भुजबळांचा काटा कोणी काढला? | खळबळजनक खुलासा | Nikhil Wagle Original Live |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 дек 2024

Комментарии • 305

  • @S.V.Deshmukh
    @S.V.Deshmukh 19 часов назад +39

    भुजबळ यांनी लोकसभा विधानसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचार केला नाही.... जैसी करनी वैसी भरणी...👏👏👏

    • @DattatrayKadam-x1r
      @DattatrayKadam-x1r 13 часов назад +3

      😊😊😊😊😊😊😊

    • @shantaramholey6411
      @shantaramholey6411 14 минут назад

      विधानसभा निवडणुकीत महा युतीचा
      प्रचार केला.

  • @ParmatmaChopde
    @ParmatmaChopde 14 часов назад +15

    चांगली गोष्ट आहे नविन चेहरे आले मंत्रीमंडळात

  • @sunilpatil3129
    @sunilpatil3129 17 часов назад +17

    आणि. महारष्ट्र भवनात भ्रष्टाचार करून जेल मध्ये स्वबळावर गेले

  • @ganesharey2840
    @ganesharey2840 2 часа назад +1

    तुमचा मुळव्याधाचा त्रास वाढला असेल😂😂😂😂

  • @samratghatage916
    @samratghatage916 19 часов назад +7

    तुमचे भुजबळ पूर्ण ऐकल्यावर असे वाटते की त्यांना राष्ट्रपती करावे ..एवढे ते महान आहेत... काय वाटेल ते सांगताय...

  • @Vr34eqtyd5
    @Vr34eqtyd5 15 часов назад +10

    भुजबळ साहेबामुळे महायुती सत्तेत आली,हे सत्य आहे कारण भुजबळ साहेबामुळे सर्व obc नि महायुतीला मतदान केले होते। पुढे करू तुमचा पण हिशोब obc लक्षात ठेवतील

    • @ksameer2222
      @ksameer2222 14 часов назад +2

      Gap re... live in your fools paradise

    • @Vijay-of9un
      @Vijay-of9un 11 часов назад

      १००%

    • @ओबीसीएल्गार
      @ओबीसीएल्गार 2 часа назад

      लोकल बॉडी इलेक्शन मध्ये नक्कीच ओबीसी ना फसवल याची किंमत भाजप महायुती ला मोजावी लागेल

  • @royalrelationgroup2186
    @royalrelationgroup2186 День назад +42

    जाणे कोणी काढला त्याला सलाम

  • @mahadevkhandve8886
    @mahadevkhandve8886 День назад +50

    अडीच वर्षे तुरुंगात गेला होता हेचा उल्लेख का नाही.
    अर्धवटराव.

    • @gajananpawar7506
      @gajananpawar7506 18 часов назад +1

      या मंडळींना इतकी सर्व प्रकारच्या सत्ता भोगून समाधान नाही नवीन तरुण लोकांना केव्हा संधी देणार हि लोकशाही आहे राजेशाही नाही.

  • @M.tShivalkar
    @M.tShivalkar 23 часа назад +24

    रामदास आठवलेंना पण शरद पवारांनी पुढे आणला,हे तो विसरला

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 2 часа назад +1

      रामदास आठवले मुळे...शरद पवार चे किती खासदार ,आमदार...निवडून आले हे तू विसरला आणि शरद पवार हे पण विसरले

  • @M.tShivalkar
    @M.tShivalkar 23 часа назад +22

    भुजबळ बाळा साहेबांचे नाही होऊ शकले,ते कोणाचे नाही होऊ शकत

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 14 часов назад +4

    फापापलेला ....छगनने आता शांत बासवे ..वय झाले रे बाबा नवीन लोकांना काम करू दे ...गोंधळ कराल तर कोठडी आहेच ...कर्म जसे तसे ...फळ. ....बेसन भाकरी

  • @sunilransing6325
    @sunilransing6325 23 часа назад +5

    पंकजला विधानपरिषद सदस्य अजित दादा यांनी केले आहे तरीही यांना मंत्रिपद पाहिजे बाकीचे काय करणार 🎉🎉🎉🎉🎉

    • @shivnathshinde1395
      @shivnathshinde1395 15 часов назад

      PANKAJATAI YA B .J . P.. YA PAKSHACHYA AHET .AJIT DADA YANCHYA PAKSHACHYA NAHIT .

