सेंद्रिय गूळ व्यवसाय यशोगाथा | success story of Organic jaggery | sedriya gul | सेंद्रिय गूळ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • येरळवाडी, ता. खटाव जि. सातारा येथील 25 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन इजरायलच्या देशाच्या आधारित व सुधारित ग्रुप शेती केली आहे. येथील स्थानिक पीक ऊस आहे .कारखाना ,कारखानदारीला कंटाळून शेतकऱ्यांनी स्वतः ऊस गाळप करण्याचा निर्णय घेतला व त्यातून सेंद्रिय गुळ निर्मिती हा व्यवसाय सुरू झाला आहे . शेतकरी स्वतः आपल्या शेतातील ऊस स्वतः गाळप करण्यासाठी देतात.रोज 15 टन ऊसापासून 1 ते दीड टन गूळ येथे तयार होतो.
    या ग्रुपमध्ये पंचवीस शेतकरी सामील आहेत..या व्हिडिओ मध्ये संद्रिय गूळ कसा बनतो ते पाहूया..
    Yeralwadi, Tal. Khatav Dist. Twenty-five farmers from Satara have come together to do Israeli-based and improved group farming. The local crop here is sugarcane. Tired of the factory, the farmers decided to grind sugarcane themselves and from this the business of making organic jaggery has started. Farmers pay for their own cane to grind. From 15 tons of sugarcane per day, 1 to 1.5 tons of jaggery is produced here.
    Twenty five farmers are involved in this group. Let's see how organic jaggery is made in this video
    Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
    👇👇👇👇👇👇👇
    Facebook - / sandy.n.yadav
    Instagram - ...
    RUclips- / @sandy_n_yadav
    फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
    Sandyadav24@gmail.com
    8652149898
    #organic jaggery
    #organic jaggery making #process
    #organic jaggery powder
    #organic jaggery benefits
    #organic jaggery making #process in kannada
    organic jaggery #manufacturers in kolhapur
    #organic jaggery making process in telugu
    #organic jaggery business
    #organic jaggery export
    #organic jaggery powder benefits
    #organic jaggery plant
    #organic jaggery price
    #organic jaggery tea recipe
    #organic jaggery vs normal jaggery
    #organic gur in punjab
    #organic gur ke fayde
    #organic gur powder
    #organic gur
    #गूळ कसा तयार केला जातो
    #गूळ वेलाचे फायदे
    #गूळ वेलची माहिती
    #गूळ उत्पादन प्रकल्प
    #गुळ पोळी रेसिपी
    #गूळ पापडी
    #गूळ ना काला
    #गूळ poli
    #गुळ खाण्याचे फायदे
    #गुळ पापडी मराठी रेसिपी
    #गूळ चहा
    #गूळ खाने के फायदे
    #गुळ शेंगदाणे लाडू रेसिपी
    #गूळ उत्पादन प्रकल्प खर्च
    #गुड़ खाने के फायदे
    #गुड़ मूंगफली की पट्टी बनाना
    #गुड़ की चाय बनाने का तरीका
    #गुड़ के लड्डू
    #गुड़ तिल के लड्डू कैसे बनाएं
    #गुड़ पट्टी कैसे बनाते हैं
    #गुड़ का सिरका बनाने की विधि
    #गुड़ बनाने की विधि
    #गुड़ की गजक कैसे बनाते हैं
    #गुड़ के शकरपारे बनाने की विधि
    #गुड़ खाने के फायदे और नुकसान
    #गुड़ की तिल पापड़ी कैसे बनाते हैं
    #गुड़ के चावल बनाने की विधि
    #गुड़ की चिक्की बनाने की रेसिपी
    #gud ki recipe
    #gud khane ke fayde
    #gud papdi recipe
    #gud ke fayde
    #sendriya gul
    #sendriya gul mhanje kay
    #sendriya gul price
    #sendriya gul benefits
    #sendriya gul business
    #sendriya gul fayde
    #गुळ कारखाना माहिती
    #गुळ कारखाना
    #gul karkhana
    #gul karkhana video
    #गुळ पावडर कारखाना

Комментарии • 120

  • @ravindraasabe9973
    @ravindraasabe9973 3 года назад +6

    हा व्यवसाय करण्यासाठी एक विचाराची शेतकरी एकत्र येणे व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगती करणे आवश्यक आहे, खूप छान माहिती मिळाली👌👌

  • @vasantjoshi9290
    @vasantjoshi9290 3 года назад +4

    अर्थकारण म्हणजे नफा, गुळाचा भाव व ऊसाला दिलेला भाव असे देणे आवश्यक होते.. अपूर्ण माहीती दिली...

