पावसाची पुन्हा सुरूवात🌧️गोड खाण्यासाठी धडपड🦮अचानक बेत कॅन्सल🥰
HTML-код
- Опубликовано: 29 сен 2024
- #sadhaswayampak #priyapawar #dailyroutinvlog #familyvlog #villagemorningroutine #villagelife
@sadhaswayampak @pranjalShindevlogs @ShubhangiKeer @suvarnalonare
Business inquiry
sunilpawar9378@gmail.com
What's up
8424873802
तुमच्या भाज्या केळी काकडया केळफुल इ.गाडीत घेऊन तुमच्या गल्ली च्या टोकावर मेन रोडवर तुम्ही विकु शकता.
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
Kakdiche vade banva
हो ताई बनवणार आहे 🙏🙂
Sukh khobar pahijech
🙂🙏😍
मुंबईला पण भरपूर पाऊस पडतोय अगदी गडगडाट विजा 😢चमकतात
काळजी घ्या स्वतःची 🙂🙏
वाघ्या आणी शेरुची पूर्व जन्माची पुण्याई भाग्यवान आहात तुम्ही खुपच प्रेम करता मुक्या प्राण्यांवर ❤..😊
काहीतरी देणे असते मागच्या जन्माचे.म्हणून मी आई झाले या दोन मुक्या पिल्लांची 🙂🙏😍
Mumbai la pn khup paus padtoy ...
काळजी घ्या ताई 🙂🙏
ताई तुमच्या गावात कोण जागा विकत असेल तर सांगा जास्त नको घर बांधून अंगन एवढ अस पाहीजे मला ही गाव खुप आवडतो
हो ताई सांगेन 🙏🙂
Mast vlog kaaki ❤❤ Waghya sheru mast ❤ Sheru mast laad karat hotaa tumhaalaa ❤ Garden madhe chhaan plants aahet tumchyaa . 😊
Thank you 🙂🙏😍❤️
Nice vlog
Thank you 😊🙏
खूप सुंदर निसर्गरम्य परिसर 👌👍
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
छान
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
हो प्रिया शेरू आणि वाघ्या la गोड काहीही देऊ नकोस
हो ताई गोड नाही देत 🙂🙏😍
Sheru farach premal ahe Priya,doghehi khup sweet ahet,vlog mast ,tuzya recipies chan astat.
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
आता तुमच्या चॅनल वर जास्त रेसिपी बघायला मिळतात
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Chan video
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
आजचा विडियो छान होता
Thank you 🙂🙏
आम्ही पण ओल खोबर वापरतो सुख नाही वापरत
🙂🙏😍❤️
Nice video
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
Nice❤❤
Thanks 🤗
व्हिडीओ छान
Thank you 🙂🙏
God bless you all😊😊very nice tai dada👌👌take cera all👍👍🎉🎉
Thank you 🙂🙏😍
Mumbai madhe dekhil khup paus aahe, Kunal la phone karun ekda vichara to ghari pohchla ka
हो केला होता फोन 🙏🙂😍
जय श्रीराम, प्रिया ,तुम्ही गोड शेवईचा शीरा आणि मसाल्याचे वाटण छान बनवले!पावसामुळे रान वाढणारंच!
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂😍
तुमची खूपच मोठी जागा आहे ताई तुम्ही घरी खायला ज्या लागतात त्या सर्व भाज्या बागेत लावा आम्ही पण थोडी थोडी सुरवात केली आहे
हो ताई लावल्या आहेत 🙂🙏😍
Chan hotat
🙏🙂😍