    • @sampatraopawar5670
      @sampatraopawar5670 3 часа назад

      @@sunilransing6325 पंकज भुजबळ म्हणायचे आहे.

  • @siddhantrathod7199
    @siddhantrathod7199 День назад +4

    सरजी ते स्व.सुधाकर नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळात नागपुरात शपतविधी घेण्यात आले होते... आ.शरद पवार साहेब तेव्हा केंद्रात होते 🙏🙏

  • @akshaymunde7646
    @akshaymunde7646 22 часа назад +14

    भुजबळ आता retirement ghya ❤

  • @dnyaneshwargaikwad7893
    @dnyaneshwargaikwad7893 День назад +25

    जाऊन जाऊन कुठ जाणार सत्तेला हापापलेली ही लोक काही करत नसतात दोन दिवसात शांत गपगार

  • @rambhau6308
    @rambhau6308 20 часов назад +14

    जो स्वतः चे काकाला झाला नाही तो दुसऱ्याचा काय होणार

  • @rambhau6308
    @rambhau6308 19 часов назад +7

    दोन दोन उपमुख्यमंत्री कशाला पाहिजे हे संविधानिक पद नाही ही दोन्ही पद कमी करा व सरकारचा खर्च कमी करा

  • @smb4459
    @smb4459 20 часов назад +4

    यामुळेच अजित दादा गेले दोन दिवस सदनात आले नाहीत 🙏🚩

  • @rajendrapatil1147
    @rajendrapatil1147 20 часов назад +15

    भुजबळ साहेब सगळ्यांना पुरून उरणारा नेता आहे , लक्ष्यात ठेवा. छगन भुजबळ यांनी आता सर्व पर्याय पहावेत आणि योग्य निर्णय घ्यावा.👍👍👍👍👍👍👍

  • @smb4459
    @smb4459 20 часов назад +15

    प्रत्येक वेळी गद्दारी करून मोठे होता येत नाही...🙏

  • @dnyaneshwartekale4269
    @dnyaneshwartekale4269 13 часов назад +3

    साहेब .सेवा जनतेची करायची तर मञीपद कशाला पाहिजे भुजबळला?

  • @vilasambardekar31
    @vilasambardekar31 День назад +21

    भुजबळांचा कचरा झाला- कारण तत्व सोडलं ! !

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 19 часов назад +1

      भुजबळ यांनी लोकसभा विधानसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचार केला नाही.... जैसी करनी वैसी भरणी...👏👏👏

    • @ashishbankar4892
      @ashishbankar4892 16 часов назад

      तुला कोण म्हणाल आम्ही भुजबळ साहेबानं मुळे महायुतीला मतदान केल ​@@S.V.Deshmukh

    • @Vijay-of9un
      @Vijay-of9un 11 часов назад

      भुजबळ सारखा एक सुद्धा निवडून आलेला आमदार दमदार नेता नाही.

  • @maheshmadrewar6494
    @maheshmadrewar6494 День назад +18

    मुनगंटीवार यांनी समाजासाठी काही केल नाही .

  • @vimallandge413
    @vimallandge413 15 часов назад +4

    Jai shree ram 👏🏻🙏

  • @aparnadixit4766
    @aparnadixit4766 14 часов назад

    वाघळे साहेब ..जय श्री राम.आपले विश्लेषण खूप चांगले आसते अभ्यासू आहात आपण..लोकांना आपले विचार खूपा आवडतात.

  • @shankarrao0407
    @shankarrao0407 23 часа назад +5

    Nice explaination

  • @pradeeplokare2185
    @pradeeplokare2185 День назад +12

    वागळे साहेब मराठा ही जात आहे का ? मराठा कुणबी एक नाहीत का ? महाराष्ट्रात मंडल आयोग लागू करताना कुठल्या संख्येच्या आधारे दिले ?

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 День назад

      😂😂😂हागळे ला शेट्टी माहिती आहेत बारवाले 😂😂😂😂

    • @shivnathshinde1395
      @shivnathshinde1395 3 часа назад

      BAROBAR AHE . MARATHA HI JAT NAHICH . MI KAHI KALAPURVI SHALECHYA. REGISTER LA ANI ITAR SUDDHA JYA THIKANI JATI CHI NOND ASTE TYA THIKANI HINDU - MARATHI ASHI NOND DISAT ASE . HINDU - MARATHI CHE MARATHA JATIT KADHI NAV BADALNYAT ALE SAMJLECH NAHI . ATA MARATHA CHE KUNBI MADHYE BADLNYAT YET AHE . ACHANAK LAKHONCHYA SANKHENE KUNBI NONDI KASHA .PRAGAT JHALYA ?

