पारंपारिक आंबा पोळी | कोकणीपद्धतीने बनवा वर्षभर टिकणारे आंब्याचे साठ | Amba Poli | कृष्णाई गझने
HTML-код
- Опубликовано: 2 авг 2024
- #krushnaigazane #mangorecipe #kokanirecipe
आपल्या चॅनेल वरील इतर आंब्याच्या रेसिपी
आंबा शिरा
• आईच्या हातचा आंब्याचा ...
आंबा मिल्कशेक
• थंडगार मँगो मिल्कशेक |...
आंबा वडी/बर्फी
• आंबा वडी/बर्फी | सोप्य...
किती सुंदर चमकदार आब्याची साटं झाली आहेत.शंभर टक्के स्वच्छता पाळुन साटं.बनवली आहेत.तुमच्या तीघांच्या.कष्टाला आणि एकमेकांच्या सहकार्याला लाखो लाईक्स
❤️❤️😊धन्यवाद
मला खुप आवडते आंब्याचे फणसाचे साठ 👌
तुम्ही खूप छान समजावून सांगत असता . त्यामुळे ऐकायला छान वाटते . धन्यवाद
❤️😊
तुमच्या रेसिपी खुप छान असतात.लयभारी आंबा पोळी. तुम्ही खुप मेहनत घेता.रेसिपी सांगायची पद्धत खुप छान असते .👌👌
धन्यवाद ❤️
प्रचंड मेहनत घेऊन बनवली अंबापोळी.छान समजावुन सांगता छानच झाली अंबापोळी.एवढी मेहनत घेऊन दाखवता तरी काही माणस तुम्हाला पण बोलायला सोडत नाहीत.नक्की त्यांची काय अपेक्षा असते.घरात बसुन बोलण सोप असत.तुम्ही तुमच काम चालु ठेवा ,तुमच्या मेहनतीला यश मिळत राहणार👌👍👍
धन्यवाद
तुमच्या तिघांची टीम एकदम भारी आहे, अगदी 1 नंबर ❤
धन्यवाद ❤️😊
ताई खुप छान समजावलत. तुमच्या आवाजात एक आपुलकी होती. तुमच स्वयपाक घर पारंपरिक , शेणाने सरावलेल त्यावर सुबक रांगोळी. खुप छान वीडीयो.
अप्रतिम झाली आंबा पोळी, फणस पोळी पण दाखवा ना, तुमच्या सगळ्याच रेसिपी छान असतात आणि बोलणं पण किती गोड.❤👌🏻👌🏻👍🏻🌹
खूप छान रेसिपी सांगितली तुम्ही...पूर्ण स्वच्छता पाळून ते पण...कोणतही सिक्रेट न ठेवता अगदी पूर्ण रेसिपी दाखवली...खायला पण चवीष्ट असणार कारण लगेच तुटली आंबा पोळी मला अशीच आवडते एकदा आणली होती एकदम चिवट निघाली😮..तुमची भारी असणार
आंब्याचा कलर मस्त आणि साठ पण मस्तच
Khup chhan tasty yummy 👌👌😋😋
सुगरण आहात , छानच झालीत हापूस आंब्याची साट 😋
छान रेसिपी आहे👌
खूप छान रेसिपी छान समजावून सांगितले काकी तुमच्या तिघांच्या कष्टाची तोडच नाही तुमच्या कष्टाचे चीज होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना मस्त किपीअटअप ❤❤❤
लई भारी video Thank you so much Tai
Mast.khup chan
Khup Chan mast
आंब्याची साटं बघुनच तोंडाला पाणी सुटले खूपच छान झाली आहेत साटं करताना वापरलेली ताटं तसेच रस आटवायचे भांडे याच्या वच्छतेसाठी शंभर पैकी दोनशे मार्कस तसेच ताईंचे स्वच्छ कपडे चेहऱ्यावरील शुचिर्भतता आणि प्रसन्नता बघुनच positivity ,जाणवते आणि त्यांच्या हाताचा गोडवा साट्यात उतरला असे वाटते
प्रथमच पाहीली ही साटाची रेसिपी. खरच तुम्ही आणि आमचा भजी मास्टर ग्रेट
धन्यवाद ❤️
खूप छान रेसिपी आहे 👌👌👌👌
खुप छान माहिती आहे १नंबर धन्यवाद
मस्ताच
खूप छान
Wow chhan
Mast recipe.
Khoop chan
Mastch
खूपच छान ❤
Khup mast swami samarth
खूप मस्तच
एक नंबर👍👍
खूपच छान.
