आर.टी.ओ.अधिकाऱ्यांना खोट्या केसमध्ये अडकवले! भ्रष्ट पोलीसांची सत्यकथा!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 июн 2024
  • #nileshojha #maharashtrapolice #rta_maharashtra #rtofficial

Комментарии • 200

  • @suryakantparanjape9700
    @suryakantparanjape9700 3 дня назад +26

    खोट्या केसेस करणाऱ्या पोलिसांवर कारवाई होत नाही त्यामुळे अनेक निरपराध आयुष्यातून उठतात. सरकारने यात लक्ष घालावे.

  • @chadrashekhar6559
    @chadrashekhar6559 3 дня назад +25

    आज पासून झालेले नवीन कायदे किती परिणामकारक राहतील यावर पण ओझा साहेबांचे मत घेता येईल का?

  • @vikasshrikhande7915
    @vikasshrikhande7915 3 дня назад +28

    अप्रतिम माहिती. सरकार कोणाचेही असो, असे लोक २४ * ७ भ्रष्टाचार करत असतात.

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 3 дня назад +38

    अप्रतिम श्री निलेश ओझा साहेब आणि श्री प्रभाकर सुर्यवंशी👏✊👍 खुपच छान माहिती दिली आहे

    • @Marathibana842
      @Marathibana842 3 дня назад +1

      सूर्यवंशी ओझा च आलेलं payment वेळेवर देत जा....नाहीतर भाऊसारखा लोचां व्हायचा 😅😅......

  • @chadrashekhar6559
    @chadrashekhar6559 3 дня назад +22

    पोलीस भ्रष्टाचारी असतील का?...हा प्रश्न होऊ शकत नाही....
    पोलीस भ्रष्टाचार का करतात,कसा करतात..यावर विडिओ बनवा......🙏

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 дня назад +1

      इथे आरटीओ चा भ्रष्टाचार आहे

    • @umeshpaygude1910
      @umeshpaygude1910 3 дня назад +1

      ​@@swapnapandit478
      RTO. पोलिस खात्याचा डावा हात आहे आणि गुन्हे शाखा उजवा हात आहे कोणत्याही हाताने खाल्ले तरी कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या पोटात जाणार आहे

    • @prasad8
      @prasad8 3 дня назад

      आणि आता सगळे तरुण पोलीस भरतीसाठी बघा कसे मारतात
      आता समजेल हे तरुण पोलीस बनायला काय एवढे मरत असतात

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 3 дня назад +51

    Justice for Sushant Singh Rajput and Disha Salian

    • @KDMH04
      @KDMH04 3 дня назад +6

      Unfortunately this will never happen.

    • @shripadbehere5645
      @shripadbehere5645 3 дня назад +10

      गौरी भिडे, स्वाती पाटकर, पालघर साधू.

    • @mukundlk
      @mukundlk 3 дня назад +3

      Only God will do the justice. If concept of justice exists

    • @SNS65498
      @SNS65498 3 дня назад +3

      काही होत नाही. उगाच आशा ठेवू नका
      Election आले की प्रकरण चर्चेत आणायचे आणि मग थंड बस्ता.

    • @rangeela4215
      @rangeela4215 2 дня назад

      Palghar sadhu hatya 😢😢

  • @vijaymendjoge6455
    @vijaymendjoge6455 3 дня назад +9

    वकील साहेब आपला अभ्यास खूप चांगला आहे, परंतु सध्या परिस्थिती अशी आहे की मुंग्या मारण्याच्या पावडर मध्येच मुंग्या होऊन राहिलेले आहेत, अशावेळी काय करू शकता.

  • @bhalchandragogate771
    @bhalchandragogate771 3 дня назад +18

    करेप्शन हे ( पैसे खाणे) अधिकृत करावे.पगार आणि पेन्शन बंद करावी

    • @Hard55555
      @Hard55555 3 дня назад +3

      Sachin Vaze/waze 🙏
      Arvind kejriwal 😅..