  • @rambhau6308
    @rambhau6308 19 часов назад +3

    भुजबळांनी या आधी ओबीसी साठी मंत्री पदाचा राजीनामा दिलाहोता

  • @shankarwandare5202
    @shankarwandare5202 23 часа назад +4

    जाती जातीत भांडणे लावणे जातीभेद करणे आणि स्वतःसाठी राजकीय फायदा उठवणे हें भुजबळ शरद आणि ठाकरे यांचे 😂मुख्य सूत्र होते

  • @ajaynagarkar8044
    @ajaynagarkar8044 День назад +9

    आता हे अती जुनाट लोकांनी स्वतःहून सत्ता लालसा सोडावा......

  • @kishorkhambete1749
    @kishorkhambete1749 16 часов назад

    खूप छान विश्लेषण. तसा हा वागले चक्कम आहे पण आज छान कथा मांडली. अभिनंदन. .

  • @BhaktiBagal-f5h
    @BhaktiBagal-f5h 13 часов назад

    Bhadkhu Sagle
    Jay Jyoti Jay Kranti 🎉
    Bhujbal namaste age badho🎉

  • @ShobhaWaghmare-nv4ed
    @ShobhaWaghmare-nv4ed 21 минуту назад

    जय ओबीसी जय भुजबळ साहेब... तमाम ओबीसी समाज भुजबळ साहेबांसोबत आहे

  • @shankarwandare5202
    @shankarwandare5202 22 часа назад +3

    गरीब अज्ञानी जनतेच्या भावानेषी दगाफाटका लिचिंग करून राजकीय फायदे घेणे यासाठी bhujawal

  • @sanjayabhinkar1968
    @sanjayabhinkar1968 5 часов назад

    You dont worry sir.
    All will be well soon

  • @gorakshnathgandal9021
    @gorakshnathgandal9021 51 минуту назад

    मुजबळ जयंत पा जितेन्द्र अवहाड शिरुरचे खासदार यांना दादा कधीही जवळ येऊन देणार नाही

  • @prasadsalaskar1700
    @prasadsalaskar1700 2 часа назад

    ७५ वय, मला वाटते त्यांनी स्वतचं कार्यकर्त्यांशी बोलून नकार दिला पण अशा विषयावर व्हिडिओ नाही बनवला तर दुकान कसे चालेल.. असो. सुज्ञ लोकांनी काय पहावे आणि काय नको ते ठरवावे. Negativity ला अंत नाही.

  • @mahadevkasode
    @mahadevkasode 18 часов назад +5

    काहीही संबंध नसतांना परप्रांतियांना महायुती सरकारने मंत्रीपदे बहाल केली.पण महाराष्ट्रातील अनेक जेष्ठ व हुशार आमदारांना मंत्री पदे दिली नाही.

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 День назад +10

    Ed सगळ्यांना समजावून सांगेल 😂

  • @S_Chandra503
    @S_Chandra503 20 часов назад +6

    भुजबळांचा काटा काढणारे जन्मायचे आहेत अजून. ते ओबीसी व इतर मागास वर्गासाठी काम करतात. ते उपमुख्यमंत्री राहिले आहेत. राज्यात ज्या ओबीसी व इतर मागास समाजाची लोकसंख्या ५०-६० टक्के आहे त्यांना सरकार डावलू शकत नाही. तसे केले तर ते खूप महागात पडेल.

    • @amolsonawane3297
      @amolsonawane3297 19 часов назад +2

      Ghanta, OBC cha neta, fakt Mali jaticha neta aahe, me yeolyacha aahe aamhi javlun pahtoy

    • @S_Chandra503
      @S_Chandra503 18 часов назад

      @ असे घंटा बोलणारे घंटे आले आणि गेले पण भुजबळ साहेब ना संपले व न संपणार. जरांगे ने किती प्रयत्न करूनही ते पडले नाहीत व सर्व ओबीसी तसेच इतर समाजाने त्यांना निवडून दिले.

