बकासुर मुंबईमध्ये बिंनजोडला कोणाच्या नावाने पळतो/सचिनशेठ घरत संपुर्ण मुलाखत/sachin ghart mumbai
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- बकासुर मुंबईमध्ये बिंनजोडला कोणाच्या नावाने पळतो/सचिनशेठ घरत संपुर्ण मुलाखत/sachin ghart mumbai
#sachinshethghaaratmumbai
#bakasurbailgadasharyat
#bakasurbail
#bakasurbailmulakhat
#bakasurbailsharyat
#bakasurbailrace
#bakasurbailgada
#बकासुरबैल
#bakasurbailgadi
#bakasurbailsong
#bakasurbailvideo
#bakasurbailbailgadasharyat
#बकासुरबैल
#बकासुरबैलमुलाखत
#बकासुरबैलशर्यत
#बकासुरबैलगाडाशर्यत
#बकासुरबैलगाडी
#बकासुरबैलगाडीशर्यत
#बकासुरबैलाचीशर्यत
#सरपंचबकासुरबैल
#mavalbailgadasharyat
#mavalbailgadasharyat2022
#mavalbailgadasharyatlive
mavalbail
#mavalbailgadasharyatfinal
#vadgaonmavalbailgadasharyat
#mavalmulshibailgadasharyat
#vadgaonmavalbailgadasharyatlive
#ursemavalbailgadasharyatlive
#indorimavalbailgadafinal
#kanhemavalbailgadasharyat
#mulshibailgadasharyat
#mulshibailgadasharyatlive
#mulshibailgadasharyat2022
#mulshibailgadasharyatlivefinal
#mulshibailgadasharyatfinal
#mulshibailgada
#mulshibailgadasharyatliveday2
#mulshibailgadaseriallive
#mulshibailgadasharyatlivetoday
#mulshipatternbaillavin
#mavalmulshibailgadasharyat
#mulshitalukabailgadasharyat
#bakasurmulshibail
#mulshikesaribailgadasharyat
#bakasurbailmulakhat
#bakasurbailsharyat
#bakasurbailrace
#bakasurbailsong
#bakasurbailvideo
#bakasurbailbailgadasharyat
#bakasurbaiinterview
#bakasur bail sarpanch
#mulshihabakasubail
#sachinshethgharat
#bakasurmumbaimulakhat
बादल वजीर आणि मथुर मेहबुब या दोन्ही
बिनजोडमध्ये मोठ्या सोन्याने दोरा तोडला आहे.
बारका लक्ष्या मोठा लक्ष्या यांच्यासोबत बिनजोड खेळणारा आणि अजुन मैदानात पळणारा एकमेव वाघ मोठा सोन्या✌🔥
🤣
बिनजोड चा शेवट म्हजे सचिनशेठ घरत
80000 + गाड़ी विठ्ठल ड्राइवर ला दिले. वा हे ऐकायच होत.
मोहिल नी सॅंडीयन यादव यांच्या मुलाखती मध्ये सांगितले मोहिल नी
बकासुर🎉
बाळु ड्रायवर दिवड यांची मुलाखत घ्या खुप भारी ड्रायवर आहे
सचिन शेठ त्या लिंबू सरबत वाल्यां पेक्षा खूप रॉयल माणूस आहे नशीब आहे त्यांचं की आज बकासुर मुंबई मधे त्यांचा नावावर पळतो अणि आज सचिन शेठ मुळे आम्हाला मुंबईला बकासुर बघायला मिळतो
आधी तू लिंबू सरबत पी नंतर लोकांना ज्ञान दे 🤣🤣😂😂😅
सारखा सारखा लिंबू मिरची करण्या पेक्ष्या डायरेक्ट नाव घेऊन बोलत जा. लिंबू लिंबू करून ते भीक पण नाय घालणार. अरे ते सगळे मालक आपापसात चांगले आहेत त्यांचे संबंध चांगले आहेत. तुमच्या सारखे फॅन्स असल्या thirdclass कंमेंट्स करून भांडण लावतात त्यांचा मध्ये. जरा विचार करून कंमेंट्स करत जा
@@Bailgadi_sharyat_007 त्याला लिंबू पाणी पाजाय लागलं भावा दाईरेक नाव घायची कुवत नाई त्यांची पाठून भूकतात 😂😂😅
Interview geynara chutiya ahe ka sarkh kimmat vicharto
@@Bailgadi_sharyat_007 तुला लय मिर्ची लागते लिंबू सरबत काय भानगड आहे
King bakasur ❤❤
शांत ,संयमी बैलगाडामालक सचिन शेठ घरत😊😊😊😊
King aheyt Sachin shet king bakasur ❤❤
सचिन शेठ जबरदस्त माणूस आहे...बोलण एकदम सॉफ्ट,गर्व नाही....एवढी मोठी शर्यत जिंकून पण शिस्तीत आनंद साजरा केला...मस्त..
