चेनरेझिग पुतळा आणि स्कायवॉक पेलिंग सिक्कीम भाग 1 | chenrezig statue | skywalk | Sikkim episode 1

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024
  • चेनरेझिग पुतळा आणि स्कायवॉक पेलिंग सिक्कीम भाग 1 | Sikkim episode 1
    काचेचा स्कायवॉक - Glass skywalk
    आमचं पेलिंग मधलं मुख्य आकर्षण असल्याने त्याच्यावर चालताना आम्हाला आनंद, नवल आणि गंमत वाटत होती. सभोवतालचे सुंदर निसर्ग ह्याची भर असताना ही अजून हा स्कायवॉक प्रेक्षणिय करण्याची गरज आहे असे मला प्रमाणिकपणे वाटत.
    चेनरेझिग मूर्ती - Chenrezing Statue
    137 फूट उंचीचा चेनरेझिग मूर्ती ही 2018 मध्ये पर्यटकांसाठी दर्शनासाठी सुरू केली आहे. मूर्तीच्या खाली तीन मजले बौद्ध कथा सुंदर रेखाटलेली आहेत. चेनरेझिग मूर्तीच्या एकदम जवळच्या मजल्यावर जाता येते आणि तिथून सभोवतालचे सुंदर निसर्ग दिसतो.
    ‪@RAIGADKAR‬
    ‪@RAIGADCHASWAAD‬
    ‪@FoodiesForeverTravelling‬
    ‪@TravelThirstyBlog‬
    ‪@goshtakokanatli‬
    ‪@TheVoiceofSikkim‬
    background music credit
    Music: light
    Musician: Jeff Kaale
    Like, Share, Support, Subscribe..!!
    Copyright Disclaimer : Under Section 107 of
    the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair..❤🙏

Комментарии • 1

  • @rekhahowale5436
    @rekhahowale5436 Год назад

    खूप सुंदर मूर्ती
    मन प्रसन्न झाले