    • @sambhajijagtap102
      @sambhajijagtap102 17 часов назад +1

      अजित दादांचे हार्दिक अभिनंदन, योग्य निर्णय.🎉❤

    • @GaneshPhapal-d4z
      @GaneshPhapal-d4z 14 часов назад

      ​@@S_Chandra503 घंटा ओबीसी मुळे भाजप निवडून आली नाही भाजप फक्त ईव्हीएम मुळे निवडून आली😂😂😂😂

  • @lmprasad2168
    @lmprasad2168 12 часов назад +1

    वागले जास्तच खूष झाले आहेत.. नाराजी BJP मधे आणि ख़ुशी ह्यांना 😅

  • @VishwanthShirale
    @VishwanthShirale 23 часа назад +7

    सगळ विष्लेशन वस्तुस्थीतीला धरून आहे👍

  • @kirteemhatre375
    @kirteemhatre375 18 часов назад +2

    शिवाय विजय कितपत खरा आहे त्या मुळे लोक नाराज आहे त

  • @pravinjadhav4192
    @pravinjadhav4192 2 часа назад

    मंत्री हा एका जातीचा किंवा एका प्रवर्गाचा नसून तो राज्याचा असतो.... तशी शपथ घेतली असते मंत्री होताना.
    त्यांनी कोणत्या स्टेजवर जाऊन एका विशिष्ट समाजाचा विरोध करायचा नसतो.
    त्यामुळेच जे जे शपथ घेऊन शपथेनुसर काम करू शकणार नाहीत अशा काहीना मंत्री केलं नसावं.

  • @vinayakkane9382
    @vinayakkane9382 5 часов назад

    हिच आपल्या देशातील घराणेशाही (लुटारू टोळ्या)मार्गे लोकशाही.
    एकाही पक्षातच लोकशाही नाही तर देशात येणार कोठून.

  • @nandrambiraris1016
    @nandrambiraris1016 14 часов назад

    वाघळे साहेब आपला महाराष्ट्र बिघडला हे खरे आहे

  • @सत्यमेवजयते-ण1फ
    @सत्यमेवजयते-ण1फ 16 часов назад +2

    एक दिवस अजित पवार संपणार हे नक्की.

    • @sampatraopawar5670
      @sampatraopawar5670 3 часа назад

      शेवटी सगळेच संपणार आहेत.

  • @ramakantjuware2745
    @ramakantjuware2745 2 часа назад +2

    सरकार विरोधी भूमिका स्पष्ट दिसते.

  • @aparnadixit4766
    @aparnadixit4766 13 часов назад +1

    अजीत पवारांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला..आयुष्य भर ह्यांना मंत्री पद हव काय?ह्यांची जहागीर आहे का? खुप लुटल काय होते ते काय झाल.

  • @suhaswaloorkar
    @suhaswaloorkar 15 часов назад

    Wagle sir there is a difference between talent and truth

  • @AshokYadav-ek8gb
    @AshokYadav-ek8gb 14 часов назад

    Very nice information Sirgi

  • @rajendrajagannathmatsagar6019
    @rajendrajagannathmatsagar6019 4 часа назад

    साहेब evm सोडून निवडणुका घेतल्या तर असे प्रश्न निर्माण होणार नाही

  • @NetComTrendsOFMR
    @NetComTrendsOFMR 4 часа назад

    OBC समाज अजित पवार ला धडा शिकवणार 💥

  • @devanandbhuskat2619
    @devanandbhuskat2619 14 часов назад +1

    अरे जो ओ b८ सी बात करेगा वही देश पे राज करेगा 👌🙏

  • @yogeshdarekar3424
    @yogeshdarekar3424 8 часов назад

    बरं झालं छगन भुजबळ यांना मंत्री नाही केलं. अख्खा महाराष्ट्र धुवून खाल्ला

  • @amolshevkar9444
    @amolshevkar9444 День назад +2

    एवढा दम होता तर election च्या आधी भुजबळ साहेबाना बाहेर काढायचं ना मग अजित ल कळेल असते ...काय चीज आहे साहेब

    • @dhirajm3
      @dhirajm3 День назад

      ईव्हीएम पेक्षा कोणाचाही दम मोठा नाही तुम्ही लोकांनी कमळाबाई ला निवडून आणले ना आता भोगा 😂