  • @haiderkhan2171
    @haiderkhan2171 3 года назад +11

    आमच्या भागात 5 शेतकऱ्यांनी 1 कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू केला होता पण मतभेद झाले व प्रकल्प बंद पडला. या 25 लोकांचे जेवढे अभिनंदन करावे तेवढे कमी आहे.

  • @rohankumkar
    @rohankumkar 3 года назад +2

    खुप छान वाटलं आमच्याच शेजारील गावातील गुराळाचा व्हिडीआे पाहून !😍👍

  • @user-fi5xm9cr5b
    @user-fi5xm9cr5b 5 месяцев назад

    Good job 🎉

  • @tanveerkazi9352
    @tanveerkazi9352 Год назад

    Great Initiative.
    Famers should take this lesson from these unity.

  • @vishaljagdale1733
    @vishaljagdale1733 3 года назад +3

    Nice Video.....you are creating more awareness about farming which is very good.....our youth need to watch all such videos & have to implement such business ideas in their villages instead of searching job here & there....great work Sandeep....keep doing such great work & guidence 👍

  • @kalyanchavan5102
    @kalyanchavan5102 2 года назад +1

    Great friends 👌🙏🙏🌹🌹🌹🙏🙏

  • @amolshinde7294
    @amolshinde7294 3 года назад +1

    वाह वाह खुपचं छान

  • @chandrakantpatil1315
    @chandrakantpatil1315 3 года назад +1

    खुप छान वाटलं

  • @ashwinikambli1309
    @ashwinikambli1309 3 года назад +3

    फारच छान मार्गदर्शन शेतकऱ्यांना आणि आपल्या तरूण मित्रांना

  • @MM-sw2ey
    @MM-sw2ey 4 месяца назад

    Video informative hain
    Agar Aap ne unke distributor ya dealer ka naam bhi sath me Diya hota toh aapke gharelu viewers ke liye acha rahta.

  • @kalidasjalmi1265
    @kalidasjalmi1265 3 года назад +1

    Very good project

  • @singhexploring3159
    @singhexploring3159 3 года назад +5

    Chan dada keep it up✌

    • @manvendrajadhav7923
      @manvendrajadhav7923 3 года назад +1

      अभिनंदन सर्व ग्रुपचं परंतु गुळव्या कुठून आणला त्याचा सविस्तर वर्णन आलं नाही कारण गुळव्या चांगला असेल तरच गूळ उत्पादन होते गुळव्या तुमच्याकडे असेल तर तुम्ही सांगली जिल्ह्यात तुमचे वेगळे युनिट आणखीन उभा करू शकाल कारण सांगली जिल्ह्यात जत तालुक्यात दुष्काळी भागात पाणी आल्यामुळे उसाचे प्रमाण खूप वाढले आहे व दुष्काळी भाग असल्यामुळे ऊस चांगला असतो गुळाचे प्रमाण खूप चांगले व करता येते उदाहरणार्थ जत तालुका यातील वाळेखिंडी तळ्याकाठी कमीत कमी एका ठिकाणी चारशे ते पाचशे एकर ऊस आहे तोही 86 जीरो 32 तरी आपण येऊन येथे तुम्हा सारखे जीवन उभा करायचे म्हटले तर कोणतीही अडचण येणार नाही कारण इथला शेतकरी फक्त आणि फक्त तळ्याकाठी भरपूर पाणी असल्याकारणाने एकरी 40 ते 80 टनांपर्यंत ऊस काढत आहे तरी तुम्हा सर्वांचे आम्ही स्वागत करू वाळेखिंडी येथील सर्व बागायतदार बागायतदार आन तर्फे आपणास विनंती करतो की एकदा येऊन विजीट घेऊन जावा येथील प्राप्त परिस्थितीचे अवलोकन करा निश्चित युनिट चांगले चालेल आपलाच एक शेतकरी मित्र एडवोकेट संजय जाधव संपर्क नंबर 97 30 83 1951 पुन्हा सर्व स्टाफ चे व तुमच्या जिद्दीचे व अभिनंदन करतो व तुमच्या कष्टा बळीराजाचा सलाम