छान आंबापोळी बनवली ताई 👌🏻👍🏻
धन्यवाद ❤️
Khup sunder
ही अंबा पोळी रेसिपी फॉलो करायला खूप सोपी दिसते, अगदी स्वयंपाकघरात जास्त आत्मविश्वास नसलेल्या व्यक्तीसाठी.
तुमच्या सूचना किती स्पष्ट आणि संक्षिप्त होत्या याची मी प्रशंसा करतो.
शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
Khup chan
अरे व्वा... मस्तच
Khup khup chhan tai.
Nice yummy
I love kokan . Khup sunder video ❤
खुपच छान अगदी सोप्पी रेसेपी. ❤Thanx Tai.
Wow mastch tondala Pani sutal
आंब्याचा साठा मस्तच😋😋
1number 👌👍
कोकणची खासियत आंब्याच साठं तोडांला पाणी आलं खुप छान
Khup chhan mahiti sangitli madam Thanks❤💜❤💜
Khup mast
Sundar❤❤
Kaku chan..
खूप छान❤
very nice
मस्तच, खूप खूप छान ताई
भारीच की ओ ताई एकच नंबर
खुपच छाण बनवली ताई ही आंबा पोळी.❤😊
खूप छान झाली साठ. तुम्ही तिघेजण खूप छान स्वैपाक करतात आणि समोरच्याला समजून सांगता.
धन्यवाद ❤️
एक नंबर.
मला फारच आवडते आंबा आणि फणस साठ .फारच सुंदर.
धन्यवाद
Mast
Very nice
khup Chan
Nice
फार सुंदर झालेत.
धन्यवाद
Krishnai tumhi tighe pan khupch chan ahat ❤️❤️
एक नंबर आंबा पोळी
Very nice video 😋👍👍👍🙏🌹
मस्त
Very nice 👌 🎉
तुम्ही खुप छान प्रकारे सांगता त्यामुळे कोणताही पदार्थ करायला सोपे जाते, आणि पदार्थ होतो पण छान 👌👌
धन्यवाद ❤️
Mast❤
Waa खूप chaan
Good
Manimyao in Kokan kitchen is a must ❤❤❤
Khup Chan Video
धन्यवाद
खुप छान पहिल्यांदा आंबापोळी करताना पाहिले मस्तच 👌👌👌👍
धन्यवाद
Chan
Chan ani soppi paddhat👏Tumhi khup changle samjawun sangta. Agdi gharchya aaplya mavshi ne shikawlya sarkhe watate. Kiti aapulki ne sangta! Khup khup aabhar🙏
किती छान मजा आहे तुमची......
❤️😊
Nice Nice nice
छान पद्घतीने तुम्ही समजाऊन सांगितले.फारच उत्तम 👌👌👍😋❤️
धन्यवाद
मस्तच, खूप छान ताई...छान समजावुन सांगता तुम्ही...
Khup chan aamba poli tondala pani sutale maushi tumhi khup chan bolatat👌👌
धन्यवाद
Mavshi ky bhari aambapoli Keli khupach chan laibhari thank you so much ❤
धन्यवाद ❤️😊
👌👌
❤waw mast and thanks faar Sofia aahe
Aajcha video zabardast ❤❤❤
धन्यवाद ❤️
तुमच्या रेसिपी एकदम मस्त आणि सोपी असते खुप छान👌👌
धन्यवाद
Waa mast 👌 khup chhan aamba poli. Mazi khup aawadti 😋😋. Nicely explained 👍. Sweet dish dakhavayla suruvat Keli bar zal. Thanks for sharing.
❤️😊
Kup chan recipes kokani lokach fat premal mala far awdte kokan kup chan ani prasana kokan ani kaku tumi pun
खुपछान ताई
धन्यवाद
Khup chan Thank you
❤️😊
छान झाली आहे आंबापोळी/साठं.
धन्यवाद
Mala awadli amba poli
खूपछानझालीय आंबा साट
Tumchi safshafai bagun ordar karavi vatali jiv otun kam karta👍👍👍👍👍🕉️🕉️
धन्यवाद ❤️
👌👌👍😋
Khupch chan tai bgun khavas vatal yeyal hav tumchya kde khupch chan sath ghatli
अप्रतीम
अतिशय सुरेख 🌹👌👌👌
Thank you
Wow, kiti chan, mla khup aawdte, aambe che sath
धन्यवाद
Kop shan
खूप छान झालेत साठे
धन्यवाद
👌👌😋