назад +1

      👍सहमत 👍

    • @dabholkaramol
      @dabholkaramol 12 дней назад

      Great advice 👍Dhanyawad Sir 🙏🙏

  • @milindlele7458
    @milindlele7458 12 дней назад +7

    प्रभाकर तुम्ही पहिल्यांदा शेयर बाजार बद्दल माहिती दिली साधारण त्याच दरम्यान मला शेलार नावाच्या मित्राने माझे अकाउंट एका aap वर उघडून दिले. त्याच्या सांगण्यानुसार मी दहा हजार रक्कम दोन शेअर मध्ये गुंतविली. आज त्या दोन्ही शेअरची किंमत तेरा हजारावर गेली आहे. तेही सात महिन्यातच. अजून ट्रेडिंग करण्याचा सल्ला मित्राने दिला नाही, थोड थांब असा चांगला सल्ला मला दिला आहे. तुम्ही ही है विषय मराठी लोकांना वरचेवर सांगत रहा. जय महाराष्ट्र.

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 12 дней назад +8

    Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat

  • @sushamwagh5360
    @sushamwagh5360 12 дней назад +7

    अतिशय योग्य हल्ला

  • @user-yk3cj5vs9b
    @user-yk3cj5vs9b 12 дней назад +3

    अतिसुंदर प्रभाकर जी. नवीन दिशा मराठी तरुणांना दाखवून फार उपकार केलेत. असेच मार्गदर्शन देत राहून असंख्य मराठी तरुणांचे आशीर्वाद व प्रेम मिळत रहावो अशी अपेक्षा.

  • @sunitaphansikar8675
    @sunitaphansikar8675 12 дней назад +8

    नमस्कार सर
    पटला चकटफू सल्ला ! आपण एकदम खर बोलतात. धन्यवाद

  • @anantpawar5498
    @anantpawar5498 12 дней назад +4

    Khupach Chhan, Saheb. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏

  • @pallavijoshi371
    @pallavijoshi371 12 дней назад +13

    हेचं हवंय प्रभाकर जी...शेवटी politics is dirty game.... आवडला आजचा भाग...👍🙏

  • @umeshdesai8052
    @umeshdesai8052 12 дней назад +9

    खूप छान माहिती. मार्केट शिका पैसे कमवा

  • @vaibhavkanadkhedkar1389
    @vaibhavkanadkhedkar1389 12 дней назад +1

    एक नबर....खुप छान... प्रभाकर जी, हा फुकट सल्ला नाही... तुमच मार्ग दर्शन खुप छान...❤

  • @bapuraomore4236
    @bapuraomore4236 12 дней назад +9

    खूप सुंदर….

  • @sachinsagwekar3505
    @sachinsagwekar3505 12 дней назад +2

    अजून दोन चार व्हिडिओ शेअर मार्केट वर करा कारण तुमचं लोक ऐकतील तरी आणि सुरुवात करतील अजून खूप मराठी तरुण वर्ग ह्याकडे दुर्लक्ष करत आहे.double like 👍👍

  • @jaishreegaddam7719
    @jaishreegaddam7719 12 дней назад +3

    आज you tube वर छान विषय ऐकला "धर्माच्या रक्षणासाठी खारीचा वाटा उचला " 🚩👍🙏
    आपण असेच वेगवेगळे विषय घेऊन येता रहा 🎉

  • @girishpalekar7750
    @girishpalekar7750 12 дней назад +4

    मराठी माणसाने शेअर मार्केट मध्ये येणं ही तुमची कळकळ खूप चांगली आहे. त्यासाठी राजकारण आणि त्यांच्या वादावादी यात लक्ष आणि वेळ कमी केलं पाहिजे. आपल्याला माहीतच आहे की आज शत्रू असलेले राजकारणी दुसऱ्या दिवशी गळ्यात गळे घालतात.
    तसच ४ जूनला जे मार्केट ४४०० पॉइंट्स ने पडल त्याची सेबी ने चौकशी केली पाहिजे.

  • @UmeshShinde-vq2gf
    @UmeshShinde-vq2gf 12 дней назад +5

    एक नंबर वीडीओ आहे सर

  • @TheHarsha001
    @TheHarsha001 12 дней назад +4

    R/Sir
    I am one of your subscriber of DIGI9 ,running 55 , despite huge resistance from home,friends,well wishers,doing share market since last one year,RUclips univercity can help one to understand market ,
    Good initiative sir💐💐💐

  • @vaishalilalwani8212
    @vaishalilalwani8212 12 дней назад +6

    पहिली कॉमेंट..... सुप्रभात...