    • @chhayakadlag1178
      @chhayakadlag1178 3 дня назад +4

      Curruption खाणारे लोक दुसऱ्यांच्या अकली काढतात आणि हया लोकांच्या बायकांना पण रोज पैसे खर्च करण्यासाठीच पगार सोडून हा पैसा लागतो आणि हे पोस्टिंग पण adjust करतात ते common man गप्प बघतात

  • @dattatupe1734
    @dattatupe1734 3 дня назад +8

    खरे तर भ्रष्टाचार निदर्शनास आणले तर currupted ऑफिसर चा पहिला जॉब गेला पाहिजे.नंतर सजा झाली पाहिजे .तसेच uae प्रमाणे fine मोठा लावला पाहिजे

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 3 дня назад +5

    धन्यवाद ओझा साहेब , सुर्यवंशी जी !!! 🙏🙏 आम्हाला नेहमी अशीच विशेष माहिती देत जा !!! 👍👌

  • @devendramehta9938
    @devendramehta9938 3 дня назад +9

    आपण करत असलेले काम रचनात्मक व सामाजिक हितासाठी आहे.
    आपल्या दोघांचे खुप खुप अभिनंदन.
    परमेश्वर आपणांस भर मरुन आशिर्वाद देवो.

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 3 дня назад +12

    🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 3 дня назад +12

    सगळ्यात मोठा भ्रष्टाच्चर जमीन खरेदी विभागात असेल ?

    • @nitinpimpale9134
      @nitinpimpale9134 3 дня назад +1

      कोणतेही करार रेजिस्ट्रेशन करायला जा, त्या वर जनतेला स्टॅम्प ड्युटी तर द्यावी लागतेच पण 2000 रुपये बॉक्स मध्ये टाकावेच लागतात

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 3 дня назад +8

    पोलिसा च्या बायका चा आता काय मत आहे।। जय महाराष्ट्र।।

    • @user-bw9lg1tn5d
      @user-bw9lg1tn5d День назад +1

      Traipan mazjha ganpant changlach asta tyanch..

  • @prakashligade435
    @prakashligade435 3 дня назад +5

    रामराम प्रभाकरजी, वेगळ्या विषयावरची चर्चा आवडली नविन सुधारित कायदे पण लागू झालेले आहेत त्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आवडला

  • @charudattaswar4936
    @charudattaswar4936 2 дня назад

    अतिशय चांगला उपक्रम आपण राबवत आहात या बद्दल आपणा दोघांचे हार्दिक अभिनंदन

  • @dkolekar2934
    @dkolekar2934 3 дня назад +6

    प्रभाकरजी त्या इकोसिस्टिम साध्या पोलिस शिपाई ची काय कथा. आज संसदेत पप्पु विरोधी पक्ष नेता किती सराईतपणे खोटारडा बोलत होता.

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 3 дня назад +3

    🌷प्रभाकरजी, कालची सुशांत केस बद्दल ची क्लिप आज ऐकली. १४ जून २० मध्ये याचा मृत्यू झाला....४ वर्ष गेली. अजून आशादायक चित्र नाही. सामान्य, न्यायाची वाट बघणाऱ्यांनी काय करायला हवे??? शिंदे सरकारकडून अपेक्षाभंग झालाय्. आता विधानसभा निवडणुकीनंतर ह्या प्रकरणात न्याय मिळेल का????? ॲड ओझांना विचारा!!!

  • @pravinharde2010
    @pravinharde2010 3 дня назад +3

    अवघड आहे.. रक्षकच भक्षक झाले तर कस होईल...

  • @CharlotteAnderson472
    @CharlotteAnderson472 3 дня назад +3

    मला आपले विश्लेषण खूपच आवडले.हा जो तुम्ही नवीन उपक्रम सुरू केला आहे तो फारच स्तुत्य आहे.त्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडेल,जी फारच मोलाची असेल

  • @omanferrow8559
    @omanferrow8559 2 дня назад +1

    प्रभाकर जी
    हे सगळे ऐकून होतोच
    पण वकील साहेबांच्या तोंडून ऐकून
    भारतात परतण्याची इच्छाच राहिली नाही

  • @yashwantsonawane3643
    @yashwantsonawane3643 3 дня назад +4

    कुम्पनच शेत खाते यावर काहीही उपाय नाही

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 3 дня назад +3

    नमस्कार सुर्यवंशी जी !!! 🙏

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 3 дня назад

    खोटी करणाऱ्याला शासन होणे
    उचित होईल.श्री.ओझा साहेबांनी
    एक भयानक सत्य उघड केले.
    श्री.ओझा साहेब यांचेशी नवीन
    कायद्यांबाबत माहिती पूर्ण चर्चा
    व्हावी अशी तीव्र इच्छा आहे.