    • @RajendranKangude
      @RajendranKangude 20 часов назад +1

      Evda dum chagyamade aahe tar kad mhanav swatacha paksh 😂.dangit lay kida aahe tyachya 😂😂😂

    • @RavsahebBhange-z2c
      @RavsahebBhange-z2c 4 часа назад

      ​@@RajendranKangude😂😂😂

  • @VishalMarathe-l8f
    @VishalMarathe-l8f День назад +4

    वागळे सर नमस्कार

  • @Liberalindia7243
    @Liberalindia7243 День назад +4

    आता only देवा भाऊ❤❣️🚩❣️👍👑

    • @dhirajm3
      @dhirajm3 День назад

      लवकरच समजेल तुला😂

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 День назад

      ​@@dhirajm3😂😂😂😂डांग होरपल्या

  • @rangraokamire3859
    @rangraokamire3859 14 часов назад +1

    Nikhil ji chitra स्पष्ट दिसत नाही. यापूर्वीचे व्हिडिओ मध्ये पण असेच .

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 16 часов назад +1

    महाराष्ट्रातील पहिला राजकीय गद्दाराला फक्त भाजपा च राहिला आहे ...😂😂

  • @ShivajiPatil-zt9hv
    @ShivajiPatil-zt9hv 14 минут назад

    भुजबळ हे अती अती अती महान नेते आहेत???? 7/12 याचा एकटयंचा नाही नविण लोकाना सधी दिली पाहीजे अतीशय योगय केले

  • @B-xe7cj
    @B-xe7cj 41 минуту назад

    तुमचे असं आहे जो भाजप किंवा महायुती च्या विरोधी भूमिका घेईल तो तुम्हाला जवळचा वाटतो.😂😂😂
    नवीन लोकांना कधी संधी देणार मग,तेच तेच चेहरे पाहून कंटाळा आलाय जनतेला.

  • @rajubonde289
    @rajubonde289 День назад +5

    Maratha he kunbi cha aahet.

  • @veerendradeshmukh5166
    @veerendradeshmukh5166 17 часов назад +1

    लोक सभेला ऊभे राहीले असते तर तेथेच आम्ही त्याला साफ केले असते

    • @mie717
      @mie717 12 часов назад

      Ajun jirli nay ka?😂

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 18 часов назад +9

    सलाम त्या अजितदादांना.

  • @AnilShinde-ti7hg
    @AnilShinde-ti7hg 6 часов назад

    खरा वाद पडळकर आणि भुजबळ हा

  • @hemantgangal7649
    @hemantgangal7649 13 часов назад +1

    Boss Your videos should be from the perception of the new generations. Hope you will correct. You and we are from old school.

  • @shahajikavle3465
    @shahajikavle3465 2 часа назад

    त्यांच्या डोळ्यांवर जो चसमा आहे ते बघूनच मलात्रास होतोय बाकीचे आईकायच होत पण काय त्रास होतोय

  • @mukeshshaha4828
    @mukeshshaha4828 8 часов назад

    सर्व आमदारांना मंत्री व्हयचे आहे ते शक्य नाही.

  • @anantatare8745
    @anantatare8745 19 часов назад +1

    विश्लेषण शून्य माणूस

  • @SagarDeshmukh-ot9sh
    @SagarDeshmukh-ot9sh День назад +3

    वागले....बीजेपी सत्तेत कशी आली हे बीजेपीला चांगल माहितेय त्यामुळे बीजेपी, अजित पवार मराठा समाजाला आता अंगावर घेणार नाहीत हे नक्की

  • @rajubonde289
    @rajubonde289 День назад +2

    No obc,yes EVM

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 15 часов назад

    Nikhilji, very good analysis of current politics.Ohh 19 are the new comers. Sir but you committed mistake because , one lady of socialist party in her book wrote conception of MADHAV . Sir, even today also Bhujabalji does not trying to make his independent powerfull identity He always takes efforts to become right hand of either Thakare or Pawar.