  • @user-kx6qt4yp2j
    @user-kx6qt4yp2j 9 дней назад

    खूप छान माहिती प्रभाकरजी. शेअर मार्केट बद्दल सगळ्यांनीच बोलणं आवश्यक आहे. तरच आणि तरच मराठी माणूस हा धनवान होऊ शकेल. शेअर मार्केट ही अशी विहीर आहे की जी सगळ्यात जगाची तहान भागवू शकते.

  • @sanjaybetawar4289
    @sanjaybetawar4289 12 дней назад +2

    छान encouraging..

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 12 дней назад +1

    अत्यंत सुंदर प्रामाणिक आणि भावनिक विश्लेषण जय हो 🙏
    प्रभाकरजी वंदन 👏

  • @vitthalsonawane4458
    @vitthalsonawane4458 12 дней назад +1

    प्रभाकर आपणांस नम्र विनंतीवरून करण्यात येत आहेत की आजच्या जमान्यात आपण लोकांपर्यंत सुंदर उत्कृष्ट छानछान विङीओ विचार मांडतात ह्या विडिओ मधून आपल्या मराठी तरुण मुलांपर्यंत परोचहान द्या मराठी माणूस धंद्यात उतरल्या शिवाय काहीतरी नवीन व्यवसाय करीत पुढे जणयासाठी आशेच तरून पिढीला तयारच होतील अशीच अशा व्यक्त करण्यात येत आहेत

  • @maheshkulkarni3810
    @maheshkulkarni3810 12 дней назад +1

    खूप सुंदर विवेचन. आम्हा शेतकऱ्यांना फार मोलाचा सल्ला दिलात. मनःपूर्वक धन्यवाद.

  • @HrishikeshKrishnaKatti
    @HrishikeshKrishnaKatti 12 дней назад +2

    Ekdum barobar...apala apan baghyala pahije. Self dependence important aahe :)

  • @anandpuranik3038
    @anandpuranik3038 12 дней назад +14

    Aho 240 seats alya tewha bazar collapse zala hota. Jar Modi harle aste tar share bazar soda economy collapse zali asti. Sagli investment geli asti. Apan vachloy.

  • @rashtrawadi3074
    @rashtrawadi3074 12 дней назад +2

    या ऐप्स मधे दाखवले त्याला option trading बोलताता त्यात न जाता लॉन्ग टर्म साठी कुठल्याही चांगल्या शेयर वर गुणतवनुक करावी फ़क्त पेशन ठेवावा लागतो

  • @nitinshinde8602
    @nitinshinde8602 12 дней назад +3

    👌

  • @ashokthorat6715
    @ashokthorat6715 12 дней назад

    खुप छान विषय घेतला आहे. सध्या अशाच विचारांची गरज आहे.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 12 дней назад +2

    🙏🙏🙏

  • @poonamwarke8212
    @poonamwarke8212 12 дней назад +1

    धन्यवाद sir दोन दिवसापूर्वीच विचार करत होतो शेअर बाजार बाबत त्यात तुमचा व्हिडिओ आला आज उत्तम मार्गदर्शन

  • @sandeeppatil3503
    @sandeeppatil3503 12 дней назад +2

    Good

  • @dilipmehta8119
    @dilipmehta8119 12 дней назад +1

    मार्केट बद्दल जागृती निर्माण करण्याबद्दल आपली कळकळ व प्रयत्न स्तुत्य आहेत!

  • @sharadvispute7182
    @sharadvispute7182 12 дней назад +1

    आपला प्रयत्न चांगला आहे मराठी माणूस आपल्यावर विश्वास ठेवतो

  • @this.developer415
    @this.developer415 12 дней назад +2

    ट्रेडिंग अजिबात करू नका पण बिनधास्त इन्वेस्टमेंट करा…१५-२० स्टॉकचा चांगला पोर्टफोलियो बनवा व इन्वेस्ट करत राहा.१०-१५ वर्ष वेळ द्या .

  • @vivekjoshi7373
    @vivekjoshi7373 12 дней назад +1

    खूप छान माहिती व सल्ला नवीन मार्ग व उमेद जगवली.

  • @a.m.i.t.s.h.a.r.m.a.2.8
    @a.m.i.t.s.h.a.r.m.a.2.8 12 дней назад +5

    भारतात सर्वात मोठा next scam sip निघेल

    • @shripadbehere5645
      @shripadbehere5645 12 дней назад

      ?