  • @mayureshdeshpande9944
    @mayureshdeshpande9944 3 дня назад +13

    Justice should be given to RTO employee.

    • @Satya.1252
      @Satya.1252 3 дня назад

      सगळ खोटं आहे,,पोलिस खूप इमानदारी ने या केस मध्ये काम करत आहे,या सगळ्या रॅकेट चा म्होरक्या औरंगाबाद चा आहे,आणि त्याचे कनेक्शन होते अमरावती चया आरटीओ सोबत,आणि फक्त 2 गाड्या नाहीत संख्या जास्त आहे,,इथे मी जास्त बोलू शकत नाही पण एवढे नक्की सांगतो पोलिस खूप इमानदारी ने काम करत आहेत या केस मध्ये.......आणि हो मी काही पोलिस वगैरे किंवा त्यांचा नातेवाईक मित्र पण नाही,,पण ही केस मी जवळून बघतोय इतकेच सांगेन

  • @amraykar
    @amraykar 3 дня назад +6

    नाही समजलं. कदाचित आम्ही अडाणी असू

  • @adnyat
    @adnyat 3 дня назад

    आपल्याकडे कायदे खूप कडक आहेत. फक्त त्याची अंमलबजावणी माणूस पाहून होते.

  • @nageshjoshi4343
    @nageshjoshi4343 3 дня назад

    प्रभाकर जी आपल्या आयुष्यात कधीही हे होणार नाही

  • @user-wm3eb6pq5m
    @user-wm3eb6pq5m 3 дня назад +5

    सुशील आणि तुम्ही दोघांनी एकच विषय घेतला हा योगायोग नक्कीच नाही. क्षेत्रच वेगळे निवडलं दोघांनी.भाजप हा विषय प्रत्यक्ष/ अप्रत्यक्षही नकोच. नोटीस देणारी श्रेष्ठींना अवघड जागी दुखणं झालाय , पंकजासारखा 😂😂😂

  • @jaygomata5100
    @jaygomata5100 3 дня назад

    ओझा साहेब काय बोलत आहेत तेच कळत नाही नुसती गुंतागुंत आहे आहे प्रभाकर दादा

  • @Seeker45454
    @Seeker45454 3 дня назад +2

    Khup chan mahiti
    Namaskar nilesh sir ani Prabhakar sir🎉

  • @yourajay24
    @yourajay24 2 дня назад +1

    Topic is Greatly covered .. superlike

  • @dhanjay2598
    @dhanjay2598 3 дня назад +7

    सर,
    छान विषय
    पण...
    RTO OFFICE मध्ये सर्व स्वच्छ कारभार आहे का?
    कृपया RTO OFFICE चा खरा कारभार आपण एकदा पहाच , मग लक्षात येईल
    धन्यवाद

  • @manojnandode6528
    @manojnandode6528 2 дня назад

    भाऊना निरोप द्यायचा आहे असंगाशी संग नको युती तर अजिबात नको त्यानं स्थानिक कार्यकर्ते कमजोर होतात

  • @user-nx9yl3fw9x
    @user-nx9yl3fw9x 3 дня назад +1

    मा.ओझांना न्यायाधिश करावे ही नम्र सूचना .सगळ्या भ्रष्टांना थोडातरी वचक बसेल अशी आशा आहे.

  • @mukundgandhi9200
    @mukundgandhi9200 3 дня назад +4

    नाहक दहा दिवस तुरुंगावास घडला याविषयी काहीच घडले नाही.

  • @PankajKshirsagar-cn9kw
    @PankajKshirsagar-cn9kw 2 дня назад

    प्रभाकरजी, अशीच एक मुलाखत ओझा साहेबांबरोबर करून नविन जी न्यायसंहिता १ जुलै पासून लागू झाली आहे त्याचे सामान्य माणसाला फायदे तोटे कसे आणि काय आहेत ते समजावावेत.