  • @bhauraodawle8703
    @bhauraodawle8703 3 года назад +1

    यक नंबर माहिती दिली

  • @pravinpatil2908
    @pravinpatil2908 3 года назад +1

    खूप सुंदर 👌👍

  • @rajendraaher1452
    @rajendraaher1452 3 года назад +1

    लयभारी भावा

  • @babannatu5900
    @babannatu5900 3 года назад +1

    लय भारी आम्ही राहू पिंपळगाव कर दौडू

  • @sachinmahadik5901
    @sachinmahadik5901 3 года назад +2

    सलाम शेतकरी बांधव

  • @akashbodke2607
    @akashbodke2607 3 года назад +1

    Khup bhari Sandy bhau👌

  • @crazytime2285
    @crazytime2285 3 года назад +1

    लय भारी sandy भाई

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 3 года назад +3

    Pandharinath maharaj ki jai ❤️
    Jai Malhar❤️

  • @a-46chaitanyakabugade8
    @a-46chaitanyakabugade8 3 года назад +1

    Ek no bhau 👌👌👌

  • @rameshchougule1051
    @rameshchougule1051 2 года назад +3

    गूळ नेमका सेंद्रिय कि विनाकेमिकल ?ऊस कसला सेंद्रिय कि रासायनिक?

  • @mvies2753
    @mvies2753 3 года назад +1

    Good Job bhava

  • @sunildhavle8314
    @sunildhavle8314 3 года назад +1

    Nice sir

  • @rajendrapawar3442
    @rajendrapawar3442 3 года назад +5

    Sandy भाऊ मासे पालन व्यवसाय यावर video बनवा.

  • @santoshkumbhar496
    @santoshkumbhar496 3 года назад +1

    अभिनंदन भाऊ

  • @sumeetnashikkar0012
    @sumeetnashikkar0012 3 года назад +1

    Khup sunder sandy dada....mala abhimaan aahe tumcha...

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 3 года назад +2

    Khup chan ahey Video

    • @mansingjadhav5741
      @mansingjadhav5741 3 года назад +1

      सेंद्रीय गूळ करण्यासाठी भेंडीच्या झाडापासून काढलेल्या रसाची खऱ्या अर्थाने गरज असते.याठिकाणी भेंडीचा कुठेही वापर होते दिसत नाही.तुम्ही करताहेत ते खूप चांगले करताय.परंतु पारदर्शकता असली पाहिजे.

  • @Asggbbf
    @Asggbbf 3 года назад +1

    खुप छान प्रयोग मित्रांनो तुमच्या प्रयत्नास खुप खुप शुभेच्छा

  • @Ratishsave
    @Ratishsave Год назад +2

    क्या ये टोटल आर्गेनिक या नैसर्गिक खेती से बना है ।।।???

  • @ketanpawar1335
    @ketanpawar1335 3 года назад +2

    Abhinandan aahe saglyanche. Hyancha contact no suddha taka video madhye jar koni Vyapari kimva Customer direct hyanchya kadun kharedi karu shakel.

  • @ganeshsutar7655
    @ganeshsutar7655 3 года назад +2

    खुप छान माहिती दिली सर.. त्यांचे कांटेक्ट नो मिळतील का,,

  • @bapuraobandgar9785
    @bapuraobandgar9785 3 года назад

    Nice

  • @sandy_n_yadav
    @sandy_n_yadav  3 года назад +5

    हा विषय जास्तीत जास्त पोचवा.असा वेगळा विषय कोणता आहे..?

  • @sunilpatilvlogs9280
    @sunilpatilvlogs9280 3 года назад +1

    Sandy bhavu 🙏 🙏 🙏

  • @pashmidog1097
    @pashmidog1097 3 года назад

    Chan Dada 🙂

  • @xyzxyz23513
    @xyzxyz23513 Год назад +1

    Mala join karta yeyil ka? Mala pan business karayacha aahe. New machinery baswayacha vichar aahe.

  • @cricketstars7008
    @cricketstars7008 3 года назад +1

    👍

  • @pankajrajas3213
    @pankajrajas3213 3 года назад +1

    Sunday bhau ❤️

  • @dkhambait239
    @dkhambait239 3 года назад +3

    गुळ व्यवसाय शेतकर्‍यांचा नं द्या. संदिप भाऊ 👌👌

  • @ghatkoparkarumesh6951
    @ghatkoparkarumesh6951 3 года назад +1

    Sandiry kasa ahe ha Npk uriya takth nahi ka nanter favarani pan chemical ashet mi pan shetkari ahe mala mahith ahe

  • @saurabhsalunkhe3640
    @saurabhsalunkhe3640 3 года назад +5

    वापरला जाणारा उस पण सेंद्रीय आहे का सगळा विना रासायनिक खत?
    कारण तरच गुळ सेंद्रीय आहे हे म्हनू शकतो सर .
    याला केमिकल विरहित म्हणता येइल.