    • @ashokbare9077
      @ashokbare9077 12 дней назад +3

      जरा स्पष्ट करा अधिकृत माहितीसह

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 12 дней назад +2

    बरोबर आहे शेअर बाजारात गुंतवणूक केली पाहिजे

  • @amrutapunde2813
    @amrutapunde2813 12 дней назад +1

    बरोबर बोलत आहात प्रभाकर जी🙏🏼

  • @satishmohite2204
    @satishmohite2204 12 дней назад +1

    खुप खुप धन्यवाद प्रभाकरजी,

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar8431 12 дней назад +2

    अगदीच बरोबर बोललात सर

  • @kishorbhave3560
    @kishorbhave3560 12 дней назад

    खूप छान सुचवलंय आणि विचार केला तर नक्की फायदेच होऊ शकतो

  • @vitthalsonawane4458
    @vitthalsonawane4458 12 дней назад +2

    जय श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम

  • @ujwalaashutoshkelkar2557
    @ujwalaashutoshkelkar2557 12 дней назад +1

    Ashutosh Shirish: Dear Prabhakar Sir, your financial study & synthesis is excellent. However, I think that more than Trading , investment in MF through SiP & STP is a better option. You’re 💯 % right when you say that our own economic development should be prioritised over emotional involvement in petty politics. That’s why I’m not only a subscriber but also an ardent supporter of Aakaar Digi 9 & Prabhakar Suryavanshi, a transparent & honest human being.

  • @shantaramchavan532
    @shantaramchavan532 12 дней назад

    धन्यवाद प्रभाकरजी उपयुक्त माहिती दिलीत आपण.🙏🙏

  • @sagarpendharkar7289
    @sagarpendharkar7289 12 дней назад

    मागचा बऱ्याच व्हिडिओ ला subscriber चा तुलनेत 15% पण views नाहीत .असो त्यामुळे विषय बदल केला या व्हिडिओ चे मनपूर्वक अभिनंदन

  • @Switchon777
    @Switchon777 12 дней назад +2

    Hal and hdfc huge is best stock
    Hal buying range 4300 to 4700 now

  • @subhashchaudhari3961
    @subhashchaudhari3961 12 дней назад +3

    Modi Ki Guarantee😂😂

  • @nitinkulkarni258
    @nitinkulkarni258 12 дней назад +1

    Thanks

  • @laxmanghulep02
    @laxmanghulep02 12 дней назад

    अतिशय सुरेख मार्गदर्शन.

  • @sachinkhapare6779
    @sachinkhapare6779 11 дней назад

    Thanks pls keep educating

  • @rajendrajain6194
    @rajendrajain6194 12 дней назад +1

    Badhai Abhinandan bahut bahut shubhkamanayen Jay Hind Jay Jinendra Jay Bharat Jay Ho dhanyawad sir

  • @ardate9005
    @ardate9005 12 дней назад

    Thank you for sharing your thoughts.खर आहे मध्यम वर्गाने अभ्यासपूर्वक शेअर बाजारात गुंतवणूक केली पाहिजे. ही काळाची गरज आहे.

  • @maheshsatam916
    @maheshsatam916 12 дней назад

    उत्तम माहिती

  • @Mangesh-hx9wp
    @Mangesh-hx9wp 12 дней назад +1

    चाकोरी बाहेरच्या विषयाबद्दल अभिनंदन!

  • @shaileshsane2208
    @shaileshsane2208 12 дней назад

    खूप छान माहिती दिलात

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 12 дней назад

    खुप छान विश्लेषण
    खुप छान सल्ला ❤

  • @raghunathbharambe9053
    @raghunathbharambe9053 12 дней назад

    खूप चांगला व फायद्या चा विषयावर विडिओ केल्या बद्दल धन्यवाद सर अधूनमधून हा विषय घेत रहवे ही नम्र विनंती

  • @satishnanal1381
    @satishnanal1381 12 дней назад

    एकदम बरोबर

  • @eliteenterprises7606
    @eliteenterprises7606 12 дней назад

    सर,
    असेच मोटिवेट करत रहा,मी स्वतः कोविड पासुन ट्रेडिंग करतो.युटुब वरचे विडिओ बघून त्याचा अभ्यास करत शिकलो.प्रत्येक मराठी माणसाने शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग केले पाहिजे.आपले रोजचे इन्कम चालु करा.धन्यवाद

  • @Rahul-uq2mn
    @Rahul-uq2mn 12 дней назад

    दादा धन्यवाद

  • @vinayakwaghmare3052
    @vinayakwaghmare3052 12 дней назад

    नमस्कार खूप छान

  • @nandkumarkadam5317
    @nandkumarkadam5317 12 дней назад

    खुप छान 👌

  • @rahulamberkar1159
    @rahulamberkar1159 12 дней назад

    ❤Good Sir..... तुमचे motivation खूप भारी वाटत.