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 23 часа назад

    चुकीचे मार्ग दाखवणारे असतात त्यांना परमेश्वर चांगले मार्ग दाखवतात. म्हणुन भक्ती मधे शक्ती आहे.

  • @wasudeomarathe6417
    @wasudeomarathe6417 2 дня назад +1

    आमची एकन प्रतिक्रिया काढून टाकली आहे.हे कोण करतंय की यु ट्यूब वाले करतात?चांगल्या सभ्य भाषेत असतात प्रतिक्रिया तरीही उडवल्या जातात.

  • @shailabagwe393
    @shailabagwe393 2 дня назад

    प्रभाकरजी खुपच माहिती मिळाली. प्रभाकरजी हल्ली कुणीही उठतो आणि आपल्या हिंदु धर्मा विषयी काहिही टिपणी करतो,खुपच संताप होतो.

  • @vidulamarulkar7758
    @vidulamarulkar7758 3 дня назад

    आभार 🙏🏻

  • @neetagawand2180
    @neetagawand2180 День назад

    धन्यवाद हा विषय या podcast वर आणल्याबद्दल. वर्षा नु वर्ष भ्रष्टाचार चालूच आहे. सगळ्यांना माहीत आहे ; पण काहीही उपयोग नाही कारण आपली न्यायव्यवस्था असफल ठरतेय. तुम्ही जनतेला तुमच्या पॉडकास्ट वरून जागृत करण्याचा पूर्ण प्रयत्न करता. पण हे जागृतता काही मिनिटांपूरती सीमित राहते . सर्व ठिकाणी जोपर्यंत कायदा कडक होणार नाही तोपर्यंत हे असेच चालू राहणार.

  • @RK-ig9kr
    @RK-ig9kr 2 дня назад

    अरे ब्रोच्या एखादा चांगला तरी वकील बसवायचा.. याच बोलणं ऐकून न्यायमूर्ती जामीन पण देत नसतील

  • @umeshpatankar5063
    @umeshpatankar5063 2 дня назад

    प्रभाकरजी, नवीन फौजदारी कायद्या बद्दल पण ओझा साहेबांची एक सखोल मुलाखत ghyavi

  • @ankushkinjawadekar9529
    @ankushkinjawadekar9529 3 дня назад +2

    सन्माननीय श्री निलेश औझा साहेब आणि श्री प्रभाकर सुर्यवंशी साहेब आपण सांगितलेली माहिती फारच छान व उपयुक्त आहे... पण आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसांना ह्यांचे काही देणं घेणं नाही आहे.हे सर्व एकाच माळेचे मणी आहेत.तेव्हा आपण सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन यांना लवकरच लवकर न्याय मिळवुन दोषी आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा देण्याचं धाडस करावे.हिच नम्रतेची विनंती.... आणि आम्हा सर्वसाधारण लोकांच्या हिच अपेक्षा आहेत....धन्यवाद...🌹🌹🌹🙏🙏🙏

    • @wasudeomarathe6417
      @wasudeomarathe6417 2 дня назад

      सर्वसामान्य लोकांचा दिशा,सुशांत यांच्याशी पण काही संबंध नाही.उच्च स्तरावर काय काय घडते हे आपल्याला समजत नसते, आपण फुकट आपला जीव लावतो यांच्यावर.😢

  • @suryakantparanjape9700
    @suryakantparanjape9700 3 дня назад +1

    राज्य शासनाने निरनिराळ्या विभागात इ गव्हर्नन्स सुरू करावा.

  • @jaihind6515
    @jaihind6515 3 дня назад +4

    चोरांच्यात खळबळ उडाली.
    बाबूभाई का डायलॉग याद कीजिये "वो मंदिर मे चोरी करने के लिये नही बोल रहा है, वो चोर के घर मे चोरी करने को बोल रहा है" दोन्हीकडे पोलीस ... फिट्टूस फिट्टूस.