अतिशय सुंदर मुलाखत घेताय सध्या .👑👐
संवाद कौशल्य अप्रतिम.....
बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देव मोठा लक्षा आणि छोटा लक्षा ❤❤❤
दिलदार व्यक्तिमत्व सचिन शेठ घरत 💞👌💞👌💞👌💞👌💞👌💞
बकासुर आणि छोट्या लक्ष्या एकदा दोघे जण पाहिजे शर्यंत मध्ये दोघे सोबत
बैल गाडा क्षेत्रातला रॉयल मानुस सचिन शेठ घरत , कधीच गर्व नाही करत ,आज त्यांचा बैल महाराष्ट्र किंग असुन पण 👑बकासुर
Love from karjat Mumbai
खूप छान मुलाखत दिली
मुंबईतील बीनजोड मध्ये संयमी व्यक्ती म्हणजे हार झाली आणी जिंकले तरी उन्माद नाही. असे सचिनशेठ घरत राॅयल माणुस
मुंबईतील सर्व शेठ लोकांनी शर्यत ही पूर्णपणे मैत्रीपूर्ण केली पाहिजे.
आता खुप वाईट परिस्थिती आहे.
सचिन शेठ मोहिल शेठ ला बारामतीचा कोणीतरी गाडा मालक धमकी देतोय बैल दिला नाही म्हणून या गोष्टीचा विचार केला पाहिजे आपण❤❤
कोण
@@ujwalmohite5881 बारामतीचा आहे कोणीतरी मघाशी मी विडिओ पाहिली त्या मध्ये मोहिल धुमाळ नी सांगितले आम्ही जाहीर निषेध केला या गोष्टीचा धमकी चा
khupach chhan
मोठा लक्षा शर्यत क्षेत्रातला देव 🙏❤️
बाळु ड्रायवर दिवड यांची मुलाखत घ्या
भाऊ छान मुलाखत दिली
bakAsur mahibya chi barobari nay karu shkat .
Davi khandi top cha bail mahibya❣️🇮🇳
माझ्या कडे एक वासरू आहे , एखाद्या शर्यतीवाल्याने घेतलं तर बरं होईल.
Call kar
मुलाखत खूप छान होती .
जुने किस्से सांगितले
Balu driver,,che mulakhet ghay,,
Mulakhat Chan ….🥰✅✅🥰❤️✌🏻✌🏻
बकासुर कोणाचा बैल आहे मोहीलच्या का सचिन शेठ
2
मोहील
रातभर गायली गीता आणि रामाची आई कोण तर शिता
दादा सावली मध्ये मुलाखत घ्यायला पाहिजे होती
आंधळ्या नीट बघ सावली च आहे😂
@@Bailgadi_sharyat_007 चुतमारिच्या उन्हात घेतली आहे त्यामुळे व्यवस्थीत दिसत नाही माकडा आई गाल्या
प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver बैलगाडीचे मुलाखत घ्या.
Call kara
सचिनशेठ एखादी खिलार गाय पाळा
सचिन शेठ ला ज्यांच्या मधी शर्यती च्या बैलाची कुठलीच वैशिठ्य नाही अशी बैल लकी आहेत..फॉर ex.छोटा लक्ष्या,बकासुर...
Vishu dada❤👑
Sachin shet cha nkki gav konta ahe owle ki kadav.
Kadav karjat madhe
Owle Panvel made
Owale che ahet kadav la farmhouse vr astas
Peesa kiti Dila Ahe karara xha
Dam ahe 5050
Kadav he majhya gavapasun 6 km dur aahe aani bakasur la kadav la farm house varti antat tevha amhala bakasur baghayla milto ♥️✌🔥 Lai vatrat aaahe te bakasur javal gel ki huskavun lavtay 😁😅😘
Karjat kadav ka
@@sonaljadhav4627 ho
@@sonaljadhav4627 tu kuthali g
Sachin Shet tr saglya bailgada malkanpesha shreshta ahet.ani hya mansane garva kadhich kela nahi.
बाळु ड्रायवर दिवड यांची मुलाखत घ्या
Vishu dada ❤️👑
बाळु ड्रायवर दिवड यांची मुलाखत घ्या