  • @examlogic1309
    @examlogic1309 День назад +2

    फेड आली दुसरं काय.. 😀

  • @nandrambiraris1016
    @nandrambiraris1016 14 часов назад

    पंटर फक्त

  • @rajarammohite2424
    @rajarammohite2424 15 часов назад

    Welcome sir

  • @prasadjadhav1630
    @prasadjadhav1630 13 часов назад

    उठा उठा दिवाळी झाली.....बेसन कांदा खायची वेळ आली.......😂😂😂😂

  • @sandeepdhule1717
    @sandeepdhule1717 20 часов назад +1

    8 MP+शरदचंद्र पवार+केंद्रात मोदी शाहा=भुजबळ साहेब घरी

  • @sureshdagade
    @sureshdagade 13 часов назад

    सत्य परेशान होता है, पराजित नाही

  • @dnyaneshwartekale4269
    @dnyaneshwartekale4269 13 часов назад +1

    जेल मधये गेला त्याच काय रुबाब करु नको

  • @smb4459
    @smb4459 19 часов назад

    खूप छान सर

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 День назад +2

    भुजबळ यांनी उद्धव ठाकरेंन सोबत यावे .

    • @Nation_first1
      @Nation_first1 23 часа назад +1

      उध्दव ठाकरे यांनी भुजबळ सोबत जावे.

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 19 часов назад +1

      😂😂😂

  • @stasmitasteachingacademy39
    @stasmitasteachingacademy39 День назад +1

    कर्माचे फळ साहेब पाठीशी नाहीत

  • @kishorpatil2205
    @kishorpatil2205 16 часов назад

    भाऊ तुला तर लई दुःख झालेले दिसतंय 😂😂😂😂😂

  • @ashokbjpisindinpartipatil3391
    @ashokbjpisindinpartipatil3391 14 часов назад

    साहेब कशाला आग लावतात हो भुजबळ साहेब आता स्वतः रिटायर झाले हो ,

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 6 минут назад

    वागळे सर नातवाला वेळ देण्यासाठी नसेल घेतले . तसे बी ते खूप वयस्कर व्यक्ती आहे. एवढे नका मनावर घेऊ .

  • @balasahebtadage7504
    @balasahebtadage7504 20 часов назад +1

    मंडल आयोग व्ही पी सिंग यांनी लागू केला

  • @babanmisal6562
    @babanmisal6562 14 часов назад

    समताने आदोलोन करावे

  • @tanajikekale6736
    @tanajikekale6736 13 часов назад

    यदा यदा ही......

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 16 часов назад

    नमस्कार 🙏 सर ...

  • @ashokgurav806
    @ashokgurav806 2 часа назад

    भाजप राष्टवादी शिदे सेना मध्ये मागील म त्रांनाच मंत्री पद पाहीजेत का महाराष्ट्रात सर्व आमदारांना मंत्री पद मिळायलि पाहीजेत का नविन आमदारांना संधी मिळायलाच पाहीजेत छगन किती पैसे कमावतो कुठे तरी थाबव.

  • @BhagwanraoSontakke-n3s
    @BhagwanraoSontakke-n3s 15 часов назад

    क्या वागळैजी, कल का अपना कद और आज आपका पद ..बात एक कहती है या
    नजर अंदाजका आप शिकार तो नही है ..कल और आज के पत्रकारिताके..सुशील कुलकर्णी
    ,प्रतीपक्ष की सत्यता आप नजर अंदाज करके
    बात करते है ..😂

  • @AshokTavanappanavar
    @AshokTavanappanavar 14 часов назад

    It's good corrupt like chagan bhupal are not in the ministry

  • @abhijeetotari
    @abhijeetotari 13 часов назад

    साहेब तुमच्या सांगण्याला आणि माझ्या एकण्याला काहीही किंमत नाही
    परंतु hopes ते सोडायचे नाहीत

  • @vithalgovilkar8885
    @vithalgovilkar8885 13 часов назад

    Gadda rana kayamach Sampaw good newws jay Bharat

  • @Vr34eqtyd5
    @Vr34eqtyd5 15 часов назад +2

    सर्व जनता राज्यातील भुजबळ च्या पाठीशी आहे हे लक्षात घ्या।

  • @praut180
    @praut180 20 часов назад +1

    मा.साहेब, संजय राठोड साहेब हे वंजारा आहे की बंजारा..?

  • @shankarkhutale303
    @shankarkhutale303 День назад

    Nice Nikhil Sir

  • @dnyaneshwartekale4269
    @dnyaneshwartekale4269 13 часов назад

    भुजबळ मतलबि मानुस आहे

  • @SambodhiYuvraj
    @SambodhiYuvraj 16 часов назад

    👍