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 23 часа назад

    हम दो हमारे दो
    हम दो हमारे दो
    हम दो हमारे दो
    हम दो हमारे दो
    हम दो हमारे दो
    हम दो हमारे दो
    हम दो हमारे दो

  • @ganeshramfattlashkari8065
    @ganeshramfattlashkari8065 2 дня назад

    🌸🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🌸
    🌸🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🌸
    🌸🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🌸
    🌸🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🌸
    🌸🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🌸
    🌸🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🌸

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 3 дня назад +3

    शासकीय अधिकाऱ्यांनाच कायदा माहित नाही ओझा साहेब तर सामान्य जनतेवर अन्याय होणारच रक्षकच भक्षक झाले तर सामान्य जनताने काय करावे म्हणजे रक्षक बदलावे जे सरकार चालवतात त्यांनी

  • @user-lf8fs7sx1d
    @user-lf8fs7sx1d 3 дня назад

    Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @santoshwangi8839
    @santoshwangi8839 3 дня назад

    Thanks🙏🌹

  • @rakeshsutar8904
    @rakeshsutar8904 2 дня назад

    Rto साहेब यानी पोलिस lokkanna सजा झाल्या शिवाय सोङू naye. कायदा चा जेल मढ़े रहूं अभ्यास karatil

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 3 дня назад +7

    अनिल देशमुख काळातील गुन्हा आहे का?

  • @sanjeevhardikar4092
    @sanjeevhardikar4092 2 дня назад

    प्रभु जी घाबरू नका.....दूंबई चे गुप्तहेर सर्वांना पहात आहेत.ञ

  • @nagrajmarthe2687
    @nagrajmarthe2687 3 дня назад +2

    🙏🙏🙏

  • @ShriP1818
    @ShriP1818 3 дня назад

    प्रभाकर जी तुम्हचे व्हिडिओ बघतात म्हणून काहीही काय चाललय ह्यान जसे सगळे बदलणार आहे उगाचच

  • @sudhakarshete59
    @sudhakarshete59 3 дня назад

    आरटीओ मध्येच नेमणूक हवी असेल तर औजा साहेब किती रुपये पद विभागीय घेतली जातात काय ही माहिती सांगू शकत येईल आपणास तर बरेच होईल. तसेच चोरीच्या गाड्या साहेब कुठे जातात हे सुध्दा आम्हास समजले तर बरेच होईल. व त्यावर कारवाई होईल काय. प्रभाकर सुरवंशी राहतात ते विचार करणे सारखे आहे.

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 3 дня назад

    महत्वाची माहीती सांगितली याबद्दल प्रभाकर सुर्यवंशी सर धन्यवाद.

  • @manoharkachare3970
    @manoharkachare3970 2 дня назад

    Privatization and online services is best option if u want to reduce corruption

  • @SubhashKolvankar
    @SubhashKolvankar 3 дня назад

    फार चांगली माहिती सांगितली अभिनंदन तुमचे

  • @arunbedake2049
    @arunbedake2049 2 дня назад

    चोरावर मोर होणे

  • @kauchivu
    @kauchivu 3 дня назад

    खूपच उत्तम! 👍🏻👍🏻👍🏻

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 3 дня назад

    Outstanding vdo fr social awarness

  • @raghunathbhalekar9582
    @raghunathbhalekar9582 3 дня назад

    प्रभाकर जी आपण आपल्या प्रोडकॅस्त मध्ये वोझा साहेबांना आणून ज्या काही महत्वाच्या केसेस बद्दल माहिती जनतेसमोर आणत आहे आपले अभिनंदन. विशेषत सुशांत केस ही(हाई प्रोफाइल) त्या केस चे काय झाले याची जराही बातमी कोणत्याही न्यूज चॅनेल अगर u tube वर आता दिसत नाही. सर्वसामान्य,राजकारणी, भ्रष्ट शासकीय अधिकारी,भ्रष्ट पोलिस या सर्वांना सारखाच न्याय मिळाला पाहिजे तरी शासनाने त्याची दखल घ्यावी.तसेच न्याय यवस्थेने ही अश्या केसेस लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा असे वाटते.

  • @kishoraundhakar6265
    @kishoraundhakar6265 3 дня назад +1

    Good, new subject.
    Welcome. More of such videos are expected on different subjects.

  • @sanjayb2812
    @sanjayb2812 3 дня назад

    प्रभाकर जी तुमचे मुद्दे चांगले आहेत.

  • @KDMH04
    @KDMH04 3 дня назад +3

    Anyone thinking that 100 CR monthly vasooli is stopped now is wrong.politicians needs them for vasooli so they are supremely protected.