  • @sanjaydoke01
    @sanjaydoke01 12 дней назад

    एकच नंबर ❤👍

  • @asavaridatar9225
    @asavaridatar9225 12 дней назад

    खूप छान

  • @Suresh19858
    @Suresh19858 12 дней назад

    बरोबर आहे

  • @MyPrasad12345
    @MyPrasad12345 12 дней назад

    Prabhakar ji, You are right. Marathi brothers should have learn and join the share market. Its a business.

  • @mahendrakedari5046
    @mahendrakedari5046 12 дней назад

    आज चा तुमचा व्हिडिओ मनापासून आवडला

  • @sr9441
    @sr9441 12 дней назад

    You are totally correct about politicians they only use poor , hardworking and emotional Marathi manus., no need to be slaves of them . Learn to lift your head high and live life. Do side business over weekends or some evenings.

  • @nayanakulkarni3938
    @nayanakulkarni3938 12 дней назад

    अगदी खर आहे

  • @abhijeetk2k
    @abhijeetk2k 12 дней назад

    Thank you for sharing knowledge about share market. Keep it up Suryawanshi sir

  • @aniketghivalikar5981
    @aniketghivalikar5981 12 дней назад

    I liked. Last words are too important. Thank you Sir 🙏🏻😊

  • @sudhirkale9950
    @sudhirkale9950 12 дней назад +1

    प्रभाकरजी तुम्ही जे बोलले तेच माझ्या मुलाने मला सांगितले,ह्या राजकारण्याच्या मागे लागून खरच काही फायदा नाही.

  • @surendravkamath
    @surendravkamath 12 дней назад

    very good and encouraging video.

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 12 дней назад

    मोटा भाई।। जिंदाबाद।। जय महाराष्ट्र।।

  • @vaijantiachrekar6388
    @vaijantiachrekar6388 12 дней назад +2

    Chyan mahiti dili

  • @Bharatmatakijay77
    @Bharatmatakijay77 12 дней назад +1

    भाऊ. मागील 4 वर्षापूर्वी मी वेगवेगळ्या शेअर्स मध्ये काही पैसे गुंतवले होते. आता पैसे 3 पट झाले आहेत. मला विचाराल तर नोकरदार वर्गानी long term गुंतवणूक करावी चांगल्या कंपन्यांमध्ये. बॅंकेपेक्षा नक्कीच चांगला परतावा मिळतो.

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 12 дней назад

    🙏

  • @dilipgunjal9231
    @dilipgunjal9231 12 дней назад

    Very valuable information.Salute to your opinion Sir.Good luck.. Advocate Deelip Gunjal,Nasik

  • @NageshwarChilveri
    @NageshwarChilveri 12 дней назад

    Good analysis

  • @samratsarkar1160
    @samratsarkar1160 12 дней назад

  • @namratas1929
    @namratas1929 9 дней назад

    Good advice for Maharastrians!

  • @sudattakshirsagar8649
    @sudattakshirsagar8649 12 дней назад

    हा वेगळा विषय ही चांगला मांडला आहे असेच कधी कधी वेगळ्या विषयाला हात लावत जा .शुभेच्छा

  • @being_aspirang
    @being_aspirang 12 дней назад +1

    Me aalo share market madhye, Ani gelya 2 varshat 2lac kamau le, te pan 2.5 lac chya guntaki Varun...

  • @ravisardesai8319
    @ravisardesai8319 12 дней назад

    आपण व्यक्त केलेल्या मताशी विषयाशी सहमत

  • @manojdhaktode4221
    @manojdhaktode4221 12 дней назад

    ❤❤❤❤❤

  • @amitmehta4401
    @amitmehta4401 12 дней назад

    ❤❤❤

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 11 дней назад +1

    चार तारीख महत्त्वाची होती. सुवर्णसंधी होती ती यंदाची.

  • @shamalchalke7590
    @shamalchalke7590 12 дней назад

    वास्तव विवेचन😊

  • @sr9441
    @sr9441 12 дней назад

    Agree, you can always study and take calculated risk .

  • @sujatapadwal9777
    @sujatapadwal9777 12 дней назад +1

    राजकारण हे क9त्यावधीची माया ज्याच्या घरात असते चेच करू शकतात कार्यकर्ते आयुष्य भर सतरंज्या च उचलतो त्यापेक्षा छोटेछोटे व्यवसाय करावे कोणी काही म्हणो म्हणणार्याला 100 रु मागून बघा म त्याचा विचार करा

  • @user-es4nx8ui4w
    @user-es4nx8ui4w 10 дней назад

    सर , लाखातलं एक बोललात ..... पण हे आम्हां मराठ्यांच्या गावी पण नाही .

  • @medhapandit1445
    @medhapandit1445 12 дней назад

    अतिशय योग्य सल्ला.