  • @yashkashid8934
    @yashkashid8934 3 года назад +2

    I love you

  • @vijayraorajenimbalkar2854
    @vijayraorajenimbalkar2854 2 года назад +1

    सेंद्रिय गुलासाठी ऊस कोणता म्हणजे कोणते खत उसाला वापरता

  • @dadasahebchavan879
    @dadasahebchavan879 3 года назад +2

    Dar roj 6 tan galap karme sathi sampark karawa

  • @vinodyeole2571
    @vinodyeole2571 3 года назад +3

    हा सेद्रिय गुळ पुण्यात कुठे मिळतो? मिळत असल्यास व्यापारी सोडून कोणाकडे मिळू शकेन.

  • @riteshdasari5425
    @riteshdasari5425 2 года назад +1

    @Sandy Yadav How to contact the farmer for Orders

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z 3 года назад +3

    यात मळी काढण्यासाठी भेंडीचा वापर होतो की नाही हे दाखवले नाही.
    मग शुद्धीकरनासाठी काय पर्याय वापरता ?

    • @sandy_n_yadav
      @sandy_n_yadav  3 года назад

      Ho

    • @sach_creation5730
      @sach_creation5730 3 года назад +1

      भेंडी वापरतात .. मी पाहिलं आहे हा प्लांट

  • @dinkarraodeshpande8005
    @dinkarraodeshpande8005 2 года назад +1

    सेंद्रिय गुळ करतांना मळी साफ करतांना काय वापरता पुण्यात कुठे मिळेल

  • @ramchandravarade31
    @ramchandravarade31 3 года назад +1

    Bhav kaay aahi pratee kilogram saaga bhandu ❤️🙏❤️

  • @xyzxyz23513
    @xyzxyz23513 Год назад +1

    Uss milel ka bharpur

  • @ichchhitagupte1094
    @ichchhitagupte1094 3 года назад +4

    हा गुळ मुंबई येथे मिळु शकतो का? पाहिजे असल्यास कुठे संपर्क साधावा 👌☺️

  • @singhexploring3159
    @singhexploring3159 3 года назад +2

    👌👌👌👌👌👌

  • @vikasraut1959
    @vikasraut1959 3 года назад +1

    भाऊ तुम्ही उसाचा रस साफ करण्यासाठी काय वापरता ते नाही विचारले तोच महत्वाचा पॉइंट आहे सेंद्रिय गुळाचा.
    त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचा नंबर किंवा प्लॅन ग्राहकांना सांगितलं असतं तर आम्हालाही बरे झाले असते.

  • @parmeshwarbhopi4420
    @parmeshwarbhopi4420 3 года назад +1

    त्यांच्याकडून गूळ खरेदी करण्यासाठी काय कॉन्टॅक्ट नंबर किंवा जबाबदार व्यक्ती त्यांचा पत्ता मिळाला तर बरं होईल

  • @sachiningulakar3497
    @sachiningulakar3497 3 года назад +1

    शंभर टक्के बिगर केमीकलचा आहे का गुळ

  • @dhananjaymusale1989
    @dhananjaymusale1989 3 года назад +1

    सर हा गुळ कारखाना 1 दिवसा मध्ये किती गुळ बनतो

  • @rajendrapawar3442
    @rajendrapawar3442 3 года назад +2

    नवीन विडीओ बनवा.

  • @purushottamdeshmukh1185
    @purushottamdeshmukh1185 3 года назад +1

    sir gurhal sendriye asun upyog nahi...us sendriye hawa aahe...tyasathi fkt ani fkt gavran gayeecha uoyog hou shkto...gul ukltya chahat taka nasla tr smjayach gul sendriye nahiye...fkt gayee pasun gomutr shen yacha upyog hawa ahe....jai gomata

  • @vitthalhande242
    @vitthalhande242 3 года назад +1

    ऊस गळीत साठी एक टन साठी किती खर्च येतो

  • @vsan5956
    @vsan5956 3 года назад +1

    Marathi manus jaga hotoy... savdhan
    Mala abhiman ahe ya 25 shetkaryancha....Marathi manasala udhyogachi garaj ahe. ...Nokari chi nahi...Ekata shetkari kahi karu shakat nahi....Gat kara ... udhyog kara...Safal bana....