    • @Marathibana842
      @Marathibana842 3 дня назад +1

      You mean fadanvis involved in vasooli activity??😅😅

  • @marutipatil7426
    @marutipatil7426 3 дня назад

    प्रभाकर सूर्यवंशी आणि advt. ओझा साहेब तुम्ही अतिशय योग्य विषयावर प्रकाश टाकलाआहे मनापासून धन्यवाद, आपल्या राज्यात लाच न घेतलेला प्रशासकीय अधिकारी खचितच सापडेल, बरेच लोक या मध्ये आकंठ बुडालेले आहेत यावर अंकूश ठेवणे आवश्यक आहे.

  • @vikasnaik6440
    @vikasnaik6440 3 дня назад +1

    We need information about new IPC 2024 .

  • @yogeshshoor6754
    @yogeshshoor6754 2 дня назад

    पहिल्या सारखं जोश नाही दिसत आता वकील महाशय यांचा, आवाज पण दबून येतो आहे.. काय कारण असावे 🤔🤔🤔

  • @manojdeshmukh4281
    @manojdeshmukh4281 3 дня назад

    प्रभाकरजी या पॉडकास्ट च्या निमित्ताने एक विनंती आहे ज्या सर्वसामान्य माणसाकरता ऍडव्होकेट निलेशजी चा फोरम लढतोय त्यांच्या फोरम चे नाव आणि त्यांच्याशी संपर्क कसा साधु शकतो हे कळलं तर खुप छान 🙏🏻

  • @shekharparanjpe7227
    @shekharparanjpe7227 3 дня назад

    पूर्वी मलेरिया निर्मूलनासाठी एक घोष वाक्य होते.... "मलेरियाचा रोगी कळवा... हजार रुपये मिळवा. तशीच घोषणा... एक अभ्रश्ट पोलीस दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा.

  • @madhavghate5117
    @madhavghate5117 3 дня назад +1

    नवीन कायदयांची ओझासेंबरोबर चर्चा करा मि वाट पहतोय

  • @balataral2607
    @balataral2607 3 дня назад

    saheb kare bollat saras calte

  • @anaghadange4315
    @anaghadange4315 3 дня назад +4

    गृहमंत्री कोण आहे?

  • @user-or2oq1qu6k
    @user-or2oq1qu6k 3 дня назад +4

    प्रभाकर राव WAनंबर मिळेल काय?

  • @sanjayb2812
    @sanjayb2812 3 дня назад +1

    यातलं नक्की आणि वास्तव काही समजत नाही पण आर टी ओ मध्ये असे प्रकार चालतात. पोलिसांनी आर टी ओ स्टाफला अटक करणे गरजेचे नव्हते असे वाटते.

  • @hindurashtra2851
    @hindurashtra2851 3 дня назад +20

    गृहमंत्री कोण आहे ह्याच्या पेक्षा आपण कोण का वेळवाचवायसाठी पैसे देतो ही सिस्टीम आज निर्माण नाही झाली तरी आता सर्व ऑनलाईन होत आहे.

    • @Prasadk2009
      @Prasadk2009 2 дня назад

      तुमच्या आयला लावला नांगर! आता गृहमंत्री दाऊदेत काय?

  • @swapnilmestry820
    @swapnilmestry820 3 дня назад

    👍

  • @dineshmangal6359
    @dineshmangal6359 3 дня назад

    Education Department

  • @gajanansuryawanshi6423
    @gajanansuryawanshi6423 3 дня назад +1

    भाजपाचा जो हक्काचा मतदार आहे तो भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे पार दुखावला आहे हे भाजपच्या लोकांना समजावा यार कोणीतरी, आणि हो भाजपच्या मतदारला(Core Voter)गृहीत धरायचं सोडा (वैयक्तिक माझे मत).

  • @kishoraundhakar6265
    @kishoraundhakar6265 3 дня назад +2

    One video must come on the end result of whole matter.
    If police has been taken to task for misusing of powers given to them for establishing justice.

  • @vinodtrivedi7289
    @vinodtrivedi7289 3 дня назад

    महादेव 🎉

  • @manishkadam8247
    @manishkadam8247 3 дня назад

    Welcome changu mangu😂😂😂

  • @mandarkhare7254
    @mandarkhare7254 3 дня назад +3

    लढा तुम्ही

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 22 часа назад

    जहांगीर आर्ट गॅलरीचे नाव कलामंदीर देण्यात यावे.
    या ठीकाणी फक्त देवी दैवतांची चित्रे रेखाटन करण्यात यावे.
    जहांगीर आर्ट गॅलरीमधे श्रीगणेश आणि सरस्वती माता यांचे शिल्प ठेवण्यात यावे ही विनंती.
    जाणुन बुजून काही लोक त्रास देण्यासाठी कोणतेही painting काढायला सांगतात.

  • @ajaykumarpatil9292
    @ajaykumarpatil9292 3 дня назад

    कोर्ट ने आपल्या ऑर्डर मध्ये पोलिसांनी 15 लाख रुपये मागितले किंवा स्वीकारले असे नमूद केले आहे का ? गोल गोल जलेबी स्टोरी बनवून उल्लू बनवू नका.. प्रभाकर राव आपल्याला भाऊंना सुशील जीना आबा मालकर याना खूप दिवसापासून ऐकतोय पण या ओझामुळे मण दुखावले आपल्याबाबत

  • @chhayagaidhani9165
    @chhayagaidhani9165 3 дня назад

    🎉

  • @suryakantparanjape9700
    @suryakantparanjape9700 3 дня назад

    नंदिनी सत्पथी केसचा नंबर व निकाल तारीख व अन्य केसेस चे संदर्भ ओझा साहेबांनी घ्यावेत.

  • @rajeshpadwal6294
    @rajeshpadwal6294 2 дня назад

    असेच सर वसई येथील सब रजिस्टर ऑफिस मध्ये योगेश देसाई म्हणून अधिकारी आहे,भ्रष्ट अधिकारी आहे,त्याच्यावरती वरदहस्त सुध्धा आहे,आणि आता त्यांची बधोतरी करून मुंबई येथील पlण्यामधील प्रकल्प चालू आहे त्यामधील मोठा अधिकारी म्हणून पदावर बसवले आहे,

  • @aravindkandalkar2299
    @aravindkandalkar2299 3 дня назад +1

    Ajit. Pawar. Vilas. Chawhan. Equle. BJP.

  • @manojsurve190
    @manojsurve190 2 дня назад

    आरटीओ अधिकारी निर्दोष होता का? वाहन नोंदणी कशी झाली? हा पण एक घोळ आहे. पोलीस वाले नी काम केला की वकील सोडुन नेटत. पोलीस पुढे महित अस्ला तरि काम करत नाही मग परत दोशी पोलीस.

  • @shantarammane6547
    @shantarammane6547 2 дня назад

    माझा व्ययकतिक अनुभव आहे कि99/. टक्के पोलिस वसुली करतात 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shrikrishnawaghate1367
    @shrikrishnawaghate1367 День назад

    महाराज, आपल्याला RTO चे भ्रष्टाचार विषयी अधिक माहिती दिसत नाही, एजंट मार्फत भ्रष्टाचार चालतो Anti corruption Department च्या तावडीत पण सापडत नाहीत एजंट अजिबात तोंड उघडत नाहीत कारण Rto ने सर्व प्रकार ची जबाबदारी घेत लई असते.

  • @devidassakhare8750
    @devidassakhare8750 3 дня назад

    दिशा,?

  • @swapnilpawar5255
    @swapnilpawar5255 3 дня назад

    हाय लागून मरतात .

  • @dangarimhasoba9352
    @dangarimhasoba9352 3 дня назад

    मिस्टर प्रभाकर you are risking yourself by taking very sensitive issues and disclosing politicians, bureaucrats but these people are remorse they can go to any level.the system is not going to change irrespective of government chief minister Chief Minister of any party. be careful take care of yourself we worry about you.

  • @rrajkhandekar7815
    @rrajkhandekar7815 3 дня назад

    Navi mumbai police he khoup bhrashtachari aahet.
    Seata cha aanubhav aahe ha maza.

  • @user-mn5rl8wq2r
    @user-mn5rl8wq2r 3 дня назад

    कुंपणच शेत खावू लागल तर पहायचं कोणाकडे !