  • @vijaykakade1141
    @vijaykakade1141 3 года назад +1

    16:25 16:33

  • @DnyaneshwarChavhan-kr6tg
    @DnyaneshwarChavhan-kr6tg 4 месяца назад

    Mobile NBR send kra aamla pn chalu kraych aahet

  • @sujalshaha579
    @sujalshaha579 3 года назад

    Hya Business madhe profit kiti aahe??

  • @ashu6260
    @ashu6260 3 года назад +1

    कुठे ha udyog please contact📞

  • @drtushar2919
    @drtushar2919 3 года назад +1

    Business model, profit ya baddal kahich sangitla nahi

  • @shobhayadav2376
    @shobhayadav2376 4 месяца назад

    Address

  • @subhashshinde8377
    @subhashshinde8377 3 года назад +3

    भाऊ शेतकर्यांचा नंबर द्या

  • @shitaldeokar03
    @shitaldeokar03 3 года назад +1

    Contact no share nahi kela

  • @dinkarraodeshpande8005
    @dinkarraodeshpande8005 2 года назад +1

    गुळाचा भाव काय आहे

  • @bharatsomavanshi8514
    @bharatsomavanshi8514 3 года назад

    जागेचा प्रश्न कसा सोडवला?

  • @Rohit-fd6wn
    @Rohit-fd6wn 3 года назад +1

    Dada number dya shetkaryancha.

  • @arunpawar3350
    @arunpawar3350 3 года назад +1

    दादा ऊस रसायण विरहीत आहे का
    तरच गुळ विष मुक्त

  • @Ratishsave
    @Ratishsave Год назад +1

    cantact no तो दे दो भाई

  • @ravindraingle8398
    @ravindraingle8398 3 года назад +2

    Thod hygiene kade lakshya dile aste tar bar zal asat.

  • @swapnilpawar7210
    @swapnilpawar7210 3 года назад +1

    Tumhi holshel,la kontya ret ne gul deta.

  • @ganeshrane3350
    @ganeshrane3350 3 года назад +1

    Sir tumhi address ani contact number update kara na shetkari cha

  • @basavrajpatil7300
    @basavrajpatil7300 3 года назад +2

    This is Great but no hygiene

  • @pramodkarade1953
    @pramodkarade1953 3 года назад +1

    Sandy yadav sir tumcha no dya

  • @rohitgaikwad8774
    @rohitgaikwad8774 3 года назад +1

    Yadav Sar number Karkhana please

  • @sagarchintal1216
    @sagarchintal1216 3 года назад +1

    सर इथला फोन नंबर मिळेल का.?

  • @sachinpawar4294
    @sachinpawar4294 Год назад

    NYC but no proper hygiene 🥺👎👇😞🧐🥸

  • @samarthkharat2998
    @samarthkharat2998 2 года назад +1

    Ha gul sendriy नाही

  • @shubhamveer6636
    @shubhamveer6636 3 года назад +1

    Kontya gaon la ahe guraall

  • @akashr8622
    @akashr8622 3 года назад +1

    Yaa vyavsayala kiti kharch lagto??

  • @jujutsab5508
    @jujutsab5508 3 года назад +1

    Dhanda se bada dharam nahi hota
    Majhab danda se bada hota hai bhai

  • @sphalke5705
    @sphalke5705 3 года назад +2

    Mala chalu karayche

    • @shubhamveer6636
      @shubhamveer6636 3 года назад +1

      Loss madhe pn jau shaktos dada...khup adchani che kaame ahe....suru karaych asel tar partnership pahije 20-25 jannanchi

    • @sphalke5705
      @sphalke5705 3 года назад

      @@shubhamveer6636 nahi javu shakt me 6 month zhale study kartahe hya subject vr

    • @shubhamveer6636
      @shubhamveer6636 3 года назад

      @@sphalke5705 kutun study karat ahat..... एकटेच करणार आहात का पार्टनर आहे

    • @VJ-ts4wi
      @VJ-ts4wi 3 года назад

      Mala pn chalu karaycha ahe...me pn study kelay yacha... Struggle ahe pn profit pn khup ahe yamadhe

    • @satyamshelar1443
      @satyamshelar1443 3 года назад +1

      @@shubhamveer6636 भावा mala contact Kar jara mahiti deto ...

  • @pravinthorat2025
    @pravinthorat2025 2 года назад +1

    Contact number dya